ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3560 लेख 0 प्रतिक्रिया

1,290 जवानांचा रायगडच्या किनाऱ्यांवर वॉच; सुरक्षा दलाच्या तुकड्या ऑनड्युटी 24 तास, दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर...

दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर रायगड जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीवर २४ तास कडेकोट वॉच ठेवला जात आहे. जिल्ह्यातील २७ संवेदनशील ठिकाणी सुरक्षा दलाचे १ हजार...

ठाण्यात सवादोन कोटींचे एमडी जप्त, मध्य प्रदेशातून ड्रग्जची तस्करी; चौघांच्या मुसक्या आवळल्या

मध्य प्रदेशातून मेफेड्रोन ड्रॅग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या चार तस्करांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. या चौघांकडून पोलिसांनी सवादोन कोटींचा १ किलो ७१ ग्रॅम...

‘मरे’च्या लोकलचा ‘लेटमार्क’ संपणार! कल्याण-कर्जतदरम्यान १० रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद होणार

>> अजय गायकवाड मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते कर्जतदरम्यान असलेली तब्बल १० रेल्वे फाटके कायमस्वरूपी बंद करून त्यांच्या जागी उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. यामुळे 'मरे'च्या...

भावासोबतचे संबंध संपले, मी शेवटच्या श्वासापर्यंत RJD मध्ये परतणार नाही; तेज प्रताप यादव यांचे...

बिहार विधानसभेसाठी दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. एनडीए पुन्हा बाजी मारणार की तेजस्वी यादव मुसंडी मारून सत्तेत येणार याकडे...

बोगस दस्त करून श्रीरामपुरात कोट्यवधींची फसवणूक; अंजुम शेख, डावखर, इंगळेंसह सातजणांविरुद्ध गुन्हा

वारसा हक्कातील जमिनीच्या वादातून श्रीरामपुरात कोट्यवधी रुपयांचा बोगस दस्त नोंदवून, फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शहरातील कुंभार गल्ली परिसरातील शेतकरी दीपक लक्ष्मण...

पाणीपातळी घटल्यावर मुळा, सीनेतून होणार वाळूउपसा; पहिल्या टप्प्यात 12 वाळूघाटांची लिलावप्रक्रिया सुरू

अहिल्यानगर जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मुळा आणि सीना नदीपात्रांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाळू आलेली आहे. जिल्हास्तरीय वाळू संनियंत्रण समितीने पहिल्या टप्प्यात 12...

Children’s day 2025 – P&G ‘शिक्षा’ची 20 वर्षे पूर्ण; 50 लाख बालकांचे सबलीकरण अन्...

P&G इंडियाच्या ‘शिक्षा’ उपक्रमाने आपला २० वा वर्धापनदिन साजरा केला असून, दोन दशकांत ५० लाखांहून अधिक बालकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकला आहे. या उपक्रमातून...

Delhi bomb blast update – तपास यंत्रणांना मोठे यश, अल-फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमधून चौथी संशयित...

देशाची राजधानी दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरली होती. लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात 13 जणांचा बळी गेला होता. आता या प्रकरणात तपास यंत्रणांना मोठे यश आले असून...

पुलावरील गर्डरच्या कामासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक दिवसातील 10 तास बंद राहणार

मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथील पुलावर गर्डर घालण्याचे काम 14 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे 14 ते 23 नोव्हेंबर दरम्यान संगमेश्वर येथील महामार्गावरील वाहतूक दिवसातून...

शुभमन गिलनं मौन सोडलं अन् मोहम्मद शमीच्या कारकि‍र्दीला मिळाला फुलस्टॉप? परतीचे मार्ग बंद झाल्याची...

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहे. त्याला हिंदुस्थानच्या कसोटी आणि वन डे संघातही स्थान मिळालेले नाही. आता हिंदुस्थान आणि दक्षिण...

