सामना ऑनलाईन
2970 लेख
0 प्रतिक्रिया
Team India – गौतम गंभीरचा खास अभिषेक नायरसह चौघांना BCCI कडून नारळ
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झालेल्या बॉर्डर गावसकर करंडकात टीम इंडियाचे प्रदर्शन अत्यंत खराब राहिले होते. परिणामी टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता....
प्रभाकर पवार यांच्या ‘थरार’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन, उद्धव ठाकरे, मधु मंगेश कर्णिक, संजय राऊत...
गुन्हे पत्रकारितेतील अभ्यासू-ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांच्या ‘मी पाहिलेला तीन दशकांतील थरार’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत शुक्रवार, 18 एप्रिल रोजी सायंकाळी 4.30 वाजता पार...
चेंबूर-मानखुर्द मेट्रो लवकरच प्रवाशी सेवेत, पिवळ्या मार्गिकेवर चाचणीला सुरुवात
पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-2ब अर्थात पिवळ्या मार्गिकेची गाडी अखेर पुढे सरकली आहे. दीर्घकाळ रखडलेल्या या मेट्रो प्रकल्पाच्या पाच स्थानकांवर प्रवाशी सेवा...
कुणाल कामराला अटक करण्याची आवश्यकता नाही, हायकोर्टाकडून दिलासा; निकाल राखून ठेवला
‘गद्दार’ गीताद्वारे मिंधे गटाच्या कृत्यांची चिरफाड करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई उच्च न्यायालयाकडून आज अंतरिम दिलासा मिळाला. जबाब नोंदवण्यासाठी कुणालला अटक करण्याची...
पाणी द्या नाही तर खुर्च्या खाली करा! परळ, वरळी, जे.जे., ग्रँट रोड, घाटकोपरमध्ये शिवसेनेची...
मुंबईतील पाणीटंचाई आणि गढूळ पाणीपुरवठय़ाविरोधात शिवसेनेने आज परळ, वरळी, जे.जे., ग्रँटरोड, घाटकोपरमध्ये पालिका कार्यालयांवर जोरदार मोर्चा काढून पालिका प्रशासनाला जाब विचारला. ‘पाणी पाणी, हीच...
सर्वेक्षणात भाग न घेतलेल्या धारावीकरांना ठरवले अनधिकृत; सरकार, अदानीची दादागिरी सुरूच, धारावीकरांमध्ये संतापाची तीव्र...
धारावीकरांच्या इच्छेविरोधात अदानीचा धारावी पुनर्विकास प्रकल्प 12 लाख धारावीकरांच्या माथी मारणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारविरोधात आधीच संतापाची लाट असताना आता अदानीची एनएमपीडीए कंपनी आणि...
लोकल मार्गावर ‘मिशन झीरो डेथ’, प्रवाशांचे अपघाती मृत्यू रोखण्याचे रेल्वे प्रशासनाचे उद्दिष्ट
‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ असलेल्या उपनगरी मार्गावर लोकलमधून पडून किंवा रुळ ओलांडताना प्रवाशांचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तथापि, हा मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट रेल्वे...
वाहनाच्या उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकासाठी बनावट संकेतस्थळाद्वारे फसवाफसवी, सायबर पोलिसांकडून बंगळुरूमधून एकाला अटक
जुन्या वाहनांना एचएसआरपी बसविण्यासाठी परिवहन विभागामार्फत तीन संस्थांची निवड केलेली असून त्यांचे संकेतस्थळ असताना सायबर भामटय़ांनी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी एचएसआरपीसाठी बनावट संकेतस्थळ तयार केले...
रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना दणका, पालिकेने वसूल केला 45 लाखांचा दंड; दोन...
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सुरू असलेली काँक्रीटीकरणाची कामे अजूनही निकृष्ट दर्जाची होत असून याप्रकरणी मुंबई महापालिकेने आरे वसाहतींमधील कंत्राटदाराला 5 लाखांचा तर इतर दोघा...
भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा मोर्चा
मुंबईचे शिक्षण उपसंचालक व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयीन अनियमितता, प्रलंबित कार्य व भ्रष्टाचाराबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी यासाठी मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, रायगड,...
नागपूरच्या आयुक्तांची बुलडोझर कारवाई संबंधात बिनशर्त माफी, उच्च न्यायालयात माफीचे प्रतिज्ञापत्र
नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीतील आरोपीचे घर बुलडोझरने जमीनदोस्त केल्याबद्दल नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे. आरोपींची घरे, दुकाने किंवा अन्य मालमत्ता...
ज्येष्ठ नागरिक, रुग्णांची विमान प्रवासात गैरसोय होता कामा नये, हायकोर्टाने बजावले; वैद्यकीय सेवेसाठी यंत्रणा...
विमान प्रवासात ज्येष्ठ नागरिक व रुग्णांची गैरसोय होताच कामा नये. अशा प्रवाशांची काळजी घेण्यासाठी यंत्रणा हवीच, असे उच्च न्यायालयाने विमान कंपन्या व विमान प्राधिकरणाला...
संचमान्यताविरोधात शिक्षक हायकोर्टात
सरकारने संचमान्यतेच्या निकषात बदल केल्याने पदवीधर शिक्षकांची 50 टक्के पदे अतिरिक्त ठरणार आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात शिक्षकांनी हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे....
