
सामना ऑनलाईन। नागपूर
- रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, ऑस्ट्रेलियाचा आठ धावांनी पराभव
- ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 5 चेंडूत 11 धावांची गरज
- ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का, स्टॉयनिस बाद
- शेवटची ओव्हर विजय शंकर टाकणार
- ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 6 चेंडूत 11 धावांची गरज
- ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का, पॅट क्युमिन्स बाद
- ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 27 चेंडूत 28 धावांची गरज
- स्टॉइनिस अद्याप मैदानावर
- जसप्रीत बुमराहने घेतली कोल्टर नीलची विकेट
- ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का, सामना रोमहर्षक स्थितीत
- ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का, कॅरे बाद
- ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 60 चेंडूत 65 धावांची गरज
- ऑस्ट्रेलियाच्या दिडशे धावा पूर्ण, विजयासाठी 101 धावांची गरज
- ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 116 चेंडूत 115 धावांची गरज
- कुलदीप यादवने घेतली मॅक्सवेलची विकेट
2nd ODI. 28.3: WICKET! G Maxwell (4) is out, b Kuldeep Yadav, 132/4 https://t.co/uMRPRy7vGU #IndvAus @Paytm
— BCCI (@BCCI) March 5, 2019
- ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, मार्श 16 धावांवर बाद
2nd ODI. 23.5: WICKET! S Marsh (16) is out, c MS Dhoni b Ravindra Jadeja, 122/3 https://t.co/uMRPRy7vGU #IndvAus @Paytm
— BCCI (@BCCI) March 5, 2019
- ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 130 धावांची गरज
- ऑस्ट्रेलियाच्या शंभर धावा पूर्ण
- ऑस्ट्रेलियाला सलग दोन धक्के, फिंच पाठोपाठ ख्वाजा बाद
2nd ODI. 15.3: WICKET! U Khawaja (38) is out, c Virat Kohli b Kedar Jadhav, 83/2 https://t.co/uMRPRy7vGU #IndvAus @Paytm
— BCCI (@BCCI) March 5, 2019
ul>
- ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, फिंच बाद
2nd ODI. 14.3: WICKET! A Finch (37) is out, lbw Kuldeep Yadav, 83/1 https://t.co/uMRPRy7vGU #IndvAus @Paytm
— BCCI (@BCCI) March 5, 2019
- 13 षटकात ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 79 धावा
- ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुवात, अॅरॉन फिंच व उसमान ख्वाजा मैदानावर
- विजयासाठी ऑस्ट्रेलियासमोर 251 धावांची गरज
Innings Break!
116 runs from the Skipper along with a gritty 46 from Shankar guides #TeamIndia to a total of 250 in 50 overs.
Will #TeamIndia defend it? #INDvAUS pic.twitter.com/8mxeCszOZR
— BCCI (@BCCI) March 5, 2019
- हिंदुस्थान 250 वर ऑल आऊट
- हिंदुस्थानला नववा धक्का, कुलदीप यादव बाद
- हिंदुस्थानला आठवा धक्का, शतक झळकावल्यानंतर कोहली बाद
- हिंदुस्थानला सातवा धक्का, रविंद्र जाडेजा बाद
- विराट कोहलीचे दमदार शतक
Stand up and applaud. The Run Machine brings up his 40th ODI Century
What a player #KingKohli #INDvAUS pic.twitter.com/9s2ziwh6kR
— BCCI (@BCCI) March 5, 2019
