Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1872 लेख 0 प्रतिक्रिया

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे रविवारी सुवर्ण महोत्सवी अधिवेशन, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

मराठी अस्मिता, अभिमान आणि अस्तित्वासाठी लढणाऱया शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन...

झाडावर विषप्रयोग करणाऱया विकासकाविरोधात तक्रार दाखल; महापालिकेची कारवाई, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

विलेपार्लेमधील सुभाष रोडवरील 40 फुटी झाडावर विषप्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार दैनिक ‘सामना’ने बुधवारी प्रकाशझोतात आणल्यानंतर गुरुवारी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून विकासकाविरोधात तक्रार (एनसी) दाखल...

पालिकेत आता स्वतंत्र पर्यावरण आणि क्लायमेट चेंज डिपार्टमेंट; प्रत्येक वॉर्डमध्ये समन्वयासाठी सब इंजिनीअर

मुंबई महानगरपालिकेत आता स्वतंत्र पर्यावरण आणि क्लायमेट चेंज विभाग सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये समन्वयासाठी एक सब इंजिनीअर नेमण्यात येणार असून चीफ...

धारावी प्रकल्प रद्द, शेतकऱयांना पेन्शन; वंचितचा समान किमान कार्यक्रम, महाविकास आघाडीला मसुदा सादर

महाविकास आघाडीमध्ये समान किमान कार्यक्रम असावा असा वंचित बहुजन आघाडीचा आग्रह आहे. त्यासाठी वंचितने आघाडीला मसुदा सादर केला असून त्यात 39 मुद्दय़ांचा अंतर्भाव आहे....

भयंकर! 20 कुत्र्यांचा दोन महिलांवर हल्ला; एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर जखमी

देशभरात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होते. कारण हे कुत्रे अचानकपणे कोणावरही हल्ला करु शकतात....
mantralaya-5

मंत्रालयाच्या आवारात रिल्सवर बंदी; फोटोसेशन करणाऱ्यांवरही वॉच

जामिनावर सुटलेला पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळचे मंत्रालयात तयार केलेले रिल समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदम सावध...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मिंधे गटात गँगस्टरचा प्रवेश; फोटो शेअर करत संजय राऊत यांचा घणाघात

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नामचीन गुंडांचा मिंधे गँगमध्ये प्रवेश होत असून महाराष्ट्रात गुंडांनी गुंडांसाठी चालवलेले राज्य आहे, असा जबरदस्त घणाघात शिवसेना नेते-खासदार संजय...

चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार

चाळीसगाव नगरपालिकेचे भाजपच्या माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर तीन अज्ञात तरुणांनी गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल...

एसआरएतील घुसखोर मोफत घरे कशी मागतात? उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

एसआरए योजनेतील मोफत घरांवर दावा करणाऱया घुसखोरांना (अपात्र झोपडीधारक) बुधवारी उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. मुंबईत नोकरदारांनाही घर घेणे मुश्कील बनते. त्यांची वर्षानुवर्षे घरघर सुरू...

सरकारला धारावीत दुसरी बीकेसीउभी करू देणार नाही! मुलुंड, वडाळय़ातील पुनर्वसन पर्यायाला रहिवासी, लघुउद्योजकांचा तीव्र...

>>शैलेश निकाळजे धारावी पुनर्विकासाच्या  नावाखाली रहिवाशांना धारावीबाहेर काढून राज्य सरकारला धारावीत नवी बीकेसी उभी करायची आहे. मात्र, धारावीकरांचे पुनर्वसन हे धारावीतच  व्हायला हवे. धारावीचा विशेष...

जळगावात वाळूमाफियांचा उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला

जिह्यात अवैध वाळू उपसा करणाऱया वाळू माफियांवर महसूल यंत्रणा कारवाई करत असली तरी वाळूमाफियांचे धाडस कमी होताना दिसत नाही. त्यातच कारवाई करणाऱया अधिकाऱयांवर हल्ले...

