ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3753 लेख 0 प्रतिक्रिया
supreme court

नव्या राजद्रोह कायद्याची घटनात्मक वैधता तपासणार,सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला उत्तर देण्याचे निर्देश

2023 च्या भारतीय न्याय संहितेमधील राजद्रोह कायद्यातील 152 कलमप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागवले आहे. भारतीय संविधानानुसार या कायद्याची घटनात्मक वैधता तपासणार असल्याचे...

‘तारीफ’पासून ‘टॅरिफ’पर्यंतचा प्रवास आता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचलाय, आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य...

12 प्लॅट, 4 बंगले; PM आवास योजनेचाही घेतला लाभ; मिंध्यांच्या आमदारांची मस्ती जिरवायची म्हणत...

महायुतीत सर्वकाही आलबेल नसून रोजच नेत्यांमध्ये खटके उडत आहेत. अशातच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि नंदूरबार मतदारसंघाचे आमदार विजयकुमार गावित यांनी मिंधे...

PM, CM, DCM यांच्या कपाळी रक्तांचे तिलक; कॉरिडॉर रद्द करण्यासाठी पंढरपूरमध्ये महिलांचं अनोखे आंदोलन

श्री विठ्ठल मंदिर परिसरातील केला जाणारा कॉरिडॉर रद्द करावा या मागणीसाठी बाधित कुटुंबातील महिला आक्रमक झाल्या आहेत. गुरुवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री...

जम्मू-कश्मीरमध्ये लष्कराचं वाहन दरीत कोसळलं; CRPF च्या दोन जवानांचा मृत्यू, 12 जखमी

जम्मू-कश्मीरमध्ये एक दु:खद घटना घडली आहे. उधमपूर जिल्ह्यात लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. बसंतगढ भागातील कंडवा येथे केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच...

ना स्पष्ट रणनीती, ना उत्तर; ट्रम्प यांच्या धमक्यांवर मोदी गप्प का? राष्ट्रहित सर्वोच्च म्हणत...

हिंदुस्थान आणि अमेरिकेतील व्यापार संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानसह ब्रिक्स समुहातील देशांवर 50 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा...

आदित्य ठाकरे यांनी जहाजबांधणी मंत्र्यांची घेतली भेट; ससून डॉकमधील मच्छिमारांचा मुद्दा केला उपस्थित

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज 'इंडिया' आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते,...

Gadchiroli News – मॉर्निंग वॉकला गेलेल्या मुलांना भरधाव ट्रकनं चिरडलं; चौघांचा मृत्यू, दोघे गंभीर...

गडचिरोलीमध्ये भीषण अपघात झाला आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या मुलांना भरधाव ट्रकने चिरडले असून यात चौघांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहे....

हिंदुस्थानात परत जा! आयर्लंडमध्ये 6 वर्षीय चिमुकलीला टोळक्यानं घेरलं; प्रायव्हेट पार्टवर केले वार

विदेशामध्ये हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांवर आणि विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटनसह आता आयर्लंडमध्येही हिंदुस्थानी नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. 19...

Thane news – घोडबंदर रोडवर अवजड वाहनांना चार दिवस ‘नो एण्ट्री’

रस्त्याची दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, अवजड वाहनांची वाहतूक, दुरुस्तीची कामे यामुळे घोडबंदर रोडची चांगलीच कोंडी झाली आहे. या वाहतूककोंडीमुळे चालकांना रोजच मोठा मनस्ताप सहन...

Kalyan news – गांधारी पुलावर अग्निकल्लोळ; 25 हजार घरांत ब्लॅकआऊट

सबस्टेशनमधून गांधारी पुलालगत जाणाऱ्या वीज केबलना बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. या अग्निकल्लोळामुळे पुलावरून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. या दुर्घटनेमुळे पारनाका, रौनक...

सामना प्रभाव! रेल्वे फाटकावर उड्डाणपूल, खर्डीकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट

फाटकावर होणाऱ्या उड्डाणपुलामुळे दळखण, धामणी, जरंडी, काष्टी, चांदा या गावातील नागरिकांना मुख्य बाजारपेठेत पोहोचणे काही मिनिटातच शक्य होणार आहे. मात्र रेल्वे क्रॉसिंगसाठी तासन्तास वाहतूककोंडीत...

गणेशोत्सव अवघ्या 20 दिवसांवर, कार्यकर्ते वेटिंगवर; ठाण्यात 88 गणेश मंडळांच्या मंडप परवानगीचे अर्ज टेबलावर...

गणेशोत्सव अवघ्या 20 दिवसांवर येऊन ठेपला आहे. असे असताना ठाण्यातील 88 मंडळांचे मंडप उभारणीचे परवानगी अर्ज महापालिकेच्या टेबलावर पडून आहेत. यापैकी वर्तकनगर प्रभाग समिती...

मुहूर्त सापडला; तारीख ठरली गडकरी, रंगायतन पडदा 17 ऑगस्टला उघडणार

ऐतिहासिक ठाण्याची शान असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. रंगायतन नाट्यरसिकांना खुले करण्यासाठी अखेर मुहूर्त सापडला असून तारीखदेखील ठरली...

32 वॉर्डात प्रत्येकी 4 तर एका वॉर्डात 3 लोकप्रतिनिधी; 20 लाख ठाणेकर निवडणार 131...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागताच ठाणे महापालिका प्रशासनाचे 'मिशन निवडणूक जोरात' सुरू झाले आहे. प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार केला असून तो...

