सामना ऑनलाईन
3473 लेख
0 प्रतिक्रिया
देशातील गरीब आणि श्रीमंतांतील दरी वाढली, 10 टक्के लोकांकडे एकूण संपत्तीच्या दोन-तृतीयांश वाटा
देशात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत आहे. देशातील 10 टक्के लोकांकडे देशाच्या एकूण संपत्तीच्या 65 टक्के म्हणजे दोन- तृतीयांशपेक्षा अधिक हिस्सा आहे. तर...
धक्कादायक! महाराष्ट्रात रोज 8 शेतकरी संपवतात जीवन
अधिवेशनाचा चौथा दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चांगलाच गाजला. चर्चेच्या वेळेस मंत्र्यांची अनुपस्थिती, सोयाबीन आणि कापूस खरेदीच्या चर्चेला दिलेला अपुरा वेळ आणि सरकारकडून मिळालेले असमाधारकारक उत्तर...
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही! याचिकाकर्त्यांचा हायकोर्टात युक्तिवाद
राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवताना सादर केलेल्या अहवालाला याचिकाकर्त्यांनी आज आक्षेप घेतला. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही तर केंद्र...
दादरकरांना ‘कोहिनूर स्क्वेअर’मध्ये पुन्हा सवलतीच्या दरात पार्किंग! शिवसेनेच्या पाठपुराव्याला मोठे यश
‘कोहिनूर स्क्वेअर’ इमारतीमध्ये दादरकरांना आता सवलतीच्या दरात पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबत शिवसेना नेते खासदार अनिल देसाई आणि आमदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली...
कचरा वाहतूक, विल्हेवाटीची जबाबदारी संकलन संस्थांवर टाका, पालिकेचे 500 कोटी वाचतील; शिवसेनेकडून पालिकेला प्रस्ताव
मुंबईतील कचऱयाची वाहतूक आणि विल्हेवाटीची जबाबदारी अधिकृत कचरा संकलन संस्थांवर टाकल्यास पालिकेचे वर्षाला घनकचरा व्यवस्थापनावरील 500 कोटी रुपये वाचतील अशा नियोजनाचा प्रस्ताव शिवसेनेने पालिकेला...
मलनिस्सारण आणि जलवाहिन्या बदलण्यासाठी तातडीने निधीची गरज, सुनील राऊतांनी मांडल्या विक्रोळीतील समस्या
विक्रोळीतील टागोर नगर आणि कन्नमवार नगरमधील मलनिस्सारण आणि जलवाहिन्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मलनिस्सारण वाहिन्यांमधील सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला...
इमारतींच्या ओसीसाठी सुधारित अभय योजना लागू; वीस हजार इमारतींना फायदा
गेल्या काही वर्षांपासून भोगवटा प्रमाणपत्र (‘ओसी’) अभावी कायदेशीर अडचणी आणि आर्थिक भुर्दंड सोसणाऱया मुंबईकरांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुंबईतील सुमारे 20 हजार...
मद्याची नवी श्रेणी अजितदादांना भोवणार, ‘महाराष्ट्र बनावटीचे मद्य’ हायकोर्टाच्या कचाटय़ात!
बंद पडलेल्या मद्य उत्पादन कंपन्यांना फायदा व्हावा यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने आणलेली ‘महाराष्ट्र बनावटीचे मद्य’ ही नवी श्रेणी कोर्टाच्या कचाटय़ात सापडली आहे. सरकारच्या...
एसआरएला रेराचा कायदा लागू करा, 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करा; आदित्य...
मुंबईसह सर्वच भागात आता झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए) प्रकल्प होत आहेत, पण एसआरए प्रकल्पात अनेक ठिकाणी हेराफेरी, अदलाबदल होते. अनेक प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले आहेत. त्यामुळे...
मुख्यमंत्री सहायता निधीत 100 कोटी जमा, शेतकऱ्यांना मिळाले फक्त 75 हजार
राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱयांचे अतोनात नुकसान झाले. आपत्तीग्रस्त शेतकऱयांच्या मदतीसाठी विविध संस्था, उद्योजक आणि राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनी मुख्यमंत्री सहायता...
कोण होतास तू! काय झालास तू…भ्रष्टाचाऱयांना पांघरुणात घेतलंस तू!! उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवर हल्ला,...
भाजपचे वंदे मातरम् हे ‘वन डे मातरम’ आहे, म्हणजेच फक्त एका दिवसासाठी आहे. कारण बाकीच्या वेळी त्यांना त्याचे काहीच पडलेले नसते. वंदे मातरम् म्हणताना...
केंद्रीय कृषी मंत्र्यांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव, महाराष्ट्रातील अतिवृष्टीबाबत लोकसभेत खोटी माहिती दिली
महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीच्या प्रश्नावर खोटे उत्तर दिल्याबद्दल शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावावर...
शहा घाबरले! त्यांचे हात थरथरत होते!! राहुल गांधी यांनी डिवचले
मतचोरीच्या मुद्दय़ावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जाहीर चर्चेचे आव्हान देणाऱ्या राहुल गांधी यांनी शहांवर आज पुन्हा हल्ला चढवला. ‘अमित शहा यांनी बुधवारी सभागृहात...
महापालिका निवडणुकांची चाहूल; सरकारला जाग आली! मुंबईतील 13 हजार पागडी इमारतींना पुनर्विकासाचे गाजर
मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळय़ासमोर दिसू लागताच महायुती सरकारने मुंबईतल्या 13 हजार पागडी इमारतींना पुनर्विकासाचे गाजर दाखवले आहे. मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी इमारतींचा...
तपोवनापासून अर्धा किलोमीटरवर 500 झाडांची कत्तल
साधूग्रामसाठी तपोवनातील अठराशे झाडे तोडण्याला राज्यभरातून सर्व स्तरातून विरोध होत आहे, असे असतानाच तेथून अर्धा किलोमीटर अंतरावर वादग्रस्त मलनिस्सारण केंद्रासाठी महापालिकेने पाचशे झाडांची कत्तल...
मोदींचे 85 टक्के विदेश दौरे अधिवेशन काळात
संसदेचे अधिवेशन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णवेळ सभागृहात नसतात. एक-दोन चर्चेत सहभागी होतात. अधिवेशनाची सांगता होत असताना शेवटच्या भाषणासाठी ते मात्र संसदेत हजेरी...
उमर खालीदला अंतरिम जामीन
दिल्ली दंगलीतील कथित कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला जेएनयूतील माजी विद्यार्थी नेता उमर खालीद याला दिल्ली न्यायालयाने दिलासा दिला आहे. बहिणीच्या लग्नाला उपस्थित...
9 कोटी द्या अमेरिकन व्हा! ट्रम्प यांची ऑफर
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज बहुप्रतीक्षित ‘गोल्ड कार्ड’ व्हिसाची घोषणा केली. या अंतर्गत एक मिलियन डॉलर म्हणजेच 8.97 कोटी रुपये भरून एखाद्या व्यक्तीला...
मेक्सिकोचा हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोदेखील हिंदुस्थानावर 50 टक्के टॅरिफ लावणार आहे. हिंदुस्थानासह आशियातील काही प्रमुख देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय मेक्सिकोच्या संसदेत जाहीर करण्यात आला. टॅरिफची अंमलबजावणी...
भाजप-शिंदे गटाचा संगनमताने 1400 कोटींचा भूसंपादन घोटाळा, सुषमा अंधारे यांचा खळबळजनक आरोप
भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट आता संगनमताने भ्रष्टाचार करू लागला आहे. पंढरपूर-मोहोळ पालखी मार्गावर सोलापूरमधील भाजप नेते रमेश माने आणि एकनाथ शिंदे...
महाराष्ट्रात प्रत्येकावर 82 हजाराचे कर्ज
राज्य सरकारने आणलेल्या पुरवणी मागण्या आर्थिक गरजेपेक्षा निवडणूकपूर्व राजकीय स्वार्थाने प्रेरित आहेत, असा आरोप सतेज पाटील यांनी केला. 7.5 लाख कोटींचे बजेट आता 8...
सरकारचे पॅकेज ही शेतकऱ्यांची फसवणूक, भास्कर जाधव यांचा आरोप
सरकारचे मदतीचे पॅकेज हे फसवे असून, त्यातून शेतकऱयांची फसवणूक होत असल्याचा आरोप शिवसेना पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत केला. 31 हजार 628 कोटी...
मुख्यमंत्री आणि मंत्री लोकायुक्तांच्या कक्षेत येणार
मुख्यमंत्री आणि मंत्री यांना लोक आयुक्तांच्या कक्षेत आणणारे महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले. या सुधारणेमुळे केंद्रीय कायद्याच्या...
सामना अग्रलेख – न्यायासनांवर भाजपचे हस्तक; महाभियोग हवाच!
भारतीय जनता पक्षाच्या काळात देशाच्या न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास उडाला आहे. कारण न्यायमूर्तींच्या नेमणुकांत राजकीय हस्तक्षेप होतो आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपचे प्रवत्ते आणि पदाधिकारी म्हणून काम करणाऱ्यांना राज्याराज्यांतील हायकोर्टात नेमले जात आहे.
लेख -इंडिगो प्रकरणाचा धडा
>> कॅप्टन नीलेश गायकवाड
देशातील सर्वाधिक बाजारहिस्सा असलेल्या ‘इंडिगो’च्या अलीकडच्या गोंधळाने विमान वाहतूक क्षेत्रातील मनुष्यबळ नियोजन, त्यांची उपलब्धता, गुणवत्ता आणि प्रशिक्षण याबाबत व्यापक पुनर्विचाराची...
जाऊ शब्दांच्या गावा – पंचायत
>> साधना गोरे, [email protected]
संख्या, हिशेब यांचा उपयोग गणितात होतो खरा, पण शेवटी गणित हा दैनंदिन भाषा वापरातला एक महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे काही संख्यायुक्त शब्द...
‘श्रीमद्भगवद्गीता-संगीतामृत’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन बोरीवलीत होणार सोहळा
राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. दत्तोपंत पटवर्धन बुवा यांच्या प्रेरणेने साठ वर्षांपूर्वी दिवंगत सीताराम गणपती मणेरकर यांनी रचलेल्या ‘श्रीमद्भगवद्गीता-संगीतामृत’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा सोमवार, 15 डिसेंबर...
IND vs SA T20 – गंभीरचे प्रयोग अंगलट; कर्णधार-उपकर्णधार सपशेल अपयशी, दुसर्या लढतीत पाहुण्यांचा...
पाहुण्या संघाच्या वेगवान माऱ्यापुढे टीम इंडियाचा त्रेधातिरपीट उडाली आणि न्यू चंदीगडमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात आफ्रिकेने 51 धावांनी विजय मिळवला. या विजयासह पाच टी-20...
ISPL Season 3 Auction – दोन नवीन फ्रँचायझींचा समावेश; विजय पावलेला ‘माझी मुंबई’ने 32.50...
इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) ही देशातील अग्रगण्य टेनिस-बॉल T10 क्रिकेट स्पर्धा असून या स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव नुकताच पार पडला. या लिलावात...
IND vs SA 2nd T20 – सूर्यानं डोकं लावलं अन् टॉस जिंकला! संजू पुन्हा...
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघात पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना न्यू चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवण्यात...























































































