सामना ऑनलाईन
1214 लेख
0 प्रतिक्रिया
ऐकावे जनांचे… – हिंदीची समृद्ध खिडकी
>>अक्षय मोटेगावकर
हिंदी भाषेतील समृद्ध साहित्यसंपदेचा आस्वाद घेण्यासाठी ऐकावे असे डॉ. कुमार विश्वास यांचे त्यांच्याच नावाने असणारे यूटय़ूब चॅनेल म्हणजे हिंदी भाषेतील संपन्नतेचा अनुभव घेण्यासारखे...
निमित्त – फक्त एक विधान…
>> संदीप पाटील
मेस्सीने केलेले ‘वाईन’मध्ये ‘स्प्राईट’ मिसळून पिणे आवडते, हे वक्तव्य व्हायरल झाले अन् अवघ्या काही दिवसांत कोका-कोला कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली. शेअर्समधील हा...
नवलच!- खारी तळी
>> अरुण
आपल्या महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे अवकाशातून प्रचंड वजनाचा एक अशनी सुमारे 52 हजार वर्षांपूर्वी कोसळून तयार झालंय. अशा अवकाशी महापाषाणांना ‘अशनी’ म्हणतात. हे...
गाथेच्या शोधात – समाजमान्य बलिदान
>> विशाल फुटाणे
मध्ययुगीन भारतात राजा व प्रजेप्रति असलेल्या कर्तव्यभावनेतून प्राणार्पणाला महत्त्व प्राप्त झाले. युद्धावरून परतल्यानंतर आनंदाच्या भरात स्वतचा प्राण अर्पण केले जाई, ज्याला ‘वीरमरण’...
अवती भवती – जल व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना
>> अभय मिरजकर
जल व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना जल व्यवस्थापन हा स्वतंत्र विषय आहे, परंतु त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. पुरातन काळापासून जल व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष...
पुरातत्त्व डायरी- पिपरहवा येथील बुद्धांचे शरीरधातू
>> प्रा. आशुतोष पाटील
एकशे सत्तावीस वर्षे परदेशात असलेल्या बुद्धांच्या शरीरधातू आणि रत्नधातूंचे भारतात पुनरागमन झाले असून ‘द लाइट अँड द लोटस ः रिलिक्स ऑफ...
जागर – डोळे दिपवणारे चीनचे सौर साम्राज्य
>> भावेश ब्राह्मणकर
समुद्राप्रमाणे अथांग भासणारे सौर पॅनेल्स साकारून चीनने अभूतपूर्व असा पाम केला आहे. तब्बल 420 चौरस किमीवरील हे सौर पॅनेल्स सध्या जगभरात चर्चेचा...
अंतराळाचे अंतरंग – संक्रांत आणि तिचे बदलते चक्र
>> सुजाता बाबर
सूर्य जेव्हा एका राशीतून पुढील राशीत जातो, तेव्हा त्या क्षणाला पांत म्हणतात. भारतीय सौर वर्षात अशा बारा पांती येतात. त्यापैकी मकर पांत...
Photo – आता मजबुतीने, एकजुटीने काम करूया – उद्धव ठाकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले. प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या यशाचे तुम्ही सर्व...
Video – हा विजय लालबाग परळकरांचा, विजयानंतर श्रद्धा पेडणेकर यांची पहिली प्रतिक्रिया
वॉर्ड क्रमांक 203 मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार श्रद्धा पेडणेकर यांचा विजय झाला. हा विजय लालबाग परळकरांचा आहे अशी प्रतिक्रिया पेडणेकरांनी दिली.
Video – शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिक व मनसैनिकांचा जल्लोष
मुंबईत शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिक व मनसैनिकांचा तुफान जल्लोष
https://youtu.be/MrPiylSA3Dg?si=0f05PVJgsUGePZvE
Video – वॉर्ड क्र. 182 मधून मिलिंद वैद्य विजयी, शिवसेना भवनापर्यंत काढली मिरवणूक
मुंबईतील वॉर्ड क्रमांक 182 मधून शिवसेना उमेदवार मिलिंद वैद्य विजयी झाले आहेत. विजयानंतर मिलिंद वैद्य यांची शिवसेना भवनापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
Video – हेमांगी वरळीकर यांनी बालेकिल्ला राखला, शिवसैनिकांनी गुलाल उधळला
मुंबईती वॉर्ड क्र. 193 मधून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हेमांगी वरळीकर यांनी विजय मिळवत बालेकिल्ला राखला, शिवसैनिकांनी गुलाल उधळला
रस्त्यावरून जाताना चायनीज नायलॉन मांजामुळे गळा कापला, मोटारसायकलस्वाराचा दुर्दैवी मृत्यू
जीवघेण्या नायलॉनच्या मांजामुळे एका मोटारसायकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेत एका ४८ वर्षीय व्यक्तीने जीव गमावला आहे. कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यात ही घटना घडली...
मोखाड्यात गाय, बैल, वासरांना विचित्र आजाराची लागण चार जनावरांचा तडफडून मृत्यू
तालुक्यातील असंख्य गाय, बैल व वासरांना विचित्र आजाराने ग्रासले आहे. गेल्या आठवडाभरात चार जनावरांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे, तर तीन जनावरांवर...
रायगड जिल्हा परिषद निवडणूक जाहीर, ५९ गट ११८ गणात राजकीय पक्षांची ‘अग्निपरीक्षा’; २ हजार...
