ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2319 लेख 0 प्रतिक्रिया

Health Tips – अशक्तपणावर मात करण्यासाठी ‘हे’ पदार्थ खाणे गरजेचे, वाचा

वजन वाढविण्यासाठी पावडर किंवा बाजारात उपलब्ध असलेली कोणतीही औषधे वापरण्यास सुरुवात केली असेल तर, त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. वजन वाढवण्याचा उत्तम...

Hair Care – केसांसाठी तुरटी वरदानापेक्षा कमी नाही

आपले केस सुंदर ठेवण्यासाठी आपण अनेकविध उपाय करतो. परंतु काही साधे सोपे उपाय करण्यामुळे आपले केस सुंदर होण्यास मदत मिळते. केस सुंदर आणि मऊ...

Skin Care – चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरातील ‘हे’ पीठ आहे सर्वात उत्तम, वाचा

चेहऱ्यावरील मुरुमे, कोरडी त्वचा, डाग, टॅनिंग आणि पिगमेंटेशन इत्यादींपासून मुक्तता मिळविण्यासाठी बेसन खूप फायदेशीर आहे. बेसनचा वापर केवळ पदार्थ बनवण्यासाठीच नाही तर, त्वचेच्या अनेक...

Weight Loss Tips – झटपट बारीक होण्यासाठी ‘या’ उपायांचा अवलंब करा, वाचा

बारीक होण्यासाठी केवळ व्यायाम करुन भागणार नाही. तर बारीक होण्यासाठी आपल्याला आहाराकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे. आहारामध्ये उत्तम शिस्त बाळगल्यास, आपल्याला बारीक होण्यासाठी...

दिल्लीनंतर आता बंगळुरूमधील 40 शाळांना बॉम्बच्या धमक्या, तपास सुरु

दिल्लीनंतर आता बंगळुरूमधील किमान 40 शाळांना बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस सक्रिय झाले आणि त्यांनी शोध मोहीम सुरू केली. परंतु...

Juice Benefits – ‘हा’ ज्यूस आहे अनेक रोगांवर गुणकारी, वाचा

टोमॅटो आपल्या प्रत्येकाच्या घरात काही ना काही पदार्थ करण्यासाठी वापरला जातोच. आपल्या दैनंदिन जीवनात टोमॅटो सूप, टोमॅटो कोशिंबीर किंवा टोमॅटोची भाजी असे नानाविध प्रकार...

Hair Loss Tips – केसगळती रोखण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करायलाच हवेत, वाचा

पावसात भिजल्यामुळे केसगळती ही मोठ्या प्रमाणात होते. शिवाय तुम्ही केस बांधत असाल तर, केसात आलेल्या घामामुळे, केसगळती फार मोठ्या प्रमाणात होते. केसगळतीमुळे अनेकदा आत्मविश्वास...

TRF ला दहशतवादी संघटना घोषित करत, अमेरिकेचा पाकिस्तानला दणका

अमेरिकेने द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ला परदेशी दहशतवादी संघटना घोषित केले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचे कौतुक करताना...

दिल्लीतील 3 शाळांना बाॅम्बने उडवण्याची धमकी, बाॅम्ब शोध पथकाचा तपास सुरु

दिल्लीतील शाळांना मोठ्या प्रमाणावर बाॅम्बने उडवून देण्याचे मेल येताहेत. आज  (18 जुलै) एकूण 3 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. प्रथम रोहिणी सेक्टर 3...

रणवीरच ठरला ‘धुरंधर’! प्रभासच्या ‘द राजा साब’ने घेतला धसका

साउथ फिल्म इंडस्ट्रीचा बाहुबली म्हणजेच प्रभासच्या 'द राजा साब' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचे प्रदर्शन वारंवार पुढे ढकलले जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये...

अमिताभ बच्चन ‘या’ शोच्या एका एपिसोडसाठी घेताहेत 5 करोड, वाचा सविस्तर

अमिताभ बच्चन वयाच्या 82 व्या वर्षी आजही चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा ते आपल्याला कौन बनेगा करोडपती या शोचे होस्टींग...

लग्नानंतर माझ्याकडे काम नव्हते, त्यावेळी मी गौतमीच्या कमाईवर जगत होतो! राम कपूर

राम कपूर टीव्हीच्या टॉप स्टार्सपैकी एक आहे. बॉलिवूडपासून ओटीटीपर्यंत देखील आपली ओळख निर्माण केली आहे. परंतु या टप्प्यावर पोहोचण्यासाठी, अभिनेत्याला अनेक चढ-उतारांना तोंड द्यावे...

अहमदाबाद एअर इंडिया अपघाताबाबत मोठा खुलासा; कॅप्टननेच विमानाच्या इंजिनचे इंधन केले बंद

गुजरातमधील अहमदाबाद येथे अपघात झालेल्या एअर इंडिया विमानाच्या दोन्ही वैमानिकांच्या शेवटच्या संभाषणाचे कॉकपिट रेकॉर्डिंग असे दर्शवते की कॅप्टनने विमानाच्या इंजिनचे इंधन बंद केले होते....

इराकमधील एका शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, 50 जणांचा आगीत होरपळून मृत्यू

इराकमधील एका शॉपिंग मॉलमध्ये भीषण आगीत 50 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. एएफपी वृत्तसंस्थेनुसार, इराकमधील अल-कुट येथील एका सुपरमार्केटमध्ये ही दुर्घटना घडल्याचा दावा केला...

शुगर फ्री खीर, ग्रील्ड चिकन, नाचणी बाजरी इडली… संसदेच्या कॅन्टीनमध्ये आता खासदारांना मिळणार पौष्टीक...

