ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1568 लेख 0 प्रतिक्रिया

भाजपने पुण्याचे तालिबान केले! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

रामशास्त्री प्रभुणे यांचे पुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपने तालिबान केले आहे. देवेंद्र फडणवीस आणि घाशीराम कोतकाल यांची कार्यपद्धती एकच आहे, अशी टीका काँग्रेस...

अवध एक्प्रेसमधून 14 कोटींचे चरस जप्त

गोरखपूर-मुंबई या अवध एक्सप्रेसमधून वांद्रे रेल्वे पोलिसांनी 13 कोटी 83 लाख रुपयांचे चरस जप्त केले आहे. घडल्या प्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा...

सर्वाधिक निलंबित कर्मचारी महसूलचे; मंत्रालयातल्या ‘रोखी’वर पोलिसांचे लक्ष, 55 हून अधिकारी कारवाईच्या कक्षेत

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील लिपिकाला लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर शासकीय सेवेतून विविध कारणांवरून निलंबित आणि कारवाई  झालेल्या कर्मचाऱयांचा प्रश्न...

सरकारची अर्थसंकल्पीय तरतुदींना कात्री, आता सारी मदार पुरवणी मागण्यांवर

राज्याची आर्थिक स्थिती खालावल्याने वित्त खात्याने यापूर्वीच चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत पाच ते तीस टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. अर्थसंकल्पीय तरतुदींनाही कात्री लावण्यात येणार...

राज्यातील महामार्गांना आता ‘हायटेक कवच’;  25 हजार किमीवर आयटीएमएस यंत्रणा, एक्सप्रेसवेच्या धर्तीवर तयारी सुरू

राज्यात होणारे भीषण रस्ते अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता आधुनिक तंत्रज्ञानाचे ‘कवच’ उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेल्या...

मंत्रालयातील प्रकाराने माझ्या प्रतिमेला डाग, झिरवाळ यांची खंत

मंत्रालयातील लाचखोरीच्या प्रकारामुळे माझ्या प्रतिमेला डाग लागला आहे, अशा घटना घडल्या की मानसिक त्रास होतो, अशी खंत अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी...

यूपीतील एपस्टीन फाईल्स… 33 अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण; व्हिडीओ बनवून 47 देशांमध्ये विक्री, इंजिनियर...

अल्पवयीन मुलींचे लैगिक शोषण करणाऱ्या एपस्टीन फाईल्सने जगभरात खळबळ उडाली आहे. मात्र अशा गोष्टी फक्त परदेशातच नाही तर हिंदुस्थानातही घडताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशात...

संशयाचं भूत मानगुटीवर बसलं; लिव्ह इन पार्टनरच्या गुप्तांगात सॅनिटायझर टाकून पेटवून दिलं, नराधम प्रियकराला...

देशभरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच गुरूग्राममध्ये एका तरूणाने आपल्या प्रेयसीसोबत अमानवीय कृत्य केल्याची...

शत्रुघ्न सिन्हा यांना हायकोर्टाचा दिलासा; नाव, आवाज आणि फोटो परवानगीशिवाय वापरता येणार नाही

बॉलीवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या नावाचा, आवाजाचा, फोटोचा आणि ‘खामोश’ या डायलॉगचा परवानगीशिवाय वापर करता येणार...

पाच दिवस उकाड्याचे,10 राज्यांमध्ये पाऊस! हवामान खात्याकडून सतर्कतेचा ‘यलो अलर्ट’

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे महाराष्ट्रात पुढील पाच दिवस तापमानात वाढ होणार आहे तर दक्षिणेकडील दहा राज्यांमध्ये पाऊस पडणार आहे. या बदलत्या...

लालबागचा राजा मंडळाचे एआय डिजिटल ग्रंथालय, मंगळवारी उद्घाटन

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागचा राजा एआय डिजिटल लायब्ररी या नवीन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मंगळवार, 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता...

