सामना ऑनलाईन
1254 लेख
0 प्रतिक्रिया
उन्हाळ्यात दह्याचा ‘हा’ फेसपॅक तुम्हाला ठेवेल गारेगार!
उन्हाळा आणि गारेगार पदार्थ यांचं एक अतूट समीकरण आहे. उन्हाळा म्हटल्यावर पटकन डोळ्यांसमोर आईस्क्रीम आणि तत्सम पदार्थ येतात. परंतु याच उन्हाळ्यात आपण त्वचेची काळजी घेणेही...
मधुमेहींनी पनीर खाणे का आहे गरजेचे! वाचा पनीरचे आरोग्यासाठी होणारे फायदे
सध्याच्या घडीला अनेकांमध्ये डाएट करण्याचे फॅड खूप मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. डाएटमुळे आपल्या शरीराला अनेक पदार्थांची गरज असते ते मात्र मिळत नाही. त्यामुळे...
चाळीशीनंतर आहारामध्ये हाडांच्या मजबुतीसाठी ‘या’ पदार्थांचा समावेश करा!
महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता ही फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते. त्यामुळेच अवघ्या चाळीशीच्या जवळपास पोहोचताना हाडांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आहारामध्ये योग्य त्या पद्धतीने कॅल्शियमचा समावेश...
मनाच्या शांततेसाठी एकदा नक्की भेट द्या, उत्तराखंडमधील मुन्सियारीला..
उत्तराखंड राज्यातील मुन्सियारी एक छोटे आणि अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. हिवाळ्यामध्ये हे हिल स्टेशन बर्फाने आच्छादलेले असून, याचे सौंदर्य हे नजरेस सुखावणारे आहे. बर्फाच्छादित पर्वत...
केसगळतीने त्रस्त असाल तर ‘हे’ घरगुती उपाय आहेत केसगळतीवर रामबाण इलाज… नक्की करुन बघा!
महिलांच्या सौंदर्यामध्ये केसांचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे. अनेकदा धुळीमुळे, प्रदुषणामुळे केस गळणे, कोरडे पडण्यास सुरुवात होते. केसांचे आरोग्य हे मुख्यतः आपण काय आणि...
‘या’ तेलाच्या वासाला तुम्ही नाक मुरडताय का.. जाणून घ्या ‘या’ तेलाचे सौंदर्यासाठी उपयोग
भारतीय खाद्यसंस्कृतीत मोहरीचे तेल काही भागांमध्ये हे हमखास वापरले जाते. आपली खाद्यसंस्कृती आरोग्यदायी असल्याने मोहरीचे तेल आरोग्यदायी आहे. पण त्याचबरोबर सौंदर्यवर्धक सुद्धा आहे. या...
मस्कारा लावताना तुमचाही हात थरथरतो! आता काळजी करु नका, मस्कारा लावण्यासाठी या टिप्स वापरा
आपल्या सौंदर्यामध्ये डोळ्यांचे महत्त्व हे अबाधित आहे. म्हणूनच डोळ्यांचा मेकअप करणे हे कसोटीचं काम मानलं जातं. डोळ्यांच्या मेकअपमध्ये मस्कारा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. मस्कारा लावताना अनेकींचे हात थरथर करतात...
Photo Gallery- ‘स्मार्ट सिटी’ पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाची दुरावस्था, सर्व ठिकाणी फक्त धुळीचे आणि...
पाण्याचा थेंबही नसलेली पाणपोई, आसनव्यवस्थेच्या निखळलेल्या फरशा, राडारोडा आणि कचऱ्याच्या ढिगांनी माखलेलं आवार, फुटलेलं ड्रेनेज, तुटलेल्या होर्डिंगचा सांगाडा, अन् पाहावे तिकडे अस्वच्छताच अस्वच्छता !...
पालकांनो तुमच्या मुलांना उत्तम माणुस बनविण्यासाठी ‘या’ टिप्सचा वापर करा
आपल्यापैकी कुणीच हे परफेक्ट नसते. परंतु परफेक्ट होण्यासाठीचा प्रयत्न मात्र आपण सवयींच्या माध्यमातून नक्कीच करु शकतो. मुलांना परफेक्ट बनविण्यासाठी अनेक पालकांचा आटापिटा पाहायला मिळतो.
तुम्हालाही...
उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी रोज कलिगंडाची फोड खा, जाणून घ्या कलिंगड खाण्याचे भरमसाठ फायदे!
