ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2695 लेख 0 प्रतिक्रिया

शक्तिपीठ महामार्गाला शिवसेनेचा तीव्र विरोध, विनायक राऊतांचे सरकारला आव्हान

शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित प्रकल्पाला शिवसेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. या महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनींचे नुकसान होणार असून कोकणातील पर्यावरणाचा समतोल बिघडणार असल्याचा आरोप...

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, जगबुडी नदीत कार कोसळून पाच जण ठार; अंत्यविधीसाठी जाणाऱ्या मीरारोडच्या...

मुंबई-गोवा महामार्गावर भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर आज पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. देवरुख येथे अंत्यविधीसाठी निघालेल्या कुटुंबाची कार दीडशे फूट खोल...

संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी 3 जूनला

केज तालुक्यातील मस्साजोग येथील पवनचक्की खंडणी व सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी बीड जिह्यासह अवघा महाराष्ट्र हादरला होता. या हत्येतील आरोपी बीड जिल्हा कारागृहात...

विमानतळ भूसंपादन हरकतींवर होणार सुनावणी; नोटिशींवर 25 आणि 29 मेपर्यंत घेणार हरकती

पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ बाधित शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या सातबारा उतारावर इतर हक्क सदरी शेरे मारल्यानंतर 25 आणि 29 मेपर्यंत लेखी अथवा प्रत्यक्ष हरकती आणि सूचना...

मुंबईचे रस्ते बेवारस वाहनांसाठी ‘स्मशानभूमी’ बनू शकत नाहीत, वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी काटेकोर अंमलबजावणी करा...

मुंबईतील रस्त्यांवर बेकायदेशीर वाहने उभी करत ती तशीच सोडून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. याची गंभीर दखल घेत हायकोर्टाने सरकारला फटकारले. मुंबईत जागेची तीव्र कमतरता...

पाकिस्तानने सुवर्ण मंदिरावर डागली होती क्षेपणास्त्रे, हिंदुस्थानी लष्कराची धक्कादायक माहिती

पाकिस्तानी सैन्याने अमृतसरच्या सुवर्णमंदिरावर क्षेपणास्त्र डागली होती, अशी धक्कादायक माहिती हिंदुस्थानी लष्कराने दिली आहे. तसेच ही क्षेपणास्त्र ड्रोन्स हिंदुस्थानच्या हवाई संरक्षण प्रणालीने पंजाबमध्ये हाणून...

महाराष्ट्र वाहतूक सेनेचा आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा

शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची आरटीओ कार्यालयाकडून विविध कारणांनी मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे, याचा आज जोरदार निषेध करण्यात आला. नव्या आदेशाने वाहनांना...

भाजप मंत्र्यांच्या वक्तव्याने संपूर्ण देशाची नाचक्की, कर्नल कुरेशी यांच्यावरील वक्तव्यावरून न्यायालयाने पुन्हा फटकारले;  एसआयटी...

कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यावरून मंत्री विजय शाह यांनी मागितलेल्या माफीचा व्हिडीओ पाहून सोमवारी सर्वोच्च न्यायालय आणखी संतापले. हे तर मगरीचे अश्रू असल्याची...

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या 12 जणांची धरपकड; पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशात कारवाई

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून हिंदुस्थानातील तपास यंत्रणांनी तब्बल 12 जणांना ताब्यात घेतले आहे. यात यूटय़ूबर ज्योती मल्होत्राचाही समावेश आहे. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशात...

गाझातील अन्नसंघर्ष संपणार; पुरवठा करण्यास अखेर इस्रायल तयार, मित्रराष्ट्रांच्या दबावानंतर निर्णय

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मित्र देशांच्या दबावानंतर गाझाला पुन्हा अन्नपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 मार्चपासून इस्रायलने गाझामध्ये अन्नपदार्थांच्या प्रवेशावर बंदी घातली होती....

