सामना ऑनलाईन
1148 लेख
0 प्रतिक्रिया
साहित्य जगत – ओम नमोजी आद्या
>> रविप्रकाश कुलकर्णी
आद्य देवतेचा मान गजाननाला असल्यामुळे कुठलाही शुभारंभ आपण प्रथम गजाननाला वंदन करूनच करतो. हे परंपरेने आलेले आहे आणि आजही ते टिकून आहे....
परीक्षण – महाराजांच्या प्रतिमांचा दृश्य प्रवास
>> बाळासाहेब लबडे
छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिचित्र संशोधन हे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे असणारे पुस्तक. या पुस्तकाच्या संशोधनाचे वेगळेपण प्रामुख्याने यामध्ये सापडणाऱया दृष्टिकोन, संदर्भसंपन्नता आणि प्रत्यक्ष पुराव्याधारित...
दखल- जिजाऊंची स्फूर्तिदायी गाथा
>> अस्मिता प्रदीप येंडे
डॉ. संजय गायकवाड लिखित ‘राजमाता जिजाऊ’ हे पुस्तक मराठी वाचकांसाठी केवळ एक चरित्र ग्रंथ नाही, तर स्त्राrशक्तीच्या अद्वितीय सामर्थ्याचे आणि...
अभिप्राय – सुरस कथा
>> निलय वैद्य
सुधा मूर्ती यांच्या ‘आजोबांच्या पोतडीतल्या गोष्टी’ हे पुस्तक लीना सोहोनी यांनी अनुवादित केलं आहे. सुधा मूर्ती लिखित हे पुस्तक नावापासूनच वेगळं आहे....
शेअर बाजार 250 अंकांनी कोसळला, अदानी पोर्ट्स, एचसीएल टेकचे भाव घसरले
आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराच्या कामकाजात सुरुवातीलाच 250 अंकांनी घसरून 81,750 वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 80 अंकांनी घसरून 25 हजारवर स्थिरावला....
अभिजीत रणदिवे यांना बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या आंतरभारती अनुवाद सुविधा पेंद्राच्या वतीने देण्यात येणारा ‘बाळशास्त्राr जांभेकर अनुवाद पुरस्कार’ या वर्षी अभिजीत रणदिवे यांना जाहीर झाला आहे. अभिजीत...
निवडक वेचक – मुख्यमंत्र्यांवर हल्ला; दिल्ली पोलीस आयुक्तांना हटवले
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनतादरबारादरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर दिल्ली पोलीस आयुक्त एसबीके सिंह यांना तत्काळ पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी सतीश गोलचा...
अदानी, अंबानींच्या फाईलवर सही करता, शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर का करत नाही? काँग्रेसचा संतप्त सवाल
कर्जाच्या बोजाखाली दबलेला शेतकरी आत्महत्या करतोय तरी महायुती सरकारला दया येत नाही. सरकार अदानी आणि अंबानींच्या फायलींवर सह्या करते मग शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर सही...
प्रफुल्ल लोढाला बावधन पोलिसांनी ऑर्थर रोड कारागृहातून घेतले ताब्यात, सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि ‘हनी ट्रप’ प्रकरणी मुंबई पोलिसांच्याअटकेत असलेल्या प्रफुल्ल लोढा याला मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. शुक्रवारी त्याला...
स्कूल व्हॅनसाठी 13 विद्यार्थी, 1 चालकचे धोरण अखेर मान्य, महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या मागणीला...
राज्याच्या परिवहन विभागाने स्कूल व्हॅनसाठी 13 विद्यार्थी आणि एक चालक असे धोरण अखेर मान्य केले आहे. यासाठी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना आणि अखिल महाराष्ट्र...
घुसखोरांना हिंदुस्थानात राहू देणार नाही – नरेंद्र मोदी
आम्ही घुसखोरांना हिंदुस्थानात राहू देणार नाही, म्हणूनच सरकारने घुसखोरांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. तृणमूल काँग्रेससह काही राजकीय पक्ष सत्तेच्या हव्यासापोटी घुसखोरीला प्रोत्साहन देत...
हवामान बदल, पर्यावरण संकटावर उपाय शोधण्यासाठी तरुणाई एकवटली
हवामान बदल आणि पर्यावरण संकटावर उपाय शोधण्यासाठी महाराष्ट्रातील 45 तरुण एकत्र आले आणि भविष्यासाठी कृती करण्याचा निर्धार केला. मुंबईत झालेल्या या विशेष चर्चासत्रात युवकांनी...
मोदी, पुतिन, जिनपिंग, शरीफ एकाच मंचावर; शांघाय सहकार्य संघटनेची 31 ऑगस्टला बैठक
शांघाय सहकार्य संघटनेची आतापर्यंतची सर्वात मोठी बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी चीनमधील तिआंजिन येथे होत आहे. या बैठकीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह...
रिलायन्स फाऊंडेशनच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरू
रिलायन्स फाऊंडेशनने शिष्यवृत्तीसाठी अर्जप्रक्रिया सुरू केली आहे. अंडरग्रॅज्युएट शिष्यवृत्ती पाच हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्पृष्टतेसाठी प्रत्येकी 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देणार आहे. यासाठी कोणत्याही...
ड्रीम इलेव्हन खेळाडूंचे पैसे परत करणार, कॅश गेम आणि स्पर्धा केल्या बंद; डिपॉझिट बॅलन्स...
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारने मांडलेल्या ऑनलाइन मनी गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक दोन्ही सभागृहांत मंजूर झाल्यानंतर ड्रीम स्पोर्ट्सने त्यांच्या नवीन अॅप्स ड्रीम पिक्स आणि ड्रीम...