संसदेतील खासदारांना पौष्टीक अन्न मिळावे या हेतूने खासदार आणि अधिकाऱ्यांना पौष्टिक अन्नपदार्थ देण्याची आता तयारी केली जात आहे. खासदारांची तणावपूर्ण जीवनशैली लक्षात घेऊन, संसदेतील...

‘बॅटल ऑफ गलवान’ साठी सलमान खान सज्ज

बाॅलीवूडचा भाईजान आता 'सिकंदर' नंतर, 'बॅटल ऑफ गलवान' च्या तयारीत व्यस्त आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या पहिल्या लूकचे खूप कौतुक झाले आहे. यामध्ये सलमान खान...

अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित! बालटाल मार्गावर भूस्खलन, एका यात्रेकरूचा मृत्यू 8 जण जखमी

खराब हवामानामुळे जम्मूहून अमरनाथ यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. गुरुवारी जम्मूहून पवित्र अमरनाथ गुहेसाठी यात्रेकरूंचा एकही नवीन गट रवाना होणार नाही. जम्मू...

बिहारमध्ये 125 युनिट वीज मोफत! निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मोठी रणनीती

बिहारमध्ये 2025 च्या अखेरीस होणाऱ्या प्रस्तावित विधानसभा निवडणुकीपूर्वी, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 125 युनिटपर्यंत मोफत वीज जाहीर करून जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे....

Health Tips – निरोगी राहण्यासाठी रोज सकाळी किमान एक वाटी ‘हे’ खायलाच हवे, वाचा

आपण दिवसाची सुरुवात करताना काय खायला हवे असा प्रश्न पडतो. दिवसाची सुरुवात करताना आपला नाश्ता हा अतिशय पौष्टिक असायला हवा. नाश्ता हा पौष्टिक असेल...

Weight Loss Fruit – वजन कमी करण्यासाठी हे एक फळ आहारात न विसरता समाविष्ट...

वजन वाढल्यानंतर ते कमी करणं हा एक मोठा त्रास असतो. वजन कमी करण्यासाठी मग आपण नानाविध डाएट करतो. वजन कमी करण्यासाठी काही फळे ही...

Hair Care – केसगळतीवर आता फक्त 10 रुपये खर्च होतील, वाचा

केसांच्या समस्या या दिवसागणिक आता वाढू लागल्या आहेत. धूळ आणि प्रदूषणामुळे केसांची अक्षरशः वाट लागली आहे. केसांचे आरोग्य हे मुख्यतः आपण काय आणि कोणता...

Red Lentil Benefits – लालचुटूक मसूर डाळ आपल्या आहारात का समाविष्ट करायला हवी, वाचा

आपल्या आहारामध्ये डाळींचा समावेश हा खूप गरजेचा आहे. उत्तम आरोग्यासाठी विविध डाळींचा समावेश आहारात व्हायलाच हवा. म्हणूनच आपल्याकडे डाळींपासून विविध पदार्थ करण्याची पद्धत ही...

Monsoon Snacks – पावसाचा आनंद लुटण्यासाठी बनवा मस्त क्रिस्पी मक्याचे कटलेट

पावसाळा सुरु होताच, जिभेलाही चटपटीत खाण्याचे वेध लागतात. पावसाळ्यात खासकरुन भजी खाण्याचे प्रमाण वाढते. अशाच मस्त कोसळणाऱ्या पावसात बाजारात विकायला येणारा मका सुद्धा आपल्या...

बजरंगी भाईजान-2 सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सलमान खानचा 2015 मध्ये आलेला 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले आणि प्रेक्षकांनीही त्यावर...

लोकमान्य टिळकांचे पणतू डाॅ. दीपक टिळक यांची प्राणज्योत मालवली, पुण्यातील घरात घेतला अखेरचा श्वास

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू आणि 'केसरी' या मराठी वृत्तपत्राचे विश्वस्त संपादक दीपक टिळक यांचे बुधवारी पहाटे पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांचे...

Motivational Tips – ऑफिसमधील आव्हानांवर मात करण्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा 

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या या असतात. परंतु कोणत्याही समस्येपासून पळून जाणे हा उपाय नसतो. संकटांना सामोरं जाण्यामुळे आपल्यामध्ये अधिक प्रगल्भपणा येतो....

Weight Loss Diet – वजन कमी करण्यासाठी ‘या’ पीठाची भाकरी खायलाच हवी

वजन कमी कमी करण्यासाठी खूप प्रकारची विविध डाएट करण्यापेक्षा योग्य आहार घेणे हे गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी काहीच न खाण्यापेक्षा जे खातोय ते...

Hair Care – केसांच्या उत्तम आरोग्यासाठी मेथीदाणे वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

केसात होणारा कोंडा ही समस्या आता साधी राहिली नाही. केसात कोंडा झाल्यामुळे, आपले केस गळण्यास सुरुवात होते. कोंड्यामुळे केसांचा पोतही बिघडतो. आपल्यापैकी प्रत्येकीला काळेभोर...

Health Tips – रात्री झोप न येण्यामुळे त्रस्त असाल तर, हे उपाय नक्की करुन...

शरीर निरोगी राहण्यासाठी झोप ही खूपच आवश्यक आहे. नीट झोप न झाल्यास, आपल्या शरीरावर फार वाईट परीणाम होतात. म्हणूनच योग्य वेळ झोप ही खूपच...

Health Tips – ‘हे’ फळ आहे कॅन्सरचा कर्दनकाळ, तुमच्या आहारात या फळाचा समावेश हवाच

संत्रे असे एक महत्त्वाचे फळ ज्यामध्ये खूप सारे गुणकारी तत्वं आहेत. संत्रे खाण्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरभरून मात्रेमध्ये असते....

संबंधित बातम्या