सामना ऑनलाईन
4815 लेख
0 प्रतिक्रिया
पंढरी‘दादां’च्या आठवणीने गिरणगावकर गहिवरले, ध्येयवादी पत्रकाराला सर्वपक्षीय आदरांजली
निर्भीड आणि ध्येयवादी पत्रकार दिवंगत पंढरीनाथ (दादा) सावंत म्हणजे गिरणगावचा अभिमान. त्यांच्या जाण्याने वैयक्तिक नुकसान झाल्याची भावना आज अनेकांनी व्यक्त केली. ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादकपद...
प्रभादेवीमध्ये अदानीविरोधात उद्या सर्वपक्षीय संघटनांची बैठक, संयुक्त कृती कार्यक्रमावर होणार चर्चा
देशभरातील उद्योगधंदे, व्यापार, बंदरे, रेल्वे आणि इतर सार्वजनिक सेवा उद्योगांचे खासगीकरण करून ते अदानीला देण्याचा चंग पेंद्रातल्या भाजप सरकारने बांधला आहे. या विरोधात प्रभादेवीमधील...
तुरुंगातील कैद्यांचा नातेवाईकांबरोबर ऑनलाइन संवाद
तुरुंगात असलेल्या कैद्यांना कुटुंबीय व वकिलांशी संवाद साधण्यासाठी ई-प्रिझन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत ई-मुलाखत सुविधा कार्यान्वित झाली आहे. ही सुविधा सर्व तुरुंगांमध्ये...
मुंबई विभाग क्र. 4 मधील महिला पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 4 मधील रिक्त असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती...
लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग, कुर्ला रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
लोकल प्रवासात तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. तरुणीच्या तक्रारीवरून कुर्ला रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
तक्रारदार तरुणी ही ठाण्यात राहते. गुरुवारी तिने ठाण्याहून छत्रपती शिवाजी...
दादरमध्ये खरेदी उत्सव प्रदर्शन
ग्राहकांना एकाच ठिकाणी अनेक वस्तू योग्य दरात मिळण्यासाठी ‘खरेदी उत्सव’ हे प्रदर्शन दादरमधील शिवाजी पार्क येथील स्काऊट हॉलमध्ये भरले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन बी. वाय....
Photo – पुणे महानगरपालिकेचा अमृत महोत्सव, फळे आणि फुलांचे आकर्षक प्रदर्शन
पुणे महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त फळे आणि फुलांचे आकर्षक प्रदर्शन डेक्कन येथील जंगली महाराज रोडवरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात भरणार आहे.
(सर्व फोटो - चंद्रकांत पालकर)
...
Champions Trophy 2025 – सर्व संघ मालामाल होणार, विजेत्यांना मिळणारा आकडा पाहून तुम्हीही चक्रावाल;...
चॅम्पियन्स ट्रॉफीचा रणसंग्राम 19 फेब्रुवारी पासून पाकिस्तानात सुरू होणार आहे. परंतु टीम इंडियाचे सर्व सामने दुबईमध्ये होणार आहेत. अवघ्या काही दिवसांनी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात...
गुरूग्राममध्ये 21 फेब्रुवारीपासून विंटेज कारचा मेळा
गुरूग्राममध्ये 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान विंटेज कारचा मेळा होणार आहे. या प्रदर्शनात 125 हून अधिक जुन्या कार आणि 50 विंटेज बाईक्स दिसणार आहेत. तीन...
लग्न नको रे बाबा …चीनी तरुण लग्नापासून पळताहेत दूर
चीनमध्ये लग्नाचे प्रमाण घटले आहे. एकीकडे चीनमध्ये वृद्धांची संख्या वेगाने वाढत असताना दुसरीकडे युवा तरुण विवाह करणे टाळत आहेत. भविष्यात हे संकट आणखी गडद...