चांगला विकासक, वाईट बिल्डर कोण याची यादी करा! हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

>>अमर मोहिते पुनर्विकासासाठी विकासक नेमणे म्हणजे मुंबईकरांसाठी तारेवरची कसरत असते. कारण प्रकल्प रखडल्यास त्याचा नाहक त्रास रहिवाशांना होतो. ज्येष्ठ नागरिक भरडले जातात. ही परिस्थिती बदलण्यासाठी...

बीडीडी, धारावी पुनर्विकासात गिरणी कामगारांना घरे द्या! भारतमाता येथे धरणे आंदोलनात मागणी

बीडीडी चाळी तसेच धारावी पुनर्विकासात गिरणी कामगारांना घरे द्या, एनटीसीच्या बंद पडलेल्या गिरण्यांच्या जागेवर कामगारांसाठी घरे बांधण्यात यावी, खासगी गिरण्यांच्या धोकादायक चाळींच्या पुनर्बांधणीचे काम...

दहशतवादी हल्ल्यात घर पडल्यास नवीन घर; सरकारची हायकोर्टात माहिती

दहशतवादी हल्ल्यात घर पडल्यास सरकारकडून नवीन घर दिले जाते. ‘26/11’ मुंबई हल्ल्यात पीडित देविका रोटावटचे घर पडलेले नाही. हल्ल्यात ती जखमी झाली होती. तिला...

भयंकर! पॉर्न व्हिडीओ पाहून अल्पवयीन बहिणीवर बलात्कार

उत्तर प्रदेशमध्ये बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी भयंकर घटना घडली आहे. मोबाईलवर पॉर्न पाहून सख्ख्या भावाने बहिणीवर बलात्कार केला आहे. त्यानंतर बहिणीचा गळा दाबून तिचा...

अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या वडिलांना 133 वर्षांची शिक्षा

सामान्यत: आजवर आपण कोणत्याही न्यायालयात एखाद्या गुन्ह्याच्या सुनावणी दरम्य़ान जन्मठेपेची किंवा जास्तीत जास्त 20 वर्षांची शिक्षा झालेली पाहिली असेल. परंतु केरळमधील न्यायालयाने एका व्यक्तीला...

गडहिंग्लज शहरातील वाहतुकीचे तीनतेरा; महामार्गाचे काम गतीने होईना, वाहतुकीची समस्या काही सुटेना!

शहरातून सध्या संकेश्वर-बांदा महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. रस्ताखोदाईमुळे वाहतुकीची होत असलेली प्रचंड कोंडी यामुळे नागरिकांसह वाहनधारक, व्यापारी त्रस्त झाले आहेत....

सरपंचाने केली पोषण आहाराची पोलखोल

तालुक्यातील चिचोंडी पाटील व आठवड या गावांमध्ये एकूण 11 अंगणवाडी केंद्रे असून, या अंगणवाडी केंद्रांमध्ये निकृष्ट दर्जाचे पोषण आहारवाटप सुरू आहे. याबाबत चिचोंडीच्या सरपंचांनी...

ससून डॉकनजीक कुवेतची बोट सापडल्याने खळबळ

ससून डॉकसमोर मंगळवारी सकाळी कुवेतची बोट आढळल्याने खळबळ उडाली. मात्र त्या बोटीवरील तिन्ही व्यक्ती हे हिंदुस्थानी निघाले. बोटीच्या मालकाच्या जाचाला पंटाळून ते तिघे कुवेतहून...

फायनान्स कंपनीचे कार्यालय आगीत जळून खाक

नगर-मनमाड रस्त्यावरील ‘साई मिडास’ व्यापार संकुलाच्या वरच्या मजल्याला भीषण आग लागली. या व्यापार संकुलातील ‘एचडीबी फायनान्स’ कंपनीचे कार्यालय जळून खाक झाले, तर येथील एका...

मिठी नदी होणार स्वच्छ-सुंदर, किनारी वॉकिंग-सायकलिंग ट्रॅक; सीएसटी ब्रिज कुर्ला ते वाकोला नदीपर्यंत काम

मुंबईतील महत्त्वाच्या मिठी नदीचा पालिकेच्या माध्यमातून कायापालट होत आहे. यामध्ये सीएसटी ब्रिज कुर्ला ते माहीम कॉजवे समाविष्ट वाकोला नदीपर्यंत करण्यात येणाऱया कामात नदीकिनारी वॉपिंग...