166 कोटींचा जीएसटी घोटाळा; आरोपीला जामीन

166 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळाप्रकरणी मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने एका आरोपीला दिलासा दिला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे....
BDD Chawl Redevelopment Rent

चावी वाटपासाठी मुहूर्त मिळेना… नायगाव बीडीडीतील 864 रहिवासी घराच्या प्रतीक्षेत

मुख्यमंत्र्यांकडून वेळ मिळत नसल्यामुळे नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे 864 रहिवासी नव्या घराच्या चाव्या कधी मिळणार, याकडे डोळे लावून बसले आहेत. वरळी,...

म्हाडाच्या दुकानांकडे व्यावसायिकांची पाठ, मुंबईतील 49 दुकाने विक्रीविना पडून

म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी अर्जदारांच्या उडय़ा पडत असताना दुसरीकडे म्हाडाच्या दुकानांकडे मात्र व्यावसायिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. नुकताच म्हाडाने मुंबईतील 84 दुकानांचा लिलाव केला असून...

मंत्री दादा भुसे यांच्याकडून संजय राऊत यांच्याविरोधातील अब्रुनुकसानीचा दावा मागे, गिरणा कारखाना आरोपप्रकरणी संजय...

शिवसेनेतून भाजपात गेलेले अद्वय हिरे यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीवरून गिरणा सहकारी साखर कारखान्याचे शेअर्स जमा करताना कथित घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते, खासदार संजय...

भाजपने आपल्याला काय दिले? विनाश…; कांदळवनांच्या कत्तलीवरून आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

विकासाच्या नावाखाली भाजपधार्जिण्या सरकारकडून पर्यावरणाचा ऱ्हास केला जात असून वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोडसाठी 45 हजार तिवरांची कत्तल केली जाणार आहे. पर्यावरणवाद्यांचा विरोध असतानाही हा प्रकल्प...

मंडपात दहावीची परीक्षा घेणाऱ्या केंद्र प्रमुखावर कारवाई, परवानगी देणारे अधिकारी मोकाट

वर्गखोल्या अपुऱ्या पडत असल्यामुळे शाळेच्या टेरेसवर मंडप टापून दहावीची परीक्षा घेणाऱ्या केंद्र प्रमुखावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी देखील या...

नागपुरात बारावी सायन्सचे दोन पेपर फुटले, शिक्षकाने व्हॉट्सअ‍ॅपवर प्रश्नपत्रिका केली व्हायरल

राज्यात दहावी-बारावी परीक्षेचे सत्र सुरू असून, यादरम्यान अनेक ठिकाणी कॉपीचे प्रकार सुरू असल्याचे उघडकीस येत आहे. मात्र, यावर्षी पहिल्यांदा बारावीच्या भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या...

नवलच! ऑssक्… छीss!

>> अरुण शीर्षकातला आवाज ‘शिंक’ येते तेव्हाचा. वास्तविक अशा ‘स्वरां’ना शब्दबद्ध करणंच मुळी कठीण. पण त्यातल्या त्यात सर्वमान्य आवाज असाच असावा. कुणी ऐकू येईल न्...

तंजावरचे स्थलमहात्म्य – मराठी रंगभूमीचे जनक शहाजीराजे भोसले

>> प्रा. समीर जाधव ([email protected]) मराठी रंगभूमीचा उदय हा महाराष्ट्राबाहेर तंजावरमध्ये शहाजीराजे भोसले (दुसरे) यांनी लिहिलेल्या व प्रयोगरूपाने सादर केलेल्या नाटकांमुळे झाला असून त्यांनी लिहिलेली...

संस्कृतायन – महाकाव्याचा वाचक

>> डॉ. समिरा गुजर-जोशी ([email protected]) केवळ शब्दातून दृश्यभास व्हावा अशी चमत्कृती निर्माण करणे हे महाकाव्यांचे वैशिष्टय़. एका छोटय़ाशा कथेवर आधारीत शिशुपाल वध हे महाकाव्य 20...

