सामना ऑनलाईन
844 लेख
0 प्रतिक्रिया
Purandar Airport Protest : अंबादास दानवे यांनी घेतली आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांची भेट
पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळाविरोधात आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी शनिवारी बळाचा वापर केला. या हल्ल्याने घाबरलेल्या एका ज्येष्ठ महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या...
पहलगाम हल्ल्यानंतर वाणी कपूरने इन्स्टाग्रामवरून ‘अबीर गुलाल’शी संबंधित सर्व पोस्ट केल्या डिलीट
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदूस्थान -पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, वाणी कपूरने फवाद खानसोबतच्या 'अबीर गुलाल' चित्रपटाशी संबंधित सर्व पोस्ट इंस्टाग्रामवरून काढून टाकल्या आहेत. हिंदुस्थानात या चित्रपटावर बंदी...
Hingoli Accident – भरधाव डंपर भरबाजारात घुसला, नागरिकांना चिरडत रिक्षाला धडक; दोघांचा जागीच मृत्यू
हिंगोलीतील वसमत शहरात शनिवारी भीषण अपघाताची घटना घडली. माती वाहून नेणारा डंपर भरबाजारात घुसला आणि नागरिकांना चिरडत रिक्षाला धडकला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू...
26/11 Mumbai terror Attack – NIA ने तहव्वुर राणाचा आवाज आणि हस्तलेखनाचे घेतले नमुने
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील कथित सूत्रधार तहव्वुर राणाचा आवाज आणि हस्तलेखनाचे नमुने शनिवारी एनआयएने गोळा केले. राणाला कडक सुरक्षा व्यवस्थेत न्यायिक दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले....
Pahalgam Terror Attack – पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं चीन कनेक्शन! बंदी असलेल्या चिनी सॅटेलाइट फोनचा...
कश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (NIA)ने हाती घेतला आहे. हल्ल्यादरम्यान हुआवेई सॅटेलाइट फोन पहलगाम परिसरात वापरल्याचे सुरक्षा...
केवळ नोटा सापडल्या म्हणून कर्मचाऱ्याला दोषी धरू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
केवळ लाचेची रक्कम, नोटा सापडल्या म्हणून सरकारी कर्मचाऱ्याला दोषी धरता येणार नाही. कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत दोषत्व सिद्ध होत नाही,...
फुलेरामध्ये निवडणूक, ‘पंचायत’च्या चौथ्या सीजनचा Teaser प्रदर्शित
अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. 'पंचायत सीझन 4' चा टीझर प्रदर्शित झाला आहे. कॉमेडी ड्रामा सुपरहिट वेब सिरीज 'पंचायत सीझन 4' ची पहिली झलक...
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी श्रीलंकेत? चेन्नईतून गेलेल्या विमानाची कसून तपासणी
पहलगामचा हल्ला घडवणारे दहशतवादी गेले कुठे? याचा शोध अद्याप लागलेला नाही. याचदरम्यान शनिवारी कोलंबो विमानतळावर गुप्तचर यंत्रणेच्या अलर्टने खळबळ उडाली. पहलगामचा हल्ला घडवणारे संशयित दहशतवादी श्रीलंकन एअरलाईन्सच्या विमानात असल्याची...
पदोन्नती हा कर्मचाऱ्याचा हक्क नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा
सेवेतील पदोन्नतीबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी पदोन्नती हा हक्क नाही. परंतु, अपात्र ठरवले जाईपर्यंत पदोन्नतीसाठी त्याच्या नावाचा विचार करण्याचा हक्क...
पहलगाम हल्ल्याची तुलना केली, ‘त्या’ वक्तव्यामुळे सोनू निगमवर FIR दाखल
बॉलीवूड गायक सोनू निगम अडचणीत सापडला आहे. बेंगळुरूमध्ये नुकत्याच झालेल्या म्युझिक कॉन्सर्टचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये सोनू निगमने पहलगाम हल्ल्याबद्दल वादग्रस्त वक्तव्याने त्याच्यावर...
सौंदर्याला कुणाची नजर लागली! 19 वर्षांच्या तरुण मॉडेलने जीवन संपवलं
गुजरातमधील डायमंड सिटी असलेल्या सूरतमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 19 वर्षीय मॉडेलचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सापडला. मॉडेल बनण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या...
IMD Alert – येत्या 5 दिवसांत महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार! हवामान खात्याचा इशारा
राज्यात सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहेत. येत्या पाच दिवसांत अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार...
Photo – सोन्यात सजले …
सोनेरी साडीत गायिका श्रेया घोषालचा मराठमोळा अंदाज. श्रेया घोषालने सोनेरी साडीमधील फोटो शूट केले आहे. या फोटोंवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
...
कोरड पडली घशाला.. लाज नाही प्रशासनाला; पाण्यासाठी उल्हासनगरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा
ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत असतानाच महापालिका प्रशासनाने पाणीपट्टीमध्ये तब्बल 200 टक्क्याने वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणीच पळाले असून या भरमसाट...
400 गावे पुराशी लढणार आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज; फर्स्ट एड बॉक्स, लाइफ जॅकेट, फोल्डिंग...