पार्थ पवार भूखंड घोटाळा प्रकरणावरून अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी! अंबादास दानवे यांचा...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या कोरेगाव पार्क-मुंढवा येथील जमीन घोटाळ्याचा व्यवहार चांगलेच अडचणीत आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी...

पॅनिक अटॅक आणि थरकाप; शोएब मलिकसोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया मिर्झाची झालेली वाईट अवस्था

हिंदुस्थानची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिकसोबत लग्न केले होते. मात्र लग्नानंतर काही वर्षातच दोघांमध्ये घटस्फोट झाला. शोएबसोबत घटस्फोट झाल्यानंतर आपल्याला...

SA20 – ग्रॅमी स्मिथ म्हणाला, टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल शत्रू; बुमराहबाबतही मोठं...

जगभरामध्ये सध्या लीग क्रिकेटची धमाल सुरू आहे. आगामी वर्षी हिंदुस्थानात आयपीएलच्या नवीन हंगामाची सुरुवात होईल. तत्पूर्वी डिसेंबर ते जानेवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेमध्ये एसए-20 लीग...

अर्जुन तेंडुलकरची विकेट पडणार? IPL 2026 पूर्वी मुंबई इंडियन्सने फासे टाकले, बडा खेळाडू गळाला...

इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामाची तयारी सध्या जोमात सुरू आहे. फ्रेंचायझींना 15 नोव्हेंबर पूर्वी रिटेन्शन यादी जाहीर करायची असून या निमित्ताने आपापसात ट्रेडिंगही सुरू...

महायुतीचे गणित फिस्कटणार; महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार?

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. महापालिकेतील...

मंत्र्यांच्या वर्चस्वामुळे संयोजकांवर गुन्हा नाहीच; बोरगावात बैलगाडा शर्यतीवेळी वृद्धाच्या मृत्यूसह अनेक जखमी, सांगलीकरांमधून संताप...

बैलगाड्यांचे सामर्थ्य, बैलावर प्रेम आणि गोवंश संवर्धनाच्या नावाखाली भरवलेल्या बैलगाडी शर्यतीवेळी दुर्दैवाचे वादळ आले. नियोजनशून्यतेचा कळस अनेकांना अनुभवता आला. बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी आलेल्या एका...

विठूरायाला उबदार कानपट्टी; रखुमाईला शाल, थंडीमुळे पहाटेचा पोशाख बदलला

राज्यात सर्वदूर थंडीची सुरुवात झाली. थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, कानटोपी, शाल खरेदी केली जात आहे. अशातच लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या सावळ्या श्री विठूरायाचा पहाटेचा...

सांगलीतील दलित महासंघाचे उत्तम मोहिते यांचा खून; वाढदिवसाच्या कार्यक्रमातच यांच्यावर तुटून हल्ला, एक हल्लेखोरही...

दलित महासंघाच्या मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम जिनाप्पा मोहिते (वय ३८) यांचा मंगळवारी मध्यरात्री त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातच खून केला. यावेळी हल्लेखोरांपैकी एकावर चाकूचा वार...

बदनाम होण्यासाठी मी मंत्री झालोय का? वनमंत्र्यांचा उद्विग्न सवाल, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांचे...

मी वनखात्याचा मंत्री आहे; पण बदनाम होण्यासाठीच मी खात्याचा मंत्री झालो आहे का? असा उद्विग्न सवाल वनमंत्री गणेश नाईक यांनी केला. बिबट्याच्या नसबंदीसंदर्भात केंद्राकडे...

Sangli news – विटा शहरात अग्नितांडव! स्टील-फर्निचरच्या दुकानाला भीषण आग, पती-पत्नीसह गर्भवती मुलगी अन्...

सांगली जिल्ह्यातील विटा शहरात सोमवारी सकाळी अग्नितांडव पाहायला मिळाले. शहरातील स्टील-फर्निचरच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीमध्ये होरपळून पती-पत्नीसह गर्भवती मुलगी आणि नातीचा मृत्यू झाला. सुदैवाने...

