सामना ऑनलाईन
1077 लेख
0 प्रतिक्रिया
धारावी विधानसभेतील युवासेना पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी धारावी विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती...
Photo – लाडक्या बहिणींची फसवणूक; शिवसेना महिला आघाडीचा मुंबईत मोर्चा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे येथे लाडक्या बहीणींची सरकारकडून होत असलेली फसवणूक, महिला अत्याचारात झालेली वाढ व महिला सुरक्षा, महिलांसाठी...
Ratnagiri – हल्ला… सायरन वाजताच जखमींच्या मदतीसाठी रुग्णवाहिका धावल्या, रत्नागिरीत मॉकड्रील
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज पाच ठिकाणी ऑपरेशन अभ्यास ही रंगीत तालीम ( मॉक ड्रील ) करण्यात आली. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रंगीत तालीम पार पाडण्यात आली....
Operation Sindoor – छत्तीसगड-तेलंगण सीमेजवळ सुरक्षा दलांची मोठी कारवाई, चकमकीत 26 नक्षलवादी ठार
हिंदुस्थानने एकीकडे दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान धडा शिकवला आहे. तर, दुसरीकडे सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात येत आहे. छत्तीसगड-तेलंगण सीमेजवळ बिजापूरमध्ये सुरू...
एवोकाडोपेक्षा या गोष्टींमधून मिळतील अधिक पोषक तत्वे
आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण झाले आहे आणि त्यामुळे आपल्या आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होतो आणि अनेक आजार आपल्याला घेरु शकतात....
अंघोळ नेमकी कधी करायला हवी सकाळी की संध्याकाळी? वाचा सविस्तर
अंघोळ हा प्रत्येकाच्या दैनंदिन दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे आपल्या शरीरातील घाण काढून टाकली जात नाही तर, अंघोळीचे अनेक फायदे आहेत. उन्हाळ्यात लोक...
Summer diet – उन्हाळ्यात मुले आजारी पडणार नाहीत! तुमच्या आहारात फक्त या 5 गोष्टींचा...
उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. उन्हाळ्यात खासकरून लहान मुले आजारी पडण्याचा धोका अधिक वाढतो. तीव्र सूर्यप्रकाश, आर्द्रता आणि बदलत्या हवामानामुळे आरोग्य बिघडते....
Pune News – इन्स्टाग्रामवर बहिणीचा फोटो पाठवल्याने संतापला, जाब विचारण्यास गेलेल्या भावाचाच आरोपीने काटा...
इस्टाग्रामवरती केलेल्या मेसेजचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका तरुणाची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील भवानीनगरमध्ये घडली. आकाश मुशा चौगुले असे हत्या झालेल्या तरुणाचे...
Purandar Airport Protest : अंबादास दानवे यांनी घेतली आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांची भेट
पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळाविरोधात आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी शनिवारी बळाचा वापर केला. या हल्ल्याने घाबरलेल्या एका ज्येष्ठ महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या...
पहलगाम हल्ल्यानंतर वाणी कपूरने इन्स्टाग्रामवरून ‘अबीर गुलाल’शी संबंधित सर्व पोस्ट केल्या डिलीट
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदूस्थान -पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, वाणी कपूरने फवाद खानसोबतच्या 'अबीर गुलाल' चित्रपटाशी संबंधित सर्व पोस्ट इंस्टाग्रामवरून काढून टाकल्या आहेत. हिंदुस्थानात या चित्रपटावर बंदी...
Hingoli Accident – भरधाव डंपर भरबाजारात घुसला, नागरिकांना चिरडत रिक्षाला धडक; दोघांचा जागीच मृत्यू
हिंगोलीतील वसमत शहरात शनिवारी भीषण अपघाताची घटना घडली. माती वाहून नेणारा डंपर भरबाजारात घुसला आणि नागरिकांना चिरडत रिक्षाला धडकला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू...
26/11 Mumbai terror Attack – NIA ने तहव्वुर राणाचा आवाज आणि हस्तलेखनाचे घेतले नमुने
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील कथित सूत्रधार तहव्वुर राणाचा आवाज आणि हस्तलेखनाचे नमुने शनिवारी एनआयएने गोळा केले. राणाला कडक सुरक्षा व्यवस्थेत न्यायिक दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले....
Pahalgam Terror Attack – पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं चीन कनेक्शन! बंदी असलेल्या चिनी सॅटेलाइट फोनचा...
कश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (NIA)ने हाती घेतला आहे. हल्ल्यादरम्यान हुआवेई सॅटेलाइट फोन पहलगाम परिसरात वापरल्याचे सुरक्षा...