स्वदेशी लढाऊ विमानाची प्रतीक्षा, LCA- MK2 प्रोटोटाईप याच वर्षी येणार
या वर्षाच्या अखेरपर्यंत डीआरडीओ हलक्या लढाऊ विमानांचे एलसीए- एमके२ प्रोटोटाईपचे लाँच करेल. एरोनॉटिक डेव्हलपमेंट एजन्सीचे महासंचालक जितेंद्र जाधव यांनी याबाबतची माहिती दिली. या...
ऐकावं ते नवलच… मांजरीने मालकाच्या बॉसला पाठवला राजीनामा, बिच्चारीची नोकरी गेली
मांजरीने मालकिणीची नोकरी खाल्ली, असे कुणी सांगितले तर विश्वास बसेल का... नैऋत्य चीनमधील चोंगकिंग भागात अजब घटना घडली. एक 25 वर्षांची महिला तिच्या नोकरीला...
कोईम्बतूरमधील स्टार्टअप कंपनीने दिला 14 कोटींचा बोनस, 140 कर्मचार्यांचे नशीब फळफळले
तमिळनाडूतील कोईम्बतूर येथील एका स्टार्टअप कंपनीने अन्य कुणा स्टार्टअप कंपनीने केले नसेल ते करून दाखवलंय. कोवाई.को असे या स्टार्टअपचे नाव आहे. हे स्टार्टअप बिझनेस-टू-बिझनेस...
भाजपने भ्रष्टाचाराचा आरोप केलेला वादग्रस्त आर्म डीलर अभिषेक वर्मा मिंधे गटात
जगभरात लॉर्ड ऑफ वॉर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वादग्रस्त आर्म डीलर अभिषेक वर्मा यांनी आज मिंधे गटात प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार चिरंजीव श्रीकांत...
नियुक्तीला सहा महिने उलटूनही अग्निशमन जवानांना पगार नाही, 235 जवानांचे दैनंदिन खर्चाचे वांदे
मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात सहा महिन्यांपूर्वी नियुक्ती झालेल्या 235 जवानांना वेतन आणि प्रशिक्षण भत्ता मिळाला नसल्यामुळे हे जवान आर्थिक संकटात सापडले आहेत. या जवानांनी...
समता सहकारी संस्थेतील रहिवाशांना आता वांद्रे परिसरात घरे मिळणार, वरुण सरदेसाईंच्या पाठपुराव्याला यश
वांद्रे (पू.) येथील गौतम नगर येथील समता सहकारी संस्थेतील रहिवाशांना वांद्रे (पू.) परिसरातच घरे देण्याच्या मागणीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज सकारात्मक...
गगनचुंबी इमारतींची अग्निसुरक्षा वाऱ्यावर, अग्निशमन दलाकडे केवळ22 व्या मजल्यापर्यंत पोहोचणारी शिडी
मुंबईत गगनचुंबी इमारतींची उंची 120 मीटरवरून 180 मीटर करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. याबाबत निर्णय घेतला गेला तर मुंबईत 50 ते 60 मजल्यांच्या इमारती...
10 हजार रुपयांची लाच प्रकरणात पोलिसाला अटक
दहा हजार रुपयांची लाचप्रकरणी पोलीस हवालदारला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ने अटक केली. विशाल यादव असे त्या पोलिसाचे नाव असून तो आर्थिक गुन्हे शाखेच्या...
दिवाकर शेजवळ यांना ‘मूकनायक’ पुरस्कार
मराठवाडय़ातील शाक्य मुनी प्रतिष्ठानचा पहिला ‘मूकनायक’ पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांना आज जाहीर झाला. 25 हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे...
रिक्षा, टॅक्सीच्या मीटर रिकॅलिब्रेशनचा गुंता कायम; भाडे आकारणीवरून चालक, प्रवाशांमध्ये वादाचे प्रमाण वाढले
रिक्षा व टॅक्सीची दरवाढ होऊन अकरा दिवस उलटले तरी मीटर रिकॅलिब्रेशनचा गुंता सुटलेला नाही. भाडेवाढीबाबत संभ्रमाचे वातावरण कायम राहून रिक्षा-टॅक्सीचालक आणि प्रवाशांमध्ये वादाचे प्रमाण...
