सामना ऑनलाईन
2442 लेख
0 प्रतिक्रिया
Sangli crime news – पाच लाखांची लाच घेणाऱ्या हवालदारासह पोलिसाला अटक; सांगलीच्या सोलापुरात कारवाई
पुण्यानंतर सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस पथकाने सोलापूर जिल्ह्यात कारवाई करीत पाच लाख रुपयांची लाच घेणारे मंगळवेढा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार महेश रामचंद्र घायाळ...
‘छावा’तील आक्षेपार्ह भाग वगळा; अन्यथा चित्रपटगृहे बंद पाडू! ‘महाराणी येसूबाई फाऊंडेशन’चा इशारा
"छावा' चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. राज्यभर आंदोलन छेडून थिएटर बंद पाडू,' असा इशारा 'महाराणी येसूबाई फाऊंडेशन'चे प्रमुख सुहास राजेशिर्के...
रोखठोक – इंदिरा गांधी कोण?
इंदिरा गांधी हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते. आज जो भारत देश उभा आहे, त्याची पायाभरणी पंडित नेहरूंनंतर इंदिरा गांधी यांनीच केली. कंगना राणावत या नटीने...
मंथन – `ट्रम्प 2.0′ आणि अमेरिका
>> डॉ. वि. ल. धारुरकर
गलितगात्र झालेल्या अमेरिकेला पुन्हा ग्रेट बनविण्याचे अभिवचन देऊन लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ झालेले डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा व्हाईट हाऊसमध्ये प्रविष्ट झाले. त्यांचे...
खाऊगल्ली – म म मोमोचा!
>> संजीव साबडे
जे जे चांगले ते ते खावे या उक्तीनुसार आपण आपलासा केलेला पदार्थ म्हणजे मोमो. हा खूप महाग नाही आणि गरमच दिला जात...
निसर्ग जागर – कांड्या करकोचा
>> प्रेमसागर मेस्त्री
दक्षिण रशिया आणि पूर्व आशिया खंडातून थेट भारतात स्थलांतर करणारा कांड्या करकोचा हा पक्षी. त्यांच्या सर्वेक्षणासाठी गुजरात छोटा रण ऑफ कच्छ, भुज,...
विशेष – स्वातंत्र्य आणि शिक्षण
>> विश्वावसू काशीकर
भारत देशाची सुंदर व्याख्या काका कालेलकरांनी केली आहे. आपण जर कन्याकुमारीच्या दक्षिणेस गेलो तर ‘ध्रुव’ दिसेनासा होतो आणि कश्मीरच्या उत्तरेकडे गेलो की...
महाराष्ट्रातील 4 पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 39 पोलीस जवानांना शौर्य पदके
हिंदुस्थान यंदा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. यानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दल आणि सुधार सेवेतील...
धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड एकाच नाण्याच्या दोन बाजू, अंबादास दानवे यांचा हल्लाबोल
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणात अटक असलेल्या वाल्मीक कराडची मालमत्ता जप्त करण्याचा अर्ज एसआयटीकडून देण्यात आला आहे. मात्र...
शहांनी ईडी, सीबीआयचा जमालगोटा दिल्यानं मिंधे फुटले आणि तोंडानं उलट्या करताहेत; संजय राऊत यांचा घणाघात
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे नेते असून त्यांच्यावर टीका केली म्हणून शिंदेंना धडपडायची गरज नाही, असा जोरदार घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार...
Veer Pahariya – ‘स्काय फोर्स’मधून वीर पहाडियाचं बॉलिवूड पदार्पण, अक्षयसोबत मोठ्या पडद्यावर झळकला
अक्षय कुमार आणि वीर पहाडिया यांची मुख्य भूमिका असलेला 'स्काय फोर्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात...
अमित शहा सहकार मंत्री झाल्यापासून राज्यातील सहकार क्षेत्राला घरघर! – संजय राऊत
अमित शहा महाराष्ट्रात येथील नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी येतात. शहा महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी आणि येथील जनतेचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी येतात. ते देशाचे सहकार मंत्री आहेत....
Pune accident news – डंपर दुचाकीवर पलटी होऊन दोन विद्यार्थिनींचा मृत्यू
भीषण अपघातात दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी बळी गेला. भरधाव रेडीमिक्स डंपर वळण घेताना अचानक पलटी झाला. त्याच वेळी दुचाकीवरून चाललेल्या दोन विद्यार्थिनी डंपरखाली सापडल्या आणि...
Pune news – शालेय सहलीत शिक्षकच झाले ‘झिंगाट’
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर परिसरातील शालेय सहलीदरम्यान मद्यप्राशन करून शिक्षकच 'झिंग झिंग झिंगाट' झाल्याची घटना सहलीच्या प्रवासादरम्यान घडली. भवानीनगर परिसरातील नामांकित शाळेच्या शिक्षकांचा हा 'प्रताप'...
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशेंचा हिट अॅण्ड रनमुळे मृत्यू, मारेकरी शोधण्यासाठी मुलाची फरफट
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुष्पा आगाशे यांचा हिट अॅण्ड रनमुळे मृत्यू झाल्यानंतर ठाण्यातील सीसीटीव्हीचे जाळे अत्यंत तकलादू असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. सदर घटना...
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला! पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात रुग्णसंख्या 73 वर
'गुलेन बॅरी सिंड्रोम'चा (जीबीएस) धोका वाढला असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज पुण्यात सहा नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 73...
