ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1438 लेख 0 प्रतिक्रिया

‘चाबूकफोड नेते’ बाळासाहेब कुलकर्णी यांचे निधन

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, ‘चाबूकफोड’ आंदोलनाचे प्रणेते बाळासाहेब ऊर्फ अरुण यशवंत कुलकर्णी (वय 87) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, चार मुली,...

मंत्री मुश्रीफ यांची कागलकरांना धमकी, मते कमी पडली तर तुमची खैर नाही

कार्यकर्त्यांच्या जीवावर सत्तेची फळे भोगली, त्यांना न विचारताच आपल्या हाडवैरी समरजीत घाटगे या विरोधकाबरोबर मंत्री हसन मुश्रीफ यांनी सूत जुळवले. त्यामुळे अगोदरच मुश्रीफ आणि...

वडिलांची प्रकृती बिघडल्याने स्मृती मानधनाने लग्न पुढे ढकलले

टीम इंडियाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे स्मृती मानधना हिचा आज...

अहिल्यानगरातील 970 गावे ‘बिबट्याप्रवण क्षेत्र’

जिह्यात मानव आणि बिबटय़ा यांच्यातील संघर्ष सतत वाढत असून, वन विभागाने अहिल्यानगर जिह्यातील तब्बल 970 गावे ‘बिबट्याप्रवण क्षेत्र’ म्हणून जाहीर केली आहेत. कर्जत, जामखेड...

दातांची योग्यरीत्या काळजी कशी घ्यावी, वाचा

ऋतू कोणताही असो, आपल्या दातांची स्वच्छता राखणे हे खूप महत्त्वाचे आहे. सकाळी आणि रात्री दोन्ही वेळा दात घासणे हे खूप गरजेचे आहे. पण याही...

केसगळतीवर ही माती वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

केसगळती ही समस्या सध्याच्या घडीला अनेकांना भेडसावत आहे. या समस्येमुळे सौंदर्यातही बाधा येते. म्हणूनच केसगळतीवर वेळच्या वेळी उपाय करणे हे खूप गरजेचे आहे. केसगळतीवर...

नाश्त्याला केळी का खायला हवीत, वाचा

सर्व सीझनमध्ये केळी आढळतात, त्यामुळे केळी ही सहज उपलब्ध असतात. केळी ही आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाची मानली जातात. केळीला उर्जेचा उत्तम स्त्रोत मानला जातो....

त्वचेला नवा तजेला देण्यासाठी काॅफीचा कसा वापर कराल, जाणून घ्या

हिवाळ्यात अनेकांना कॉफी प्यायला खूप आवडते. परंतु काॅफी केवळ आपला थकवा घालवणारी नाही तर, काॅफीमुळे आपल्याला सुंदरही दिसता येते. कॉफीचा स्क्रब म्हणून वापर केल्याने त्वचेवरील...

सुंदर दिसण्याकरता लिंबाचा वापर कसा करावा, वाचा

ताजा लिंबाचा रस हा आपल्या त्वचेसाठी खूप गरजेचा आहे. लिंबाच्या वापराने आपल्या सौंदर्यालाही चार चांद लागतात. खासकरून त्वचेसाठी लिंबू हा फार महत्त्वाचा मानला जातो. लिंबूमध्ये...

उत्तम आरोग्यासाठी नाश्ता करण्याचे फायदे, वाचा

सकाळी लवकर घरातून बाहेर पडताना काहीतरी खाणे हे खूप गरजेचे आहे. नाश्ता करुन बाहेर पडायलाच हवे हे आपल्याला जुनी जाणती माणसं कायम सांगत आलेली...

“माझ्या मनात एक भीती आहे…”कर्करोगाच्या उपचारादरम्यान दीपिका कक्कर झाली इमोशनल, म्हणाली…

दीपिका कक्कर ही टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यापासून दूर असली तरी, ती तिच्या व्लॉग्सद्वारे तिच्या चाहत्यांशी सतत संवाद...

AI डेटा सेंटरसाठी TCS हिंदुस्थानात करणार 18 हजार कोटींची गुंतवणूक

टाटा समूहाची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने गुरुवार (21 नोव्हेंबर) आता नवीन AI डेटा सेंटर उभारण्यासाठी पाऊल उचलले आहे. AI डेटा सेंटर बांधण्यासाठी जागतिक पर्यायी...

बाहुबली फेम अभिनेत्याने लाॅंच केला अल्कोहोलचा ब्रॅंड, 750 मिली टकीलाची किंमत जाणून हैराण व्हाल,...

बाहुबली चित्रपटातील राणा दग्गुबती हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. परंतु राणा हा केवळ चित्रपटांपुरता मर्यादीत राहिला नाही. तर त्याने कायमच चित्रपटांव्यतिरीक्त इतर अनेक गोष्टींमध्येही...

पतीने त्याची सर्व मालमत्ता पत्नीला हस्तांतरित करावी.. संजय कपूरची पत्नी प्रिया सचदेव यांनी न्यायालयाला...

दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या मृत्युपत्रावरील सुरू असलेल्या वादाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वाची सुनावणी घेतली. संजय कपूर यांच्या पत्नी प्रिया कपूर यांनी न्यायालयात...

