ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1598 लेख 0 प्रतिक्रिया

अस झाल तर- कार बाईकचे आर सी बुक हरवले तर…

1 तुमच्याकडे जर कार किंवा बाईक असेल तर त्यासाठी आवश्यक असलेले आरसी बुक सांभाळून ठेवणे गरजेचे आहे, परंतु चुकून जर ते हरवले असेल तर...

हे करून पहा- टोमॅटो खराब होऊ नये म्हणून

टोमॅटो जास्त दिवस टिकावे ते लवकर खराब होऊ नये यासाठी काही गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवणे गरजेचे आहे. सर्वात आधी  टोमॅटो थंड, गडद आणि हवेशीर...

मनोहर जोशी यांना आदरांजली

लोकसभेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे माजी अध्यक्ष, शिवसेना नेते दिवंगत मनोहर जोशी यांच्या जन्मदिनानिमित्त मंगळवारी त्यांना आदरांजली...

रिक्षाचालकाला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा

62 वर्षांच्या महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱया रिक्षाचालकाला सत्रन्यायालयाने दणका दिला आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी दिंडोशी न्यायालयाने 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच दोघांमध्ये...

 ‘संचार साथी’वरून मोदी सरकारचा यू टर्न, अॅप डिलीट करता येणार, सरकारने केले स्पष्ट

नागरिकांवर आपले निर्णय थोपविणाऱया मोदी सरकारवर गेल्या आठवडाभरात दोन वेळा माघार घेण्याची वेळ आली आहे. आधी चंदिगडला पेंद्राच्या नियंत्रणाखाली आणण्याचा डाव विरोधकांनी आक्रमक पवित्रा...

मुंबई विभाग क्र. 1, 7, 12 मधील शिवसेना महिला पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 1, 7 आणि 12 मधील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती...

कर्नाटकमध्ये ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी’; दोन्ही नेत्यांचा पुन्हा एकत्र नाश्ता, हायकमांड सांगेल तेव्हा शिवकुमार मुख्यमंत्री होतील –...

कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलावरून ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी’ दिसत आहे. चार दिवसांमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दुसऱयांदा एकत्र नाश्ता केला. यावेळी सिद्धरामय्या हे...

ट्रेंड- अशी निघाली मित्राची वरात

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील खुखुंडू परिसरात एक अनोखी लग्नाची मिरवणूक पाहायला मिळाली. भाथर मोहल्ला येथील रहिवासी दुर्गेशचे 30 नोव्हेंबर रोजी लग्न होते. दुर्गेश हा...

अन्यायाला वाचा फोडणाऱ्या ‘जागल्या’चे आत्मकथन, चंद्रकांत पाटणकर यांच्या पत्र पंढरी-3चे प्रकाशन

गेल्या अर्धशतकापासून समाजातील विविध समस्यांवर आवाज उठवून न्याय मिळवून देणारे ज्येष्ठ पत्रलेखक आणि शिवसैनिक चंद्रकांत पाटणकर यांच्या पत्रपंढरी -3 या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेना नेते...

आजारी वडिलांना भेटायला शिल्पासोबत लंडनला जायचे आहे, कुंद्राची हायकोर्टात याचिका

वडील आजारी असून त्यांना भेटायला पत्नी शिल्पा शेट्टीसोबत लंडनला जायचे आहे अशी मागणी करत व्यावसायिक राज कुंद्रा याने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या...

मुंबई मेट्रोत शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची सुविधा द्या, शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई मेट्रोमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. मुंबई महानगर व आसपासच्या परिसरात...

ठाण्यात खड्ड्यांमुळे 18 जणांचा मृत्यू, हायकोर्टाने ठाणे महापालिकेला फटकारले

ठाण्यातील खड्डय़ांमुळे विविध अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला असून हायकोर्टाने याची गंभीर दखल घेत आज ठाणे पालिकेला फटकारले. रस्त्यांची तुम्ही योग्य ती देखभाल का...

27 दिवसांनी इम्रान खान यांना भेटली बहीण; तब्येत ठीक, मात्र मानसिक छळ होत असल्याचा...

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची बहीण उज्मा खान यांनी रावळपिंडी येथील आदियाला तुरुंगात आज सायंकाळी भेट घेतली. त्यांची तब्येत ठीक आहे, मात्र त्यांना...

बुलढाण्यात पकडले 2 बोगस मतदार! ग्रामीण भागातून 2 गाड्या भरून बोगस मतदार आणल्याचा काँग्रेसचा...

राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांना सुरूवात झाली आहे. मतदारांचा कौल आज मतपेटीत कैद होणार आहे. यावेळी राज्यातील अनेक ठिकाणी EVM मशीनमध्ये बिघाड...

Rubaiya Sayeed Kidnapping Case- गृहमंत्रीच्या मुलीचं अपहरण प्रकरणात 35 वर्षांनी आरोपीला अटक

जम्मू-काश्मीरचे माजी गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबैया हिच्या अपहरण प्रकरणात तब्बल 35 वर्षांनी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. शफत अहमद शांगलू...