पावसाळ्यात पूरपरिस्थिती ओढवल्यास या संकटाचा मुकाबला करण्यासाठी 400 गावे सज्ज झाली आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणादेखील अलर्ट मोडवर असून गावागावांमध्ये जनजागृतीबरोबरच विविध साहित्यांचे वाटप करण्यात...
Photo – शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, बुलढाण्यात ट्रॅक्टर मोर्चा
शेतकर्यांच्या कर्जमाफीसह अन्य न्याय्य मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुलढाण्यात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात...
हर घर मे नल; नल मे नही जल ; 185 कनेक्शन, पण 20 तोट्यांनाच...
हर घर नल से जल.. अशा जाहिराती करून सरकार स्वतःची पाठ थोपटत आहे. मात्र ही कामे अनेक ठिकाणी कागदावरच राहिली असून ग्रामीण भागात या...
रुग्णवाहिकेला पाच तास उशीर, डहाणूत मातेचा तडफडून मृत्यू, उपचाराअभावी बाळही दगावले; ग्रामीण भागात आरोग्य...
वेळेत उपचार न मिळाल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्यानंतर काही तासांतच मातेचाही तडफडून जीव गेल्याची धक्कादायक घटना डहाणूत घडली आहे. प्रसूतीनंतर प्रकृती गंभीर झाल्याने कैनाड...
Summer Tips- उन्हाळ्यात बडीशेप खाणे का फायदेशीर आहे? वाचा सविस्तर
भारतीय स्वयंपाकघरात तुम्हाला अनेक प्रकारचे मसाले पाहायला मिळतील. त्यापैकी एक म्हणजे बडीशेप. बडीशेपच्या बाबतीत हे अगदी खरे आहे की ती दिसायला लहान असली तरी...
Photo – मराठमोळी थोडीशी साधी भोळी…पुजा हेगडेचा मराठमोळा लूक
पुजा हेगडे नेहमीच तीच्या अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांची पसंत बनली आहे. साउथ चित्रपटासोबतच बॉलिवुड मध्येही पुजाची चर्चा आहे. नुकत्याच सोशल मिडियावर तीने तीच्या आजीच्या...
Weight Loss- झटकन वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये हे पदार्थ समाविष्ट करा
उन्हाळा म्हटल्यावर घाम चिकचिक होत असल्याने, कधी एकदा उन्हाळा संपतो असं होतं. उन्हाळ्यात आपण शक्य तितके सीझनल खाण्यावर भर दिला पाहिजे. कोणताही ऋतू असो,...
रस प्यायला ये म्हणलं माय… चेंगळ्या अन् मोगराला नेटीझन्सनी घेतलं डोक्यावर
>> नवनाथ शिंदे
सोशल मीडियावर कोण कधी ट्रेंडिंगमध्ये येईल हे सांगता येत नाही. अशाच दोनजणांनी संपूर्ण मार्केट 'जाम' केले आहे. आपल्या 'गावरान' भाषेत त्यांनी...
Summer Tips- उन्हाळ्यात व्यायामादरम्यान होणारे डिहायड्रेशन टाळण्यासाठी, ही पेयं न विसरता प्या!
व्यायाम करणे हे निरोगी आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे असते. म्हणून सीझन कुठलाही असो आपण व्यायाम करणे हे गरजेचे आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तीनही सीझनमध्ये...
Summer Tips- उन्हाळ्यात त्वचेचं टॅनिंग दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करुन बघा
उन्हाळ्यात केवळ चेहराच नाही तर हात आणि पायांची त्वचाही निस्तेज होऊ लागतात. यापासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता. कोपर आणि...
अधिकाऱ्यांच्या दालनात होणार अर्ध्या कोटीचा लखलखाट; अहिल्यानगर महापालिकेकडून 51 लाखांच्या खर्चाला मंजुरी
अहिल्यानगर महापालिकेची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे वारंवार समोर येत आहे. मागच्या महिन्यामध्ये पगार न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला होता. वीज बिल थकल्यामुळे अनेक रस्त्यांवर...
उन्हाच्या तीव्रतेमुळे नायगाव मयूर अभयारण्यातील वन्यजीवांचे हाल
उन्हाची वाढती तीव्रता वन्यजीवांवर अनेक प्रकारे परिणाम करते. उन्हाळ्यात वन्यजीव पाण्याची उपलब्धता कमी झाल्यामुळे जास्त दूर भटकत असून काही ठिकाणी भीषण वणवे लागण्याची शक्यता...
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या स्मृतिस्तंभाजवळील पार्टीच्या चौकशीचे आदेश
विसावा उद्यानात मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या स्मृतिस्तंभाजवळ पार्टी केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश व संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. महेशकुमार...
शिवशाही बससेवा बंद करण्याचा सरकारचा घाट; सामान्यांचा एसटीचा गारेगार प्रवास थांबणार!
तत्कालीन युती सरकारमधील परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सर्वसामान्यांना वातानुकुलीत बसेसचा प्रवास करता यावा, यासाठी खास सुरू केलेली शिवशाही बससेवा बंद करण्याचा घाट महामंडळाने घातला...
नदी सुधार प्रकल्पाच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन
शहरातील नद्यांवर नदी सुधार प्रकल्प राबवला जात आहे. रविवारी पुन्हा नदी सुधार प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या वेळी काढलेल्या पदयात्रेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग...