ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1875 लेख 0 प्रतिक्रिया

गाडी आडवी घातल्याच्या कारणातून तरुणाचा खून, सातजणांना अटक

सांगलीहून हरिपूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास तरुणावर धारधार शस्त्राने तब्बल 24 वार करत निघृण खून करण्यात आला. सुरज अलिसाब सिदनाथ (वय...

ईव्हीएमची पडताळणी; 45 दिवस थांबा, जिल्ह्यातील अकरा विधानसभा उमेदवारांचे अर्ज

विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या जिल्ह्यातील 11 उमेदवारांनी ईव्हीएमवरील मतांची पडताळणी आणि मोजणी करण्यासाठी पैसे भरून अर्ज केले आहेत. या उमेदवारांना अर्ज केल्यापासून 45 दिवस...

मनपावर शिवसेनेचाच भगवा फडकवणार! शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा निर्धार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या व हिंदुत्ववादी असलेल्या छत्रपती संभाजीनगरकरांच्या विश्वासाला शिवसेनेने कधीही तडा जाऊ दिला नाही. आगामी महापालिकेची निवडणूक शिवसेना (उद्धव...

साईंच्या लाडू प्रसादातून कोट्यवधींची उलाढाल, सशुल्क आठ काऊंटरवरून दररोज 50 हजार लाडू पाकिटांची विक्री

श्री साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसाद म्हणून भाविकांना उदी आणि लाडूचा प्रसाद मोफत मिळतोच. मात्र, अधिकच्या लाडूसाठी संस्थानने सशुल्क आठ काऊंटर सुरू केले असून, तेथून कोट्यवधींची...

Photo – संभलला जाण्यापासून रोखले, राहुल गांधींनी संविधान दाखवले

उत्तर प्रदेशातील संभल हिंसाचारग्रस्त भागाला भेट देण्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांचे शिष्टमंडळ...

‘लिव्ह इन’ने केला घात; कीटकनाशक खायला घालून वृद्धाची हत्या

श्रीवर्धन येथील 72 वर्षीय रामदास खखैरे यांच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. खैरे यांना जेवणातून प्रथम कीटकनाशक खायला...

आईच्या पार्थिवाला मुलीने दिली भडाग्नी, अहमदपूर तालुक्यातील रूध्दा येथील घटना

पुरुष प्रधान संस्कृतीत मुलांना मुली पेक्षा जास्त महत्व दिले जाते मात्र ही बाब आता काळाच्या ओघात हळूहळू लोप पावत चालली आहे या परंपंरेला छेद...

‘पुष्पा 2’ची रिलीजपूर्वी 100 कोटींची अ‍ॅडवान्स बुकिंग, सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला सेंसर बोर्डाचा हिरवा कंदील

साऊथ अभिनेता अल्लू अर्जुचा बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' रिलीय व्हायला अवघे काही तास शिल्लक आहेत. सिनेमाला रिलीज व्हायला 48 तास बाकी असूनही या सिनेमाने मोठेमोठे...

तालिबानचा महिलांसाठी आणखी एक फर्मान, आता महिलांच्या नर्सिंगच्या शिक्षणावर बंदी?

अफगाणिस्तानात तालिबान्यांची सत्ता आल्यापासून महिलांवर निर्बंध लादण्यासाठी वेगवेगळे फर्मान सातत्याने काढले जात आहेत. अशातच आता आणखी नवा फर्मान काढण्यात आला आहे. अफगाणी महिला यापुढे...

चीनसोबतचा सीमा प्रश्न सहमतीने सोडवू -जयशंकर

2020नंतर चीनसोबतचे आपले संबंध हे सामान्य नाहीत. मात्र दोन्ही देशांमध्ये सातत्याने द्विपक्षीय चर्चा सुरू आहे. भारत-चीन सीमा प्रश्नावर दोन्ही देशांना मंजूर होईल, असा तोडगा...

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर गोळीबार, थोडक्यात बचावले

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांच्यावर पंजाबच्या अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार झाला आहे. या हल्ल्यात सुखबिंदसिंह थोडक्यात बचावले आहेत. गोळीबार करणाऱ्याला तत्काळ ताब्यात घेण्यात...

बांगलादेशातील उच्चायुक्तांना समन्स

बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराला विरोध करत आगरतळा येथील बांगलादेश उच्चायुक्तालयाजवळ निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी उच्चायुक्तालयात घुसण्याचा प्रयत्न करत तोडफोड केली. आता या प्रकरणी आज बांगलादेशच्या...

एअर बॅग फेल झाल्याने पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

कर्नाटकात 26 वर्षीय आयपीएस अधिकाऱयाचा कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वीच अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणाच्या तपासात वाहनाची एअर बॅग वेळेत उघडली नाही. त्यामुळे जखमी होऊन त्याचा...

गडकरींचा आसन क्रमांक 58 वरून पुन्हा 4 वर, वाद टाळण्यासाठी आसनव्यवस्था पूर्ववत केल्याची चर्चा

लोकसभा सदस्यांची आसन व्यवस्था आणि क्रमांक निश्चित करण्यात आले असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पहिल्या ब्लॉकमध्ये चौथ्या क्रमांकावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या...

मोदी–अदानी एक है! विरोधकांच्या घोषणांनी संसद भवनाचा परिसर दणाणून गेला

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा सहावा दिवसही अदानी लाचखोरी प्रकरण, संभल आणि मणिपूरमधील हिंसाचारावरून गाजला. ‘मोदी-अदानी एक है!’ ‘संयुक्त संसदीय समिती नेमली गेलीच पाहिजे’, ‘अदानी प्रकरणी...

