सामना ऑनलाईन
1229 लेख
0 प्रतिक्रिया
Retirement! चेन्नई सुपर किंग्सचा बडा खेळाडू आज निवृत्ती घेणार? धोनी आणि अश्विनचे नाव ट्रेंड
चेन्नईच्या एम. चिदंबरम मैदानावर चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना सुरू आहे. हा सामना सुरू असताना सोशल मीडियावर रिटायरमेंट हॅशटॅग ट्रेंड आहे....
पश्चिम रेल्वेच्या नाकाबंदीविरोधात हजारो सफाळेवासी रस्त्यावर; मार्ग खुला न केल्यास रेलरोको करण्याचा इशारा
पश्चिम रेल्वेचे चौपदरीकरण व समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग (डी.एफ.सी.सी) कार्यान्वित होत असल्याने सफाळे येथील रेल्वे फाटक 31 मार्च रोजी अचानक बंद करण्यात आले. कोणतीही...
आंबा डागाळला; मोगरा काळवंडला; शहापूर, मोखाडा तालुक्याला अवकाळी गारपिटीचा तडाखा
शहापूर तसेच मोखाडा तालुक्यासह विविध भागांना आज अवकाळी गारपिटीचा जोरदार तडाखा बसला. या अस्मानी संकटामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. त्याशिवाय ग्रामीण भागातील जनजीवनच ठप्प...
जपून टाक पाऊल जरा… कल्याण-डोंबिवली रेल्वे ट्रॅकवर तीन महिन्यांत 82 बळी; 83 जायबंदी
गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमधून पडून डोंबिवलीतील रुपेश गुजर या तरुणाचा गुरुवारी हकनाक बळी गेला. या दुर्घटनेनंतर डोंबिवली ठाणे मार्गावरील धोकादायक प्रवास पुन्हा एकदा ऐरणीवर...
रुग्णाला जमेल तेवढे पैसे भरून अॅडमिट होण्याचा सल्ला दिला होता; दीनानाथ रुग्णालयाचे स्पष्टीकरण
रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि अॅडव्हान्स मागितल्याच्या रागातून दिशाभूल करणारे आरोप करण्यात येत आहेत. वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून अॅडमिट होण्याचा सल्ला रुग्णाला...
ठाण्यात कचरा पेटला; बस डेपोत दगडफेक, मानपाड्यात कचरा हस्तांतरण केंद्राला विरोध
मानपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज टीएमटी बस डेपोच्या आवारात कचरा हस्तांतरण करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. या प्रकल्पाला मानपाडावासीयांनी आज कडाडून विरोध करत चक्क...
Nuts Benefits- आपल्या आहारासाठी बदाम आणि शेंगदाणे वरदानापेक्षा कमी नाही! वाचा सविस्तर
बदाम आणि शेंगदाणे हे शरीरासाठी अगदी फायदेशीर मानले जातात. बदामांमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे मेंदूचे आरोग्य सुधारण्यास आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यास मदत...
Weight Loss- वजन कमी करण्यासाठी या दोन्ही बियांचा दैनंदिन जीवनात समावेश आहे गरजेचा; वाचा...
अलीकडे आपल्याकडे सुपरफूड्सचा ट्रेंड हा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. या वाढलेल्या ट्रेंडमध्ये चिया सीड्स आणि सब्जा दोन्ही बिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. विशेषतः...
मित्राला भेटायला आलेल्या जर्मन महिलेवर कॅबचालकाने केला बलात्कार, हैदराबादमध्ये घडली धक्कादायक घटना
हैदराबादमध्ये एका 25 वर्षीय जर्मन महिलेवर कॅबचालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरात फिरायला घेऊन जातो असं सांगत पीडितेवर अत्याचार करण्यात आला....
महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्याने फुलवली आमराई, एक आंबा दहा हजाराला!
>> विजय जोशी
आंबा, फळांचा राजा। कोकणातील हापूस आंबा हा जगभरात प्रसिद्धः त्यापाठोपाठ आता केशरनेही चांगला जम बसवला आहे. साधारण हजार रुपयांना डझनभर हापूस मिळतो......
Lemon Water -लिंबू पाणी पिताना तुम्ही ‘या’ चुका करत असाल तर, आजच थांबवा!
उन्हाळा आणि लिंबू यांचे एक अनोखे नातं आहे. उन्हाळ्यात घरी कुणीही पाहुणे आल्यावर, लिंबाचा सरबत देण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. त्यामुळेच उन्हाळ्यात लिंबू...
मऊ आणि लुसलुशीत चपात्या बनवण्यासाठी कणीक मळताना या गोष्टींचा अवश्य वापर करा
चपाती ही प्रत्येक घरातील महत्त्वाचा अन्नपदार्थ आहे. अनेक घरांमध्ये दिवसाची सुरुवात ही चपाती खाण्यापासून होते. चहासोबत चपाती आजही अनेकांच्या घरात होते. त्यामुळे चपातीला आपल्या...