Pune news – चिमुकल्याला फाशी देत आईने केली आत्महत्या
आपल्या एक वर्षाच्या चिमुकल्याला फाशी देऊन त्यानंतर आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील खांडवी येथे घडली आहे. साक्षी कुमार कांबळे, स्वरूप कांबळे अशी...
च्यवनप्राशची लढाई हायकोर्टात; ‘पतंजली’च्या जाहिरातीवर ‘डाबर’चा आक्षेप
च्यवनप्राशच्या जाहिरातीवरून 'डाबर इंडिया' आणि 'पतंजली आयुर्वेद' यांच्यात आता उच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. पतंजलीकडून जाहिरातीच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती पसरविण्यात येत...
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा हिंदुस्थानच्या तावडीत, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची प्रत्यार्पणाला मंजुरी
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असणारा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी आणि दहशतवादी तहव्वूर राणा याला लवकरच हिंदुस्थानच्या ताब्यात दिले जाणार आहे. अमेरिकेच्या न्यायालयाने हिंदुस्थान-अमेरिका...
दिल्लीत कोणालाच कायद्याची भीती नाही, भाजपकडून खुलेआम पैशांचे वाटप; पैसे वाटणाऱ्यांना पोलिसांचे संरक्षण!
दिल्लीत भाजपचे लोक खुलेआम मतदारांना पैसे वाटत आहेत. निवडणूक आयोग आणि कायद्याची कोणालाच भीती उरली नाही. याउलट पैसे वाटणाऱ्यांनाच पोलिसांचे संरक्षण आहे, असे सांगताना,...
आयसीसीच्या सर्वोत्तम ‘वन डे’ संघात हिंदुस्थानच्या एकाही खेळाडूला स्थान नाही, तर महिला संघात दोघींची...
चॅम्पियन्स ट्रॉ़फीआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 'वन डे टीम ऑफ द ईयर'ची घोषणा केली आहे. आयसीसीने 2024 मधील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर हा संघ निवडला आहे....
सरकार निधी देत नाही, पण आम्हीही भीक मागणार नाही; ममता बॅनर्जी यांचा मोदी सरकारवर...
केंद्र सरकार मनरेगासाठी निधी देत नसल्याचे समोर आले आहे, परंतु आम्हीही त्यांच्यापुढे भीक मागणार नाही. आम्ही 'कर्मश्री' योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून...
Nanded news – कुंडलवाडी पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना 17 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं
गंजगाव वाळू डेपोवरून वाळू वाहतुकीचा हायवा कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कोणतीही कारवाई न करता चालू देण्यासाठी 17 हजारांची लाच घेताना कुंडलवाडी पोलीस ठाण्यातील दोन...
महायुती सरकारनं दावोसमधून आणलेल्या गुंतवणुकीसंदर्भात श्वेतपत्रिका काढावी, काँग्रेसची मागणी
दावोसमध्ये 61 कंपन्यांशी केलेल्या करारातून 15.70 लाख कोटींची गुंतवणूक व 15.95 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यात...
उत्तर प्रदेशात 200 कोटींचा टोल घोटाळा; महाराष्ट्रासह विविध राज्यांतील 42 टोलनाक्यांवर व्हायची वसुली
उत्तर प्रदेशात एनएचएआय अर्थात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल प्लाझावरील कर संकलनातील घोटाळा उत्तर प्रदेशच्या एसटीएफ अर्थात विशेष कृती दलाने उघडकीस आणला आहे. हा टोल...
Pune crime news – कात्रीने वार करून पत्नीचा खून, व्हिडीओ व्हायरल; पतीचा निर्दयीपणा, सर्वत्र...
कौटुंबिक वादातून शिवदास तुकाराम गिते याने पत्नी ज्योती हिचा कात्रीने गळ्यावर वार करून खून केला. खुनानंतर या घटनेचा व्हिडीओ काढत पत्नीच्या नातेवाईकांवर आरोप केले....
निवडणुका झाल्या, मतं मिळाली; आधी लाडक्या बहिणी अपात्र केल्या, आता शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणार!
विधानसभा निवडणुकीआधी आणलेल्या लाडकी बहीण योजनेला महायुती सरकारकडून निकषांची कात्री लावण्याचे काम सुरू आहे. यामुळे अनेक बहिणी अपात्र ठरणार आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या तोंडालाही...
महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
महायुती सरकारमध्ये सध्या एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. पण लवकरच महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आहे, असा गौप्यस्फोट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार...
वीरेंद्र सेहवागचाही ‘डाव’ अर्ध्यावरती मोडणार? लग्नाच्या 20 वर्षानंतर आरतीपासून वेगळं होण्याचा निर्णय, चर्चांना उधाण
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याचा गेल्यावर्षी घटस्फोट झाला. गेल्या काही दिवसांपासून फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या काडीमोडाची चर्चा सुरू आहे....
‘लालपरी’चा प्रवास महागला; एसटीच्या तिकीटदरात 15 टक्के वाढ, रिक्षा-टॅक्सीचं भाडंही 1 फेब्रुवारीपासून वाढणार
सर्वसामान्यांचा आधार असलेल्या लालपरी अर्थात एसटी बसचा प्रवास महागणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरामध्ये 14.97 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासूनच ही...