अफगाणिस्तानात पावसाचा कहर

 

अफगाणिस्तानात गेल्या तीन आठवडय़ांपासून पावसाचा अक्षरशः कहर सुरू आहे. ढगफुटीसदृश पावसामुळे तब्बल 370 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर 1600 जण जखमी झाले आहेत. घोर प्रांतात महापुरामुळे 18 मे रोजी एका दिवसात 60 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आणि बचावकार्यासाठी तालिबानी सरकारने हवाई दलाला पाचारण केले आहे.

 

.