ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1875 लेख 0 प्रतिक्रिया

ठरलं तर… सलमान खानच्या वाढदिवशी चाहत्यांना पाहायला मिळणार ‘सिकंदर’चा फर्स्ट लूक

बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान 'टायगर 3' सिनेमा चाहत्यांवर जादू चालवू शकला माही. मात्र लवकरच तो एका नव्या सिनेमात वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. 'गजनी'...

पुण्यात क्रिकेटच्या सामन्या दरम्यान खेळाडूचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

पुण्यात क्रिकेट सामना सुरु असताना 35 वर्षीय खेळाडूला हृदय विकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. खेळताना अचानक छातीत दुखू लागल्याने तो जागीच...

बिरसा मुंडा यांचे वंशज मंगल मुंडा यांचे निधन, रांचीच्या रिम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचे वंशज मंगल मुंडा यांचे निधन झाले आहे. रस्ते अपघातात गंभीर दुखापत झाल्यानंतर त्यांच्यावर रांचीच्या रिम्स रुग्णालयात उपचार...

बिबट्या घरात शिरला तर बसेल झटका, वाजेल भोंगा; शहापुरात वावर असलेल्या संवेदनशील गावात सौर...

भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या घराच्या कुंपणाजवळ आला तर आता त्याला झटकन बारीकसा शॉकचा झटका बसेल आणि कुंपणावरचा भोंगाही वाजेल. हे इतकं सगळं अचानक घडेल...

45 हजार घरांवर वरवंटा फिरणार, माणसे संपवून केला जाणारा कळव्याचा विकास काय कामाचा?

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व्यस्त असताना ठाणे महापालिका प्रशासनाने शहराचा नवीन प्रारूप विकास आराखडा तयार केला. हा विकास आराखडा...

मुंबई-बंगळुरू प्रवास आता सहा तासांत, 29 किलोमीटर लांबीचा उरण-पागोटे-चौक सहा पदरी मार्ग 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जेएनपीए उरण पागोटे चिरनेर चौक असा 29 किलोमीटर लांबीचा ग्रीन कॉरिडॉर सहा पदरी महामार्ग प्रस्तावित केला आहे. येत्या तीन वर्षांत या...

नालासोपाऱ्यात सात बेकायदा इमारतींवर पालिकेचा बुलडोझर, 41 बांधकामे पाडण्याचे कोर्टाचे आदेश

मलनिस्सारण आणि क्षेपण भूमीच्या जागा लाटून त्यावर उभ्या केलेल्या 41 इमारतींवर हातोडा टाकण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यातील 7 इमारतींवर आजपासून बुलडोझर फिरवण्यास सुरुवात...

बेकायदा होर्डिंगवाले हाजिर हो ! शहर बकाल करणाऱ्यांची आता खैर नाही, उल्हासनगर पालिका न्यायालयासमोर...

पालिका क्षेत्रात बेकायदा होर्डिंग, पोस्टर्स व बॅनर्स लावणाऱ्या धारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या बेजबाबदार धारकांची नावे आता थेट न्यायालयात सादर करण्याचा आक्रमक पवित्रा...

Photo – काळ्या रंगाच्या बॉडीफिट ड्रेसमध्ये तेजस्वी प्रकाशचा हॉट लूक

'बिग बॉस 15' ची विजेती आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या लूकसाठीही प्रसिद्ध आहे. ती कायम वेगवेगळे फोटो शेअर करत असते. नुकतेच इंस्टाग्रामवर...

कुनो अभयारण्यातून वाईट बातमी, निरवा मादीच्या बछड्यांचा मृत्यू

कुनोच्या अभयारण्यातून दोन दिवसांपूर्वीच मादी चित्ता निरवाने दोन बछड्यांचा जन्म दिल्याची बातमी समोर आली होती. या बातमीने आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र या आनंदावर...

