सामना ऑनलाईन
1583 लेख
0 प्रतिक्रिया
प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असते, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सुप्रिया सुळे यांची सूचक प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारमध्ये काहीतरी नैतिकता असावी,...
संतोष देशमुख हत्येप्रकरणी SIT चौकशी अहवालानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय, भाजपच्या मंत्र्याचं मोठं विधान
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीसह एसआयटीकडूनही तपास करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणात खंडणीच्या आरोपावरून वाल्मीक कराड याला...
287 रुग्णांची विनामूल्य तपासणी
माता यशोदा संस्थेच्या वतीने स्व. यशोदा रामचंद्र हरचांदे यांच्या 20 व्या स्मृतिदिनी श्रीकृष्ण हरचांदे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचपोकळी येथे विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीर झाले. शिबिराचे...
चोर समजून लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू दक्षिण एक्सप्रेसमधील घटना, चौघांना अटक
मोबाईल चोर समजून धावत्या ट्रेनमध्ये चार प्रवाशांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत शशांक रामसिंग राज या तरुणाचा जागीच...
लालूंची ऑफर, नितीश कुमार यांनी हात जोडले; आरजेडीप्रमुख म्हणाले होते, दरवाजे सदैव उघडे
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या महाआघाडीत सामील होण्याच्या ऑफरबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर हात जोडले आणि स्पष्ट...
वर्धा जिल्हा संपर्कप्रमुखपदी रमेश जाधव
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वर्धा जिह्याकरिता संपर्कप्रमुखपदी माजी महापौर रमेश जाधव यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती...
ट्रम्प यांच्या हॉटेलबाहेर टेस्ला सायबर ट्रकचा स्फोट; एकाचा मृत्यू
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लास वेगास येथील हॉटेलबाहेर बुधवारी सायबर ट्रकचा स्फोट झाल्याची घटना घडली. फटाके वाहून नेत असताना टेस्ला सायबर ट्रकला...
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गोळीबाराच्या घटनांनी युरोप हादरले; मॉन्टेनिग्रोमधील बारमध्ये अंदाधुंद गोळीबार, बार मालक आणि...
अमेरिकेतील लुईझियाना येथील न्यू ऑर्लिन्स शहरात बोर्बेन रोडवर नववर्षाचा जल्लोष सुरू असताना दहशतवादी हल्ला झाला. गर्दीत ट्रक घुसवून 15 जणांना चिरडले. ही घटना ताजी...
सीमा सुरक्षा दल बांगलादेशींची घुसखोरी करतेय
बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दल बांगलादेशींना घुसखोरीसाठी मदत करत असून बंगालमध्ये जाणीवपूर्वक अशांतता पसरवण्याचे काम केले जात आहे. मोदी सरकारचा हाच अजेंडा आहे, असा...
कोस्टल रोडवर आता चार मजली भूमिगत पार्किंग; एल ऍण्ड टीकडून नवीन आराखडा
मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणारा कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने लवकरच सेवेत येणार असताना आता या ठिकाणी तब्बल चार मजली पार्पिंगची सुविधा करण्यात येणार असल्याचे पालिकेने...
नववर्षात मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रशासनात खांदेपालट; 12 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्ष उजाडताच प्रशासनात खांदेपालट सुरू केली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी त्यांनी 12 वरिष्ठ सनदी...
आर्थिक खड्डय़ातील उपक्रमाचा पाय खोलात; बेस्ट ‘जीएम’पदी नियुक्ती झालेल्या कांबळे यांची पदभार स्वीकारण्याआधीच बदली
सर्वसामान्य मुंबईकरांची जीवनवाहिनी असणारा ‘बेस्ट’ उपक्रम आर्थिक खड्डय़ात असताना महाव्यवस्थापकपदी नियुक्ती केलेले आयएएस हर्षदीप कांबळे यांची पदभार न स्वीकारताच बदली करण्यात आली आहे. त्यामुळे...
‘तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे’; मंत्रिपदाबाबत भुजबळांचा सूचक टोला
मंत्रिपदाने हुलकावणी दिल्याने नाराज असणारे माजी मंत्री छगन भुजबळ गुरुवारी पत्रकारांपुढे व्यक्त झाले. ‘कोणाचे मंत्रिपद काढून ते मला द्यावे’, अशी माझी इच्छा नसल्याचे स्पष्ट...
निकष डावलून अर्ज भरलेल्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार – अदिती तटकरे
विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता महायुती सरकारने लाडक्या बहिणींना मोठा धक्का देण्याची तयारी सुरू आहे. या सरकारी योजनेचे फायदे उकळण्यासाठी निकषांच्या बाहेर जाऊन अर्ज भरलेल्या...
मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणूनच काम करत राहणार; राजन साळवी यांनी फेटाळल्या पक्षांतराच्या अफवा
शिवसेना उपनेते राजन साळवी हे नाराज असून भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत अशा अफवा आज प्रसारमाध्यमांमध्ये पसरल्या होत्या. राजन साळवी यांनी त्या फेटाळून लावल्या...
