Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1681 लेख 0 प्रतिक्रिया

जयपूर एक्सप्रेस गोळीबार प्रकरण; चेतन सिंहविरोधात खटला चालणार

जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरणातील आरोपी बडतर्फ आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंहविरुद्ध 20 जानेवारीपासून खटला चालणार आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने मंगळवारी खटला चालवण्याची तयारी दर्शवत साक्षीदारांना...

सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यात पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेले काँग्रेसचे सावनेरचे आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांचया जामिनावरील दोन्ही बाजूची सुनावणी...

मध्य रेल्वे सुसाट! 200 एक्सप्रेस गाडय़ा ताशी 130 किलोमीटर वेगाने धावणार

मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस ट्रेन आता सुसाट धावणार आहेत. गाडय़ांचा वेग वाढण्याबरोबरच प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी मध्य रेल्वेने आपल्या तब्बल 1206 किलोमीटर लांबीच्या रेल्वे...

प्रशासकांच्या ढिसाळ कारभारामुळे महापालिका रुग्णालये अत्यवस्थ; काँग्रेसकडून पालिकेच्या कारभारावर गंभीर आरोप

मुंबई महानगरपालिकेत गेल्या दीड वर्षापासून प्रशासकांच्या कारभारात असलेल्या आरोग्य यंत्रणेची दुर्दशा झाली असून रुग्णालयेच अत्यवस्थ असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. अधिकाऱयांच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णालयात...

‘सॅप’मध्ये माहिती नोंदवण्यासाठी एक महिना मुदत वाढवा! म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी

महानगरपालिकेतील सर्व खाती, विभाग, रुग्णालयांच्या अखत्यारीत असणाऱया सर्व आस्थापना विभागांनी त्यांच्या आस्थापनेवर कार्यरत असणाऱया सर्व कार्यरत कर्मचाऱयांची संपूर्ण माहिती विहीत नमुन्यासह इंग्रजी व मराठी...

डय़ुटीवरून घरी परतताना मांजाने चिरला होता गळा; पोलिसाच्या मृत्यूप्रकरणी खेरवाडीत गुन्हा दाखल

  मांजाने गळा चिरल्याने पोलीस शिपाई समीर जाधव यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. समीर जाधव हे दिंडोशी पोलीस...

अपघाताचा एफआयआर नसतानाही हयगयीबद्दल जबाबदार धरता येते! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

पोलिसांनी अपघाताचा एफआयआर नोंदवला नाही तरी अपघातास कारणीभूत वाहनचालकाला हयगयीबद्दल जबाबदार धरता येऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. अपघातात जखमी झालेल्या...

ज्येष्ठ शिल्पकार उत्तम पाचारणे यांचे निधन

प्रसिद्ध शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. उत्तम पाचारणे यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. गोरेगाव येथील खासगी...

सोलापुरात 176 केंद्रांवर होणार दहावीची परीक्षा

  इयत्ता दहाकी बोर्डाची परीक्षा 1 मार्च, तर बाराकीची परीक्षा 21 फेब्रुकारी रोजी सुरू होणार आहे. सोलापूर जिह्यात यंदा दहाकीच्या परीक्षेसाठी पाच, तर बाराकीच्या परीक्षेसाठी...

चोरीच्या उद्देशाने माणमधील माय-लेकीचा खून

माण तालुक्यातील पर्यंती येथील माय-लेकींच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलिसांना यश आले असून, हा खून चोरीच्या उद्देशाने दागिने लुटण्यासाठी झाला...

‘मोदी गो बॅक’च्या घोषणा देत पाथर्डीत भाजपचा रथ रोखला; तरुणांचा संताप

  ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या नावाखाली भाजपकडून गावोगावी प्रचार सुरू असून, ठिकठिकाणी संतप्त नागरिकांकडून हा रथ रोखला जात आहे. काल कोपरगावातील शेतकऱयांनी रथासमोर कांदा फेकून...

श्री रुक्मिणी सहकारी बँकेच्या कर्जदारास 70 लाखांचा गंडा

  श्री रुक्मिणी सहकारी बँकेचे चेअरमन आणि श्रीगोंद्यातील शाखेचे व्यवस्थापक यांनी संगनमत करून 70 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप कर्जदार भगवान कांतीलाल फुलारी यांनी केला...

महाबळेश्वरातील वाहतूककोंडीत पर्यटक अडकले

  नाताळ, नववर्षाचे स्वागत आणि सलग सुट्टय़ांमुळे पर्यटकांनी केलेल्या तुफान गर्दीमुळे महाबळेश्वर, पाचगणी फुल झाले आहे. गिरीस्थळावर सर्वत्र वाहतूककोंडी झाली असून, पर्यटक अडकून पडले आहे....

राज्यात घुसलेल्या हत्तींचे होणार पुनर्वसन; सिंधुदुर्ग आणि विदर्भात होणार एलिफंट सफारी

राज्यात ताडोबा, पेंचसारखी अभयारण्य टायगर सफारीसाठी जगप्रसिद्ध आहेत. आता टायगर सफारीच्या धर्तीवर कोकण आणि विदर्भात एलिफंट सफारीची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात...

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान प्राणी संग्रहालयात पर्यटकांचे तुफान

वर्षअखेर आणि नाताळच्या सुट्टय़ांमुळे पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात शनिवारपासून आजपर्यंत पर्यटकांचे अक्षरशः तुफान आले. आज सोमवारी एकाच दिवसात...