हिवाळ्यात खा डिंकाचे लाडू, ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

हिवाळ्यात डिंकाचे लाडू आवर्जुन खाल्ले जातात. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आणि हाडांना बळकटी येण्यासाठी हे लाडू खाल्ले जातात. तसेच या दिवसात शरीरास ऊर्जेची आवश्यकता असते. डिंकाचे...
donald-trump

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना बॉम्बने उडविण्याची धमकी

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील अनेक खात्यातील प्रमुखांच्या नावांची घोषणा करत आहे. अशातच ट्रम्प कॅबिनेटच्या नामनिर्देशित व्यक्ती आणि नियुक्त केलेल्या लोकांना बॉम्बने...

नात्यात कटुता आल्यानंतर बलात्काराची तक्रार नोंदवणं चिंताजनक ट्रेण्ड, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणावर सुनावणी करताना महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. सहमतीने झालेल्या नात्यात कटुता आल्यानंतर बलात्काराची तक्रार दाखल करण्याचा ट्रेण्ड आला असून त्यावर सर्वोच्च...

दिल्लीत ईडीच्या पथकावर जीवघेणा हल्ला, एक अधिकारी जखमी

दिल्लीतील बिजवासन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीत  सायबर क्राईमशी जोडलेल्या घटनेचा तपासादरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या...

भातविक्रीसाठी शेतकऱ्यांना कुडकुडत काढावी लागते रात्र, मुरबाडमध्ये खरेदी-विक्री संघाच्या भोंगळ कारभाराचा फटका

शेतात काबाडकष्ट करून शेतकऱ्यांनी भात पिकवला. पण अवकाळी पावसाने या भाताची अक्षरशः माती करून टाकली. उरलासुरला भात विकण्यासाठीदेखील मुरबाडमधील शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा...
mango

नवी मुंबईत हापूसचे ‘सावत्र भाऊ’ दाखल, आफ्रिकेतील ‘मलावी’, ‘टॉमी अॅटकिन्स’चे हजार बॉक्स पोहोचले

जगभरातील - आंबा खवय्यांना वेड लावणाऱ्या कोकण हापूसचा 5 हंगाम यंदा दोन महिने उशिराने सुरू होत असतानाच आता नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये विदेशी आंब्याचा...

मीरा-भाईंदर पालिका प्रशासन ठेकेदारावर मेहेरबान, ‘टक्क्या’साठी बाजार फी वसुलीचा ठेका 10 कोटींनी वाढवला

मीरा-भाईंदर महापालिकेकडून उत्पन्न वाढवण्याच्या गोंडस नावाखाली बाजार फी वसुलीचे नवीन कंत्राट तब्बल 10 कोटींनी वाढवून दिले आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या बाजार फीमध्ये तब्बल 50 टक्के...

भिवंडीतील चिमुकल्याला शेजाऱ्याने मुंबईत विकले, सीसीटीव्ही फुटेजमुळे बिंग फुटले

अवघ्या 60 हजार रुपयांसाठी साडेतीन वर्षांच्या मुलाची शेजाऱ्यानेच मुंबईत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीत उघडकीस आला. या भयंकर प्रकाराचे बिंग सीसीटीव्हीमुळे फुटले असून शांतीनगर...

‘व्हीव्हीपॅट’चे शुल्क भरायचे कसे? मतपडताळणी प्रक्रियेबद्दल प्रशासनाचा गोंधळ

ईव्हीएम मतमोजणीवर संशय व्यक्त करून मतांच्या फेरपडताळणीची मागणी शिरूर विधानसभेतील उमेदवार अशोक पवार यांनी केली आहे. विशेष म्हणजे, 'व्हीव्हीपॅट' मधील मते पडताळणीसाठी त्यांनी 23...

बिष्णोई गँगची रॅपर बादशाहला धमकी, चंदीगडमध्ये रेस्टॉरंजवळ गावठी बॉम्बचा स्फोट

चंदीगडच्या सेक्टर 26 मध्ये मंगळवारी पहाटे दोन नाइट क्लबमध्ये झालेल्या स्फोटाची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गोल्डी बराड आणि रोहित गोदार यांनी घेतली आहे. सोशल...