रायगड जिल्हा परिषद व जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ गट तर १५ पंचायत समित्यांच्या ११८ गणांमध्ये ५...
पालघरमधील शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेनचे काम बंद पाडले; जमिनीचा मोबदलाच दिला नाही
बुलेट ट्रेनसाठी पालघर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या. पण त्यातील काहींना अजूनही मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे वनई, साखरे, हनुमाननगर, शिगाव, चंद्रानगर या...
रायगडात तळीरामांचे पीले.. पीले…!!! एका महिन्यात रिचवली ४३ लाख लिटर दारू
पीनेवालों को पीने का बहाना चाहिए असे म्हटले जाते. दारूच्या किमती कितीही वाढल्या तरी ती पिणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. पर्यटननगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या...
पोलीस डायरी – कुलाब्यात माफियारा; गुंडांच्या नांग्या ठेचणारे पोलीस सत्ताधाऱ्यांपुढे नतमस्तक
>> प्रभाकर पवार
[email protected]
सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर हे गाव सोलापूर-विजापूर महामार्गावर वसलेले असून या गावाला नगर पंचायत दर्जा प्राप्त झालेला आहे. या गावात आतापर्यंत बिनविरोध...
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 जानेवारी 2026 ते शनिवार 17 जानेवारी 2026
>> नीलिमा प्रधान
मेष - आत्मविश्वास वाढेल
मेषेच्या दशमेषात शुक्र, सूर्य मंगळ, बुध. कोणत्याही प्रकारच्या टिकेला सामोपचाराने उत्तर द्या. ध्येय गाठता येईल. आत्मविश्वास वाढेल. नोकरीत संधी...
न्यू हॉलीवूड – अमेरिकन स्वप्नाची विस्कटलेली प्रतिमा
>> अक्षय शेलार
बँक दरोडय़ाच्या तणावपूर्ण वातावरणातील गडद विनोदी मिश्रणातून अमेरिकन समाजातील विसंगती उलगडून दाखवणारा परंतु तितकाच धगधगत्या काळाचा सामाजिक दस्तऐवज ठरावा असा हा चित्रपट.
1970च्या...
बॅग पॅकर्स – कुआरी पास
>> चैताली कानिटकर
हिमालयाच्या कुशीत लपलेला कुआरी पास म्हणजे निसर्गाने स्वत लिहिलेली एक आख्यायिकाच. गढवालच्या उंच शिखरांमधला हा ट्रेक रानवाटा, ढगांतून झिरपणाऱया सूर्यप्रकाशाची सोबत करीत...
साय-फाय – डिजिटल अपहरणाचे नाटय़
>> प्रसाद ताम्हनकर
देशभरात लोकांना विविध गुह्यांत नाव आल्याचे सांगून, त्यांना भीती घालायची आणि पोलीस असल्याचे भासवून घरातच डिजिटल अरेस्ट करायचे आणि मग त्यांच्याकडून ऑनलाइन...
लेन्स आय – क्रेग दी सुपर टस्कर
>> ऋता कळमणकर
सुमारे 8 टन (8000 किलो) वजनाच्या क्रेगचे समोरून आणि तेही खाली बसून फोटो काढणे हा ध्यास घेऊन आफ्रिकेत पोहोचले आणि 2025 च्या...
संस्कृतायन – भारवीची थोरवी
>> डॉ. समिरा गुजर जोशी
भारवीकृत किरातार्जुनीय या काव्यात संतप्त द्रौपदीने प्रश्न विचारताच तिच्या मताला दुजोरा देणारे वचन भीम देतो. हा युक्तिवाद मांडत असताना भीमाने...
शैलगृहांच्या विश्वात – अभूतपूर्व समृद्धीचा साक्षीदार
>> डॉ. मंजिरी भालेराव
2000 पेक्षा जास्त वर्षे वापरात असलेला नाणेघाट हा व्यापारी मार्ग शिलालेख, प्राचीन अभिलेखीय पुरावे, शैलगृहांची रचना यातून समृद्ध विश्वाचा दाखला देतात....
नवलच! – आरसा सरोवर!
>> अरूण
खरं तर ही सगळी प्रतिबिंब सरोवरे म्हणायला हवीत. निसर्ग वेळोवेळी जे काही ‘चमत्कार’ घडवतो, त्यातला इंद्रधनुष्याचा अल्पकालीन रंगीत कमानीचा अस्मानी खेळ आपल्याला पावसाळय़ात...
शिक्षणभान – कृतज्ञता आणि दातृत्व
>> मेधा पालकर
एक निवृत्त शिक्षिका आपल्या आयुष्यभराच्या कमाईतील मोठा भाग आपली कारकीर्द घडलेल्या संस्थेला देण्याची घटना खरोखरच दुर्मिळ आहे. पुण्यातल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या माजी...
तंजावरचे स्थलमहात्म्य – मराठय़ांपूर्वीचे तंजावर
>> प्रा. समीर जाधव
‘मराठय़ांची (भोसले घराण्याची) सत्ता’ असलेले तामीळनाडूतील तंजावर हे महाराष्ट्रासाठी कायम कुतूहल जागे ठेवणारे गाव. दक्षिण हिंदुस्थानात कला-संस्कृतीचे केंद्र म्हणून ओळखले जाणाऱया...






















































































