क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी तुरुंगात असलेल्या आर्यन खान मुंबई उच्च न्यायालयाकडून गुरुवारी दिलासा मिळाला असून जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी आर्यन, अरबाज आणि मूनमून धमेचा या तिघांचा जामीन अर्ज स्वीकारला.