सामना ऑनलाईन
3726 लेख
0 प्रतिक्रिया
जबरदस्तीने हटवायला आंदोलक उपरे आहेत की घुसखोर? संजय राऊत यांचा सवाल, जरांगेंना ब्रेबॉर्न स्टेडियमवर...
मराठा बांधव आंदोलनासाठी महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आले आहेत. ते उपरे आहेत की घुसखोर? असा सवाल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी...
Mitchell Starc Announces Retirement – टी-20 वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, वेगाचा बादशाह मिचेल स्टार्कची...
ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज आणि वेगाचा बादशाह अशी बिरुदावली मिरवणाऱ्या मिचेल स्टार्कने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. कसोटी आणि वन डे क्रिकेटला प्राधान्य देण्यासाठी...
वर्तक नगर गणेशोत्सवाची धुरा तिसऱ्या पिढीच्या हाती, उत्सवाचा हिरक महोत्सव
ठाण्याच्या वर्तक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला साठ वर्षं पूर्ण झाली असून यंदा उत्सवाचे हिरक महोत्सवी वर्ष आहे. या भागातील काही मराठी तरुणांनी एकत्र येत...
कर्जतच्या कोल्हारे गावातील खड्डे शिवसेनेने बुजवले, युवासैनिकाने स्वखर्चाने दिला गावकऱ्यांना दिलासा
ग्रामपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे कर्जतच्या कोल्हारे गावात ठिकठिकाणी खड्डे पडले होते. ऐन गणेशोत्सवात रहिवाशांना प्रचंड त्रास होत होता. ही बाब लक्षात घेऊन युवासैनिकाने...
भिवंडी पालिका आयुक्त इन अॅक्शन, एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या 74 कार्मचाऱ्यांच्या घाऊक बदल्या
भिवंडी महापालिकेच्या एकाच खात्यात वर्षानुवर्षं ठाण मांडून बसलेल्या ७४ कर्मचाऱ्यांच्या आयुक्तांनी बदल्या केल्या आहेत. या घाऊक बदल्यांमुळे कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे. या बदल्यांना...
Raigad News – म्हसळ्यात भीषण अपघात; शाखाप्रमुखासह तिघांचा मृत्यू
गोरेगाव-म्हसळा रोडवर रिक्षाचा भीषण अपघात होऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शाखाप्रमुख संतोष सावंत यांच्यासह तिघांचा मृत्यू तर चौघेजण गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी...
ठाण्यात नरभक्षक खड्डे, दोन वर्षांत 69 बळी; भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मुरबाड, मीरा रोड, भाईंदरमध्ये...
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गेल्या दोन...
Beed news – माजी पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी उचललं टोकाचं पाऊल, घरात कुणी...
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी (वय - 57) टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी...
रोखठोक – मोदी ‘डिग्री’चे महाभारत!
सत्य, नीती, धर्माच्या रक्षणासाठी या भूमीवर रामायण, महाभारत घडले. महात्मा गांधी यांनीही सत्य आणि नीतीचा पुरस्कार केला. त्याच भारतात पंतप्रधान मोदी यांच्या बनावट ‘डिग्री’चे...
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 31 ऑगस्ट 2025 ते शनिवार 6 सप्टेंबर 2025
नीलिमा प्रधान
मेष - रागावर नियंत्रण ठेवा
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र गुरू प्रतियुती. गौरी पूजनाच्या दिवशी मन अस्वस्थ होईल. सहनशीलता ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीत वरिष्ठांची...
मतदान ओळखपत्रांना हवा बायोमेट्रिकचा ‘आधार’!
>> डॉ. जयदेवी पवार
भारताने 2010मध्ये आधार कार्ड सुरू केले; पण ते मतदार ओळखपत्राशी जोडणे अनिवार्य करण्यात आले नाही. निवडणूक आयोगाने ते केवळ ऐच्छिक ठेवले...
मराठा बांधवांना पाणी, अन्न पुरविण्यासाठी कंबर कसून उभे रहा, हाच आपला महाराष्ट्र धर्म आहे!...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. त्यांच्यासोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो मराठा बांधव मुंबईत धडकले आहेत. सरकार त्यांना...
Photo – गणराया, पर्यावरणाचा समतोल राखून विकास करण्याचं शहाणपण माणसाला दे!
गणेशोत्सवानिमित्त अनेकांनी पारंपरिक देखाव्यांसह जनजागृती करणारे देखावेही साकारले आहेत.
डोंबिवलीतील प्रथमेश केळकर याने पर्यावरणाचा समतोल राखत विकास करण्याचे शहाणपण माणसाला येऊ दे, असे साकडे गणरायाला...
IPL 2026 – राहुल द्रविडचा राजस्थान रॉयल्सला रामराम, मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा
इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्समध्ये नाट्यमय घडामोडी घडत आहेत. एकीकडे संजू सॅमसन राजस्थान सोडणार अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे मुख्य प्रशिक्षक राहुल...
Nanded news – पूरग्रस्तांच्या समस्या न ऐकताच पालकमंत्री अतुल सावे यांचा काढता पाय; जनतेचा...
निजामसागर धरणाचे दरवाजे उघडल्याने मांजरा नदी काठावरील नागणी व हरनाळी या गावाला पुराने वेढा घातला आहे. त्यामुळे प्रशासनाने २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी कुंडलवाडी शहरातील...
Virar building collapse – विरार इमारत दुर्घटनेप्रकरणी 5 जणांना अटक, न्यायालयात हजर करणार
विरारमधील 'रमाबाई अपार्टमेंट' या चार मजली इमारतीचा भाग कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला. या इमारत दुर्घटनेच्या तपासाला आता वेग आला आहे. या प्रकरणाचा तपास...