उन्हाळ्यामध्ये आपल्याला बाजारामध्ये विविध प्रकारची फळे दिसतात. यातील सर्वात महत्त्वाचे फळ म्हणजे कलिंगड. लालचुटूक कलिंगडाची फोड म्हणजे उन्हाळ्यातील तहानेवरील हमखास आणि फायदेशीर उतारा.. कलिंगड...
शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढवायचीय! मग ‘हा’ पदार्थ आहारात न विसरता समाविष्ट करा
आपल्या जेवणामध्ये दही दुधाचा समावेश असणे हे निरोगी राहण्याचे लक्षण आहे. दही म्हणजे प्रथिने आणि कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत्र. दह्यामध्ये बी-6 आणि बी-12 यांचे प्रमाण खूप...
मार्चमध्ये भारतातील ‘या’ 3 ठिकाणांना भेट द्या, गर्मीला करा टाटा बाय बाय
मार्च महिना आल्यावर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात गर्मीला सुरुवात होते. अशावेळी फिरण्यासाठी पर्याय तुम्ही शोधत असाल तर असेच पर्याय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. भारतामध्ये...
प्रेमी युगुलांमधील ब्रेकअपसाठी जबाबदार आहेत ‘या’ सवयी
नातं कोणतंही असो नात्यांमध्ये एकमेकांविषयी आदर आणि विश्वास असेल तर नातं हे उत्तम टिकतं. सध्याच्या घडीला गर्लफ्रेंड आणि बाॅयफ्रेंड यांच्यातील ब्रेकअप हा एक चर्चेचा...
गर्मीच्या दिवसांमध्ये सुंदर दिसण्यासाठी करा ‘हा’ सोपा उपाय!! त्वचा होईल फुलासारखी टवटवीत
गर्मीच्या दिवसात आपल्या त्वचेचे खूप हाल होतात. खासकरुन चेहरा काळवंडल्यामुळे त्वचेचे खूप नुकसान होते. उन्हाळ्यातील घाम आणि धुळीमुळे चेहरा निस्तेज होतो. यामुळे आपल्या चेहरा...
महिन्यातून एकदा पेडीक्योर कराल तर, तुमच्या शरीराला मिळतील ‘हे’ फायदे
सौदर्यांची व्याख्या ही आपल्या शरीराच्या कुठल्याही एका भागासाठी महत्त्वाची नाही. तर आपल्याला शरीराच्या प्रत्येक भागाच्या सौंदर्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण फेशियल, वॅक्सिंग महिन्याला...
हिंदू धर्मात कन्यादान का केले जाते? वाचा बापलेकीच्या नात्यातील अनोख्या सोहळ्याविषयी
घरी मुलगी जन्माला आली की, एक वाक्य हमखास कानावर पडते ते म्हणजे मुलगी म्हणजे परक्याचं धन. म्हणूनच लाडाकोडात वाढवलेल्या लेकीचं कन्यादान करताना लग्नात लेकीचा...
बाॅयफ्रेंड जीन्सची ही खासियत तुम्हाला माहीत आहे का? वाचा बाॅयफ्रेंड जीन्सची रंजक माहिती
सध्याच्या घडीला बाॅयफ्रेंड जीन्सची चलती खूप मोठ्या प्रमाणावर आहे. परीधान करण्यासाठी अतिशय आरामदायक जीन्स म्हणून बाॅयफ्रेंड जीन्सचा पर्याय निवडला जातो. फॅशन तज्ज्ञांच्या मते बाॅयफ्रेंड...
मॅट लिपस्टिक लावण्याचे ‘हे’ आहेत खूप सारे फायदे
सध्याच्या घडीला मॅट लिपस्टिकची चलती ही फार मोठ्या प्रमाणावर आहे. मॅट लिपस्टिकला सर्व वयोगटातील महिलांची पसंती ही मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. मॅट लिपस्टिक ही...
तुम्हाला तुमची उद्दीष्ट साध्य करायची आहेत का? मग आजपासून ‘या’ गोष्टींची सवय लावून घ्या..
हृदयात दडलेली कोणतीही व्यथा सांगता येत नसेल तेव्हा आपण ती पानावर उतरवतो. लिखाणामुळे मनाची वेदना बर्याच अंशी कमी होते. म्हणूनच आजही अनेकांना डायरी लिहायला...