सर्व उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती पेन्शन, निवृत्तीनंतरच्या लाभांना पात्र –सुप्रीम कोर्ट

अतिरिक्त न्यायमूर्तींसह उच्च न्यायालयातील सर्व न्यायमूर्तींना पेन्शन आणि निवृत्तीनंतरचे सर्व लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायमूर्तींना दरवर्षी...

पाकिस्तानकडून अणुयुद्धाचे संकेत मिळाले नाहीत, परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांच्याकडून विरोधकांना उत्तरे

हिंदुस्थान-पाकिस्तान संघर्षाबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना आज सरकारकडून उत्तरे देण्यात आली. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी विरोधकांच्या शंकांचे निरसन केले. काँग्रेसचे शशी थरूर...

ऑपरेशन सिंदूरच्या आडून रेल्वे तिकिटावर मोदी सरकारचा प्रचार, विरोधकांकडून संताप; काँग्रेसने केले सवाल

ऑपरेशन सिंदूरमधील हिरोंना सॅल्युट करतानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पह्टो रेल्वे तिकीटांवर छापण्यात आला आहे. याप्रकरणी विरोधकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून  रेल्वे तिकीटावरून ऑपरेशन...

शिवसेनेच्या वतीने फणसावर कार्यशाळा; रत्नागिरी, कुडाळमध्ये मार्गदर्शन शिबीर

‘तुमचो फणस, आमचो फणस, बघू या कोणाचो सरस फणस,’ ‘पिकपिकपिकतो, घमघमाट सुटतो, आंब्यालाही मागे आता टाकतो फणस’ या टॅगलाईनखाली ‘फणस ः एक व्यवसायातील संधी’...

गोरेगावमध्ये फुलले ‘कवितांगण’चे शंभरावे पुष्प, 93 कवींनी कविता सादर केल्या

फन लीडर्स फाऊंडेशन व प्रबोधन गोरेगाव आयोजित ‘कवितांगण’चा शंभरावा कार्यक्रम रविवारी गोरेगावच्या प्रबोधन क्रीडा भवन येथे उत्साहात पार पडला. यावेळी 93 कवींनी विविध विषयांवरील...

मार्केट यार्डातील आडत्यांना 100 ते 125 कोटींचा गंडा, बाजार समितीच्या माजी संचालकाकडून फसवणूक

आमच्याकडे आर्थिक गुंतवणूक करा, तुम्हाला जादा परतावा देऊ असे सांगून मार्केट यार्डातील छोटय़ा-मोठय़ा शेकडो आडतदार, व्यापाऱयांची 125 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. पुणे बाजार...

सुनावणी तहकूब करण्याची विनंती गृहनिर्माण सोसायटीच्या अंगलट, हायकोर्टाने ठोठावला 25 हजारांचा दंड

सुनावणी तहकूब करण्याची विनंती एका गृहनिर्माण सोसायटीच्या चांगलीच अंगलट आली आहे. न्यायालयाने या सोसायटीला 25 हजार रुपयांचा दंडच ठोठावला आहे. सिमला हाऊस, असे या सोसायटीचे...

एसआरएच्या रद्दीचा पावसात लगदा, लाखो रुपयांचा महसूल पाण्यात जाणार

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) स्वच्छता अभियानाअंतर्गत 26 टन रद्दी जमा केली असून ही रद्दी आपल्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयाबाहेर रचून ठेवली आहे. मात्र, विकेंडला...

कागदोपत्री जास्त विद्यार्थी दाखवले; मालेगावातील निवासी अंधशाळा बंद

मालेगावच्या रावळगाव नाका परिसरात कागदोपत्री जास्त विद्यार्थी दाखवून शासकीय अनुदान लाटणारी निवासी अंधशाळा बंद करण्याचा आदेश दिव्यांग कल्याण आयुक्तांनी दिला. सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान...

