ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1581 लेख 0 प्रतिक्रिया

ट्रेंड – टीसीने वेधले प्रवाशांचे लक्ष

लोकल ट्रेनच्या प्रवासातील अनेक घटना, प्रसंग दररोज व्हायरल होत असतात. एका तिकीट कलेक्टरचा (टीसी) असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या टीसीची उंची अगदी नजरेत...

हे करून पहा – दह्यापासून झटपट लोणी करायचंय..

  दह्यापासून चटकन लोणी निघावे आणि भरपूर तूप यावे, यासाठी काही टीप्स जाणून घेऊया. दुधावरची साय दररोज नियमितपणे एका भांडय़ामध्ये जमा करावी लागते. जास्तीत जास्त...

असं झालं तर… संपत्ती मुलांच्या नावावर करायची आहे…

1 आईवडिलांनी आपली संपत्ती मुलांच्या नावावर करायची असते. संपत्ती मुलांच्या नावावर करताना गिफ्ट डीड किंवा मृत्युपत्राचा वापर करणे कायदेशीररित्या योग्य मानले जाते. 2 स्वकष्टार्जित मालमत्ता...

युरोपमध्ये मराठी नाट्यकलेचा जागर

मराठी रंगभूमी ही महाराष्ट्रातील नाटय़परंपरेचा अत्यंत समृद्ध आणि महत्त्वाचा भाग आहे. या महान परंपरेचा वारसा लाभलेल्या मराठी रंगभूमीचे पडसाद आता युरोपमध्येही उमटू लागले आहेत....

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण – आरोपींना शहरात दहशत निर्माण करायची होती, पोलिसांचा न्यायालयात युक्तिवाद

चित्रपट निर्माते रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबारात सहभागी असलेल्या आरोपींना शहरात दहशत निर्माण करायची होती, असा दावा पोलिसांनी आज न्यायालयात केला. दरम्यान याप्रकरणी...

खासदार असल्याने उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील पदावरून हटवता येणार नाही, गँगस्टरची याचिका सत्र...

विविध खटल्यांत विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहणारे आणि राज्यसभेचे खासदार असलेले ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना विशेष सरकारी वकील पदावरून हटवा, अशी मागणी...

लग्नसंस्थेला बळकटी देणारी खुसखुशीत ‘लग्नपंचमी’

मराठी रंगभूमीला आजही जिवंत ठेवणारी गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे काळाशी संवाद साधणारी आणि रंगभूमीवर वेगळे प्रयोग करू पाहणारी नवी नाटके. ‘लग्नपंचमी’ हे...

मृत्यू गटात नेपाळ खाते उघडणार

पहिल्या सामन्यात इंग्लंडला झुंजवणारा नेपाळचा संघ आपल्या दुसऱया सामन्यात नवोदित इटलीशी भिडणार आहे. नेपाळचा खेळ पाहता मृत्यू गट झालेल्या ‘क’ गटात नेपाळ आपल्या पहिल्या...

ऑस्ट्रेलियाचा आयर्लंडवर विजय; एलिस, झम्पाची अचूक गोलंदाजी

कर्णधार मिशेल मार्श नसताना आणि केवळ 12 उपलब्ध खेळाडूंसह मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमधील सर्वांगसुंदर खेळाच्या जोरावर आयर्लंडवर 67 धावांनी मोठा विजय...

दिल्लीत तख्त जिंकण्याचे ध्येय, नामिबियाला चिरडत सुपर एटकडे आगेकूच करणार हिंदुस्थान

हिंदुस्थान आता अ गटात दुसऱया स्थानावर आहे. गतविजेता हिंदुस्थान दुबळ्या नामिबियाविरुद्ध मैदानात उतरणार असून या लढतीत केवळ विजयच मिळवायचे नाही तर मोठा विजय नोंदवत...

सुपरडुपर थरार; दुहेरी सुपर ओव्हर सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय

बॉलीवूड, टॉलीवूडच नव्हे तर हॉलीवूडच्याही सस्पेन्स-थ्रिलर सिनेमाला लाजवेल अशा थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारत टी-20 वर्ल्ड कप इतिहासातील सर्वोत्तम विजयाची नोंद केली. चक्क...

विंडीजचा इंग्लंडला धक्का

शरफेन रदरफर्डने  7 षटकार आणि 2 चौकारांसह केलेल्या 76 धावा आणि जेसन होल्डरच्या 4 षटकारांच्या 33 धावांच्या झंझावाताने वेस्ट इंडीजला नकळतपणे 196 धावांवर पोहोचवले...

‘I Love Her’…. पायलटचे अखेरचे शब्द अन् विमान कोसळले; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये रहदारीच्या रस्त्यावर छोटे विमान कोसळल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. विमानाचे इंजिन हवेतच निकामी झाल्याने हा अपघात झाला. यावेळी वैमानिकाने नियंत्रणाबाहेर जात असलेल्या...

‘जन गण मन’च्या आधी वाजणार ‘वंदे मातरम्’, 3 मिनिटं 10 सेकंद उभे राहणे अनिवार्य;...

केंद्रीय गृह मंत्रालयाने 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताबाबत नविन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नवीन नियमांनुसार, आता सरकारी कार्यक्रम, नागरी सन्मान सोहळे आणि...