Mumbai Hit And Run Case- अंधेरीत भरधाव स्कूलबसने वृद्धेला उडवलं, वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात अपघातांचे सत्र दिवसेंदिवस वाढत आहे. अंधेरी पूर्वे परिसरात शुक्रवारी हिट अॅण्ड रनची धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी एका स्कूलबसच्या धडकेत 78 वर्षीय...

ट्रेंड – बायकोचा धाक, सिंह गपगार

सोशल मीडियावर सिंह आणि सिंहिणीच्या भांडणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये बायकोचा धाक फक्त माणसांनाच नाही तर सिंहालाही असतो हे दिसून आलंय. सिंहाचे...

एनडीए-पाषाण रोडवर बिबटय़ाचे दर्शन, व्हिडीओ व्हायरल

शहरातील विविध भागांत बिबटय़ा आढळल्याची चर्चा सुरू असून त्याचे सीसीटीव्ही फुटेजसह फोटो व्हायरल केले जात आहेत. विमानतळ, औंधनंतर आता एनडीए-पाषाण रस्त्यावर हॉटेल डी पॅलेस...

महापरिनिर्वाण दिनी जादा लोकल

महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवर येणाऱया लाखो नागरिकांच्या सोयीसाठी अतिरिक्त लोकल ट्रेन धावणार आहेत. मध्य रेल्वेमार्फत शुक्रवारी आणि शनिवारी...

हे करून पहा- दूध खराब होऊ नये यासाठी

घरातील दूध खराब होऊ नये, यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जर तुम्ही काळजी घेतली नाही तर दूध खराब होण्याची भीती असते. त्यामुळे सर्वात...

असं झालं तर… रोजगार नोंदणी अपडेट होत नसेल तर…

बारावी किंवा पदवी पूर्ण केल्यानंतर शासकीय कार्यालयात जाऊन नोकरी मिळवण्यासाठी रोजगार नोंदणी करणे आवश्यक असते. बरेच जण नोंदणी करतात, परंतु ती अपडेट करत नाहीत. जर...

मोनोचे पुनरागमन अनिश्चितच! अडीच महिने उलटूनही सेवा बंद; नवीन दहा गाडय़ांच्या चाचण्या

आधीच कमी प्रवासी संख्या, त्यात वारंवारच्या तांत्रिक बिघाडाचे ग्रहण लागल्याने बंद केलेल्या मोनोरेलची सेवा पुन्हा सुरू कधी होणार, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. जवळपास अडीच...

‘एआय’मुळे रोजगार जातील हा गैरसमज, आयटीतज्ञ चिन्मय गवाणकर यांचे मत

‘‘कृत्रिम बुद्धिमत्ता तथा ‘एआय’मुळे रोजगार जातील हा लोकांमध्ये पसरलेला गैरसमज आहे. उलट येत्या काही वर्षांमध्ये 17 कोटी नवीन रोजगार निर्माण होतील,’’ असा दावा आयटी...

तपश्चर्येचं वन काँट्रक्टरच्या ताब्यात जाऊ देणार नाही! आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

 ‘ना वनावर प्रेम, ना धर्मावर... फक्त ठरावीक काँट्रक्टरच्या हितासाठी नाशिकच्या तपोवनातील झाडे तोडण्याचा खेळ रचण्यात आला आहे. नाशिकवर इतकी दादागिरी कोणासाठी? नाशिकचं आणि त्या...
prithviraj-chavan

महिनाभरात मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता! पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

‘एप्स्टाइन फाइल्सवरून अमेरिकेत गेल्या सहा महिन्यांपासून मोठा गदारोळ सुरू आहे. ती फाइल उघड झाल्यावर हिंदुस्थानच्या राजकारणावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कदाचित महिनाभरात मराठी...

Indian Word Ban- अमेरिकेत ‘इंडियन’ शब्दावर बंदी, डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान; नेमके प्रकरण...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा एक मोठे विधान केले आहे. अमेरिकेत आता 'इंडियन' या शब्दाचा वापर व्हायला नको, असे त्यांनी ठणकावून सांगितले...

ड्रामा कोण करतयं हे जगजाहीर आहे…, अखिलेश यादव यांची पंतप्रधान मोदींवर टीका

संसदेच्या हिवाळी अधिवेशाला आजपासून सुरूवात झाली आहे.अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मतदार यादी फेरतपासणीच्या विषयावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी BLO वर...

Single Mothers student Survey – वडील नसलेल्या शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण विभागाकडून विशेष सर्वेक्षण सुरू

महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या (Single Mothers) असलेल्या म्हणजेच वडीलांचे छत्र गमावलेल्या मुलांची संख्या निश्चित करण्यासाठी एक सर्वे सुरू केलाय....

बंगळूरुचे वाहतूक पोलीस बेजबाबदार, ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या सपा खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी

आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरू शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यापूर्वी हिंदुस्थानचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना बंगळुरूमध्ये ट्रफिकचा फटका सहन करावा...
kerala-cm-Pinarayi-Vijayan

मसाला बाँडप्रकरणी  केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यासह अर्थमंत्री थॉमस आयझॅक यांना ED ची नोटीस

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना परकीय चलन नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी ईडीने नोटीस बजावली आहे. यामध्ये पिनराई विजयन यांच्यासह त्यांचे सचिव आणि माजी अर्थमंत्री थॉमस...

संबंधित बातम्या