जंक फूड खाताय!! जरा जपून… वाचा जंक फूडचे आरोग्यावर होणारे दुष्परीणाम
आपल्यासाठी सध्याच्या घडीला पिज्जा, बर्गर तत्सम जंकफूड हाच परिपूर्ण आहार झालेला आहे. या आहारामुळे आपल्या शरीराला फायद्याऐवजी तोटाच होतो. असे खाद्यपदार्थ आणि पेये आरोग्याला हानी...
तुमच्या घरातील ‘हा’ चिमूटभर पदार्थ आहे लय भारी!! वाचा या चिमूटभर पदार्थाचे खूप सारे...
बेकिंग सोडा म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट आपल्या किचनमधील एक महत्त्वाची पावडर. खासकरून केक,पेस्ट्रीज, मफीन, ब्रेड बनवण्यासाठी या पावडरचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. कोणतेही पीठ फुगण्यासाठी...
तुम्ही पण लिव्हिंग इन रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या विचारात आहात का!! जाणून घ्या या रिलेशनशिपचे फायदे
काळ बदलला आणि लग्नाच्या व्याख्या बदलल्या. एक काळ होता जिथे आई वडिल लग्नासाठी सून आणि जावई यांची निवड करायचे. तो काळ केव्हाच मागे पडला आणि...
घरातील हवा शुद्ध, खेळती राहण्यासाठी लावा ‘ही’ उपयुक्त झाडे !!
आपल्याला बगीचा करण्याची आवड असेल तर, आपण बगीचाभर आपण अनेक झाडे लावतो. परंतु बगीचा करण्यासाठी जागा नसल्यास, आपल्याला घरात झाडे लावण्याशिवाय कुठलाच पर्याय नसतो. घरातील...
स्वयंपाकघरातील काळी मिरी ही मसाल्यांची ‘राणी’ का आहे…वाचा काळ्या मिरीचे आरोग्यासाठी अदभूत फायदे
आपल्या स्वयंपाकघरातील काळी मिरी ही गरम मसाल्यांमध्ये सर्वात उपयुक्त मानली जाते. म्हणूनच काळी मिरी ही मसाल्यांची राणी म्हणून ओळखली जाते. पुराणकाळापासून काळी मिरी ही असंख्य...
‘ही’ तीन फळे खा, वजन होईल पटकन कमी!! तुम्हीही व्हाल स्लीम आणि ट्रिम..
बेढब शरीर असल्यामुळे अनेकांना न्यूनगंडाला सामोरं जावं लागतं. या बेढब शरीरामुळे आत्मविश्वास कमी होतो. म्हणूनच बेढब शरीराला उत्तम निरोगी बनविण्यासाठी वजन कमी करणं हा एक सर्वोत्तम...
तुम्ही पहिल्यांदाच सोलो ट्रॅव्हल करताय! मग या गोष्टी आवर्जुन लक्षात ठेवा..
सध्याच्या घडीला आपल्याकडे सोलो ट्रॅव्हलिंगची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. सोलो ट्रॅव्हल करताना एक आगळा आनंद अनुभवण्यास मिळतो. सोलो ट्रॅव्हल करताना अनेक गोष्टी शिकायला...
आलाय लग्नाचा सीझन! लग्नाची शाॅपिंग करताना ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका..
आपल्याकडे सध्याच्या घडीला लग्नाचा सीझन सुरु झालेला आहे. लग्न हे प्रत्येक कपल्सच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा प्रसंग. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन घरामधील ऋणानुबंधाच्या गाठी लग्नामुळे...
पालकांनो मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आहे का!!! मग ‘या’ टिप्स खास तुमच्यासाठी
दोघात तिसरा आणि सगळं विसरा... या वाक्याने अनेक कपल्सची झोप उडते. मूल जन्माला आल्यानंतर, आनंदाचे क्षण असतात. परंतु त्यानंतर मात्र मुलाचा सांभाळ करण्यापासून ते...
जेवणानंतर तुम्हीसुद्धा ‘ही’ सवय लावून घ्या.. वजन होईल झटक्यात कमी
आपल्याकडे आजही जेवणानंतर लगेच झोपू नये असं सांगितलं जातं. पूर्वीची जुनी-जाणती माणसं कायम म्हणायची, की शतपावली करा. काय असेल बरं या सर्वांमागचं कारण... जेवणानंतर...
कोटक महिंद्राच्या उदय कोटक यांनी मालमत्तेसाठी केला देशातील महागडा सौदा; किंमत वाचून तुम्हीही अवाक्...
हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत बँकर तसेच कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबाने मुंबईतील वरळी परिसरात 202 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी...