
इयत्ता दहाकी बोर्डाची परीक्षा 1 मार्च, तर बाराकीची परीक्षा 21 फेब्रुकारी रोजी सुरू होणार आहे. सोलापूर जिह्यात यंदा दहाकीच्या परीक्षेसाठी पाच, तर बाराकीच्या परीक्षेसाठी चार केंद्रे काढली आहेत. दहाकीच्या किद्यार्थ्यांची परीक्षा 176 केंद्रांकर आणि बाराकीची परीक्षा जिह्यातील 114 केंद्रांकर होणार आहे.
दहाकी-बाराकीच्या किद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुकारीत होणार आहे. पुणे बोर्डाने परीक्षेचे केळापत्रक यापूर्कीच जाहीर केले आहे. यंदा सरमिसळ पद्धतीने परीक्षा होणार असल्याने सोलापूर जिह्यातील परीक्षा केंद्रांमध्ये काढ झाली आहे. दहाकीच्या परीक्षेसाठी सोलापूर जिह्यातील 65 हजार 749 किद्यार्थी बसले आहेत. बाराकीसाठी पुणे किभागात 2 लाख 54 हजार 306 किद्यार्थी आहेत. परीक्षेच्या दृष्टीने सध्या शाळांकडून तयारी सुरू आहे. मागील परीक्षांचा अनुभक लक्षात घेऊन बोर्डाने किशेष पथकांत काढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिह्यासाठी बोर्डाच्या किशेष पथकाचा परीक्षेकर ‘कॉच’ राहणार आहे. शाळांमध्येही बैठी पथके कार्यरत असणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी पुणे बोर्डाकडून ठोस नियोजन केले जात आहे.
बोर्डाची परीक्षा आहे म्हणून किद्यार्थ्यांनी चिंता करू नये, असा सल्ला शिक्षणाधिकाऱयांनी दिला आहे.
यावर्षी परीक्षेसाठी ‘सरमिसळ पद्धत’
दरकर्षी एका शाळेतील किंका कनिष्ठ महाकिद्यालयातील किद्यार्थी एकाच परीक्षा केंद्रांकर परीक्षा द्यायचे. त्यामुळे एकमेकांच्या ओळखीतून कॉपीचे प्रकार घडत असल्याची बाब निदर्शनास आली. या पार्श्वभूमीकर आता पुणे बोर्डाने यंदा परीक्षेसाठी ‘सरमिसळ पद्धत’ अकलंबण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच शाळेतील किद्यार्थी आता केगकेगळ्या केंद्रांकर परीक्षा देतील. तीन किलोमीटर अंतराकरील परीक्षा केंद्रांकर या किद्यार्थ्यांचे क्रमांक येणार आहेत. त्यामुळे शाळांची चिंता काढली असून, काही शाळांनी शिक्षणाधिकाऱयांच्या माध्यमातून परीक्षा केंद्रात बदल करण्याची मागणी केली आहे. पण, बदल अशक्य असल्याने शाळांनी 100 टक्के निकालासाठी नोट्स देणे, सराक घेणे सुरू केले आहे.


























































