ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2721 लेख 0 प्रतिक्रिया

ज्वेलर्सच्या दुकानात  हातसफाई करणाऱ्याला यूपीतून अटक

ज्वेलर्सच्या दुकानातील विंडो एसी काढून दुकानात प्रवेश करून सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरणाऱ्याला मालाड पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. मुकीम मोतीम खान असे त्याचे नाव आहे....

मंदिराच्या दानपेटींवर डल्ला आरोपीला 3 तासात अटक

अल्पवयीन मुलीचे अपहरण व बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगून नुकताच कारागृहाबाहेर आल्यानंतर त्याला नवीन दुचाकी घेण्याचा मोह अनावर झाला. लवकर दुचाकी घेण्यासाठी त्याने थेट मंदिरातल्या...

IPL 2025 – रोहितचा झंझावात आणि गुजरातवर मुंबई वरचढ; 20 धावांनी पराभव करत काढलं...

मुंबईचा राजा म्हणून ख्याती मिळवलेल्या रोहित शर्माने 50 चेंडूंमध्ये 81 धावांची वादळी सलामी देत संघाला धुवाँधार सुरुवात करुन दिली. त्याला विस्फोट बेअरस्टोची (47) साथ...

तू पागल आहेस, पण तुझी बायको सुंदर आहे…; मित्र उडवायचे खिल्ली, तरुणाने उचललं टोकाचं...

"तू पागल आहेस, पण तुझी बायको सुंदर आहे", असं म्हणत गावातील मित्र मंडळी संतोषची (बदललेलं नाव) वारंवार खिल्ली उडवत होते. त्यामुळे संतापलेला संतोष रागाच्या...

IPL 2025 Final – मोठी बातमी! आयपीएलच्या फायनलला उपस्थित राहण्यास तिन्ही दलांच्या प्रमुखांचा नकार,...

IPL 2025 चा अंतिम सामना 3 जून 2025 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) पंजाबचा पराभव करत अंतिम...

Chandrapur News – ताडोबाचे बफर झोन मोडून हत्ती गावात शिरले, गावकऱ्यांची झाली दमछाक; पाहा...

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात कुकडहेटी गावात शुक्रवारी (30 मे 2025) पहाटेच्या सुमारास दोन रानटी हत्ती आल्याने मोठी खळबळ उडाली होती. हत्तींनी जंगालातून थेट गावात...

IPL 2025 – मागच्या वर्षी फायनल खेळलेले चार खेळाडू आहेत RCB च्या ताफ्यात, यंदातरी...

आयपीएलचा 18वा हंगाम RCB साठी दमदार ठरला आहे. संघाने पहिल्या सामन्यापासूनच धमाकेदार कामगिरी करत एक एक विक्रम मोडीत काढले आणि आपली विजयी घोडदौड कायम...

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असताना मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यभर झालेल्या अतिवृष्टीमुळे  शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून...

भरपावसात शिवसैनिक मदतीला धावले, पाहा Photo

मुंबईत सोमवारी झालेल्या अतिवृष्टीवेळी संकटात सापडलेल्या मुंबईकरांना मदत करा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक भरपावसात मुंबईकरांच्या मदतीला धावून...

शेळी पालनाच्या नावाखाली एमडीचा कारखाना, कर्जतच्या सावली फार्म हाऊसवर मुंबई पोलिसांची कारवाई; 12 कोटींचा...

शेळी पालनाच्या नावाखाली आपण करत असलेल्या एमडी बनविण्याच्या गोरखधंद्याबाबत कोणाला समजणार या ड्रग्ज माफियांच्या भ्रमाला मुंबई पोलिसांनी सुरुंग लावला. कर्जतच्या सावली फार्म हाऊसमध्ये अगदी...

मुंबईत आज समुद्राला येणार भरती; 4.88 मीटर उंचीच्या लाटा उसळणार

सोमवारी पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडवून दिल्यानंतर आज दिवसभर पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. उद्या बुधवारीही हलका ते काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज...

भाजपच्या शेठजींनी मुंबई महाराष्ट्राचे भवितव्य ठरवू नये! संजय राऊत यांचा घणाघात

भारतीय जनता पक्षाचे नेते शेअर बाजारातले दलाल आहेत. त्यांना मुंबई जुगारावर लावायची आहे. भाजप हा व्यापाऱ्यांचा, शेठजींचा पक्ष आहे आणि शेठजींनी मुंबई, महाराष्ट्राचे भवितव्य...

भुयारी मेट्रो गाळातच! वरळीतील आचार्य अत्रे चौक स्थानक अनिश्चित काळासाठी बंद, प्रवाशांनी मेट्रो सेवेकडे...

पहिल्याच पावसात बुडालेली भुयारी मेट्रो मंगळवारीही गाळातच अडकलेली होती. आचार्य अत्रे चौक स्थानक सलग दुसऱ्या दिवशी बंद ठेवले होते. या स्थानकावरील प्रवासी सेवा अनिश्चित...

प्रेम, दुसरे लग्न आणि धोका! शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाचा प्रताप; सकाळी...

मिंधे गटाचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत याचा प्रेम, दुसरे लग्न आणि धोका देण्याचा प्रताप उघडकीस आला आहे. एका विवाहित महिलेचा...

मुंबई तुंबली तेव्हा आनंद दिघे अनेकांच्या स्वप्नात आले, म्हणाले…एकनाथ कुठे आहे? – संजय राऊत

मुंबईत पावसामुळे सोमवारी जो महापूर आला त्याची जबाबदारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. पालिकाही सरकारच्याच ताब्यात असल्याने काल अनेकांच्या स्वप्नात आनंद दिघे गेले...