Pandharpur news – कार्तिकी वारीत श्री विठ्ठल चरणी 5 कोटी 18 लाखांची देणगी

कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी 5 कोटी 18 लाख रुपयांचे दान केले. तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले असून...

अलार्म वाजला, पण ती उठलीच नाही…आंध्र प्रदेशमधील 23 वर्षीय विद्यार्थिनीचा अमेरिकेत रहस्यमय मृत्यू

अमेरिकेतील टेक्सास येथे एका 23 वर्षीय हिंदुस्थानी विद्यार्थिनीचा रहस्यमय मृत्यू झाला आहे. राजलक्ष्मी यार्लागड्डा असे मयत मुलीचे नाव असून ती मूळची आंध्र प्रदेशमधील रहिवासी...

चुकीला माफी नाही! काँग्रेसच्या शिबीरात राहुल गांधींना ’10 पुश अप्स’ची शिक्षा, कारण जाणून घ्या…

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशमधील पचमढी येथे आयोजित काँग्रेसच्या शिबीराला हजेरी लावली. या शिबीराला उशीरा पोहोचल्याने त्यांना शिक्षा देण्यात आली. राहुल...

Pune news – हडपसर-शेवाळवाडी चौकात पेट्रोल-डिझेलच्या टँकरला आग, अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

पुण्यात पेट्रोल-डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरला सोमवारी सकाळी आग लागली. शेवाळवाडी चौकातील सिग्नलजवळ 9 वाजून 20 मिनिटांनी टँकरला आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने...

ईव्हीएममधून मतचोरी करणारे नामर्दाची औलाद, बच्चू कडू यांचा घणाघात

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नगरपरिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी...

डॉक्टरच्या घरातून बॉम्ब बनवण्याचं साहित्य, एके-47 आणि जिवंत काडतूस जप्त; दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

देशात सलग दुसऱ्या दिवशी घातपाताचा डाव उधळून लावण्यात आला. गुजरात एटीएसने रासायनिक हल्ल्याची तयारी करणाऱ्या 'आयएस'च्या तीन दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आता जम्मू-कश्मीर पोलिसांनी हरयाणामध्ये...

झोपेतच काळाचा घाला; घराचं छत कोसळून अख्खं कुटुंब ठार, मृतांमध्ये 3 अल्पवयीन मुलांचा समावेश

बिहारची राजधानी पाटणाजवळील दानापूर येथे रविवारी मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली. घराचे छत कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नीसह त्यांच्या तीन अल्पवयीन...

टॅरिफला विरोध करणारे मूर्ख! प्रत्येक अमेरिकन नागरिकाच्या खात्यात 2000 डॉलर टाकणार, ट्रम्प यांची घोषणा

डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर 'अमेरिकन फर्स्ट' धोरण राबवण्यास सुरुवात केली. त्यांनी एकामागोमाग एक निर्णयांचा धडाका लावला. मध्यंतरी त्यांनी जगभरातील...

सांगलीत भटक्या कुत्र्यांची समस्या बिकट, महापालिका क्षेत्रात 25 हजारांहून अधिक भटकी कुत्री

सांगली महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस अत्यंत बिकट बनत चालली आहे. महापालिका क्षेत्रात जवळपास 25 हजारांहून अधिक भटकी कुत्री आहेत. या कुत्र्यांना पकडण्यासाठी...

जमीन व्यवहारातून डॉक्टरला 14 कोटींचा गंडा; 30 जणांच्या टोळीचे कृत्य; बनावट मालक, बनावट सह्या

अहिल्यानगरमध्ये सध्या बनावट मालक उभे करून जमीन खरेदीचे अनेक प्रकार सुरू आहेत. पाईपलाईन रोड सावळी नाका भागातही बनावट मालक उभे करून जागा खरेदी करून...

संबंधित बातम्या