सामना ऑनलाईन
2265 लेख
0 प्रतिक्रिया
दाऊद दहशतवादी नाही, त्याने मुंबईत स्फोट घडवले नाहीत! महामंडलेश्वर ममता कुलकर्णीचे दिव्य विचार
‘मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार, कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिम हा दहशतवादी नाही, त्याने मुंबईत बॉम्बस्फोटही घडवले नाहीत...’ असे दिव्य विचार महामंडलेश्वर ममता कुलकर्णीने व्यक्त केले आहेत....
महारेराच्या आदेशाच्या अंमलबजावणीची सक्ती हवी, उच्च न्यायालयाचे आदेश; परिपत्रक नव्याने जारी होणार
महारेराच्या आदेशांच्या अंमलबजावणीची सक्ती असावी, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार महारेरा आता नव्याने परिपत्रक जारी करणार आहे.
महारेराचे कामकाज जलद होण्यासाठी जानेवारी...
बेस्टच्या मनमानी कारभाराविरोधात भांडुपवासीय रस्त्यावर उतरले, शिवसेनेच्या वतीने जोरदार आंदोलन
भांडुप विभागातून जाणाऱया काही मिनी बस बंद करण्याचा घाट बेस्ट प्रशासनाने घातला आहे. त्यामुळे भांडुपवासीयांची मोठी गैरसोय होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने गुरुवारी...
बेस्ट बस ‘सी-10’ची मार्गिका पूर्ववत करा, शिवसेनेची प्रशासनाकडे मागणी
बेस्ट बस क्रमांक सी-10 ची मार्गिका बॅकबे आगार ते राणी लक्ष्मीबाई चौक बेस्ट बस डेपो या जुन्या मार्गावर पूर्ववत चालवावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी...
त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरण – बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा
सरकारकडून त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली जमिनी बळकावून हजारो शेतकऱयांना बेघर व भूमीहीन केले जात आहे. याविरुद्ध उपोषण करणाऱया शेतकऱयांची गुरुवारी भेट घेऊन शिवसेना पदाधिकाऱयांनी...
केईएमच्या डॉक्टरवर प्राणघातक हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल
केईएम इस्पितळात कार्यरत असलेल्या डॉ. विशाल यादव यांच्यावर तिघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी इस्पितळाजवळील हनुमान मंदिरासमोर घडली. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात...
भाजप सरकारकडून बळीराजाची क्रूर थट्टा; नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले तीन, पाच, आठ आणि...
अतिवृष्टीने शेतकऱयांची घरेदारे उद्ध्वस्त झाली. पीक तर वाहून गेलेच, पण अनेक शेतकऱयांच्या शेतातील मातीसुद्धा खरडून वाहून गेली. महायुती सरकारने त्यांना 31 हजार कोटींचे पॅकेज...
‘एमसीजी’वर आज वर्ल्ड कप फायनलची झलक! हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसऱ्या टी-20 लढतीचा थरार
कॅनबेरातील पहिला टी-20 क्रिकेट सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना आज (दि. 31) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) रंगणार आहे. हा...
गुवाहाटी कसोटीत आधी ‘टी टाईम’, मग ‘लंच ब्रेक’, कसोटीच्या वेळेत बदल करण्याचे बीसीसीआयचे संकेत
कसोटी क्रिकेटमध्ये नेहमीप्रमाणे आधी लंच ब्रेक आणि नंतर टी टाईम घेतला जातो, पण गुवाहाटी कसोटीत सूर्यास्त लवकर होत असल्याने बीसीसीआय वेळ वाचवण्यासाठी या क्रमात...
हिंदुस्थानी महिला वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत; स्पर्धेत अपराजित जगज्जेत्या ऑस्ट्रेलियावर हातोडा प्रहार, जेमिमा रॉड्रिग्जच्या...
‘मार दो हातोडा’ म्हणत हिंदुस्थानच्या रणरागिणी डी. वाय. पाटील स्टेडियमवर उतरल्या आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांचा चुराडा केला. मुंबईचे बदललेले हवामान पाहता आज पावसाचे संकट...
क्रिकेटनामा – ऑसी गोलंदाज चतुर आहेत!
>> संजय कऱ्हाडे
एक शर्मा त्या दिवशी खेळला. एक शर्मा परवा खेळला. एक शर्मा धावांसाठी कासावीस दिसला. एक शर्मा आततायी दिसला. दोन्ही शर्मा हेझलवूडला सरसावलेले...
ऋषभ पंतचे अनधिकृत कसोटीमधून पुनरागमन
बंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सलन्स स्टेडियमवर हिंदुस्थान ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघांमध्ये पहिला अनधिकृत कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यातून टीम इंडियाचा यष्टिरक्षक...
बाईक अपघातातील मृतांच्या कुटुंबाला दिलासा; भविष्यातील उत्पन्नाच्या आधारे नुकसानभरपाई द्या! राज्य परिवहन महामंडळाला हायकोर्टाचे...
बाईक अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे उत्पन्न भविष्यात किती असेल या आधारावर नुकसानभरपाई देण्यात यावी, असे आदेश देत उच्च न्यायालयाने एका पीडिताच्या कुटुंबाला नुकसानभरपाईची रक्कम...
आशियाई युवा स्पर्धेत हिंदुस्थानला 47 पदके
आशियाई युवा स्पर्धेत हिंदुस्थानच्या कुस्तीपटूंनी सुवर्णयशाची झेप घेत मोहिमेचा शेवट शानदार केला. बहरीनच्या एग्झिबिशन वर्ल्ड अरेना येथे झालेल्या कुस्ती स्पर्धांमध्ये मोनी आणि जयवीर सिंह...
50 व्या ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा – राष्ट्रीय जेतेपदासाठी महाराष्ट्राचे कॅरमपटू ग्वाल्हेरला
1 ते 4 नोव्हेंबरदरम्यान ग्वाल्हेर येथे होणाऱ्या 50 व्या ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत बाजी मारण्याच्या ध्येयाने महाराष्ट्राचा कॅरम संघ रवाना झाला आहे. या...








































