- 39 षटकात हिंदुस्थानच्या 6 बाद 201 धावा
- हिंदुस्थानच्या दोनशे धावा पूर्ण, विराट कोहली शतकाच्या उंबरठ्यावर
- एकाच षटकात झांपाने घेतल्या दोन विकेट
- महेंद्र सिंग धोनी शून्यावर बाद
2nd ODI. 32.1: A Zampa to K Jadhav (11), 4 runs, 171/4 https://t.co/uMRPRy7vGU #IndvAus @Paytm
— BCCI (@BCCI) March 5, 2019
- हिंदुस्थानला पाचवा धक्का, केदार जाधव बाद
2nd ODI. 32.1: A Zampa to K Jadhav (11), 4 runs, 171/4 https://t.co/uMRPRy7vGU #IndvAus @Paytm
— BCCI (@BCCI) March 5, 2019
- विराट कोहली व केदार जाधव मैदानावर
- अॅडम झांपाने केले रन आऊट
A touch unfortunate as the well set Vijay Shankar departs for 46.#TeamIndia 156/4 after 28.5 overs pic.twitter.com/ZRqeUU24AB
— BCCI (@BCCI) March 5, 2019
- हिंदुस्थानला चौथा धक्का, विजय शंकर 46 वर बाद
2nd ODI. 28.5: WICKET! V Shankar (46) is out, run out (Adam Zampa), 156/4 https://t.co/uMRPRy7vGU #IndvAus @Paytm
— BCCI (@BCCI) March 5, 2019
- विजय शंकरची संयमी खेळी, 41 चेंडूत नाबाद 46 धावा
- 26 षटकात हिंदुस्थानच्या तीन बाद 127 धावा
- विराट कोहलीचे अर्धशतक
FIFTY!
The Indian Skipper brings up a hard fought half-century. This is his 50th in ODIs
Scorecard – https://t.co/uMRPRyp6ys #INDvAUS pic.twitter.com/sOi5yUxNZ6
— BCCI (@BCCI) March 5, 2019
- विराट कोहली अर्धशतकाच्या उंबरठ्यावर
- हिंदुस्थानच्या शंभर धावा पूर्ण, विराट व विजय मैदानावर
- 18 षटकात हिंदुस्थानच्या तीन बाद 85 धावा
- विराट कोहली व विजय शंकर मैदानावर
- नॅथन लायनने केले पायचित
- हिंदुस्थानला तिसरा धक्का, अंबाती रायुडू बाद
- 14 षटकात हिंदुस्थानच्या दोन बाद 54 धावा
- ग्लेन मॅक्सवेलने घेतली विकेट
- हिंदुस्थानला दुसरा धक्का, शिखर धवन 21 धावांवर बाद
2nd ODI. 8.3: WICKET! S Dhawan (21) is out, lbw Glenn Maxwell, 38/2 https://t.co/uMRPRy7vGU #IndvAus @Paytm
— BCCI (@BCCI) March 5, 2019
- ग्लेन मॅक्सवेलला गोलंदाजीसाठी आणण्याचा अॅरॉन फिंचचा निर्णय, निर्णयामुळे समालोचक आश्चर्यचकीत
- 6 षटकांनंतर हिंदुस्थानच्या 1 बाद 29 धावा
- सलामीवीर रोहित शर्मा शून्यावर बाद, पॅट कमिन्सने केले बाद
- दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवनला डच्चू दिला नाही, रवींद्र जाडेजाचेही संघातील स्थान कायम. जाडेजाऐवजी चहलला संधी मिळेल अशी चर्चा होती
जाडेजाऐवजी चहलला संधी मिळण्याची शक्यता
2nd ODI. India XI: R Sharma, S Dhawan, V Kohli, A Rayudu, MS Dhoni, K Jadhav, V Shankar, R Jadeja, K Yadav, M Shami, J Bumrah https://t.co/uMRPRy7vGU #IndvAus @Paytm
— BCCI (@BCCI) March 5, 2019
‘टीम इंडिया’चा आज दुसरा पेपर, नागपूरमध्ये कांगारूंना भिडणार
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी स्वीकारली
Australian Captain calls it right at the toss and elects to bowl first in the 2nd ODI at Nagpur
Updates – https://t.co/uMRPRyp6ys #INDvAUS pic.twitter.com/fY9zcFYICW
— BCCI (@BCCI) March 5, 2019




























