…म्हणून वेडिंग गाऊनला कात्री लावली, समांथाने सांगितले कारण

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चेत असते. समांथा आणि तेलगू सुपरस्टार नागा चैतन्य लग्नानंतर अवघ्या चार वर्षात त्यांचा घटस्फोट...
nana-patole

EVM प्रश्नावर जनआंदोलनाशिवाय दुसरा मार्ग नाही, नाना पटोले यांचा इशारा

महाराष्ट्रात जे काही निवडणुकीचे निकाल आले आहेत. हाय कमांडलाही याबाबत माहित आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल कोणालाच पटण्यासारखा नाही. ना आम्हाला ना महाराष्ट्रातल्या जनतेला, असे...

रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बोगस फेसबुक खाते, एम. देवेंदर सिंह यांनी केले आवाहन

देवेंदर सिंग, देवेंदर सिंग आयएएस,रत्नागिरी कलेक्टोरेट अशा नावाने बोगस फेसबुक खाते तयार करुन फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते आणि त्याद्वारे बँकखाते नंबर व मोबाईल नंबर...

स्वातंत्र्याचा साक्षीदार असलेला कानपूरचा ब्रिटीश कालीन पूल गंगा नदीत कोसळला

कानपूरमध्ये दीडशे वर्ष जुना गंगा पुलाचा एक भाग मंगळवारी सकाळी कोसळला आहे. स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार असलेला हा पूल एकेकाळी कानपुर आणि लखनऊला जोडण्याचे काम...

90 हजाराचे सर्विस बील पाहून ग्राहकाचे डोके फिरले , शोरुम बाहेरच हातोड्याने स्कूटी तोडली

ओला स्कूटरच्या सर्विसचे बिल 90 हजार झाल्याचे ऐकून एका संतप्त तरुणाने चक्क हातोडी घेऊन शोरुम बाहेरच स्कूटीची तोडफोड आहे. त्यात तो प्रचंड निराश दिसत...
onion

कांदा खरेदी करून पैसे न देता व्यापारी फरार, संतप्त शेतकऱ्यांचा बाजार समितीच्या सभापतीला घेराव

शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून त्या मालाची रक्कम न देता बाजार समितीचा व्यापारी फरार झाला. या मालाचे पैसे देण्यात यावे, या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी वैजापूर...

मीरा-भाईंदरमध्ये झाडांची कत्तल करणारा बिल्डर मोकाट, उपायुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

इमारत बांधण्यासाठी झाडांची बेकायदा कत्तल करणाऱ्या बिल्डरवर मीरा-भाईंदर महापालिकेचा उद्यान विभाग मेहरबान झाला आहे. हा प्रकार घडून पाच महिने उलटले असले तरी या बिल्डरच्या...

मनोरुग्णालयातील सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ, मिंधे सरकार निवडणुकीच्या कारस्थानात दंग

राज्यातील मिंधे सरकार निवडणुकीच्या कारस्थानामध्ये दंग असतानाच दुसरीकडे ठाण्याच्या मनोरुग्णालयातील सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. 90 सफाई कामगारांचा ठेकेदाराने...

मास्टर कीने दुचाकींची चोरी, चार सुझुकी एक्सेस केल्या हस्तगत

मास्टर कीचा वापर करून सुझुकी एक्सेस या दुचाकी चोरणारा चोरटा ऍण्टॉप हिल पोलिसांच्या हाती लागला आहे. एका गाडी चोरीच्या गुन्ह्यात त्याला पकडून पोलिसांनी चोरीच्या...

प्रीतीसंगमावर काका–पुतण्याची भेट!

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील स्मृतीस्थळावर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. यावेळी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारही आले होते....

संबंधित बातम्या