केवळ नोटा सापडल्या म्हणून कर्मचाऱ्याला दोषी धरू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
केवळ लाचेची रक्कम, नोटा सापडल्या म्हणून सरकारी कर्मचाऱ्याला दोषी धरता येणार नाही. कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत दोषत्व सिद्ध होत नाही,...
फुलेरामध्ये निवडणूक, ‘पंचायत’च्या चौथ्या सीजनचा Teaser प्रदर्शित
अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. 'पंचायत सीझन 4' चा टीझर प्रदर्शित झाला आहे. कॉमेडी ड्रामा सुपरहिट वेब सिरीज 'पंचायत सीझन 4' ची पहिली झलक...
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी श्रीलंकेत? चेन्नईतून गेलेल्या विमानाची कसून तपासणी
पहलगामचा हल्ला घडवणारे दहशतवादी गेले कुठे? याचा शोध अद्याप लागलेला नाही. याचदरम्यान शनिवारी कोलंबो विमानतळावर गुप्तचर यंत्रणेच्या अलर्टने खळबळ उडाली. पहलगामचा हल्ला घडवणारे संशयित दहशतवादी श्रीलंकन एअरलाईन्सच्या विमानात असल्याची...
पदोन्नती हा कर्मचाऱ्याचा हक्क नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा
सेवेतील पदोन्नतीबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी पदोन्नती हा हक्क नाही. परंतु, अपात्र ठरवले जाईपर्यंत पदोन्नतीसाठी त्याच्या नावाचा विचार करण्याचा हक्क...
पहलगाम हल्ल्याची तुलना केली, ‘त्या’ वक्तव्यामुळे सोनू निगमवर FIR दाखल
बॉलीवूड गायक सोनू निगम अडचणीत सापडला आहे. बेंगळुरूमध्ये नुकत्याच झालेल्या म्युझिक कॉन्सर्टचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये सोनू निगमने पहलगाम हल्ल्याबद्दल वादग्रस्त वक्तव्याने त्याच्यावर...
सौंदर्याला कुणाची नजर लागली! 19 वर्षांच्या तरुण मॉडेलने जीवन संपवलं
गुजरातमधील डायमंड सिटी असलेल्या सूरतमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 19 वर्षीय मॉडेलचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सापडला. मॉडेल बनण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या...
IMD Alert – येत्या 5 दिवसांत महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार! हवामान खात्याचा इशारा
राज्यात सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहेत. येत्या पाच दिवसांत अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार...
Photo – सोन्यात सजले …
सोनेरी साडीत गायिका श्रेया घोषालचा मराठमोळा अंदाज. श्रेया घोषालने सोनेरी साडीमधील फोटो शूट केले आहे. या फोटोंवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
...
कोरड पडली घशाला.. लाज नाही प्रशासनाला; पाण्यासाठी उल्हासनगरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा
ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत असतानाच महापालिका प्रशासनाने पाणीपट्टीमध्ये तब्बल 200 टक्क्याने वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणीच पळाले असून या भरमसाट...
400 गावे पुराशी लढणार आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज; फर्स्ट एड बॉक्स, लाइफ जॅकेट, फोल्डिंग...
पावसाळ्यात पूरपरिस्थिती ओढवल्यास या संकटाचा मुकाबला करण्यासाठी 400 गावे सज्ज झाली आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणादेखील अलर्ट मोडवर असून गावागावांमध्ये जनजागृतीबरोबरच विविध साहित्यांचे वाटप करण्यात...
Photo – शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, बुलढाण्यात ट्रॅक्टर मोर्चा
शेतकर्यांच्या कर्जमाफीसह अन्य न्याय्य मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुलढाण्यात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात...
हर घर मे नल; नल मे नही जल ; 185 कनेक्शन, पण 20 तोट्यांनाच...
हर घर नल से जल.. अशा जाहिराती करून सरकार स्वतःची पाठ थोपटत आहे. मात्र ही कामे अनेक ठिकाणी कागदावरच राहिली असून ग्रामीण भागात या...
रुग्णवाहिकेला पाच तास उशीर, डहाणूत मातेचा तडफडून मृत्यू, उपचाराअभावी बाळही दगावले; ग्रामीण भागात आरोग्य...
वेळेत उपचार न मिळाल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्यानंतर काही तासांतच मातेचाही तडफडून जीव गेल्याची धक्कादायक घटना डहाणूत घडली आहे. प्रसूतीनंतर प्रकृती गंभीर झाल्याने कैनाड...




















































