भ्रष्ट कंत्राटदारावर कारवाई करा; बॅरिकेड्स तोडून महापालिकेवर धडक, पनवेलच्या खड्डेमुक्तीसाठी शिवसैनिक आक्रमक

ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांनी पनवेलकर हैराण झाले असून निकृष्ट दर्जामुळे रस्त्यावरून चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. वारंवार अर्ज-विनंत्या करूनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने...

‘बुलेट ट्रेन’च्या सुरुंग स्फोटांमुळे पालघर मधील घरांना तडे; जलसार, टेंभीखोडावे, विराथनमध्ये प्रचंड घबराट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन पालघर जिल्ह्यातील अनेक गावांना कर्दनकाळ ठरू लागली आहे. या प्रकल्पासाठी गाव परिसरात बोगद्याचे...

गुजरातमधील ट्रॅव्हल एजंटने मराठी तरुणाला फसवले; पालघरचा उमेश धोडी युरोपमध्ये अडकला

गुजरातमधील ट्रॅव्हल एजंटने पालघरच्या उमेश धोडी या मराठी तरुणाला फसवले आहे. युरोपमधील अल्बानिया या देशात तो अडकला असून हेल्थ इन्शुरन्स नसल्याचे सांगत कंपनीने कामावरून...

या आमदाराने आम्हाला फसवले! मिंध्यांच्या थोरवें विरोधात अजित पवार गट-भाजप आक्रमक

शहा सेनेचे मिंधे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात भाजप आणि अजित पवार गट प्रचंड आक्रमक झाला आहे. थोरवे हे घातकी असल्याचे अजित पवार गटाने पत्रकार...

बिहारमध्ये मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख मतदारांची माहिती द्या; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीच्या फेरतपासणीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. विरोधी पक्षांनी यावर आक्षेप घेत सत्ताधाऱ्यांवर टीकाही केली. याच संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक...

सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्याची न्यायाधीशपदी नेमणूक करणं लोकशाहीवरील सर्वात मोठा आघात, रोहित पवारांचा घणाघात

भाजपच्या प्रकक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक झाली असून यावरून टीकेची राळ उठली आहे. बुधवारी याच विषयावर पत्रकार परिषद घेत...

सरकारी योजनांसाठी मुख्यमंत्र्यांचे नाव आणि फोटो वापरता येणार! स्टॅलिन सरकारला ‘सर्वोच्च’ दिलासा; खासदाराला 10...

तामिळनाडूतील सरकारी योजनांमध्ये मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करण्यावर बंदी घालण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्दबातल ठरवला. इतर...

Punjab news – मोहालीमध्ये ऑक्सिजन प्लांटमध्ये सिलिंडरचा स्फोट; दोन जणांचा मृत्यू, 3 जखमी

पंजाबमधील मोहाली येथे मोठी दुर्घटना घडली आहे. फेज-9 मधील औद्योगित क्षेत्रातील ऑस्किजन प्लांटमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये होरपळून दोन जणांचा मृत्यू झाला असून...

Video – 20 हजार फुटांवर विमानाला पक्षाची धडक; पायलट केबिनला भगदाड पडलं, प्रवाशांमध्ये घबराट

स्पेनमध्ये एक मोठा विमान अपघात टळला आहे. राजधानी माद्रिदहून पॅरिसच्या दिशेने उड्डाण घेतलेल्या आयबेरियाच्या विमानाला हजारो फुटांवर पक्षाची धडक बसली. ही धडक एवढी मोठी...

सामोपचाराने करणार मंडळांतील वादाचे विसर्जन; मिरवणुकीबाबत पोलीस आयुक्तालयात बैठक, निर्णयाची घोषणा लवकरच

मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीआधीच मिरवणुकीत सहभागी होण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेला वाद सामोपचाराने सोडविण्यात येणार आहे. याबाबत समन्वय साधण्यासाठी लवकरच सर्व प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची...

Pimpri Chinchwad crime – चोरट्याचा लुटमारीचा डाव दोन भावांनी हाणून पाडला

पार्सल आल्याचा बहाणा करून घरात घुसलेल्या चोरट्याने दोघा भावांवर गन आणि कुकरीने हल्ला चढवत लूटमारीचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत एका भावाने चोरटयाला पाठीमागून...

यवतमधील जमावबंदीचे आदेश अखेर शिथिल, पाचव्या दिवशी बाजारपेठ पाच तास सुरू

यवत येथे दंगलसदृश परिस्थिती निर्माण होऊन तोडफोड आणि जाळपोळीची घटना घडली होती. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झाल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जमावबंदीचे आदेश लागू...

Pune news – आयुक्तांच्या बंगल्यातून महागड्या वस्तू गायब, पालिकेच्या सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून अॅक्वागार्ड, चार एसी, झुंबर, पितळी दिवे, दोन टीव्ही, कॉफी मशीन आदी 20 लाखांचे साहित्य गायब झाले आहे. महापालिकेत सर्व विभागांनी...

न्याययंत्रणा पूर्णपणे ताब्यात ठेवण्याचं मोदी-शहांच्या भाजपचं कारस्थान! आरती साठेंच्या नेमणुकीवरून संजय राऊतांचा घणाघात

भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणूक करण्यात आली असून ही नेमणूक वादात सापडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब...

आमच्यावर उपासमारीची वेळ! पगार द्या! पगार द्या!! नवले हॉस्पिटलमधील आरोग्य कर्मचाऱ्यांचा ठिय्या

'आठ महिने झाले, आमचे पगार नाहीत. डॉक्टरांचे पगार केले जात आहेत. डॉक्टर काम करतात, आम्ही काम करत नाही का? आठ ते नऊ महिने झाले,...

संबंधित बातम्या