वाईचे भाजप उमेदवार मदन भोसले यांच्या गाडीवर हल्ला

3958

वाई विधानसभेचे भाजपचे उमेदवार मदन भोसले यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला आहे. वाई येथील फुले नगर येथील घटना घडली आहे. हॉकी स्टिकचा वापर करून काचा फोडण्यात आल्या आहेत.या हल्ल्यात सुदैवाने मदन भोसले व त्यांच्या सहकार्‍यांना कोणतीही इजा झाली, नाही मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे

आपली प्रतिक्रिया द्या