सामना ऑनलाईन
2721 लेख
0 प्रतिक्रिया
भाजपचा माजी आमदार, आयपीएससह 14 जणांना जन्मठेप; अहमदाबाद सत्र न्यायालयाचा निर्णय
2018 मध्ये बिटकॉइन लूट आणि अपहरण प्रकरणात अहमदाबाद शहर सत्र न्यायालयाच्या एसीबी न्यायालयाने आज भाजपचा माजी आमदार, आयपीएससह 14 जणांना जन्मङ्गेपेची शिक्षा सुनावली. भाजपचे...
बेकायदा स्थलांतरितांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत बांधायची आहे का? बंगाली भाषिकांना ताब्यात घेण्यावरून सुप्रीम कोर्टाचा...
बेकायदा स्थलांतरितांना रोखण्यासाठी सरकारला हिंदुस्थानच्या सीमेवर अमेरिकेप्रमाणे भिंत बांधायची आहे का? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केला आहे. तसेच बेकायदा स्थलांतरितांची ओळख पटवून...
वेब न्यूज – वटवाघळांची पूजा
>> स्पायडरमॅन
आपल्याकडे वटवाघूळ ह्या प्राण्याकडे फार चांगल्या नजरेने पाहिले जात नाही. तसेही आपल्याकडे वटवाघूळ म्हणजे जंगलात किंवा निर्जन, ओसाड, भुताटकीच्या जागेत राहणारा प्राणी ही...
ठसा – बाळ कर्वे
>>दिलीप ठाकूर
चिमण, अरे चिमण्या हा काय घोळ घालून ठेवला आहेस तू, आता तो मलाच निस्तरावा लागणार’ किंवा ‘मावशी, अगं मला भूक लागली आहे, पहिल्यांदा...
रुपया 64 पैशांनी घसरला
अमेरिकेच्या 25 टक्के अतिरिक्त टॅरिफमुळे बाजारात तणाव असल्याने आज रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत तब्बल 64 पैशांच्या सार्वकालिन निचांकी पातळीवर घसरून 88.19 वर स्थिरावला. हिंदुस्थान...
रशियाच्या ड्रोन बोट हल्ल्यात युक्रेनचे नौदल जहाज बुडाले
रशियाने केलेल्या पहिल्या समुद्री ड्रोन बोट हल्ल्यात गुरुवारी युक्रेनच्या नौदलाचे सर्वात मोठे जहाज सिम्फेरोपोल बुडाले. 10 वर्षांपासून हे जहाज युक्रेनच्या नौदलाच्या ताफ्यात होते. लॅगून...
Photo – मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटीतून रवाना झालेले मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचले...
Photo – आरक्षणाच्या मागणीवर मराठा ठाम, लाखोंच्या जनसमुदायाने मुंबई व्यापली
आरक्षणाच्या मागणीवर मराठा ठाम, लाखोंच्या जनसमुदायाने मुंबई व्यापली
Nanded Rain News – जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; तिघांचा मृत्यू, शेकडो जनावरे वाहून गेली, शेतकऱ्यांचा...
नांदेड शहर व जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी पावसाने धुमाकूळ घातला असून मागील तीन तासात जिल्ह्यात 132.70 मि.मी. पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस कंधार तालुक्यात...
Ahilyanagar News – नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह 60 तासांनी आढळला
संगमनेर शहरामध्ये एक व्यक्ती नदीपात्रात फुले टाकण्यासाठी गेला असता तोल गेल्याने नदीच्या प्रवाहात पडून वाहून गेला होता. त्यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते....
Ganeshotsav 2025 – शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जाणाऱ्या वाटद MIDC ला गणपती देखाव्यातून विरोध
राज्य सरकार वाटद पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या माथी मारत असलेल्या एमआयडीसीला प्रचंड विरोध होत आहे. गणेशोत्सवात ग्रामस्थांनी आपल्या घरातील गणपती बाप्पा समोर वाटद एमआयडीसी विरोधाचे देखावे...
सातारा जिह्यातील 542 गावांत ‘एक गाव एक गणपती’
सातारा जिह्यात अवघ्या काही तासांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यासाठी सातारा पोलीस दल सज्ज झाले आहे. जिह्यात 542 गावांत ‘एक गाव एक गणपती’ बसवला...
कोल्हापुरातील खराब रस्तेप्रश्नी शिवसेना आक्रमक, प्रशासक जवाब दो… चले जाव; महापालिकेसमोर ठिय्या
कोटय़वधी रुपये खर्चून केलेले रस्ते दोन-तीन महिन्यांतच उखडून गेले आहेत. खड्डय़ांमुळे सर्वच रस्ते जीवघेणे झाले आहेत. याबाबत निवेदने देऊनही महापालिका प्रशासनाकडून वेळकाढूपणा सुरू आहे....
खड्डे बुजवा, शहर स्वच्छ ठेवा; अन्यथा गोमूत्राने अंघोळ घालू, सोलापुरात शिवसेनेचे आंदोलन
शहरात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. शहरातील मिरवणूक मार्गावर खड्डे आहेत. येत्या दोन दिवसांत खड्डे न बुजविल्यास पालिका आयुक्त व अधिकाऱयांना शेण व गोमूत्राने...
सांगलीत ‘जलजीवन’चा निधीअभावी बोजवारा; चार महिन्यांत 23 कामेच पूर्ण, अद्याप 500 कोटी खर्च प्रलंबित
केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी योजना असलेली ‘हर घर जल’ अर्थात ‘जलजीवन मिशन’ योजनेत गतवर्षी 31 मार्चपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तीन...