मेहुल चोक्सी कर्करोगाने ग्रस्त; बेल्जियममध्ये उपचार, वकिलांची सत्र न्यायालयात माहिती
पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा गंडा घालत फरार झालेला मुख्य आरोपी मेहुल चोक्सी कर्करोगाने ग्रस्त असून बेल्जियममध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आपल्या आजारपणाची माहिती...
सत्तेचा गैरवापर… विमान हवेतच वळवून पुण्यात लँड! तानाजी सावंतांच्या मुलासाठी सरकारी यंत्रणा वेठीस
सत्तेचा गैरवापर कसा केला जातो हे मिंधे गटाचे माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांच्या प्रकरणात पुन्हा स्पष्ट झाले आहे. खासगी विमानाने बँकॉकला निघालेल्या ऋषीराज...
‘इंडियाज गॉट लेटेंट’चे सर्व भाग डिलीट करा, महाराष्ट्र पोलिसांचे निर्देश
इंडिया गॉट लेटेंट या शोमध्ये यूटय़ूबर रणवीर अलाहाबादियाने वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोच्या अडचणी वाढल्या आहेत. या शोवर बंदी...
कक्ष अधिकाऱ्याचे परिपत्रक म्हणजे कायदा नाही! हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; पोलीस पाटलाच्या अर्जावर निर्णय घेण्याचे...
मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्याने जारी केलेल्या परिपत्रकाला संविधानिक आधार नसल्यास तो कायदा होत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
एखादा नियम लागू करायचा असल्यास...
मराठी भाषा दिवस आणि शिवराय संचलनाविषयी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची शनिवारी बैठक
येत्या 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मराठी भाषा दिवस आणि 7 मार्च रोजी होणाऱ्या शिवराय संचलन या दोन्ही कार्यक्रमांच्या आयोजनाची रूपरेखा आखण्यासाठी स्थानीय लोकाधिकार समिती...
बाबासाहेबांचा सदोष पुतळा आंबेडकरी जनतेवर लादण्याचा प्रयत्न हाणून पाडू! डॉ. आंबेडकर स्मारक दक्षता समितीचा...
दादरच्या इंदू मिलमध्ये ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी बनवण्यात येत असलेली 25 फुटांची नमुना प्रतिकृती सदोष असल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मात्र,...
‘आम्ही असू अभिजात’चे सूर दिल्लीत गुंजणार, साहित्य संमेलन गीत प्रकाशित
देशाच्या राजधानीत सात दशकांनंतर होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अभिजात गीताचे प्रकाशन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री यांच्या हस्ते सोमवारी झाले. ‘आम्ही...
तरुणांना तुरुंगात डांबून ठेवणे धोक्याचे; हायकोर्टाचे निरीक्षण, बलात्काराच्या आरोपीला जामीन
तरुणांना तुरुंगात डांबून ठेवणे धोक्याचे आहे. तरुण आरोपीला चांगला नागरिक बनण्याची संधी द्यायला हवी, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने बलात्काराच्या आरोपीला सशर्त जामीन मंजूर...
वैभव नाईक पत्नीसह एसीबीच्या चौकशीला हजर
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांना आज पुन्हा सपत्नीक चौकशीसाठी रत्नागिरीतील कार्यालयात बोलावले होते. गेली अडीच वर्षे नाईक यांची चौकशी सुरू...
मागणी असेल तरच घरे बांधणार, 11 हजारांहून अधिक घरे धूळ खात पडल्यानंतर म्हाडाला जाग
विक्रीअभावी घरे धूळ खात पडू नये यासाठी आधी सर्वेक्षण करून मगच घरे बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे आगामी काळात अंबरनाथमध्ये 2531...