ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4815 लेख 0 प्रतिक्रिया

पालिकेचे केईएम रुग्णालय ‘आजारी’! डॉक्टर-प्राध्यापकांची शेकडो पदे रिक्त, मशिनरीची कमतरता

शेकडो डॉक्टर-प्राध्यापकांची कमतरता, आरोग्यसेवकांची कमतरता, एमआरआर, एक्स-रे, सोनोग्राफी, सिटीस्पॅन मशीनसह औषध-इंजेक्शनच्या कमतरतेमुळे पालिकेचे परळ येथील केईएम रुग्णालय अक्षरशः आजारी असल्याची स्थिती निर्माण झाली आहे....

एसटी कर्मचाऱयांच्या समस्या मार्गी लागणार, 15 जुलैपासून आगारात ‘कामगार पालक दिन’

रजा, बदली, डय़ुटी अशा स्थानिक पातळीवर एसटी कर्मचाऱयांच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी विभाग नियंत्रकांनी दर सोमवारी व शुक्रवारी विभागातील एका आगारात जाऊन ‘कामगार पालक दिन’...

शिखर बँक घोटाळा प्रकरणाची एसआयटीकडून चौकशीची मागणी, मूळ तक्रारदार हायकोर्टात

25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळय़ात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुटका होण्याची शक्यता आणखी धूसर बनली आहे. आधीच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू)...

वीस दिवसांनंतरही पालिकेचे विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत, 27 शालेय वस्तूही मिळाल्या नाहीत

मुंबई महानगरपालिकेच्या शाळा सुरू होऊन वीस दिवस उलटले असले तरी अनेक शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नसल्याची बाब समोर आली आहे. शिवाय पालिकेच्या या...

मध्य, हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक

रेल्वे रूळ, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार, 7 जुलै रोजी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे...

राहुल गांधी सोमवारी मणिपूर दौऱ्यावर जाणार, विरोधी पक्षनेते म्हणून पहिलीच भेट

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांनी मिळून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांचे राष्ट्रपतींच्या...

Yavatmal News : शिक्षिकेचा विनयभंग, खाकी वर्दीतल्या नराधमावर कारवाई; अ‍ॅट्रॉसिटीसह विविध गुन्हे दाखल

>>प्रसाद नायगावकर जिल्ह्यातील एका खासगी शाळेतील शिक्षिकेला त्रास देणे एका पोलिसाला चांगलेच महागात पडले आहे. विनयभंगासह अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी आरोपीवर निलंबनाची...

Viral Video : वारीतील ‘तो’ व्हिडीओ जुना; अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांचे आवाहन

सोशल मीडियावर दररोज काहीनाकाही व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक पंढरपूर वारीतला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पंढरपूर येथे निघालेल्या दिंडीतील भजनी मंडळींना भजन करू...

IND vs ZIM : आयपीएल स्टार्स झिम्बाब्वेपुढे ढेपाळले, विश्वविजेत्या हिंदुस्थानच्या दुय्यम संघाचा लाजिरवाणा पराभव

हिंदुस्थान आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना हरारेमध्ये खेळवण्यात आला. मात्र पहिल्याच सामन्यात विश्वविजेत्या हिंदुस्थानचा दुय्यम संघ ढेपाळला असून...

Viral Video : पेपरफुटीच्या आरोपानंतर महिला प्राचार्यांची शाळेतून हकालपट्टी

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये महिला प्राचार्याला ऑफिसमधून बाहेर हाकलण्यात येत असल्याचे दिसतं आहे. हा व्हिडीओ...

UP News : सळई छातीतून आरपार, जखमी तरुण चालत रुग्णालयात पोहोचला

उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमध्ये एका तरुणाच्या छातीत लोखंडी सळई आरपार घुसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कुटुंबीयांना यामुळे चांगलाच धक्का बसला आहे. विशेष म्हणजे तरुण चालत...

भाजप आमदाराच्या कोविड उपचार घोटाळय़ाची हायकोर्टाकडून गंभीर दखल; पोलीस अधीक्षकांना हजर राहण्याचे आदेश

कोरोना काळात उपचाराच्या नावाखाली कोटय़वधीचा घोटाळा केल्याच्या आरोपामुळे भाजपचे जयकुमार गोरे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी करीत सातारा जिह्यातील दीपक...

मिंधे सरकार मंत्रालयाची जागाही गुजरातला देईल, आदित्य ठाकरे यांचा घणाघात

घटनाबाह्य मिंधे सरकार सत्तेत राहिले तर मंत्रालयाची जागाही गुजरातला देईल, सरकारचे गुजरातप्रेम महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे असा घणाघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे...

वायकर यांच्या ‘मॅनेज’ विजयावरून वाद; भाजपच्या धमकीला भरत शाह यांनी दिले सडेतोड उत्तर

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मिंधे गटाच्या रवींद्र वायकर यांचा ‘मॅनेज’ विजय उच्च न्यायालयाच्या तडाख्यात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून अपक्ष उमेदवारांना धमकी देण्यात येत आहे....

नरेश गोयलांना हायकोर्टाचा दिलासा, अजून चार आठवडय़ांचा अंतरिम जामीन मंजूर

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अजून चार आठवडय़ांचा अंतरिम जामीन उच्च न्यायालयाने शुक्रवारी मंजूर केला. या काळात गोयल यांची कर्करोगाची शस्त्रक्रिया होणार आहे.  538...