गणपती बाप्पांच्या आगमनासाठी सज्ज, पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी
गणेशोत्सव काही तासांवर येऊन ठेपल्याने सांगलीकरांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गणपती बाप्पांचे आगमन बुधवारी (दि. 27) होणार असल्याने सांगलीनगरी सज्ज झाली आहे. सार्वजनिक गणेश...
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भूस्खलन; 9 भाविकांचा मृत्यू, ढगफुटीमुळे हाहाकार, अनेक घरे, दुकाने वाहून गेली
जम्मू-कश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात घडला. अर्धपुंवारीजवळ घडलेल्या घटनेत 5 भाविकांचा तर दोडा जिह्यात 4 जणांचा मृत्यू झाला, तर...
उत्सवात समाजोपयोगी उपक्रम राबवा, समन्वय समितीचे आवाहन
मुंबईमधील मंडळांनी गणेशोत्सवात राजकारण न करता समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. तसेच सुरक्षेसाठी मंडळांनी मंडपात सीसीटीव्ही लावावेत, असे आवाहन बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने मंडळांना केले आहे.
गणेशोत्सवात...
पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय एल्फिन्स्टन पूल तोडू देणार नाही, रहिवाशांचा आमरण उपोषणाचा इशारा
वरळी-शिवडी कनेक्टरमुळे बाधित रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय एल्फिन्स्टन पूल तोडणार नाही, असे आश्वासन सरकारने आम्हाला दिले होते. परंतु आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असतानाही...
चाकरमान्यांना 1 सप्टेंबरपासून बोटीने कोकण गाठता येणार; बहुचर्चित रो-रो सेवा सुरू होणार, मुंबईहून जयगड...
मुंबईतून लाखो चाकरमानी होळी, गणेशोत्सव, उन्हाळी सुटीसाठी कोकणात जात असतात. त्यांना आता एसटी, कोकण रेल्वे, खासगी वाहनांशिवाय बोटीचा पर्यायही उपलब्ध होणार आहे. येत्या 1...
मुंबईच्या किनारपट्टीवर जेलीफिशचा हल्ला; पालिकेकडून सावधानतेचा इशारा, खबरदारीसंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर
मुंबईच्या चौपाटय़ांवर सध्या जेलीफिशचा हल्ला झाल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार नागरिकांनी घ्यावयाच्या खबरदारीबाबत पालिका प्रशासनाने...
असं झालं तर… घराचा ईएमआय थकवला तर…
स्वतःचे घर खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी पै-पै जमा करून घर खरेदी केले जाते. तुम्ही किती वर्षांसाठी कर्ज घेतले हे महत्त्वाचे..
घर खरेदी...
कानातले छिद्र छोटे करायचे असेल? हे करून पहा
n बऱ्याचदा काही महिलांच्या कानाचे छिद्र मोठे होते. त्यामुळे त्यांना ते कमी करायचे असते. कानाचे छिद्र जास्त मोठे झाले नसेल तर काही महिन्यांसाठी कानात...
Buchi Babu Trophy – ऋतुराज गायकवाडची शतक ठोकत निवडकर्त्यांना चपराक, 20 वर्षांच्या अर्शिन कुलकर्णीचीही...
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने पुन्हा एकदा आपलं नाण खणखणीत वाजवलं आहे. आशिया चषकासाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात त्याची निवड करण्यात आली...
KCL 2025 – संजू बरसतोय; खोऱ्याने धावा काढत गोलंदाजांची केली धुलाई, सूर्याची डोकेदुखी वाढली
Asia Cup 2025 पूर्वीच संजू सॅमसनने टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवची डोकेदुखी वाढवली आहे. सध्या सुरू असलेलेल्या केरला क्रिकेट लीगमध्ये संजू सॅमसनने खोऱ्याने धावा...
Ganeshotsav 2025 – चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेच्या 348 फेऱ्या, स्वागतासाठी विशेष तयारी
अवघ्या काही तासांनी गणरायांच घरोघरी आगमन होणार आहे. गणरायाच्या स्वागतासाठी चाकरमाणी मोठ्या संख्येने कोकणात दाखल झाले आहेत. कोकणवासीयांचा प्रवास सुरक्षित आणि वेळेत व्हावा म्हणून...
असं झालं तर… व्हिसा हरवला तर…
कोणत्याही एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्टसोबत व्हिसा आवश्यक आहे. जर व्हिसा नसेल तर तुम्ही परदेशवारी करू शकत नाही.
जर तुमचा व्हिसा हरवला तर फार...
गणेशोत्सवातील सर्वधर्म समभावाच्या रीलवरून वाद, ब्राह्मण महासंघाच्या विरोधानंतर पोस्ट डिलिट; अथर्व सुदामेला कलाकार व...
कंटेट क्रिएटर अथर्व सुदामे याने गणेशोत्सवातील सर्वधर्म समभाव दाखवणारी रील शेअर केल्यामुळे वाद उद्भवला आहे. ब्राह्मण महासंघाचा विरोध व काही संघटनांच्या धमक्यांनंतर त्याने ही...
शिक्षकांना समान वेतन मिळत नसेल तर ‘गुरु ब्रम्हा गुरु विष्णु’ श्लोक निरर्थक, सर्वोच्च न्यायालयाचे...
शिक्षकांना सन्मानजनक वेतनही मिळत नसेल तर गुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरः हा श्लोक निरर्थक आहे, अशा कडक शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारवर...























































