गुगल मॅप्सच्या मदतीने टार्गेट फिक्स केलं, मग आलिशान बंगल्यांवर डल्ला; हायटेक चोरांची ‘गजब’ कहाणी

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये चोरट्यांनी चोरीसाठी हायटेक पद्धतीचा अवलंब केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतून आलेल्या एका सराईत टोळीने गुगल मॅपचा (Google Maps) वापर...

पुण्यात रविवारी 21के गुंफण सद्भावना साहित्य संमेलन, साहित्यरसिकांसाठी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी

सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमी व कोथरूड (पुणे) येथील भारतीय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. १५) पुण्यात २१ वे ‘गुंफण सद्भावना साहित्य संमेलन’...

असं झालं तर… बँक खात्यात चार-पाच वर्षे व्यवहार झाला नाही…

जर तुमच्या बँक खात्यात चार-पाच वर्षे तुम्ही कोणताही व्यवहार झाला नाही की ते खाते ‘डॉरमन्ट’ किंवा ‘इनऑपरेटिव्ह’ म्हणजेच निक्रिय श्रेणीत जाते. अशा खात्यातून एटीएम, यूपीआय...

कॅनडात हिंदुस्थानी सॉफ्टवेअर इंजिनीअरची गोळ्या घालून हत्या

विदेशात हिंदुस्थानी नागरिकांवर हल्ल्याच्या घटना वाढतच असून कॅनडात एका 37 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. चंदन कुमार राजा नंदकुमार असे हत्या...

हे करून पहा – कांदा चिरताना रडू येते….

कांदा चिरताना डोळे जळजळतात, डोळ्यांतून पाणी येते. यावर तुम्ही काही स्मार्ट उपाय करू शकता. कांदा चिरण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यामुळे...

ट्रेंड – बर्फात नागीन डान्स

जवानांचा एक अतिशय सुंदर, अतिशय उत्साहवर्धक व्हिडीओ व्हायरल होत आहे  व्हिडीओमध्ये जवान 18,000 फूट उंचीवर आणि उणे 50 अंश सेल्सिअस तापमानात ‘नागीन डान्स’ करताना...

बांगलादेशात हिंदू व्यापाऱ्याची हत्या

बांगलादेशात गुरुवारी 12 फेब्रुवारी रोजी निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. मतदानाच्या अवघ्या 48 तास आधी मैमनसिंह जिल्ह्यातील त्रिशाल उपजिह्यात एका हिंदू व्यापाऱयाची हत्या करण्यात आली....

पुस्तक वादावर नरवणे यांनी सोडले मौन

’फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या आत्मचरित्रपर पुस्तकावरून झालेल्या वादावर माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी आज प्रथमच मौन सोडले. प्रकाशक ’पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ने...

परवानगीशिवाय पर्यटकांचा फोटो काढता येणार नाही, गोव्याच्या बीचवर ‘खाकी’ची गस्त

गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर विदेशी महिलांना टवाळखोरांकडून होणारा वाढता त्रास लक्षात घेता पोलिसांकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत. गोव्यात विदेशी अथवा देशी पर्यटकांचा आता त्यांच्या परवानगीशिवाय...

घालमेल आणि घबराट, देशभरात यूपीआय ठप्प; लाखो व्यवहार लटकले!

देशातील कोट्यवधी नागरिकांच्या व्यावहारिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या यूपीआय सेवेने आज अचानक मान टाकली. ही सेवा ठप्प झाल्याने गुगल पे, फोन पे, पेटीएम, क्रेड,...

गरमागरम भोजन, 25 ट्रेनमध्ये ई-पँट्री

देशभरातील 25 प्रमुख मेल आणि एक्सप्रेस गाडय़ांमध्ये ई-पँट्री फूड बुकिंग सेवा सुरू केली जाणार आहे. आयआरसीटीसीच्या  नवीन सुविधेमुळे प्रवाशांना आता ट्रेनमध्ये त्यांच्या आवडत्या जेवणाचा...

फेक कंटेंट 3 तासांत हटवा, एआय व्हिडीओंना ‘लेबल’ लावा, एआय फोटो – व्हिडीओसाठी सरकारचे...

तंत्रज्ञानाच्या युगात ‘एआय’  जितके वरदान ठरत आहे, तितकाच त्याचा गैरवापर ही डोकेदुखी ठरत आहे. यावर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने  मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने...

Photo – सुनेत्रा पवार भावुक, उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर 31...

Photo – ट्रेडिशनल लूकमध्ये पलक तिवारीचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तिच्या फॅशन सेन्स चाहत्यांना प्रचंड आवडतो. नुकतेच तिने इंस्टाग्रावर ट्रेडिशनल आउटफिटमध्ये फोटो...

केरळच्या प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने उचलले टोकाचे पाऊल; अवघ्या 24 व्या वर्षी संपवले जीवन

केरळच्या कासारगोड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने आपल्या राहत्या घरात गळफास घेत जीवनयात्रा संपवली. रेश्मा (24)...

मालमत्ता कर थककिणाऱ्यांना पालिकेचा दणका, 20 थकबाकीदारांना धाडली जप्तीची नोटीस

निर्धारित कालाकधीमध्ये कर भरण्यास टाळाटाळ करणाऱया तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मुंबई पालिकेकडून कलम 203 अन्कये जप्‍तीची नोटीस बजाकण्यात...

संबंधित बातम्या