वसाहती, आगार पुनर्विकासाच्या नावाखाली ‘बेस्ट’ विकू नका! आयुक्तांनी तातडीने चर्चा करावी, बेस्ट कामगार सेनेची...

आर्थिक संकटात असणाऱया ‘बेस्ट’च्या मालकीच्या वसाहती आणि आगारांच्या पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डर, कंत्राटदारांना ‘बेस्ट’ विकू नका, अशी मागणी शिवसेनाप्रणीत ‘बेस्ट’ कामगार सेनेने केली आहे. शिवाय...

अबब! म्हाडाचे घर तब्बल 1 कोटी 10 लाखाला

गोरेगावच्या प्रेमनगर येथे म्हाडा 332 हायफाय घराचा प्रकल्प उभारत आहे. या घरांच्या किमती किती असणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. मध्यम उत्पन्न गटातील 794 चौरस...

विकास दर यूपी, तेलंगणापेक्षा कमी! अर्थसंकल्पात घोषणांच्या थापा, अंबादास दानवे यांचा हल्लाबोल

तिजोरीत खडखडाट असताना महाराष्ट्राचा विकास दर उत्तर प्रदेश, तेलंगणापेक्षाही कमी झाला आहे. शिवाय देशाच्या विकास दराइतका असणारा विकास दरही देशाच्या सरासरीइतकाच राहिला आहे. वीजनिर्मितीत...

फडणवीस, गडकरींच्या भूमीत मिंधे सरकारचा भ्रष्टाचार

नागपूर मेट्रो प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचारावरून कॅगने राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत. त्या मुद्दय़ावरून विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱयांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार...

तुटपुंजे वेतन, गाढवासारखे काम; मंत्रालयाच्या कॅण्टीनमधील कंत्राटी कर्मचाऱयांची पिळवणूक, तातडीने परमनंट करण्याची शिवसेनेची मागणी

मंत्रालय उपाहारगृहात अनेक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने वर्षानुवर्षे काम करत आहेत. त्यांना तुटपुंजा पगार दिला जातो आणि दिवसभर राबवून घेतले जाते. त्यांची अक्षरशः पिळवणूक सुरू...
lalu prasad yadav narendra modi

ऑगस्टमध्ये मोदी सरकार कोसळणार

चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार  या दोन बाबूंच्या टेकूवर सत्तेत स्वार झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारबाबत राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी महत्त्वाचे...

काळजी करू नका, आम्ही आहोत; आता तुम्हीच आमचे कुटुंब, हाथरस दुर्घटनाग्रस्तांना राहुल गांधी म्हणाले

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज अलीगडमधील हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना धीर दिला. त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली...

केंद्र सरकार, म्हणते नीट युजी पेपरफुटीचा पुरावा नाही; संपूर्ण परीक्षा रद्द करणे चुकीचे, सर्वोच्च...

एनडीए सरकारची गिरे तो भी टांग उपर अशीच अवस्था झाली आहे. परीक्षेच्या गोपनियतेचे मोठय़ा प्रमाणावर उल्लंघन झाल्याचे पुरावे उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे संपूर्ण नीट...

भाजपला तूर्तास नवा राष्ट्रीय अध्यक्ष नाही

महाराष्ट्रासह हरियाणा व झारखंडमध्ये होणाऱया आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनाच मुदतवाढ दिली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे अध्यक्षपदासाठी...

गुन्हेगार जन्माला येत नाहीत; बनवले जातात, बनावट नोटांच्या तस्करीवर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

गुन्हेगार जन्माला येत नाहीत, बनवले जातात अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. बनावट नोटांच्या तस्करीशी संबंधित खटल्यावर न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि न्यायमूर्ती उज्ज्वल...

धक्कादायक! एअरफोर्स स्टेशनवर अग्निवीराची आत्महत्या

भाजप सरकारने आणलेली अग्निवीर योजना सुरुवातीपासून वादात राहिली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवरून केंद्र सरकारला धारेवर धरले...

हिंगोलीत आज मराठा आरक्षण जनजागृती रॅली

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे यासाठी शनिवारी हिंगोलीत मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली काढण्यात येणार असून या रॅलीत साडेतीन लाख मराठा बांधव...

पात्र फेरीवाल्यांना हटवल्यास कारवाई होणार

सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व्हेनुसार जे फेरीवाले पात्र ठरलेले आहेत, त्यांना कोणीही हटवू शकत नाही. जर त्या पात्र फेरीवाल्यांना हटवले जात असेल, तर योग्य ती कारवाई...

सिल्लोडमधील 3400 रेशनकार्डधारकांबाबत महिनाभरात निर्णय, शिवसेनेच्या मागणीला यश

छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील 3400 रेशनकार्डधारकांबाबत योग्य कार्यवाही करून एका महिनाभरात निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ...

दुधाला 30 रुपये दर, पाच रुपयांचे अनुदान; दूध पावडरलाही मिळणार अनुदान

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱयांना प्रतिलिटर 30 रुपये आणि पाच रुपयांचे अनुदान देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय...

संबंधित बातम्या