काका ओ काका.. काका आहे का गं? वाड्यातील गारगावात कावळ्याची ‘पोपटपंची’
काका ओ काका... काका.. काका.. काका आहे का गं?... बाबा ओ बाबा.. अशी हाक तुम्हाला ऐकू आली तर चक्रावून जाऊ नका.. ही हाक मारतोय...
Makeup Tips- मेकअप काढताना ‘या’ गोष्टींची काळजी न विसरता घ्या!
मेकअप करणं हा मुलींच्या जिव्हाळ्याचा विषय. परंतु मेकअप नुसता करुन चालत नाही तर, मेकअप काढणं ही सुद्धा एक कला आहे. अनेकदा मुली मेकअप करतात,...
जेएसडब्ल्यूच्या हायटेन्शन लाईनविरोधात शेतकऱ्यांची वज्रमूठ; कंपनी व्यवस्थापन, अधिकाऱ्यांची लवकरच संयुक्त बैठक
नागोठणे विभागातील शेतकरी, जेएसडब्ल्यू व्यवस्थापन, पारेषण व प्रशासकीय अधिकाऱ्यांची लवकरच संयुक्त बैठक होणार आहे. खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत हायटेन्शन लाईनविरोधात चर्चा घडवून आणण्याचे...
परीक्षेला बसू न दिल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या; 800 रुपये फी न भरल्याचे कारण
एका नववीत शिकणाऱया 16 वर्षांच्या मुलीला परीक्षेला बसू देण्यात न आल्याने तिने निराश होऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ येथे...
गुढीपाडव्याला कोकणच्या राजाचा एपीएमसीत ‘झिम्मा’
हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडवा. साडेतीन मुहूतपैकी एक असलेल्या या मुहूर्तावर कोकणचा राजा एपीएमसी मार्केटमध्ये अक्षरशः झिम्मा खेळला. देवगड आणि रत्नागिरी हापूसच्या 40 हजार 364...
म्यानमारमध्ये पुन्हा भूकंप; अनेकजण अजूनही बेपत्ता कुजलेल्या मृतदेहांमुळे दुर्गंधी; नातेवाईकांची शोधाशोध सुरूच
म्यानमार आज पुन्हा एकदा 5.1 रिश्टर स्केलच्या भूपंपाच्या धक्क्यांनी हादरले. गेल्या तीन दिवसांत पाचहून अधिक भूपंपाचे धक्के बसले असून थायलंडमधील स्थितीही भयंकर आहे. म्यानमारमध्ये...
ईदच्या आधी मशिदीत स्फोट; बीड पुन्हा हादरला, दोन तरुण ताब्यात
बीड जिल्हा आज पहाटे पुन्हा हादरला. गेवराईतील अर्धमसला येथील मशिदीत जिलेटिन कांड्यांचा स्फोट झाला. गुढीपाडवा आणि ईद हे दोन महत्त्वाचे सण असतानाच हा स्फोट...
मोदी म्हणतात… गुलामगिरीच्या बेड्या आम्ही तोडल्या, 11 वर्षांत प्रथमच पंतप्रधान संघ मुख्यालयात
पंतप्रधानांनी आरएसएसचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांच्या स्मारक स्मृती मंदिरात जाऊन त्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली.
हिंदुस्थान आता गुलामगिरीची...
Photo- आज कि रात मजा हुस्न का… तमन्नाच्या मादक अदा
टीव्ही अभिनेत्री तमन्ना भाटीया नेहमीच तीच्या अभिनयाने चर्चेत असते, तमन्नाने नुकत्याच सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या फोटोंच चाहत्यांकडून कौतुक होत आहे. त्यामध्ये तमन्नाने ब्लॅक जम्पसुट...
Summer Diet Tips- रणरणत्या उन्हातही रहा टवटवीत! आहारात करा या गोष्टींचा समावेश
उन्हाळ्याच्या दिवसात अती उष्णतेमुळे शरीरात थकवा जाणवतो. अनेकदा आपण बाहेर असताना तेलकट पदार्थ खातो मात्र ते खाल्याने आपल्याला पचनाचा त्रास होतो. तसेच शरीरातील उर्जा...
विठ्ठलभक्तांना खोल्या नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित
श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंढरपूर शहरात श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवासाची उभारणी करण्यात आली आहे. या भक्तनिवासातील खोल्या...
समुद्र कासवांचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी देवगडमध्ये पहिल्यांदाच “कासव महोत्सव”
निसर्गचक्रामध्ये प्रत्येक प्राण्याला विशिष्ट कार्य दिलेले असते. या प्राण्यांनी आपली नैसर्गिक भूमिका योग्य प्रकारे पार पाडली तर निसर्गही त्यांना भरभरून काहीतरी परत देतो. याच...
Photo – मस्टर्ड गोल्ड कलर साडीत अंकिताच्या दिलखेच अदा
एका रियालिटी शो दरम्यान अंकिताने केलेल्या फोटोशुटचे फोटो तीने तीच्या सोशल हॅंडलवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अंकिताचं रुप बहरुन आलेलं दिसत आहे. या...























































































