ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1695 लेख 0 प्रतिक्रिया

Ratnagiri News – रत्नागिरी नगरपरिषद, प्रभाग क्र.१० मध्ये ४९ टक्के मतदान

रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.१० मध्ये आज (20 डिसेंबर 2025) सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला. आज दिवसभर शांततेत मतदान पार पडले असून प्रभाग...

Photo – आदित्य ठाकरे यांनी पुण्यात नागरिकांशी साधला संवाद

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज (20 डिसेंबर 2025) पुण्यातील लोकमान्य नगरमधील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला....

Ratnagiri News – शृंगारपूर येथे कोंबडीवर झडप मारली आणि बिबट्या घरात शिरला, नागरिकांमध्ये भीतीचे...

संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर येथे बिबट्या एका घरात शिरल्याने एकच गोंधळ उडाला होता. घरातील पिंजऱ्यात असलेल्या कोंबडीवर झडप मारण्याच्या हेतून बिबट्या घरात शिरला होता. आरडाओरडा...

IND vs SA – शुभमन गिल चौथ्या टी-20 सामन्यातून बाहेर; संजू सॅमसनला संधी मिळणार?

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये चौथा टी-20 सामना लखनौ येथील एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामना सुरू होण्यापूर्वी मोठी माहिती समोर आली...

Ratnagiri News – शेततळ्याच्या अनुदानासाठी महिलेची आठ महीने वणवण, कृषी विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका

कृषि विभागाकडून जाहीर झालेल्या योजना राबविण्याबाबत अधिकारी आणि कर्मचारी वर्ग किती उदासीन आहे हे संगमेश्वर तालुक्यात दिसून आले आहे. खोदून पूर्ण झालेल्या शेततळ्याच्या अनुदानासाठी...

T-20 World Cup विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी श्रीलंकेची मोठी खेळी, माजी हिंदुस्थानी खेळाडुची प्रशिक्षकपदी केली...

T-20 World Cup 2026 साठी सर्व संघांनी आतापासून जय्यत तयारीला सुरुवात केली आहे. 7 फेब्रुवारीपासून चौकार आणि षटकारांचा रणसंग्राम सुरू होणार आहे. हिंदुस्थान आणि...

अहमदाबादच्या 10 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, प्रशासन अलर्ट मोडवर; सर्व विद्यार्थी सुखरूप

गुजरातच्या अहमदाबादमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (17 डिसेंबर 2025) अहमदाबाद शहरातील प्रमुख 10 शाळांना सकाळच्या सुमरास बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा ई-मेल आल्याने खळबळ...

ICC Rankings – अभिषेक शर्मा टॉपला, तिलक वर्माचीही गाडी सुसाट; सूर्यकुमार यादव ऑक्सिजनवर

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका या उभय संघांमध्ये सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. मालिकेतील तीन सामने झाले असून टीम इंडियाने 2-1 अशी...

Ashes 2025 – ऑस्ट्रेलिया-इंग्लंड तिसरा कसोटी सामना, दोन्ही संघांचे खेळाडू दंडाला काळी पट्टी बांधून...

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये आज (17 डिसेंबर 2025) पासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून...

माणिकराव कोकाटेंना आमदारकी आणि मंत्रीपदावरून हटवा, अंजली दमानियांची मागणी

माणिकराव कोकोटे आता त्यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर राहूच शकत नाहीत. त्यांनी अपील करावं, त्यांनी हायकोर्टात जावं, सुप्रीम कोर्टात जावं. पण ते आमदार आणि मंत्री...

सामना संपताच तब्येत बिघडली, टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल रुग्णालयात दाखल

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसत आहेत. त्यामुळे सामने सुद्धा चुरशीचे होताना पाहायला मिळत आहेत. मंगळवारी (16 डिसेंबर 2025)...

प्रेस क्लब ऑफ इंडियाला मिळाली महिला अध्यक्ष

संगीता बरूआ पिशरोटी यांची 2025-26 च्या कार्यकाळासाठी प्रेस क्लब ऑफ इंडिया (पीईसीआय) च्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे. गेल्या 67 वर्षांतील इतिहासात पहिल्यांदाच...

शिक्षक पती-पत्नीचा धुक्यामुळे अपघातात मृत्यू

पंजाबमध्ये निवडणुकीच्या कामासाठी जात असताना एका शिक्षक जोडप्याचा अपघाती मृत्यू झाला. हा अपघात धुक्यामुळे झाला आहे. धुक्याचा अंदाज न आल्याने कार थेट नाल्यात कोसळली....

 ‘धुरंधर’ने 10 दिवसांत 550 कोटी रुपये कमावले

‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. हा चित्रपट केवळ हिंदुस्थानात नव्हे तर जगभरात पाहिला जात आहे. अवघ्या 10 दिवसांत ‘धुरंधर’ने 550 कोटी रुपयांची...

मोरक्को-अल्जेरिया सीमेवर थंडीने नऊ जणांचा मृत्यू

मोरक्को-अल्जेरिया सीमेवर थंडीने नऊ आफ्रिकन लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत्युमुखी पडणाऱयांमध्ये सात पुरुष, तर दोन महिलांचा समावेश आहे. मोरक्कोच्या मानवाधिकार...