हुश्श… मुंबईच्या हवेची गुणवत्ता झाली ‘समाधानकारक’!बोरिवली, वरळी, कुलाब्याचा एक्यूआय शंभरच्या खाली
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढलेले प्रचंड प्रदूषण पालिकेने केलेल्या नियमांच्या कठोर अंमलबजावणीमुळे कमी होत असल्याने हवेची गुणवत्ता सुधारण्यास सुरुवात झाली आहे. गेले काही दिवस...
26 जानेवारीला सर्व शाळांमध्ये राज्यघटनेच्या सरनाम्याचे वाचन करा; शालेय शिक्षण विभागाचे निर्देश
देशाची समृद्ध संस्कृती, इतिहास आणि भविष्य याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारीला राज्यातील सर्व शाळांमध्ये भारतीय...
एसटी महामंडळाचा खासगी बसेस कंत्राटात 2800 कोटींचा घोटाळा; स्थगिती देऊन चौकशी करा, शिवसेनेची मागणी
खासगी बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या नावाखाली एसटी महामंडळाकडून सरकारला लुटण्याचा प्रयत्न होत असून यासाठी केलेल्या कंत्राटामध्ये 2 हजार 800 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा...
पुण्यातील तीन माजी नगरसेवकांची शिवसेनेतून हकालपट्टी
शिवसेनेच्या ध्येयधोरणाच्या विरोधात भूमिका घेतल्याने पुणे महापालिकेतील माजी नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे, पल्लवी जावळे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी...
ड्रग्ज तस्करांना पोलिसांचा दणका; 1.65 कोटींचे ड्रग्ज केले जप्त
नववर्षाच्या सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या वरळी आणि घाटकोपर युनिटने कारवाई करून ड्रग्ज तस्करांना दणका दिला. पोलिसांनी कारवाई करून 1.65 कोटींचे ड्रग्ज जप्त...
ठाणे शहर, पुणे ग्रामीण अजिंक्य; कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद कबड्डी
पुणे ग्रामीण आणि ठाणे शहर या संघांनी 51 व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे कुमारी व कुमार गटाचे विजेतेपद पटकावले. कुमारीच्या...
कुसल परेराचा शतकी श्रीगणेशा
न्यूझीलंडने आधीच मालिका खिशात घातल्यामुळे औपचारिकता असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात कुसल परेराने नव्या वर्षातील शतकी खेळीचा श्रीगणेशा करत श्रीलंकेला 7 धावांनी थरारक विजय मिळवून...
तालमीत व्यायाम करताना कुमार पैलवानाचा मृत्यू; माण तालुक्यातील मल्ल जय कुंभार हरपला
पैलवान म्हटलं की तालीम आलीच. मात्र तालमीत व्यायाम करताना एका पैलवानाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हृदयाविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात...
एकच लक्ष्य नववर्ष विजयारंभ हिंदुस्थानी संघावर दडपणांचे डोंगर; बुमराच्या खांद्यावर मालिका वाचवण्याची जबाबदारी
संघहितासाठी कर्णधार रोहित शर्मा उद्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या सिडनी कसोटी संघाबाहेर असेल की सिडनी कसोटी त्याच्यासाठी निरोपाची कसोटी ठरेल, याबाबत हिंदुस्थानी संघव्यवस्थापनाने कोणतीही अधिकृत...
सिडनीत खेळायचे की नाही हा निर्णय रोहितचाच असेल! मदनलाल यांची भावना
रोहित शर्मा फलंदाजीत वारंवार अपयशी ठरत असल्यामुळे त्याला विश्रांती देण्याची शक्यता वर्तवण्यात येत असले तरी सिडनी खेळायचे की नाही हा निर्णय रोहितच्याच हातात आहे....
काळे कृषी कायदे मागच्या दाराने पुन्हा लागू करण्याचा केंद्र सरकारचा डाव; केजरीवाल यांचा भाजपवर...
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांसंदर्भात लिहिलेल्या पत्रावरून...
वाल्मीक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी तपासासाठी राज्य सरकारने एसआयटीचीही स्थापना केली आहे. या...
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरले, इंजिनीअरिंग जमत नसेल तर शेती कर म्हणणाऱ्या...
नवीन वर्षाच्या सुरुवातीला देवदर्शन, आध्यात्मिक, तीर्थस्थानी जाऊन वर्षाची चांगली सुरुवात केली जाते. मात्र, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा मुलगा...
शांतपणे जगू द्यायचे असेल तर आम्हाला लातूर जिल्ह्यात जाऊ द्या! बीड जिल्हय़ातील गुंडगिरीला कंटाळून...
>> उदय जोशी
मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले आणि मराठवाडय़ाची शिक्षण पंढरी म्हणून ओळखले जाणारे अंबाजोगाई बीडमधील भयंकर गुंडगिरी, टोळीयुद्ध,...