पहिल्याच पावसात मुंबई गेली खड्डय़ात; नालेसफाई, मेट्रो, रस्त्यांच्या अपूर्ण कामांमुळे बसला फटका

मुंबईत अपूर्ण राहिलेली नालेसफाई, खड्डेमुक्तीसाठी सुरू असलेले रस्त्यांचे क्राँकिटीकरण तसेच मेट्रोच्या रखडलेल्या कामांत सोमवारी झालेल्या अतिवृष्टीने भर घातल्यामुळे मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील...

आयकर भरणा 15 सप्टेंबरपर्यंत करता येणार

आयकर विभागाने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी आयकर भरणा करण्याची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने 31 जुलै 2025 रोजी किंवा...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची बॅरिस्टर पदवी ब्रिटिशांकडून परत मिळवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

देशाला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी हिंदुस्थानी तरुणांमध्ये स्वातंत्र्यलढय़ाचे स्फुल्लिंग चेतवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बॅरिस्टर आणि  बीए या दोन्हीही पदव्या  ब्रिटिशांनी काढून घेतल्या होत्या. त्यापैकी...

‘जारण’ थरकाप उडवणार, ‘अंधार माया’ झपाटून टाकणार, मराठी पडद्यावर भयपटांचा डबल धमाका

अलीकडच्या काळात बॉलीवूडमध्ये भयपटांचा (हॉरर) ट्रेंड चांगलाच लोकप्रिय झालेला आहे. अशातच आता बऱ्याच वर्षांनी मराठीत हॉरर जॉनर येतोय. अभिनेते किशोर कदम यांचे दोन भयपट...

छत्तीसगडमध्ये 18 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

छत्तीसगडच्या सुकमा जिह्यात 18 नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले. यापैकी 10 नक्षलवाद्यांनी 38 लाख रुपयांचे एकत्रित इनाम घेऊन आज शस्त्रs खाली टाकली. अमानवी कृत्यातून...

नागपुरातील महिला पाकिस्तानी पुजाऱ्याच्या प्रेमात, पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफच्या दिले ताब्यात

नागपुरातील एक महिला पाकिस्तानी पुजाऱ्याच्या प्रेमात पडल्याचे समोर आले आहे. सुनीता जांगडे (43) असे या महिलेचे नाव असून ती लडाखमध्ये तिच्या 14 वर्षांच्या मुलासोबत...

आदिवासीची जमीन बिगर आदिवासीला विकताच येणार नाही, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; निर्बंध घालणारा नियम ठरवला...

आदिवासीची जमीन बिगर आदिवासीला शेतीसाठी विकताच येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. हे निर्बंध घालणारा नियम आदिवासींच्या हिताचा आहे, असे स्पष्ट करत...

चिंब पावसात ‘सुर्गेंचो’ घमघमाट सुटलो! मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या काव्यसंग्रहाचे शानदार प्रकाशन

‘तूं पाव्स्, मी पाव्स्, पाव्स् भरान इलो... सुक्या मनार, पाना पानार, पाव्स् पडान गेलो...’ बाहेर मुसळधार पाऊस आणि आत मालवणी कवितांची कोसळधार... ‘सुर्गेंचो वळेसार’...

डॉ. संग्रामसिंह माळी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन  

डॉ. संग्रामसिंह माळी यांचे  ‘द वर्ल्ड इज माय कंट्री’ हे पहिले पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. पुस्तकाचे प्रकाशन येत्या 31 मे रोजी  मुंबईत...

प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा चिरला, निर्दयी पत्नीचे कृत्य

विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या केली. हत्या करून दोघेही परागंदा होणार होते. परंतु वेळीच याची माहिती मिळाल्यानंतर अॅण्टॉप...

IPL 2025 – जितेश शर्माच्या वादळात लखनऊचा धुव्वा; विराटनेही फोडून काढलं, RCB चा 6...

आयपीएलचा महागडा खेळाडू आणि लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतची बॅट संपूर्ण हंगामात शांत होती. मात्र शेवटच्या सामन्यात धुवाँधार फलंदाजी करत त्याने सर्व कसर भरून काढली....

Crime News – जीन्स घातली म्हणून मोठा भाऊ संतापला, लहान भावाचा गळा चिरला

मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जीन्स घातल्यावरुन झालेल्या वादाचं रुपांतर खून करण्यापर्यंत गेल्याने सर्वांनाच...

IPL 2025 – Operation Sindoor च्या विजयाचे हिरो फायनलमध्ये राहणार उपस्थित

IPL 2025 आता अंतिम टप्प्यात आली असून फायनलचा थरार 3 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. फायनलमध्ये धडक मारण्यासाठी पंजाब किंग्ज, गुजरात...

Jalna News – घनसावंगी तालुक्यात मुसळधार पाऊस, बोडखा येथील नारोळा नदीला पूर

जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यात मंगळवारी (27 मे 2025) पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. फळबाग, भाजीपाला, बाजरी, मका, भुईमूग...

पाकिस्तानच्या विनंतीनंतरच शस्त्रसंधीचा द्विपक्षीय निर्णय, लष्कराकडून बुकलेट जारी

हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’चा तडाखा दिल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी विनंती केली. त्यानंतरच दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीचा करार झाला. यात अमेरिकेची कुठल्याही प्रकारची मध्यस्थी नव्हती, अशी माहिती...

संबंधित बातम्या