उद्योजक लॉर्ड स्वराज पॉल यांचे लंडनमध्ये निधन
प्रसिद्ध उद्योगपती आणि अनिवासी हिंदुस्थानी लॉर्ड स्वराज पॉल (94) यांचे गुरुवारी लंडनमध्ये निधन झाले. यशस्वी उद्योजक आणि परोपकारी अशी त्यांची ओळख होती. पंतप्रधान नरेंद्र...
मुसळधार पावसातही जनसेवेसाठी तत्पर, कर्तव्यदक्ष पोलिसांना शिवसेनेचा सलाम
धो धो पावसामुळे सोमवारी मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र माटुंगा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पाण्यात अडकलेल्या डॉन बॉस्को शाळेतील मुलांची सुखरूप सुटका केली. या...
हिंदुस्थानची बाजू घेतली; ट्रम्प यांच्या माजी सहकाऱ्यावर एफबीआयचा छापा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर टिका केली म्हणून त्यांच्या घरावर एफबीआयने छापा टाकल्याचे वृत्त आहे. गेल्या शुक्रवारी अलास्कामधील अँकोरेज येथे ट्रम्प आणि...
आडमुठ्या मोदी सरकारमुळे जनतेच्या 118 कोटींचा चुराडा; लोकसभेत केवळ 37 तास काम, 84 तास...
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळे तसेच बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीप्रकरणी सविस्तर चर्चेची विरोधकांची मागणी फेटाळल्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीत चालू शकले नाही. संसदेत...
मतदार यादी फेरतपासणीत अकरा कागदपत्रांपैकी कोणतेही ग्राह्य धरा! सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश
बिहारमध्ये मतदार याद्यांच्या फेरतपासणीत तब्बल 65 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. यादीतून वगळलेल्या या मतदारांना त्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष अर्ज करण्याव्यतिरिक्त ऑनलाइन...
White Owl in Kashi Vishwanath – काशी विश्वनाथ मंदिराच्या शिखरावर दिसलं पांढरं घुबड! काय...
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरातून एक अतिशय दुर्मिळ दृश्य समोर आले आहे. काशी विश्वनाथ मंदिराच्या शिखरावर एक पांढरे घुबड बसल्याचे दिसून आले....
समुद्रकिनारी चप्पल घालून गेलात तर भरावा लागेल भूर्दंड; परदेशात आहेत काही अजब नियम…
उन्हाळ्याची किंवा दिवाळीची सुट्टी पडली की आपण फिरायला जाण्याचा बेत आखतो. काहीजण आपल्या कुटुंबासोबत महाराष्ट्रातच फिरायला जातात. पण काही जण परदेश दौऱ्यावर जातात. तुम्ही...
नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात 345 पाळणा केंद्र
राज्यातील नोकरदार महिलांच्या मुलांसाठी सुरक्षित आणि पोषणयुक्त वातावरण निर्माण करणारी पाळणा केंद्र योजना महाराष्ट्रात सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात 345 पाळणा केंद्रे सुरू...
18 वर्षांनंतर बलात्काराचा गुन्हा; तक्रारीवर संशय, हायकोर्टाने रद्द केला गुन्हा
घटनेच्या तब्बल 18 वर्षांनंतर बलात्काराचा गुन्हा नोंदवणाया महिलेच्या तक्रारीवर संशय व्यक्त करत उच्च न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला.
पुणे येथील 69 वर्षीय प्रेमसुख कटारीया यांनी...
पालिकेच्या महोत्सवात मोदक घरपोच मिळवा
गणेशोत्सवासाठी पालिका संचालित महिला बचत गटांकडून ‘मोदक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाअंतर्गत https://shgeshop.com या संकेतस्थळावर मुंबईकर मोदकासाठी नोंदणी करू शकणार असल्याची माहिती...
चला… गणपतीक कोकणात जावया! आजपासून कोकणात धावणार गणपती स्पेशल ट्रेन
लाडक्या गणरायाचा उत्सव चार दिवसांवर येऊन ठेपल्याने कोकणात जाणाऱया गणेशभक्तांच्या सेवेसाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. शुक्रवारपासून मुंबई, ठाणे, पुण्यातून कोकणात गणपती स्पेशल ट्रेन...
588 कंत्राटी सफाई कामगारांना अजून कायम का केले नाही, हायकोर्टाने महापालिकेकडून मागितला खुलासा
1998पासून सेवा देणाऱया 588 कंत्राटी सफाई कामगारांना सेवेत कायम करून घेण्याच्या निर्देशाची अद्याप अंमलबजावणी का केली नाही याचा खुलासा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला...
लाऊडस्पीकरसाठी मंडळांना दोन दिवस वाढवून हवेत! समन्वय समितीचे सरकारला साकडे
गणेशोत्सवात सामाजिक जनजागृती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पिकर लावण्यासाठी दोन दिवस वाढीव परवानगी द्या, अशी मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने मुख्यमंत्री देवेंद्र...
एसटीच्या 5016 जादा गाडय़ांचे बुकिंग ‘फुल्ल’
ठाण्यातील गणेशभक्तांनी कोकणात जाण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेला प्रचंड गर्दी होऊ लागल्याने मुंबईकर-ठाणेकरांनी एसटी महामंडळाच्या जादा गाडय़ांना पसंती दिली आहे. गुरुवारपर्यंत एसटीच्या 5016 जादा...
बेस्ट पतपेढीच्या सत्तेसाठी जेवणावळी, पैशांचे वाटप! सहकार समृद्धी पॅनलकडून आचारसंहिता भंग
बेस्ट कामगार पतपेढीवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या श्रमिक उत्कर्ष सभा प्रणित सहकार समृद्धी पॅनलकडून मतदारांना पैशांचे वाटप करून जेवणावळीदेखील घातल्या गेल्या,...






















































