खाऊगल्ल्या, टपऱ्या, हॉटेल्स बंद ठेवण्याचे अलिखित आदेश; आंदोलक माणसं आहेत याचा सरकारला विसर पडलाय...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत हजारो आंदोलक मुंबईत धडकले आहेत. मराठ्यांचे वादळ मुंबईत पाहायला मिळाले. मनोज जरांगे पाटील यांनी...
Latur news – मोबाईल टॉवरवरून उडी मारून तरुणानं जीवन संपवलं, अहमदपूरच्या गोताळा गावातील घटनेनं...
हमदपूर तालुक्यातील गोताळा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शंकर बाबुराव माटे (वय - 45) नावाच्या एका तरुणाने गावातील मोबाईल टॉवरवरून उडी मारून...
ट्रेंड – हत्तीच्या पिल्लाने धरला ठेका
सोशल मीडियावर अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ आपल्याला थक्क करणारे असतात. असाच एक हत्तीच्या पिल्लाच्या नृत्याचा व्हिडीओ नेटिझन्सने मन जिंकून घेतोय. व्हिडीओमध्ये...
हे करून पहा – डोळे स्वच्छ अन् निरोगी ठेवण्यासाठी…
मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपवर जास्त स्क्रीन टाईम दिला जात असल्याने डोळय़ांना थकवा येतो. डोळे जळजळ करतात तर कधी कधी डोळय़ांची दृष्टी कमी होते. जर...
Beed Accident – बीडमध्ये भीषण अपघात; देवदर्शनाला जाणाऱ्या तरुणांना कंटेनरने उडवले, 6 ठार
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. देवदर्शनाला निघालेल्या सहा जणांना भरधाव कंटेनरने चिरडले. बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला असून...
मोदींच्या दौऱ्यांवर टॅरिफचे सावट; जपानी उद्योजकांना साद, चीनशी मैत्रीचा आशावाद
अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के टॅरिफचे सावट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान व चीन दौऱयावर आहे. दोन दिवसांच्या जपान दौऱयावर असलेल्या मोदींनी आज तेथील उद्योजकांना...
अमेरिकेत नेतृत्व बदलाची चर्चा; 79 वर्षीय ट्रम्प थकले! प्रकृतीची कुरकुर, जे.डी. व्हान्स धुरा स्वीकारण्यास...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वयोमानाने थकले असून त्यांची प्रकृती बरी नसल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत नव्या नेतृत्वाची चर्चा सुरू झाली आहे. उपाध्यक्ष जे.डी....
कायद्यापुढे सगळे समान, थायलंडच्या न्यायालयाने केली पंतप्रधानांची हकालपट्टी
कायद्यापुढे सगळे समान असल्याचे थायलंडच्या न्यायालयाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. पह्न लीक प्रकरणात निलंबित केलेल्या थायलंडच्या पंतप्रधान पेतोंगतार्न शिनावात्रा यांना आता थेट पदावरून...
कामाठीपुराचा पुनर्विकास लांबणीवर, निविदा प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ
दक्षिण मुंबईतील 34 एकर जागेवर वसलेल्या कामाठीपुराच्या समूह पुनर्विकासासाठी बांधकाम व विकास या तत्त्वावर विकासक नेमण्यासाठी म्हाडातर्फे निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र, विकासकांकडून...
असं झालं तर…बँक स्टेटमेंटसाठी जास्त पैसे आकारले
बऱयाचदा काही वैयक्तिक कामांसाठी सहा महिने किंवा वर्षभराच्या बँक स्टेटमेंटची गरज भासते. कर्ज काढण्यासाठीही बँक स्टेटमेंट आवश्यक आहे.
जर तुमच्या बँकेने स्टेटमेंटसाठी जास्त पैसे आकारले...
महापुराचे पाणी मृतदेह घेऊन आले! हिंदुस्थानच्या नावाने पाकिस्तानचा थयथयाट
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात महापुराने थैमान घातले असून लाहोरसह अनेक शहरे व गावे पाण्याखाली गेली आहेत. या भयानक पुरासाठी पाकिस्तानने हिंदुस्थानला जबाबदार धरले आहे. ‘‘हिंदुस्थानमुळे...
Duleep Trophy – औकिब नबीच्या हॅटट्रिकमुळे उत्तर विभाग भक्कम, उत्तर विभागाकडे 175 धावांची जबरदस्त...
जम्मू-कश्मीरचा वेगवान गोलंदाज औकिब नबीच्या हॅटट्रिकने दुलीप करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीतील दुसरा दिवस गाजवला. नबीने केवळ हॅटट्रिकच घेतली नाही तर शेवटच्या पाच फलंदाजांना गारद करत...
आयपीएल थकवणारा ठरत होता म्हणून निवृत्त झालो, अश्विनच्या निवृत्तीमागचे रहस्य उलगडले
हिंदुस्थानचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आयपीएलचे तीन महिने माझ्यासाठी अतिशय थकवणारे ठरत होते. पुढील हंगाम...
मदुशंकाची हॅटट्रिक अन् झिम्बाब्वेच्या तोंडचा घास गेला, पाहुण्या श्रीलंकेची विजयी सलामी
दिलशान मदुशंकाने घेतलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान झिम्बाब्वेचा सात धावांनी पराभव केला. अटीतटीच्या लढतीत झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत झुंज दिली, मात्र अखेरच्या...























































