विधिमंडळाच्या 85 वर्षांचा दस्तावेज एका क्लिकवर, लायब्ररीचे होणार डिजिटलायझेशन, देशातील पहिलाच उपक्रम

स्वातंत्र्यपूर्व काळातील मुंबई प्रातांच्या विधिमंडळापासून आताच्या महाराष्ट्र विधिमंडळ अशी गौरवशाली परंपरा असलेल्या विधान मंडळाच्या लायब्ररीचे डिजिटलायझेशन होत आहे. मागील 85 वर्षांतील सभागृहातील सदस्यांच्या अभ्यासपूर्ण...

एसटीची शिवशाही ‘ब्रेकडाऊन’, गाड्या मार्गातच बंद पडण्याचे प्रमाण वाढले

मुंबईतून राज्याच्या विविध भागांत धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बसेस सेवेची अवस्था बिकट बनली आहे. शिवशाही बसेस अर्ध्या प्रवासात ब्रेकडाऊन होऊन बंद पडण्याचे प्रमाण वाढले...

मनी लॉण्डरिंगची कारवाई रद्द करा, सचिन वाझेची सत्र न्यायालयात याचिका

मनी लॉण्डरिंग प्रकरणात खटला चालवण्यास मंजुरी नसल्याने सुरू असलेली कारवाई रद्द करण्यात यावी, अशी मागणी करत बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी सत्र न्यायालयात...

राष्ट्रवादी कॉँग्रेसला धक्का, सलिल देशमुख यांचा पक्षाला रामराम

नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच प्रकृती अस्वस्थतेच कारण देत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलिल देशमुख यांनी...

डिसेंबर अखेर ‘महामेट्रो’ मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत

वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी आणि वेगवान प्रवासासाठी या वर्षीच्या डिसेंबरअखेर दहिसर ते काशीमिरा मार्गावर मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा-भाईंदरवासीय मेट्रोने अंधेरीपर्यंत...

पुनर्विकसित इमारतीत भाडेकरूंना नोंदणी शुल्क माफ, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई महापालिका क्षेत्रातील समूह विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) योजने अंतर्गत जुन्या इमारतींमधील भाडेकरू आणि  रहिवाशांना पुनर्विकसित  नवीन इमारतीत जागा देताना नोंदणी शुल्क  माफ करण्याचा निर्णय...

प्रबोधनकारांना अभिवादन!

थोर समाजसुधारक, साहित्यिक व संयुक्त महाराष्ट्र लढय़ातील अग्रणी, झुंजार पत्रकार केशव सीताराम ठाकरे तथा प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी दादर येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास...

माझी मुंबई लुटायला देणार नाही! उद्धव ठाकरे कडाडले

‘मेरी झाँशी नही दूंगी’ म्हणत झाशीची राणी शेवटपर्यंत लढली. त्याचप्रमाणे ‘ही माझी मुंबई आहे, माझी मुंबई लुटायला देणार नाही, अशा निर्धाराने आपण प्रत्येकाने उभे...

दुधावरील साय आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य कसे खुलवेल, वाचा

चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग आहे. चेहऱ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी, आपण नानाविध प्रयोग करतो. आपल्या किचनमधील दूध हे आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी खूप परीणामकारक...

केसांसाठी भीमसेनी कापूर वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

भीमसेनी कापूर केसांच्या वाढीस फायदेशीर ठरतो. हा बहुतांशी सर्व घरांमध्ये वापरला जातो. भीमसेनी कापूर हा केसांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. केसांसाठी आपण वरचेवर नानाविध उपाय...

दररोज 40 मिनिटे चालण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

दररोज ४ किलोमीटर वेगाने चालणे हा व्यायाम सर्वात उत्कृष्ट मानला जातो. आपले हृदय मजबूत ठेवण्याचा आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे....

कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी काय करायला हवे?

उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होते, ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो. आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की योग्य खाणे, नियमित...

देवरूखचा ‘सप्तलिंगी लाल भात’ आता राष्ट्रीय बाजारात झळकणार, संगमेश्वर तालुक्याला मिळणार नवी ओळख

संगमेश्वर तालुक्यातील सुपीक दरी, सप्तलिंगी नदीचे पवित्र जल आणि स्थानिक शेतकऱ्यांची परंपरागत शेतीकला यांच्या मिलाफातून निर्माण झालेला लाल भात आता एका नव्या ओळखीसह समोर...

डॉ. प्रभाकर देव यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

महात्मा गांधी मिशन, संभाजीनगर यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा मराठवाडा भूषण हा मानाचा पुरस्कार यंदा नामवंत इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर देव यांना जाहीर झाला...

अनिल अंबानीच्या रिलायन्स ग्रुपला ईडीचा दणका, 1,400 कोटींची मालमत्ता जप्त

केंद्रीय तपास संस्था ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने अनिल अंबानींच्या एडीएजी ग्रुप कंपन्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. नवीन तात्पुरत्या जप्तीच्या आदेशानुसार, अंदाजे 1,400 कोटी रुपयांच्या...

हिवाळ्यात दररोज तुळशीचा चहा पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे

तुळशीचा चहा हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तो केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाही तर ताण कमी करतो, पचन सुधारतो आणि सर्दी आणि खोकल्यासारख्या श्वसनाच्या...

संबंधित बातम्या