Lionel Messi India Tour – लिओनल मेस्सीला टी-20 वर्ल्ड कपचं तिकीट, जर्सी आणि एक...

जगविख्यात फुटबॉलपटू आणि अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनल मेस्सी तीन दिवसीय हिंदुस्थान दौऱ्यावर आहे. कोलकाता आणि मुंबईतील चाहत्यांना भेटल्यानंतर तो आता दिल्लीमध्ये पोहोचला आहे. दिल्लीच्या अरून...

आईच्या साडीनेच बापाने मुलांचा गळा आवळला; तीन मुलींचा मृत्यू, दोन मुलं थोडक्यात बचावली

आईची साडी म्हणजे आई लांब असली तरी आपल्या जवळ असल्याची जाणीव होय. आईच्या साडीचं मुलांशी एक जवळचं नातं असतं. मात्र, बिहारमध्ये एका निर्दयी बापाने...

Sindhudurg News – डॉ. नागवेकर हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी 50 ते 60 जणांसह दोन डॉक्टरांवर...

कणकवली येथील डॉ. नागवेकर हॉस्पिटल येथे कस्तुरी पाताडे हिच्या मानेच्या वरील भागात असलेली गाठीची शस्त्रक्रिया झाली होती. कस्तुरी हिची प्रकृती, कोल्हापूर येथील रुग्णालयात झालेला...

Lionel Messi Kolkata Visit – सॉल्ट लेक स्टेडियमची तोडफोड, कोलकाता पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनल मेस्सी कोलकातामध्ये आल्यानंतर सॉल्ट लेक स्टेडियमवर राडा झाला होता. लिओनल मेस्सीला पाहता न आल्यामुळे आणि लिओनल मेस्सी स्टेडियममध्ये अवघ्या काही मिनिटांसाठी...

दाट धुक्याचा कहर! 66 विमाने रद्द आणि 60 ट्रेन उशिराने, प्रवाशांचा खोळंबा

दिल्लीमध्ये प्रदुषण आणि वाढत्या थंडीचा नागरिकांना जोरदार फटका बसत आहे. दाट धुक्यामुळे विमान आणि रेल्वे वाहतुक पूर्णत: कोलमंडली आहे. सकाळी जवळपास 66 विमाने कॅन्सल...

Ratnagiri News – संगमेश्वर महामार्ग बनला मृत्यूचा सापळा; ठेकेदाराच्या धुळीत जनता गुदमरतेय

संगमेश्वर येथील राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे हा रस्ता आता प्रवासासाठी नव्हे, तर अपघात आणि आजारांचा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. ठेकेदाराच्या बेजबाबदार, मनमानी...

IND Vs PAK – हिंदुस्थान वरचढचं; यंग ब्रिगेडनेही पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या, 90 धावांनी सामना...

आशिया चषकाच्या 19 वर्षांखील स्पर्धेत हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आज दुबईमध्ये लढत झाली. या सामन्यात हिंदुस्थानने पाकिस्तानचा एकतर्फी धुव्वा उडवून दिला आणि 90 धावांनी...

Chhatrapati Sambhajinagar News – ज्येष्ठ लेखक बब्रूवान रुद्रकंठावार उर्फ धनंजय चिंचोलीकर यांचे निधन

मराठी साहित्यातील ज्येष्ठ लेखक बब्रूवान रूद्रकंठावार उर्फ धनंजय चिंचोलीकर यांचे आज (14 डिसेंबर 2025) रविवारी निधन झाले. त्यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी अखेरचा श्वास...

IPL 2026 – लिलावापूर्वी सरफराज खानने दावेदारी केली सिद्ध; गोलंदाजांना काढलं चोपून, मोठी बोली...

सरफराज खानने IPL 2026 च्या लिलावापूर्वी धुरळा उडवून दिला आहे. आपल्या धारधार फलंदाजीची झलक त्याने Syed Mushtaq Ali Trophy मध्ये दाखवून दिली आहे. हरयाणाविरुद्ध...

बिनपगारी फुलअधिकारी! १०२ कंत्राटी डॉक्टरांचे आर्थिक आरोग्य बिघडले, सरकारने पाच महिन्यांचा पगार रखडवला

एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नसताना रत्नागिरी जिल्ह्यातील कोलमडलेली आरोग्य यंत्रणा कंत्राटी बीएएमएस डॉक्टर सांभाळत आहेत. मात्र जिल्ह्यातील १०२ कंत्राटी डॉक्टरांचे आर्थिक आरोग्य सरकारने बिघडवले...

Lionel Messi India Tour – मेस्सीच्या कार्यक्रमातील राडा; ऑर्गनायझरला 14 दिवसांची पोलीस कोठडी

लिओनल मेस्सी हिंदुस्थानात आला आणि कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये राडा झाला. मेस्सीला पाहण्यासाठी 10 ते 15 हजार रुपये चाहत्यांनी मोजले. परंतू मेस्सीला पाहता आले...

संबंधित बातम्या