सामना ऑनलाईन
242 लेख
0 प्रतिक्रिया
पहिलीपासून हिंदी सक्ती नकोच! पाचवीपासून हिंदी शिकविण्याची शिफारस; नरेंद्र जाधव समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्यास बहुतांश लोकांचा पाठिंबा नाही. त्यामुळे पाचवीपासूनच हिंदी भाषा शिकवली जावी, अशी शिफारस डॉ. नरेंद्र जाधव समितीने आपल्या अहवालात...
लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्तावाची तयारी; विरोधी पक्ष आज नोटीस देणार, 102 खासदारांचा पाठिंबा
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरू झालेला राजकीय संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता विरोधी पक्षाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात...
शरद पवार रुग्णालयात, प्रकृती स्थिर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने सोमवारी त्यांना उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या छातीत कफ झाला आहे. त्यांच्या...
आजपासून बारावीची परीक्षा, शुभेच्छा!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा मंगळवार, 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी 10 हजार 664 शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतील...
क्रिप्टो करन्सीमध्ये मोठी उलथापालथ, गुंतवणूकदारांचे 18 लाख कोटी बुडाले
क्रिप्टो बाजारात उलथापालथ पाहायला मिळाली आहे. बिटकॉइन, इथेरियम आणि बाइनेन्स कॉइनसह प्रमुख क्रिप्टो करन्सीमध्ये थेट 10 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. अवघ्या 24 तासांमध्ये गुंतवणूकदारांचे...
जबाबदार देशांच्या यादीत हिंदुस्थान 16वे; सिंगापूर पहिल्या, स्वित्झर्लंड दुसऱ्या स्थानी
वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाऊंडेशनने ‘रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स, 2026’ची यादी जाहीर केली असून या यादीत हिंदुस्थानला ‘टॉप 10’मध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. हिंदुस्थान या यादीत...
अमेरिकन नागरिकांनी तत्काळ इराण सोडावे, दूतावासाकडून स्पष्ट सूचना; फोन चार्ज करण्याचेही आवाहन
इराणमध्ये राहणाऱया अमेरिकन नागरिकांनी तत्काळ इराण सोडावे, अशा स्पष्ट सूचना अमेरिकन दूतावासांनी आपल्या नागरिकांना दिल्या आहेत. शक्य तितक्या लवकर इराण सोडा. बाहेर पडण्याची योजना...
जपानमध्ये बर्फवृष्टीचा कहर, 35 जणांचा मृत्यू
जपानमध्ये 20 जानेवारीपासून सुरू झालेल्या बर्फवृष्टीमुळे आतापर्यंत 35 लोकांचा मृत्यू झाला असून 358 लोक जखमी झाले आहेत. जपानमधील निगाता, अकिता, यामागाता, होक्काइडो आणि आओमोरी...
पंतप्रधानांचे विदेश दौरे परराष्ट्र मंत्र्यांपेक्षा जास्त, मोदी आजपासून मलेशिया दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विदेश दौरा थांबायचे नाव घेत नाही. पंतप्रधान झाल्यापासून ते दर महिन्याला परदेश दौरा करत आहेत. पंतप्रधान मोदी हे उद्या, 7...
मोदी है तो मुमकिन है… जगभरातून 1.68 लाख हिंदुस्थानींना माघारी धाडले; अमेरिका, सौदी, यूएईतून...
मागील पाच वर्षांत (2021-25) एपूण 1,68,665 हिंदुस्थानी नागरिकांची विविध देशांमधून हकालपट्टी करून त्यांना मायदेशी पाठवण्यात आले. अमेरिकेसह अन्य देशांतून हिंदुस्थानींना मोठय़ा संख्येने हद्दपार करण्यात...
Amravati Corporation – भाजपच्या महापौरांना AIMIM च्या नगरसेविकेचा पाठिंबा, पक्षातून हकालपट्टी
अमरावती महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आज एक अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित राजकीय घडामोड पाहायला मिळाली. भाजपचे कट्टर विरोधी मानल्या जाणाऱ्या AIMIM च्या नगरसेविकेने थेट भाजप...
US Iran Conflict – युद्धाचा भडका उडणार! त्वरीत इराण सोडा, अमेरिकन दुतावासाची आपल्या नागरिकांना...
अमेरिका आणि इराणमधील तणाव युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. अशातच अमेरिकन दुतावासाने आपल्या नागरिकांना त्वरीत तेहरान सोडण्याची सूचना केली आहे. अमेरिकन दुतावासाकडून यासंदर्भात आपल्या...
Parliament Budget Session 2026 – राज्यसभेत पंतप्रधान मोदींचे ९७ मिनिटांचे लांबलचक भाषण; चीनची घुसखोरी...
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर विरोधी पक्षांच्या तीव्र विरोधामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत भाषण झाले नाही. पण पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत लांबलचक...
Parliament Budget Session 2026 – मोदींनी तुम्हाला तर ‘वेठबिगार’ बनवलं आहे, राज्यसभेत खरगे भाजपच्या...
