अभिप्राय- सुसंवादातून शंकासमाधान

>>निलय वैद्य

डोंबिवलीमध्ये एक डॉक्टर, फॅमिली फिजिशियन म्हणून गेली 40 वर्षे काम करत आहेत. वर्षांचा हिशेब का तर ते नक्कीच ‘आजोबा’ असता. या ड-डॉक्टरांनी शरीराच्या विज्ञानावर आधारित एक पुस्तक लिहिलयं. प्रदीर्घ अनुभव असोल्या डॉक्टरांनी विषय निवडाय ‘शरीरशास्त्र’ हा!

डॉ. प्रमोद बेजकर यांनी लिहिलेलं ‘शरीराचे वाक्षण विज्ञान’ हे पुस्तक हालकंफुलकं, खुसखुशीत, गमतीशीर तर आहेच, शिवाय ते आम्हा वृद्धांना खिळवून ठेवा असं माहितीपूर्णही आहे. यंदाची दिवाळीची सुट्टी नजरेसमोर ठेवून पुण्याच्या दीपराज प्रकाशनाच्या मोहित बर्वे यांनी नुकतंच हे पुस्तक प्रकाशित कांय. हे पुस्तक म्हणजे डॉक्टर काका (लेखक) आणि त्यांच्या परिचयाची छोटी मुग्धा यांच्याता सुसंवाद आहे. छोट्या मुग्धाच्या मनातल्या बालसुलभ प्रश्नांना उत्तरं शोधण्याचा अविरत संशोधन प्रयत्नात डॉक्टर काका मदत करतात. मुग्धा समजता अशा सोप्या शब्दांत ते तिचं शंकासमाधान करतात. मुग्धासारख्या चौकस मीचे प्रश्नही इतके भन्नाट की, डॉक्टर काकांनी दी शास्त्रीय उत्तरं वाचून वाचक थक्क होतो. आता वानगीदाखा तिच्या मनातो प्रश्न पाहू या. 1) मासे, कुत्री, मांजरी, सिंह… हे आणि अशा प्रकारचे प्राणी जांभई देतात का? यामागे नेमकं कोणतं शरीर विज्ञान आहे? 2) माणसा उचकी का लागते? 3) तिरळेपणा हा डोळ्यांचा दोष कशामुळे निर्माण होतो? 4) आपेंडिक्सा आंत्रपुच्छ असं का म्हणतात आणि हा रोग का होतो? 5) मोठी माणसं चष्मा बनवतात, पण लहान माणसांचा का चष्मा वाढवावा लागतो? 6) माणसा ढेकर का येतो आणि ‘ढेकर’ हा शब्द स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी? 7) घाम येणं चांगां की वाईट? 8) मुंबईकरांना घाम येतो, नागपूरकरांना येत नाही, असं का? 9) दातांमध्ये पोकळी झी की, ती सिमेंटने किंवा चांदीने भरतात. ती चाकोटने का नाही भरत? 10) विमानातून जाताना कानाचे दडे का बसतात? हे मुग्धाच्या मनातो ता संभ्रमित करणारे प्रश्न वाचून तुम्हीही चक्रावा असा. या भन्नाट प्रश्नांची उका म्हणजे डॉ. प्रमोद बेजकर यांनी ‘शरीराचे वाक्षण विज्ञान’. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत डाक्टरांनी या पुस्तकाच्या निर्मितीचे श्रेय बासाहित्यिक राजीव तांबे यांना प्रांजळपणे दिले आहे.

‘शरीराचे वाक्षण विज्ञान’ या पुस्तकाची आणखी एक खासीयत म्हणजे मुग्धाच्या कोणत्याही वेड्यावाकड्या प्रश्ना लेखक संयतपणे उत्तरं देतो. यात मुग्धाच्या शंकासमाधानासह वाचकांच्या मनातां कुतूहा शांत होतं. अशा प्रकारे मुग्धा आणि डॉक्टर काका यांच्यातील प्रश्नोत्तर मालिका रंगत जाते. ‘शरीराचे वाक्षण विज्ञान’ हे 123 पानांचं पुस्तक हातात घेऊन कोणतंही पान उघडून वाचां तरी कंटाळा येत नाही. लेखक स्वत: उत्तम वाचक आणि नाटक-चित्रपट-संगीत यातो दर्दी आहेत. सतत जगभर प्रवास करणं हा त्यांचा छंद आहे. ‘जांभई आख्यान’, ‘उच उचकी,’ ‘श्वास दम दमा दम,’ ‘दा की धकधक…’ ही पुस्तकातल्या प्रकरणांची काही नावं. ही नावं वाचूनही लेखकाचं एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं.

शरीराचे विलक्षण विज्ञान
लेखक : डॉ. प्रमोद बेजकर
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन
पृष्ठे : 122, मूल्य : 180 रुपये