शैलगृहांच्या विश्वात – अभूतपूर्व जलव्यवस्थापन

>> डॉ. मंजिरी भालेराव ([email protected]) छत्रपती संभाजीनगर जवळील शिल्पसमृद्ध पितळखोरा लयनसंकुलातील जलव्यवस्थापन आजच्या अद्ययावत तंत्रज्ञानालाही खुजे ठरवणारे आहे. या लेण्यांमधील कोरीवकामाच्या कौशल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे...

स्त्री-लिपी – आपल्यात राहणारे पुस्तक

>> डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी ([email protected]) समाज बदलण्यासाठी स्वतला बदलून दाखवणाऱया, कर्तृत्व गाजवून दाखवणाऱया लक्ष्मीबाई टिळकांचे ‘स्मृतिचित्रे’ हे आत्मचरित्र म्हणजे स्त्रीने कुठपासून कुठपर्यंत झेप घेतली आहे,...

कुलाब्यातील फुटबॉल मैदान वाचवा! स्थानिक खेळाडूंनी घेतली आदित्य ठाकरे यांची भेट

कुलाब्यातील ज्या मैदानाच्या मातीत हिंदुस्थान आणि महाराष्ट्रासाठी खेळणारे अनेक गुणवंत फुटबॉलपटू घडले तेच कुलाबा बॅकगार्डन अर्थात बिना चंद्रशेखर मनोरंजन मैदान वाचवण्यासाठी क्रीडाप्रेमी एकवटले आहेत....

देखणे न देखणे – ये हृदयीचे ते हृदयी…

>> डॉ. मीनाक्षी पाटील ([email protected]) कोणत्याही कला क्षेत्रातील एखादी सर्जनशील व्यक्ती असो किंवा कोणत्याही प्रदेशातील एखादा आस्वादक असो, ते दोघेही एका व्यापक अर्थाने विशाल वैश्विक...

मनतरंग – अविश्वासाची शृंखला

>> दिव्या सौदागर ([email protected]) पती-पत्नीच्या नात्यातील गैरसमजांची शृंखला संशयाचं जाळं अधिकाधिक विणत जाते आणि हे नातं तुटण्यापर्यंत गंभीर अवस्था निर्माण होते. यादरम्यान आलेलं नैराश्याचं मळभ...

शिक्षणभान- कष्टाचा ‘पाया’ अन् चवीची ‘माया’

>> मेधा पालकर पुण्याच्या बदलत्या रूपात अनेक गोष्टी काळाच्या पडद्याआड गेल्या, पण प्रभात रोडच्या अगदी सुरुवातीला अन्नाचा खमंग सुवास दरवळणारे एक नाव पाच दशकांनंतरही तितक्याच...

अभिप्राय- वनस्पतींच्या उक्रांतीचा प्रवास

>> ज्योती वाघ फूल उमललं, विश्व बदललं’ - ‘फुलणाऱया वनस्पतींच्या उक्रांतीचा प्रवास’ हे डॉ. मंदार दातार (वनस्पती वैज्ञानिक) यांनी लिहिलेलं पुस्तक नुकतंच वाचनात आलं. वाचनात...

नोंद – उमगता भाषा नव्याने

>> रविप्रकाश कुलकर्णी एखादा आठवडा असा येतो की, त्यातील प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. येता आठवडा हा असा भरगच्च असेल. 23 तारखेला संत गाडगे महाराज जयंती...

परीक्षण – एक तरी ‘पंच’ अनुभवावा…

>> गणेश कदम दिसणं आणि बघणं एकच असतं का? दिसलेली प्रत्येक गोष्ट पाहिली असं आपण म्हणू शकतो का?... म्हणजे दिसतं तर सगळं, पण ते आपल्याकडून...

संबंधित बातम्या