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलू दिले जात नसल्याच्या मुद्द्यावरून राज्यसभेत जोरदार शाब्दिक फैरी झडल्या. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सत्ताधाऱ्यांच्या...
मुख्यमंत्र्यांसोबत काय झाली चर्चा? अजित पवारांच्या पक्षाचं पुढे काय होणार? सुनील तटकरे यांनी दिली...
अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजितदादांच्या अकाली जाण्याचा...
ZP Election Maharashtra – जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारीला मतदान...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. यामुळे जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. १२...
Ajit Pawar Plane Crash – अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता होणार...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यस्कार करण्यात येतील. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याने...
Ajit Pawar Plane Crash – DGCA कडून विमान अपघाताची चौकशी आणि ब्लॅक बॉक्स शोधण्याचे...
बारामतीमधील भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला. या विमान अपघाताची डीजीसीएकडून (Directorate General of Civil Aviation) चौकशी करण्यात येत आहे. या...
भगव्याशी गद्दारी झाली नसती तर…; उद्धव ठाकरे यांचे तडाखेबंद भाषण, केला महाराष्ट्र धर्माचा जागर
गद्दारी जर का आजपर्यंत भगव्याशी झाली नसती तर अतिशयोक्ती वाटेल पण या महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून दाखवला असता, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...
मुंबईसह नवी मुंबई, पुण्यात महिलाराज! राज्यातील २९ महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर; वाचा कुठे,...
मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. मंत्रालयात आज महापौरपदासाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. मुंबई महापालिकेत महापौरपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी...
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात EVM विरोधात आंदोलन; जिल्हा परिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी
नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा उडत आहे. अशातच मुंबईत राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आज ईव्हीएम विरोधात आंदोलन...
मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच वापरली जाईल, हे दडपण आम्ही या मुंबई लुटणाऱ्यांवरती ठेवू; उद्धव...
मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच वापरली जाईल हे सदैवं दडपण आम्ही या मुंबई लुटणाऱ्यांवरती ठेवू, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी...
Bmc Election Results 2026 – गोरेगाव पश्चिमेकडील केंद्रावरील मतमोजणी वादात; आकडेवारीबाबत संदिग्धता
> मंगेश मोरे
निवडणूक आयोगाची कार्यपद्धती मतदानापाठोपाठ मतमोजणीच्या दिवशीही वादात सापडली आहे. मतमोजणीच्या आकडेवारीबाबत पारदर्शकता ठेवण्यात राज्य निवडणूक आयोग अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत आहे. गोरेगाव...
Bmc Election Results 2026 – जोगेश्वरीमध्ये शिवसेनेचा गड अबाधित; लोना रावत यांच्या विजयानंतर...
> मंगेश मोरे
मुंबईत पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात काहींनी शिवसेनेशी गद्दारी केली. मात्र, त्याचा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर कोणताही परिणाम...
बोटावरची ‘शाई’ नाही ‘लोकशाही’ पुसली जातेय; निवडणुकीतील घोळावरून उद्धव ठाकरे यांचा घणाघात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणुकीतील गोंधळ आणि गैरप्रकारांवरून निवडणूक आयोग आणि सरकारला धारेवर धरले. हा लोकशाहीचा...
प्रचार संपल्यानंतरही घरोघरी जाऊन प्रचार म्हणजे लक्ष्मीदर्शनासाठी दिलेली अधिकृत मंजुरीच; रोहित पवार यांचा निवडणूक...
महापालिका निवडणुकांचा प्रचार संध्याकाळी ५.३० वाजता संपला. पण त्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने १३ ते...
ZP Election Maharashtra – जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला, 5 फेब्रुवारीला मतदान...
महापालिकांच्या निवडणुकांचा धुरळा उडत असतानाच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा केली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत...
‘मोनोपॉली’ देशाला वेठीस धरू शकते, इंडिगोचे उदाहरण देत राज ठाकरेंचे फडणवीसांना सडेतोड प्रत्युत्तर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले. सिंमेट, स्टील, पोर्ट्स, एअरपोर्ट्स,...
वेधक – मोहरीच्या पेरणीतून वेगळी वाट
>> अभय मिरजकर
लातूर जिह्यात सोयाबीन, तूर, ऊस, हरभरा, ज्वारी, गहू अशा पिकांचे क्षेत्र अधिक आहे. क्वचित काही शेतकरी वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. चाकूर येथील...
विशेष – मकर पांतीचे आनंदगान
>> सुनील हिंगणे
मकर पांत हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि पवित्र सण मानला जातो. या सणाचा संबंध शेती आणि सुगीच्या हंगामाशी आहे. ‘तिळगूळ...























































