मोदी सरकारची दडपशाही; 700 शेतकऱ्यांना अटक, आंदोलन आणखी चिघळणार

शेतमालास किमान हमीभाव (एमएसपी), नवीन कृषी कायद्यांतर्गत भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी उत्तर प्रदेशातील हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केल्यानंतर मोदी सरकारने...

मणिपूरच्या 9 जिल्ह्यांमध्ये 5 डिसेंबरपर्यंत इंटरनेट सेवा बंदच!

मणिपूर सरकारने नऊ जिह्यांमधील मोबाईल इंटरनेटवरील बंदी 5 डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, काकचिंग, बिष्णुपूर, थौबल, चुराचंदपूर, कांगपोकपी, फेरझॉल आणि...

प्रदूषणामुळे दिल्लीला जाऊ की नको असे वाटते, नितीन गडकरी यांनी व्यक्त केली चिंता

राजधानी दिल्लीत प्रदूषणाची समस्या अद्याप कायम आहे. एनसीआरमधील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी श्रेणीबद्ध उपाययोजनांचा चौथा टप्पा (ग्रॅप 4) लागू करण्यात आला आहे. येथील प्रदूषणाच्या वाढत्या...
earthquake-measuring

गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये दहशत

चंद्रपूर आणि लगतच्या गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज बुधवारी सकाळी 7.30 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. या धक्क्यामूळे नागरिकात भीतीचे वातावरण दिसत आहे. भूकंपाचा...

प्रसिद्ध अभिनेत्रीचा हृदयद्रावक मृ्त्यू, समुद्र किनाऱ्यावर घडली थरारक घटना

सुट्टीचा आनंद घेण्यासाठी थायलंडला गेलेल्या चोवीस वर्षीय अभिनेत्रीवर काळाने घाला घातला आहे. या अभिनेत्रीचा दुर्देवी मृत्यू झाला असून तिच्या निधनाने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली...

अभिषेक बच्चनचा विवाहित पुरुषांना विशेष सल्ला, ‘त्यांची बायको सांगेल ते…’

गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याच्या नात्यात आलबेल नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. एवढेच नाही तर हे जोडपं घटस्फोट घेणार असल्याच्या...
NANA-PATOLE

पोलीसांच्या दडपशाहीने मारकडवाडीच्या ग्रामस्थांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाही व संविधानाचा खूनच – नाना...

विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका असल्यानेच विविध मार्गाने ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या कारभाराचा पंचनामा जनता करत आहे. सोलापूर...

आयुष्यात काहीच कायमस्वरुपी नाही…! ED च्या छापेमारीनंतर शिल्पा शेट्टीची सूचक पोस्ट

पोर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याच्या अडचणी वाढल्या आहेत. राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीने पॉर्न फिल्म्सच्या माध्यमातून बक्कळ कमाई...

भगवे वस्त्र, कपाळावर टिळा लावणे टाळा; इस्कॉनने बांगलादेशी हिंदूंना दिला सल्ला

बांगलादेशात सातत्याने हिंदूंवर अत्याचार होत असून आता इस्कॉनशी जोडलेल्या लोकांनाही लक्ष्य केले जात आहे. बांगलादेशमध्ये हिंदू नेते आणि इस्कॉनचे माजी सदस्य चिन्मय कृष्ण दास...

अभिनेत्याने रंगमंचावरच डुकराचे पोट फाडले आणि…..पोलिसांनी केली अटक

ओडीशामधून एक विचित्र बातमी समोर आली आहे. ओडिशाच्या एका अभिनेत्याने रंगमंचावर जिवंत डुकराचे पोट फाडून असे काही केले की, थेट पोलिसांनी त्याला अटक केले....

दाट धुक्यातही रेल्वे धावणार बिनधास्त ‘फॉग पास डिव्हाइस’ची होणार मदत 22620

हिवाळ्यात धुके जास्त असल्याने रेल्वेगाड्यांच्या वेगावर मर्यादा येतात. मात्र, नवीन धुके सुरक्षा उपकरणाद्वारे (फॉग पास डिव्हाइस) हा अडथळा दूर होणार असून, कमी दृश्यमानता असली,...

मुंबई-बडोदा महामार्गासाठी तलासरीत शेकडो झाडांची कत्तल, शेतजमिनीवर बुलडोझर फिरवला; जबरदस्तीने भूसंपादन

मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वेच्या भूसंपादनासाठी गोरगरीब आदिवासी शेतकऱ्यांवर जबरदस्ती सुरू आहे. आज तर हद्द झाली. तलासरी तालुक्यातील कोचाई गावात 25 आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर बुलडोझर फिरवण्यात...

आजपासून आठ दिवस 30 टक्के पाणी कपात, ठाणेकरांनो हेडे, कळशा, बादल्या, ड्रम भरून ठेवा

ठाणेकरांनो, थंडीत कुडकुडत असलात तरी कंटाळा करू नका.. चला उठा, आधी घरातील हंडे, कळशा, बादल्या, ड्रम पाण्याने भरून ठेवा आणि मगच कामावर जा. उद्या...

चार महिन्यांपासून पालघरमध्ये विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अळ्या, बुरशी; निकृष्ट चिक्कीचा पुरवठा, पालकांमध्ये संताप

पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मिलेट न्यूट्रिशियन बार (पौष्टिक चिक्की) मध्ये बुरशी व अळ्या आढळून आल्याने शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. चिंचणी व खानिवली...

दिव्यांगांची पालिकेवर धडक, ठाणे पालिकेने दोन वर्षांपासून दिव्यांगांचे 29 कोटी रखडवले

लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, वयोश्री अशा विविध योजनांवर सरकार शेकडो कोटी रुपये खर्च करत आहे. त्याचवेळी ठाण्यातील दिव्यांग बांधवांना दोन वर्षांपासून अनुदानाची फुटकी...

संबंधित बातम्या