रामायणाचा असाही फायदा, अमिताभ बच्चन यांच्या वाटेची भूमिका अरुण गोविल यांना मिळणार सामना ऑनलाईन | 14 Feb 2024, 9:12 am Facebook Twitter 1 / 8 नितेश तिवारी यांनी बिग बजेट चित्रपट 'रामायण' आणणार असल्याची चर्चा असून हा मल्टीस्टारर चित्रपट असेल असे सांगितले जात आहे. वावड्यांनुसार रणबीर कपूर रामाच्या तर साई पल्लवी ही सीतेच्या भूमिकेत असेल suuny deol लारा दत्ता ही कैकेयीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे राकुल प्रीत सिंह हिला शूर्पणखेची भूमिका दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे राजा दशरथाची भूमिका अमिताभ बच्चन साकारणार होते असे बोलले जात होते ही भूमिका अरुण गोविल साकारणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे या चित्रपटाबाबत आणि त्यातील अभिनेत्यांबाबत अद्याप कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.