शिक्षक भरती घोटाळ्याच्या तपासात तज्ञांची मदत घ्या! अनिल देशमुख यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी 

शिक्षक भरती घोटाळय़ाची व्याप्ती मोठय़ा प्रमाणात असून, पोलीस जरी या गोष्टीचा तपास करत असले तरी त्यांना शिक्षण विभागात नेमकी भरती कशी होते याची पूर्ण...

आईसमोर प्रियकराने तोडले बालिकेचे लचके, मालवणी येथील संतापजनक घटना

नात्याला काळिमा फासण्याची संतापजनक घटना मालवणी परिसरात घडली. आईसमोरच तिच्या प्रियकराने बालिकेवर लैंगिक अत्याचार केला. अत्याचारानंतर बालिकेचा मृत्यू झाला. मालवणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून...

खाडीत बुडणाऱ्या मुलीला वाचवणाऱ्या तरुणाचा बुडून मृत्यू, पंतनगरात हृदयद्रावक घटना

घाटकोपरच्या पंतनगर परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली. खाडीत बुडत असलेल्या एका मुलीला वाचविण्यासाठी 28 वर्षांचा तरुण सरसावला. त्याने स्वतः खाडीत झोकून देत त्या मुलीला...

नाशिकमध्ये विलगीकरण कक्ष

मुंबईत कोरोनाने दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे. जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. संशयित रुग्णांची तपासणी...

बंगळुरूत 110 मिमी पाऊस; गाडय़ा बुडाल्या, घरांत घुसले पाणी

शहरात रविवारी पावसाने अक्षरशः तांडव केले. तब्बल 110 मिमीहून अधिक पाऊस झाल्यामुळे रस्ते पाण्याखाली गेली. गाडय़ा बुडाल्या आणि घरात पाणी घुसले. अनेक ठिकाणी नागरिकांना...

भुताची भीती दाखवून दागिने लाटले

तुझ्या आईला एका भयंकर भुताने पछाडले असून ते तुझ्या आईला मारून टाकेल. त्या भुतामुळेच आईची मानसिक स्थिती ढासळली आहे. आईला भुतापासून मुक्त करावेच लागेल....

IPL 2025 – अभिषेक शर्माच वादळ पुन्हा एकदा गोंगावलं, हैदराबादने लखनऊला नमवलं; 6 विकेटने...

प्रथम फलंदाजी करताना लखनऊने दमदार फलंदाजी करत 7 गड्यांच्या मोबदल्यात 205 धावांपर्यंत मजल मारली होती. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबादची सुरुवात थोडी खराब झाली....

India Tour of England – टीम इंडियाविरुद्ध दमदार कामगिरी करण्यासाठी अष्टपैलू खेळाडू सज्ज, दारू...

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पुढच्या महिन्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू आणि कसोटी संघाचा कर्णधार बेन...
prithviraj-chavan

BCCI सरकारपेक्षा मोठी नाही; पाकिस्तान आतंकवादाला मदत करतोय, अशा देशासोबत मॅच खेळण्याचा निर्णय चुकीचाच...

काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी (19 मे 2025) मुंबई येथील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि अलीकडील निर्णयांवर...

24 एप्रिलच्या घटनेचा 18 मे रोजी गुन्हा दाखल; विसावा उद्यानातील मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारकाच्या चौथऱ्यावर...

माता गुजरीजी विसावा उद्यान येथे मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या स्थळी वाढदिवसाची पार्टी करून त्याठिकाणी बिर्याणी, दारू, केक याचा पसारा करून मुक्तिसंग्राम स्मारकाची विटंबना करण्यात आली होती....

Lonand junction – गाजावाजा करत सुरू असलेला विकास प्रत्यक्षात भकासच, शौचालयाचीही सोय नाही; पंतप्रधान...

अमृत भारत योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील लोणंद रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला. त्यासाठी दहा कोटी 48 लाख रुपये पहिल्या टप्प्यात मंजूरही केले....

संबंधित बातम्या