सिद्धिविनायक मंदिराच्या चेंबरमध्ये डायलेसिस सेंटर

किडनी विकाराच्या रुग्णांची वाढती संख्या आणि डायलेसिसचा वाढता खर्च विचारात घेऊन सिद्धिविनायक मंदिराच्या वतीने चेंबरमध्ये 11 खाटांचे डायलेसिस सेंटर सुरू करण्यास राज्याच्या विधी व...

लाखो रुपये खर्चून फलाटांची दुरुस्ती, मग तोडफोड!

मध्य रेल्वेच्या उफराटय़ा कारभारामुळे जनतेच्या पैशाची उधळपट्टी होत असून कंत्राटदार गब्बर होत असल्याचे दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुटणाऱया फलाट...

म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीला मुहूर्त मिळेना; अर्जदार नव्या तारखेच्या प्रतीक्षेत

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,311 घरांसाठी 13 डिसेंबर रोजी ऑनलाईन सोडत काढण्यात येणार होती. मात्र, डिसेंबर संपत आला तरी सोडतीच्या नवीन तारखेची अद्याप घोषणा न...

सेवानिवृत्तीनंतर पेन्शनमध्ये कपात करणे न्यायोचित नाही! हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

  सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या पेन्शनमधून पैसै वसूल करणाऱया सातारा जिल्हा परिषदेला उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. सेवानिवृत्तीनंतर पेन्शनमधून पैसे कपात करणे हे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांविरुद्ध...

गोरेगावच्या दत्त मंदिराचा गरजूंना मदतीचा हात

मानवसेवा हीच ईश्वर सेवा समजून गोरेगाव पूर्व येथील श्री दत्त देवस्थानच्या वतीने गुरूदत्त सेवा मंडळ शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू, युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित...

मैत्रिणीशी लग्न करायला लिंग बदलल, नकार दिल्यावर केले भयंकर कृत्य

चेन्नईच्या थलंबूर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.येथे एका मुलीने तिच्या मैत्रिणीशी लग्न करण्यासाठी स्वत:च लिंग बदलले. परंतु मैत्रिणीने लग्नास नकार दिल्याने त्या...

उच्च कोलेस्ट्रॉलमुळे येतो हृदयविकाराचा झटका; आजपासून ‘या’ 4 गोष्टी खाणे सुरू करा

कोलेस्ट्रॉल वाढणे ही आजच्या काळातील सर्वात सामान्य समस्या आहे. आपल्या रोजच्या आहारात तेल, तूप, किंवा तळलेल्या पदार्थांचा समावेश असतोच. त्यामुळे अगदी तरुण तरुणांमध्येही कोलेस्टेरॉलचे...

व्वा रे पार्टी विथ डिफरन्स! डान्स बार चालकांकडून खंडणी उकळणाऱ्या भाजप नगरसेवकाला अटक

  पार्टी विथ डिफरन्सचा ढोल बडवणाऱ्या भाजपच्या कारनाम्यांचा एकापाठोपाठ एक भांडाफोड होत आहे. भिवंडीत डान्स बार चालकांकडून आठ लाखांची खंडणी उकळणाऱ्या भाजप नगरसेवकाला त्याच्या साथीदारांसह...

राज्यातील मार्ग झाले मृत्यू मार्ग; अकरा महिन्यांत रस्ते अपघातांत 13 हजार 579 जणांचा मृत्यू

राज्यातील महामार्ग अक्षरशः मृत्यू मार्ग झाले आहेत. गेल्या अकरा महिन्यांत तब्बल 30 हजार 857 अपघात झाले असून त्यात 13 हजार 579 जणांचे बळी गेले...

देशात दोन कायदे आहेत का? केदार यांच्या आमदारकीवरून पटोलेंचा सवाल

  सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्याच्या निर्णयावर काँग्रेसचे प्रदेशाधक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली. आज रविवार असतानाही सदस्यत्व रद्द करण्याची विधान भवनाला घाई...

दोन कोटी नोकऱया गेल्या कुठे?

देशात बेरोजगारी हा अत्यंत ज्वलंत मुद्दा बनला असल्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. तसेच वर्षाला दोन कोटी नोकऱया देण्याचा दावा करणाऱया सरकारला...

निर्यातबंदीमुळे कांद्याचे दर 10 टक्क्यांनी घसरले; शेतकऱयांमध्ये संतापाचे वातावरण

      केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे कांद्याच्या घाऊक दरात सातत्याने घसरण होत असल्याचे दिसून आले आहे. कांदा निर्यातबंदीमुळे राज्यातील लासलगाव कृषी उत्पन्न...

जम्मू-कश्मीरात निवृत्त पोलीस अधिकाऱयाची दहशतवाद्यांकडून हत्या

गेल्या चार दिवसांपासून जम्मू-कश्मीर पेटलेलेच आहे. दहशतवाद्यांकडून रक्तरंजित हिंसाचार सुरू असून आज रविवारी बारामुल्ला जिह्यात जम्मू-कश्मीर पोलीस खात्यातील एका निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाची गोळय़ा...

कनिष्ठ न्यायाधीशांच्या 3211 पदांचा गुंता सुटला; राज्य मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर

राज्यातील कनिष्ठ न्यायालयांतील न्यायाधीशांच्या 3211 पदांचा गुंता अखेर सुटला आहे. न्यायाधीश पदांचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य मंत्रिमंडळाकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी...

एक थेंबही इंधन आयात केले जाणार नाही तेव्हा देशासाठी नवे स्वातंत्र्य असेल!

निर्यात वाढवणे आणि आयात घटवणे हा देशभक्ती आणि स्वदेशीचा नवा मार्ग असल्याचे पेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. जेव्हा...

संबंधित बातम्या