सामना ऑनलाईन
1077 लेख
0 प्रतिक्रिया
Video – पालकमंत्री अजून पूरग्रस्त पाहणी करायला गेलेले नाहीत – विजय वडेट्टीवार
विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यात पुरामुळे पिकांचे, जनावरांचे लोकांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे, पण पालकमंत्री अजून पूरग्रस्त जिल्ह्यात पाहणी करायला गेलेले नाहीत असे विधान...
नवरात्रीच्या उपवासासाठी हे उपवासाचे पदार्थ नक्की करुन बघा, वाचा सविस्तर
नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे देवीची पुजा करण्याचा काळ आहे. या काळात, देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. हे नऊ दिवस केवळ पूजेसाठी नसून आत्मशुद्धीसाठी...
Photo – लातूरमध्ये मुसळधार पावसाने शेतकरी हवालदिल, हातातोंडाशी आलेली पिकं झाली आडवी
लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असून 24 तासात जिल्ह्यातील मातोळा, बेलकुंड आणि कासारशिरसी या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. लातूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...
Nanded News – श्री क्षेत्र माहूर येथे नवरात्र महोत्सवाला प्रारंभ
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपिठा पैकी एक पुर्ण व मुळपिठ असलेल्या माहूर येथील श्री रेणुका माता गडावर आज दि. २२ सप्टेंबर रोजी परंपरेनुसार नवरात्रोत्सवास प्रारंभ...
Photo – तुळजाभवानी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. या निमित्त तुळजाभवानी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिर सजावटीसाठी...
Photo – शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच नवरात्रोत्सवात श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमतेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. मंदिरात शेवंती,...
Photo – वाजत गाजत देवींचे आगमन
सर्व फोटो - रुपेश जाधव
शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होत असून उद्या घराघरांत व मंडपांत घटस्थापना केली जाणार आहे. मंगल कलश, दुर्गामाता व्रत आणि देवीच्या आगमनाने...
Video – आमच्या नादाला लागू नका, अन्यथा कोळी समाज तुम्हाला महाराष्ट्रात रस्त्यावर फिरू देणार...
धर्मवीर आनंद दिघे आणि अनंत तरे यांच्या नात्यावर नरेश म्हस्के यांनी गरळ ओकल्यानंतर तरे कुटुंबीयांनी आज पत्रकार परिषद घेऊन म्हस्के यांचा जोरदार समाचार घेतला.
https://youtu.be/jW3EnDRzpEM?si=jQ8Zn34KcEnvJWRg
Video – परमेश्वराचे माझ्यावर एक उपकार, आम्हाला आरक्षण नाही – नितीन गडकरी
महाराष्ट्रात मराठा शक्तिशाली आहेत. तसेच उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मणांना महत्त्व आहे. तेथे दुबे, त्रिपाठी, मिश्रा हे सर्वच क्षेत्रांत शक्तिशाली आहेत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री...
Video – आरोपाचा पुरावा काय? छगन भुजबळ यांच्या आरोपांना सुप्रिया सुळेंचे सडेतोड उत्तर
मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या आरोपांना खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
https://youtu.be/s63GdFAMNEU?si=zdiHhP9TVxDPLu91
Video – कलेक्टरची मुले गिरवताहेत ZP च्या शाळेत धडे, नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी समाजापुढे ठेवला...
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. त्यांनी आपल्या जुळ्या मुलांचा प्रवेश शहरातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, टोकरतलाव...
साय-फाय – अंतराळ युद्धाची चाहूल
>> aप्रसाद ताम्हनकर
जगाच्या काही कोपऱ्यात सुरू असलेली युद्धे आणि अशांतता यामुळे जगभरातील सुरक्षा तज्ञ चिंतेत आहेत. या युद्धांमध्ये वापरल्या जात असलेल्या आधुनिक आणि...
न्यू हॉलीवूड – पडद्यामागची क्रांती
>> अक्षय शेलार
प्रेक्षक, दिग्दर्शक आणि स्टुडिओ या तिघांचं नातं नव्यानं घडवून आणणारा काळ म्हणजे `हॉलीवूड रेनॅसान्स'चा काळ. या न्यू हॉलीवूड ठरलेल्या काळातील निवडक चित्रपट...
कलाजगत – सौंदर्यदृष्टीची अभिनव चौकट
>> आशिष यावले
अंबानगरी फोटो-व्हिडीओग्राफर्स असोसिएशनच्या वतीने अमरावती येथील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाच्या कला दालनात राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन...
पाऊलखुणा – वाराणसीतील जंतरमंतर
>> आशुतोष बापट
वाराणसी ही केवळ एक नगरी नाही, तर ती भारतीय संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहे. येथे धर्म आणि तत्त्वज्ञान, कला आणि संगीत, साहित्य आणि...
Latur News – बॅंकेसमोरून भरदिवसा 30 लाखांची रोकड पळवली, कारची काच फोडून अज्ञात पैसे...
