ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1242 लेख 0 प्रतिक्रिया

Operation Sindoor – पंजाबमध्ये विमान कोसळून एकाचा मृत्यू तर, 9 जण जखमी

पहलगाम हल्ल्याच्या 16 व्या दिवशी हिंदुस्थानने पाकड्यांविरोधात एअर स्ट्राईक केला. हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हिंदुस्थानने पाकव्याप्त कश्मीरमधील 9...

… म्हणून सैन्याने ‘Operation Sindoor’ नाव दिलं; वाचा महत्त्वाचं कारण

पहलगाम दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण हिंदुस्थान हादरला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी सामान्य हिंदू नागरिकांना अधिक लक्ष्य केले. महिलांचे सिंदूर, त्यांच्या सौभाग्यावर हल्ला करण्यात आला होता....

अमरनाथ गुहेतून बाबा बर्फानींचा पहिला फोटो समोर, भाविकांनी घेतले दर्शन

अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होणार आहे. अशातच जम्मू आणि काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहेत नैसर्गिकरित्या तयार झालेल्या बर्फाच्या शिवलिंगाचा पहिला फोटो समोर आला...

पाकिस्तान बरबाद होणारच; तिजोरीत खडखडाट, शेअर बाजार झोपला, देश भिकेला लागला

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झालेला हिंदुस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव आता शिगेला पोहोचत आहे. एकीकडे पाकिस्तान अण्वस्त्र हल्ल्याची सातत्याने दर्पेक्ती करत ​आहे. तर दुसरीकडे, हिंदुस्थान...

Met Gala 2025 – Mom To Be कियाराचा ‘मेट गाला’मध्ये जलवा, Baby Bump फॉन्ट...

फॅशन इंडस्ट्रीतील सर्वात मोठा इव्हेंट मेट गाला 2025 ला आता सुरुवात झाली. या सुप्रसिद्ध फॅशन शोसाठी बॉलीवूडचे अनेक कलाकार आपला डेब्यु देणार आहेत. या...

PAKच्या माजी मेजरकडूनच मोठा गौप्यस्फोट; पहलगामहल्ल्याच्या मास्टरमाईंडचे नाव उघड

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत दररोज नवीन माहिती मिळत आहे. त्यातच आता पाकिस्तानी लष्कराच्या एका माजी मेजरने या दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. पाकिस्तानी लष्कराचे...

दुर्मिळ माकडांच्या तस्करीप्रकरणी वनविभागाची कारवाई; मलेशियन महिलेसह दोघांना अटक

दुर्मिळ सायमन गिब्बन मंकी, गोल्डन गिब्बन मंकी आणि पिगटेल मकाक या माकडांना मलेशिया येथून  तस्करी करून मुंबईत आणणारे चेन्नई, तामीळनाडू येथील श्रीराम सुब्रमनीयना आणि...

पुरंदरमधील विमानतळासाठी जमीन देणार नाही! शेतकऱ्यांनी सरकारला ठणकावले

पुरंदर विमानतळ बाधित शेतकऱयांनी आम्ही विमानतळासाठी जमीन देणार नाही, काळ्य़ा आईची सेवाच करणार, असा पक्का निर्धार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत व्यक्त...

मूल दत्तक घ्यायचंय… साडेतीन वर्षेथांबा! संथ प्रक्रियेची हायकोर्टाकडून दखल

बाळ होण्यात अडचणी व इतर कारणास्तव अनेक दांपत्ये मूल दत्तक घेऊन त्यांचे पालकत्व स्वीकारतात. मात्र ही प्रक्रिया रटाळ असून मूल दत्तक घ्यायचे असल्यास साडेतीन...

मराठी भाषेचा गर्व असलाच पाहिजे – गौर गोपाल दास

महाराष्ट्रात राहणाऱया प्रत्येकाला मराठी भाषेचा गर्व असलाच पाहिजे, असे प्रतिपादन गौर गोपाल दास यांनी आज मंत्रालयात आयोजित ‘टेक वारी ः महाराष्ट्र टेक लार्ंनग वीक’...

महामंडळाच्या तांदळाचा गुजरातमध्ये काळाबाजार; चार सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू

आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामातील भाताच्या गुजरातमधील काळाबाजारप्रकरणी सोमवारपासून चार सदस्यीय समितीकडून प्रत्यक्ष चौकशी सुरू करण्यात आली आहे. पंत्राटदारासह भ्रष्ट अधिकाऱयांनी बचावासाठी आटापिटा सुरू केला...

17 मेपासून गोव्यात शंखनाद महोत्सव

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा 83 वा जन्मदिन आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने गोवा येथे ‘सनातन राष्ट्र...

सरकारविरोधात आरोग्य कर्मचाऱ्यांचे काळ्य़ा फिती लावून काम

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली असलेली राज्यातील सर्व सिव्हील रुग्णालये, मनोरुग्णालये आणि विमा योजना रुग्णालयांतील चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांसाठी आज सर्व कर्मचाऱ्यांनी...

सुट्टीतही शिक्षक ड्युटीवर

प्रबोधन कुर्ला शाळेने नवीन पायंडा पाडला आहे. उन्हाळी सुट्टी लागल्यानंतरही या शाळेतील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी कर्तव्यावर आहे. पुढील शैक्षणिक वर्षातील उपक्रम व नियोजनाच्या तयारीसाठी...