गृहनिर्माण प्रकल्पांत ज्येष्ठांना विशेष सुविधा बंधनकारक

ज्येष्ठांसाठीचे गृहनिर्माण प्रकल्प ही बदलत्या काळाची गरज आहे. ही गरज भागविण्यासाठी अनेक विकासक असे प्रकल्प जाहीर करीत आहेत. परंतु ज्येष्ठांच्या गरजा लक्षात घेऊन इमारतींची...

थकीत पाणीपट्टीच्या ‘अभय’ योजनेचा 1 लाख 70 हजार मुंबईकरांना लाभ! शिवसेनेमुळे नागरिकांना दिलासा

थकीत पाणीपट्टीवर आकारण्यात येणारे 2 टक्क्यांचे अतिरिक्त शुल्क शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे माफ केल्यामुळे तब्बल 1 लाख 70 हजार मुंबईकरांना लाभ झाला आहे. शिवाय पालिकेची थकीत...

जिवाची मुंबई करण्यासाठी जुळ्य़ा भावांची हातसफाई; मोबाईल आणि आईस्क्रिमच्या दुकानात मारला डल्ला

मुंबईचा झगमगाट बघून त्यांना मौजमजा करायची हाव सुटली. मजुरीच्या कामातून मिळणारा पैसा तुटपुंजा असल्याने त्यांनी शॉर्टकट मार्ग स्वीकारला. रात्रीच्या वेळेस दारू ढोसून जुळय़ा भावांनी...

कोल्हापूर शहरात भीक मागणाऱ्या टोळ्यांचा वावर

लहान मुलांसह भीक मागणाऱया टोळ्यांचा वावर आणि प्रमुख चौकातच त्यांच्या बाडबिस्ताऱयामुळे कोल्हापूर शहराच्या अस्वच्छतेत भर पडत आहे. सिग्नलवर ट्रफिक पोलिसांसाठी असलेल्या चौकीत फिरस्त्यांचे गाठोडे...

मंत्रालयातील सोळा विभागांत ‘आरटीआय’ अर्जांचा डोंगर

सरकारकडून माहिती अधिकारात कायदा (आरटीआय) माहिती मिळवणे हा मूलभूत अधिकार आहे. पण ‘आरटीआय’ अर्जातून सरकारच्या कारभारातील अनेक धक्कादायक तपशील बाहेर येत असल्याने आता आरटीआय...

तंबाखूसाठी चुलत्याने 5 वर्षाच्या पुतण्याला कुऱ्हाडीने संपवलं! वहिनी गंभीर जखमी

मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तंबाखू दिला नाही म्हणून एका काकाने पाच वर्षांच्या पुतण्यावर कुऱ्हाडीने वार करुन त्याला संपवल....

शिव ठाकरेवर भीक मागण्याची वेळ का आली?

बिग बॉस फेम आणि आपला मराठी माणूस अशी ख्याती असलेला मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. त्याने मराठी आणि...

Grammy Awards 2024: ग्रॅमी पुरस्कारावर हिंदुस्थानी संगीतकारांची मोहोर

जगातील सर्वात मोठा संगीत पुरस्कार, ग्रॅमी पुरस्कार 2024 हा लॉस एंजेलिसमधील एरिना येथे आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार (Grammy Awards 2024 ) सोहळ्यात...

मुंबईत अवतरला सर्वात उंच लाकडी गजराज, सुबोध मेननच्या  विक्रमाची इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद

हिंदुस्थानातील सर्वात उंच लाकडी हत्ती पुतळ्याच्या निर्मिती मुंबईतील डॉर्फ केटल केमिकल्स कंपनीचे संस्थापक सुबोध मेनन यांनी  केली आहे. या अनोख्या भव्य पुतळ्याची नोंद इंडिया...

संबंधित बातम्या