लातूर शहरातील औसा रोड भागातील आयसीआयसीआय बँकेसमोर कार थांबवून रक्कम काढण्यासाठी संबंधित व्यक्ती बॅंकेत गेली. यानंतर त्याच्या गाडीतील तब्बल 30 लाखांची रोकड अज्ञाताने पळवल्याची...
Video – आनंद मठाला स्वतःचे नाव दिले तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे गेले? राजन विचारे...
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे हे ठाणेकरांचे दैवत आहे. पण धर्मवीरांच्या नावाखाली गद्दार लोक राजकारण करीत असून हिंदुत्वाच्या बाता मारत आहेत....
Video – महाराष्ट्रावर 90 दिवसांत 24 हजार कोटींचं कर्ज
देवाभाऊ, दादा, मिंधेंनी राज्याचं दिवाळं काढलंय. लाडक्या बहिणींपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडल्यामुळे सरकारला सतत कर्ज काढावं लागतंय.
https://youtu.be/4_IGfLtqTXc?si=KXWtmLwkt4SgfAnW
Video – यशस्वी उद्योजक बनण्यासाठी चार गोष्टी अंगीकारा!
प्रत्येक लहानमोठ्या गोष्टींमध्ये संधी असते. ती संधी शोधून त्याचे सोने करावे लागते. यशस्वी उद्योजक बनण्यासाठी प्रसिद्ध मराठी उद्योजक आर.जी. शेंडे यांनी तरुणांना कानमंत्र दिला...
Ratnagiri News – वाटद पंचक्रोशीत वातावरण तापले, एमआयडीसी विरोधातील बॅनर फाडला
रत्नागिरीत गणेशोत्सवाच्या काळात वाटद एमआयडीसी विरोधात ग्रामस्थांनी वाटद कोलतेवाडी येथे लावलेल्या बॅनर अज्ञात व्यक्तीने 19 सप्टेंबरला मध्यरात्री फाडून टाकला आहे. वाटद एमआयडीसीला विरोध दर्शविणारा...
Video – पंतप्रधान मोदींचे हे राजकारण सहन करणार नाही – उद्धव ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही माझे दुश्मन नाहीत असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच मोदी शिवसेना संपवायवा निघालेत,...
Video – नवनाथ बन हे अपरिपक्व आहेत – प्रियांका जोशी
नवनाथ बन यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी संजय राऊत यांची माफी मागण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करावे असे आव्हान युवासेना कार्यकारणी सदस्य प्रियांका जोशी यांनी...
Video – सव्वाशे वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा, वाहतूक बंद
ब्रिटीशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडून त्याजागी नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर हा उड्डाणपूल बांधला जाणार आहे. एमएमआरडीए हे काम करणार आहे. या...
महापालिका शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढतेय; शिक्षण विभागाचा दावा
महापालिकेच्या शाळांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. १३४ शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३मध्ये ४८ हजार १५३, २०२३-२४मध्ये...
वरिष्ठाची कनिष्ठ डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी; वायसीएम रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात 'फिजिशियन' या पदावर कार्यरत असलेल्या डॉ. विनायक पुरुषोत्तम पाटील यांनी कनिष्ठ निवासी डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी दिली. रुग्णालयाच्या...
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा पडदा पुढील वर्षी उघडणार; बांधकाम ठेकेदार आणि महापालिकेच्या बैठकीत नाट्यकर्मांना...
संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले आणि त्यांच्याच नावाने असलेल्या नाट्यगृहाचे पुनर्बंधकाम एका वर्षात केशवराव भोसले यांच्या जयंतीदिवशी खुले होणार होते....
पडळकरांविरोधात सांगलीत तीव्र संताप; ‘जोडे मारो’ आंदोलन, निषेध मोर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते-आमदार जयंत पाटील यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लाघ्य वक्तव्य करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात सांगली जिल्ह्यासह राज्यभरात संतापाची...
भाषेच्या तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थी रेशन धान्यापासून वंचित; अकोले तालुक्यात पुरवठा विभागाबद्दल संताप व्यक्त
तालुक्यातील लाभार्थ्यांना रेशन कार्डवरील धान्य मिळवण्यासाठी मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. रेशन धान्यदुकानातील सावळागोंधळा वारंवार पुढे येतच आहे. त्यातच आता मराठी नाव टाइप...
छत्रपती ताराराणींच्या शौर्यगाथेने सातारकर मंत्रमुग्ध; ‘रणरागिणी ताराराणी’ महानाट्याचे सादरीकरण
सांस्कृतिक कार्य विभाग व सातारा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या विशेष सहकार्याने आयोजित राज्य महोत्सवानिमित्त येथील शाहू कला मंदिरात 'रणरागिणी ताराराणी' या ऐतिहासिक महानाट्याचे भव्य सादरीकरण...

















































































