सामना ऑनलाईन
1581 लेख
0 प्रतिक्रिया
सलमान संघ दक्ष
अभिनेता सलमान खान याने आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘मुंबई व्याख्यानमाला’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. संघाच्या कार्यक्रमातील सलमानच्या उपस्थितीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून त्याच्या ‘संघ...
ट्रेंड – एआय व्हिडीओचा धुमाकूळ
सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात एआयचा जोरदार बोलबाला सुरू आहे. इन्स्टाग्रामवर गेल्या काही दिवसांपासून दोन महिने, चार महिने, सहा महिने, एका वर्षाच्या बाळाचे व्हिडीओ प्रचंड...
हे करून पहा – अचानक मान दुखल्यास…
बऱ्याचदा अचानक मान दुखायला सुरुवात होते. मान नेमकी कशामुळे दुखते हेही कळत नाही. जर तुमच्या बाबतीत असं काही झालं तर सर्वात आधी ज्या ठिकाणी...
असं झालं तर… नळाला दूषित पाणी आले तर…
कधीकधी नळाला दूषित पाणी येते. असं जर झालं तर ते पाणी पिण्यासाठी वापरू नका. कारण यामुळे पोटदुखी, अतिसार असे आजार होऊ शकतात.
महापालिका किंवा पाणीपुरवठा...
प्रतीक्षानगर संक्रमण शिबिरातील चार धोकादायक इमारतींचा पुनर्विकास, विक्री घटकातील इमारत रद्द करून संक्रमण शिबिराची...
शीव प्रतीक्षानगर येथील संक्रमण शिबिरातील वास्तव्यास चार धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
या ठिकाणी प्रस्तावित विक्री घटकासाठी मध्यम उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणाऱया काही...
प्रयोगानुभव- कला इतिहासातील अनोखा प्रयोग
>> विक्रम मराठे
[email protected]
‘इंजिनस नेटिव्हः कथा एका मुरक्क्याची’ या डॉक्युड्रामाचा नववा प्रयोग नुकताच मुंबईत सादर झाला. काळाघोडा फेस्टिव्हलमध्ये डॉक्युड्रामा विशेष प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते....
न्यू हॉलीवूड – हिंसेचे नवीन व्याकरण
>> अक्षय शेलार
[email protected]
वेस्टर्नपटांचे अंतगीत आणि न्यू हॉलीवूडच्या आरंभाची नांदी ठरणारा ‘द वाइल्ड बंच’ सिनेमाने हिंसेला सौंदर्य आणि भय या दोन्ही छटांत दाखवत सिनेमाच्या भाषेला...
साय-फाय- इराणमधील इंटरनेट बंदी
>> प्रसाद ताम्हनकर
इंटरनेट आणि मोबाईलवरील बंदीमुळे इराणचे नाव जगभरात खराब झालेले आहे. जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर इराण सरकारने घाला घातल्याची भावना सर्वत्र वर्तवली जात आहे....
बॅग पॅकर्स – नितांतसुंदर दुधाटोली ट्रेक
>> चैताली कानिटकर
[email protected]
कुमाऊ हिमालयातील देवभूमी दुधाटोली. या पावनभूमीतून ट्रेकर म्हणून केलेला प्रवास नितांतसुंदर अनुभव देणारा ठरतो.
कुमाऊ हिमालयातील विस्तीर्ण कुरणांनी नटलेला दुधाटोली हा केवळ ट्रेक...
नवल- धबधबे गोठले!
या थंडीत जगातले कोठले धबधबे गोठले? तर पहिली चर्चा होणार ती अर्थातच अमेरिका आणि कॅनडा देशांच्या सीमेवर असलेल्या नायगारा धबधब्याची. प्रचंड शीतलहरींनी हा धबधबा...
तंजावरचे स्थलमहात्म्य – मराठ्यांचे तंजावर
> प्रा. समीर जाधव
marathidepartment1956gmail-com
नायकांची तंजावरमधील सत्ता लयास गेली आणि तंजावरच्या राजकारणात मराठय़ांचा प्रवेश होऊन शहाजी भोसले - तुकाबाई यांचे पुत्र व्यंकोजी हे तंजावरमध्ये मराठा...
संस्कृतायन – कालिदासापेक्षाही श्रेष्ठ!
>> डॉ. समिरा गुजर जोशी
[email protected]
संस्कृत साहित्यातील ‘बृहऋयी’ (कालिदास, भारवी, माघ) मधील एक प्रमुख कवी माघ त्यांच्या ‘शिशुपालवध’ या एकमेव महाकाव्यासाठी प्रसिद्ध आहेत. सातव्या शतकातील...
अटल सेतूवर हेलिपॅडची सुविधा तातडीने उभारा, आमदार मिलिंद नार्वेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गॅसचा टँकर उलटल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 36 तासांची अभूतपूर्व वाहतूककोंडी झाली. यामध्ये वृद्ध नागरिक, महिला, मुलांसह अनेकांचे अतोनात हाल झाले. या पार्श्वभूमीवर शिवडी-न्हावा शेवा...
शैलगृहांच्या विश्वात – पितळखोरा येथील निसर्गरम्य शैलगृहे
>> डॉ. मंजिरी भालेराव
[email protected]
निसर्गसौंदर्याबरोबरच शिल्प आणि स्थापत्य यांचेही सौष्ठव जिथे उल्लेखनीय असते अशा ठिकाणांमध्ये पितळखोरा या स्थळाचे नाव प्रथम घेतले पाहिजे. गवताळा अभयारण्याच्या परिसरात...
एल्फिन्स्टन पूलबाधितांचा अॅण्टॉप हिल, भायखळ्यातील घरे स्वीकारण्यास विरोध; दादर, प्रभादेवीमध्येच घरे द्या, हाजी नुरानी...
एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित होणाऱया हाजी नुरानी या इमारतीमधील अकरा रहिवाशांनी एमएमआरडीएकडून देण्यात येणाऱया भायखळा आणि अॅण्टॉप हिल येथील घरे स्वीकारण्यास विरोध दर्शवला आहे. आम्हाला...
अभिप्राय – गीतानुभूतीची धरोहर
>> अनघा जोशी
बाराखडी आणि उजळणीच्या आधीपासून गाण्यांच्या संगतीत वाढलेले साहित्यिक मधुकर धर्मापुरीकर, हे एक हरफनमौला व्यक्तिमत्त्व. व्यंगचित्र संग्राहक व समीक्षा या क्षेत्रात ते अवलिया...
नोंद – उतराई
>> रविप्रकाश काकर्णी
असं का झालं या प्रश्नाचं नेहमीच उत्तर देता येतं असं नाही. सगळं अनाकलनीय.
काही पुस्तकांच्या बाबतीत असंच काही दिसतं. ज्यांनी अनेक लेखकांची पुस्तक...
परीक्षण – आकांक्षेचे तेजस्वी प्रतीक
>> तृप्ती कुलकर्णी
इतिहास आपल्याला खऱया अर्थाने फार कमी वेळा उमगतो हेच खरं. अनेकदा विशिष्ट घटना, काही निवडक व्यक्ती आणि त्यांच्या पराक्रमांचीच उजळणी होत राहते....
अनवट काही – ऐतिहासिक बडोद्याची मनोरंजक माहिती
>> अशोक बेंडखळे
[email protected]
भारतातील अनेक नगराना मोठा इतिहास आहे. गुजरातमधील श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्यामुळे प्रसिद्ध झालेले बडोदे या शहराला जो दैदीप्यमान इतिहास लाभला आहे तो...
चिपळूण एस.टी. स्टँडवर प्रवाशाचा धिंगाणा; कंट्रोल रूमची काच फोडली, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ
एस.टी. स्टँडवरील कंट्रोल रूममध्ये शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांशी वाद घालून, त्यांना शिवीगाळ व दमदाटी करत सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (7...
चेन्नई सिंगम्सने ‘मैदान मारले’! फायनलमध्ये टायगर्स ऑफ कोलकाताला नमवून पहिल्या जेतेपदाला गवसणी
चेन्नई सिंगम्सने आपल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर 'इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग' (ISPL) सीजन 3 च्या किताबावर आपले नाव कोरले आहे. शुक्रवारी सुरत येथील लालभाई कॉन्ट्रॅक्टर...
भोसरी जमीन घोटाळा प्रकरण – एकनाथ खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट
भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाने आज झटका दिला. विशेष कोर्टाने एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी...
पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासाला गती मिळणार, म्हाडा 15 फेब्रुवारीपासून रहिवाशांना भाडे देणार
अंधेरी पूनमनगर येथील धोकादायक पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासाला गती मिळणार आहे. म्हाडामार्फत या वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार असून आठवडय़ाभरात करारनामा करून 15 फेब्रुवारीपासून रहिवाशांना घरभाडे...
प्रवाशावर दगड फेकणाऱ्या मजुराला अटक
लोकलमध्ये बसण्याच्या सीटच्या वादातून प्रवाशावर दगडफेक करणाऱयाला अखेर वांद्रे रेल्वे पोलिसांनी अटक केली. योगेंद्र बोद्धा असे त्याचे नाव आहे.
जखमी निशांत खात्री हे दादर येथे...
राज्यातील सात खासदारांची मुदत एप्रिलमध्ये संपणार, महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता!
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांची मुदत 2 एप्रिल रोजी संपत आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱया राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दोन, शिवसेना एक, कॉँग्रेस...
दहावी-बारावी परीक्षार्थींच्या सोयीसाठी बेस्टच्या जादा गाड्या धावणार
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेला जाणाऱया विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मुंबई शहर आणि उपनगरांत बेस्टच्या जादा गाडय़ा चालवण्यात येणार आहेत. शाळा व पालकांच्या मागणीनुसार त्या त्या...
हा तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला! ‘सहयोग पोर्टल’विरोधात कुणाल कामरा हायकोर्टात
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी सरकारच्या ‘सहयोग’ पोर्टलविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सहयोग पोर्टलसह सुधारित आयटी नियमांना कामराने आव्हान दिले असून हे...
पश्चिम रेल्वेवर तीन वर्षांत 165 लोकल फेऱ्या वाढणार, 5 लाख प्रवाशांची सोय होणार; जोगेश्वरी...
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल प्रवास नजीकच्या काळात सुकर होण्याची चिन्हे आहेत. जोगेश्वरी टर्मिनस, बोरिवली ते विरार आणि विरार ते डहाणूदरम्यान अतिरिक्त मार्गिका अशा विविध...
चर्चगेट-मरीन ड्राइव्हमधील मराठी माणसांचे आरे स्टॉल हटवण्याचा डाव, 50 वर्षांपासूनचे स्टॉल असूनही कारवाईचा बडगा
चर्चगेट ते मरीन ड्राईव्ह परिसरातील आरे स्टॉल हटविण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले असून या कारवाईने मराठी स्टॉलधारकांच्या रोजीरोटीवर गदा येणार आहे. हे स्टॉल 50...
कर्नाटकची सामन्यावर पकड, मुंबईचा 120 धावांत खुर्दा; कर्नाटक 2 बाद 110
रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकने पहिल्याच दिवशी मुंबईला चांगलाच हादरा दिला. प्रसिध कृष्णा, विद्वथ कावेरप्पा आणि श्रेयस गोपाल यांच्या भेदक माऱयाने मुंबईचा डाव अक्षरशः...























































