एसटी प्रवाशांना चांगली सुविधा न देणारे हॉटेल थांबे रद्द
लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना चांगली सुविधा दिली जात नसेल तर ते थांबे रद्द केले जाणार आहेत. प्रवाशांच्या तक्रारींच्या...
मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या अतिरिक्त 14 फेऱ्या
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर बुधवारी वातानुकूलित लोकलच्या अतिरिक्त 14 फेऱ्या प्रवासी सेवेत धावू लागल्या. या लोकल सोमवार ते शनिवार धावणार आहेत. उकाडय़ामुळे हैराण झालेल्या...
विनिता सिंगल यांची पुन्हा बदली
मुंबई पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद सिंगल यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या...
चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार
एका रेल्वे स्थानकाजवळील पटरीजवळ नेऊन साडेसहा वर्षांच्या मुलावर 22 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार मध्य मुंबईत घडला. याची वाच्यता करू नको अन्यथा...
अभिनेत्याची फसवणूक; एकाला अटक
पेड टास्कच्या नावाखाली मराठी हास्य कलाकाराची 61 लाखांची फसवणूक प्रकरणी अक्षयकुमार गोपाईनकुमार याला उत्तर सायबर पोलिसांनी अटक केली. त्याने सायबर ठगांना बँक खाती पुरवल्याचे...
पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वे एक पाऊल पुढे, वर्षभरात 16 स्थानकांवर उभारले नवीन फूटओव्हर ब्रिज;...
मध्य रेल्वेने मागील आर्थिक वर्षात पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. वर्षभरात एकूण 16 स्थानकांवर नवीन पादचारी पुलांचे (फुटओव्हर ब्रिज) बांधकाम केले. त्यात मुंबई विभागातील...
महिला व्यावसायिकेची ऑनलाईन फसवणूक
आमचे केमिकल विकून अधिकचा नफा कमवा या सायबर भामटय़ांच्या बतावणीला बळी पडून माटुंगा येथील एका महिला केमिकल व्यावसायिकेने तीन लाख रुपये देऊन आपली फसवणूक...
म्हाडाकडून 18 तक्रारींचे तत्काळ निवारण
‘म्हाडा’च्या कोकण मंडळातर्फे बुधवारी मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्या अध्यक्षतेखाली म्हाडा मुख्यालयात पहिल्या जनता दरबार दिनाचे आयोजन केले होते. यात 24 तक्रार अर्जांवर सुनावणी...
IPL 2025 – सुपर ओव्हरचा थरार! स्टार्कने क्लास दाखवला, दिल्लीचा रुबाबदार विजय; राजस्थान पराभूत
आयपीएल 2025 मध्ये झालेल्या पहिल्या सुपर ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सचा (RR) दिल्ली कॅपिटल्सने (DC) पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने राजस्थानला 188 धावा करत...
Shivsena Nashik Nirdhar Shibir LIVE – उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन
नाशिकच्या निर्धार शिबीरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन...
https://www.youtube.com/watch?v=vUrVCI1pLQw
नागपूरमध्ये आज ‘सद्भावना शांती मार्च’
राज्यात काही शक्ती जाणीवपूर्वक जातीधर्माच्या नावाखाली अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नागपूरमध्ये मागील महिन्यात धार्मिक हिंसाचार उफाळला होता त्यामागे याच शक्ती होत्या. राज्यात...
‘ससून’च्या अहवालानंतर ‘दीनानाथ’वर गुन्हा
राज्य आरोग्य विभाग, धर्मादाय आयुक्त समिती आणि पालिकेच्या माता-मृत्यू अन्वेषण समितीने तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल सरकारला सादर केला आहे. या अहवालात दीनानाथ ...
माहुलच्या घरांसाठी अटी शिथील करणार
चेंबूरच्या माहुलमधील प्रकल्पग्रस्तांची घरे पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना स्वस्तात देण्यास पालिका तयार आहे. मात्र, असे असूनही या घरांसाठी 15 मार्चपासून आतापर्यंत कर्मचाऱ्यांकडून केवळ 199 अर्ज...
बोईंग जेटची डिलिव्हरी घेण्यास चीनचा नकार, अमेरिकेच्या टॅरिफला जशास तसे प्रत्युत्तर
चीनने आपल्या विमान कंपन्यांना अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोइंगकडून नवीन विमाने न घेण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेच्या 145 टक्के टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून चीनने हा...
घोटाळेबाज मेहुल चोक्सीची बाजू मांडणार युरोपातील महागडा वकील
पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 13 हजार 500 कोटी रुपयांचा चुना लावून देशाबाहेर पळून गेलेल्या कर्जबुडव्या मुख्य आरोपी मेहुल चोक्सी याला बेल्जियम पोलिसांनी अटक केली....
लाडक्या बहिणींना महसूल वाढल्यानंतर 2100 रुपये
विधानसभा निवडणूक प्रचारात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी राज्यमंत्री आशीष जैयस्वाल यांना विचारले असता, राज्याच्या महसुलात...
तामीळनाडू सरकारचा केंद्र सरकारविरोधात एल्गार, राज्याच्या हक्कासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन
राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि भाषावादावरून तामीळनाडू सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात आधीपासूनच संघर्ष सुरू असताना आता तामीळनाडू सरकारने पुन्हा दंड थोपटले आहेत. मुख्यमंत्री एम....