।। सीतास्वरुपा ।।- आत्मसन्मानाचे रूपक

>> वृषाली साठे पहलगामसारख्या दुर्घटना घडल्यानंतर आजही रावण ही वृत्ती आपल्या आजूबाजूला वास्तव्यास आहे. या वृत्तीला दूर सारायचे तर आपल्यातील राम आणि सीता दोहोंनाही कायम...

खाऊगल्ली- खावं दादरचं गोमांतकीय खाणं

>> संजीव साबडे मराठी माणसाच्या डोक्यात आणि मनात खरेदीसाठी दादर आणि खाण्यासाठी जुनी, आवडती ठिकाणं आहेत. यातही खास जुन्या जाणत्या मत्स्याहारी, मांसाहारी ठिकाणांना आजही तितकीच...

आरोग्य संपदा- सर सलामत तो…

>> डॉ. चेतन वेदपाठक स्मरणशक्ती हे निसर्गाने आपल्या संपूर्ण सजीव सृष्टीस दिलेले एक अमूल्य वरदान आहे. स्मरणशक्ती हे आपल्या बौद्धिक क्षमतेचे एक अविभाज्य अंग आहे....

कथा एका चवीची- सोडावॉटर…

>> रश्मी वारंग भर उन्हातल्या थकल्या भागल्या जीवाला ‘अकेला सोडा क्या कर सकता है?’ असं वाटण्याआधीच वेगवेगळ्या स्वादाचा आणि विशेषत लेमन सोडा उन्हाळय़ात गारव्याचा ढग...

समाजभान- थॅलेसेमियामुक्त अभियान

>> अनिल हर्डीकर येत्या 8 मे रोजी जगभरात थॅलेसेमिया दिन साजरा केला जाईल. जनुकीय दोषांमुळे होणारा हा आजार आजही असाध्य म्हणावा असा. या आजाराचे उच्चाटन...

उद्योगविश्व- मातीचा माठ, तांब्या-भांडे अन् चूल…

>> अश्विन बापट आता उन्हाळा सुरू झाला आहे. काही दिवसांपासून उन्हाची तीव्रताही वाढली आहे. उन्हाळय़ात थंडावा मिळवण्यासाठी फ्रीजमधले थंड पाण्यापेक्षा माठातले पाणी पिणे हा एक...

मनतरंग- गल्लत

>> दिव्या नेरुरकर-सौदागर विसंवादाची समस्या सध्याच्या घडीला अनेक जोडप्यांमध्ये दिसून येत आहे. करीअर सांभाळण्याच्या नादात तरुण जोडपी ‘कुटुंबसंस्था मॅनेजमेंट’मध्ये अगदीच काठावर पास होत आहेत. स्पेस,...

साहित्य जगत- 95 वा वाढदिवस…

>> रविप्रकाश कुलकर्णी कलावंताची कुंडली कधी मांडू नये. आयुष्याचा हिशेब मांडताना एका कलावंताने म्हटले आहे, “आयुष्याच्या या संध्याकाळी मी सुखी आहे का? आनंदी आहे का?...

अभिप्राय- ‘जोडले’पणाचा पुरस्कार

>> डॉ. संपदा कुलकर्णी अरुणा ढेरे यांच्या निवडक कथांचा डॉ.वंदना बोकील- कुलकर्णी संपादित हा संग्रह दोन विदुषींच्या प्रातिभ्याचे दर्शन घडवतो. या पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंत...

अनवट काही- बौद्धधर्माचा सर्वांगीण परिचय

>> अशोक बेंडखळे बौद्ध धर्माचा जन्म भारतात झाला, मात्र या मानवतावादी धर्माचा प्रसार इतर देशांत अधिक झाला, एवढे आपल्याला माहीत असते. डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म...

परीक्षण- गुन्हेगारी विश्वाचा थरारक इतिहास

>> श्रीकांत आंब्रे दै. ‘सामना’चे ज्येष्ठ क्राइम रिपोर्टर आणि गुन्हेगारी विश्वातील ताज्या घटनांचा वेध घेणाऱ्या ‘पोलीस डायरी’ या वाचकप्रिय सदराचे लेखक प्रभाकर पवार यांचे ‘मी...

आमच्याकडे 250 ग्रॅमचा अणुबॉम्ब आहे! स्वतःच्याच दाव्याने पाकिस्तानचं हसू झालं

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदुस्थानकडून अनेक मोठे निर्णय घेतले जात आहे. अशाच पाकिस्तानही मोठ-मोठे दावे करत आहे....

‘पंचगंगा’ प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, कोल्हापूर शिवसेनेची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागणी

पंचगंगा नदी गेली ३० वर्षे प्रदूषित होत आहे. यास कोल्हापूर जिल्हा प्रशासन पूर्णतः जबाबदार आहे. त्यामुळे जे अधिकारी पंचगंगा नदीप्रदूषणावर काम करत नाहीत, त्यांना...

पाकिस्तानकडून सलग नवव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन; हिंदुस्थान अलर्ट मोडवर

जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबण्याचे नावचं घेत नाही आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. गेल्या नऊ...

दरोड्यातील आरोपींचा टिपू श्वानाने काढला माग, सात आरोपींना ठोकल्या बेड्या

टोकी गावातील शेतवस्तीवरील दोन भावांच्या घरांवर मंगळवारी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. या दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकातील टिपू...

पाकड्यांचा मीडियाही खोटारडा; हिंदुस्थानविरोधात अपप्रचाराचा डाव

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले आहे. मात्र तरीही पाकिस्तानच्या कुरापती काही थांबण्याच नावंच घेत नाही. पाकिस्तान सातत्याने हिंदुस्तान विरोधात...

संबंधित बातम्या