सामना ऑनलाईन
1192 लेख
0 प्रतिक्रिया
पुरातत्त्व डायरी – प्राचीन विद्यापीठाचे साक्षीदार- नालंदा
>>प्रा. आशुतोष पाटील
जगातील सर्वात प्राचीन विद्यापीठ अशी ख्याती असणारे नालंदा विद्यापीठ, ज्याचे अवशेष बिहारच्या भारगावजवळ सापडतात. प्राचीन बौद्ध शिक्षणाचे केंद्र असणाऱया या स्थळावर झालेल्या...
जगी सर्व सुखी असा कोण आहे?
>> संध्या शहापुरे
जीवनात जितकी जास्त गुंतवणूक तितके दुःख अधिक, ताणतणाव अधिक आणि मिळवलेलं गमावण्याचं दुःखही अधिक. सुखी माणसाच्या सदऱयाचा शोध आजही थांबलेला नाही. जीवनात...
Photo – भाजपला धक्का! डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
डोंबिवलीतील भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष योगेंद्र भोईर व त्यांची पत्नी ट्विंकल भोईर यांनी आज शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी...
चीनची कॉकरोच कॉफी चर्चेत, करपट आंबट चवीची तरुणाईला भुरळ
चीनमधील अनोख्या खाण्यापिण्याच्या सवयी कायम चर्चेत असतात. आता पुन्हा चीन चर्चेत आले आहे ते अनोख्या कॉफीमुळे. बीजिंगच्या एका म्युझिअममध्ये झुरळ आणि मीलवर्म पावडरपासून बनलेली...
दिसला भूखंड की ढापायचा, ही महायुतीची नीतीच आहे! आदित्य ठाकरे यांचा घणाघात
महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेने वापरात नसलेले भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी वरळीतील अस्फाल्ट प्लांटच्या भूखंडाचा लिलाव करून भाडेतत्त्वावर दिल्यानंतर आता वरळीतील महापालिकेच्या क्रीडा...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यात दुचाकीला धडक; चार जण गंभीर जखमी
उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी धारूरवरून केजकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातील गाडीचा धूनकवड फाटा परिसरात अपघात झाला. ताफा मार्गक्रमण करत असताना दुचाकीला धडक बसल्याने नवरा-बायको...
रत्नपूर न.प. निवडणूक रणधुमाळीत मिंधेसेना – भाजपमध्ये लटकली ! भाजपने विश्वासघात केला; मिंध्यांचा आरोप
रत्नपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष व शिंदे सेनेमध्ये चांगलीच लटकली असून, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिंदे सेनेचा विश्वासघात केला असल्याने त्यांना...
भाजपने झिडकारले, मिंध्यांनी वाऱ्यावर सोडले, वसमतमध्ये क्यातमवारांच्या हाती धुपाटणे
नगराध्यक्षपदाच्या लालसेने तीन पक्षांचा प्रवास करणारे डॉ. मारोती क्यातमवार यांच्या हाती शेवटी धुपाटणेच आले! काँग्रेसचा हात सोडून त्यांनी नगराध्यक्षपदाच्या लालसेपोटी मिंध्यांची सोबत केली. उमेदवारी...
नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल, कोचिंग क्लासेसच्या चार जणांवर गुन्हे दाखल
चंद्रपूर शहरातील जनता करियर लॉन्चर नामक खाजगी कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. नीट परीक्षा तयारीसाठी विद्यार्थ्याने या निवासी संस्थेत प्रवेश...
न्यायालयातही भाजप उताणा, राजेंद्र ठोंबरे यांची उमेदवारी कायम, फुलंब्रीत शिवसैनिकांचा जल्लोष
फुलंब्री नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी रिंगणात असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी आकाशपाताळ एक करणारा भाजप न्यायालयात उताणा पडला !...
सांगली जिल्ह्यात 316 शाळा एक शिक्षकी
>> प्रकाश कांबळे
शिक्षणाची दारे खेड्यापाड्यांत, गावपातळीवरील घराघरांत पोहोचावीत, यासाठी राज्य सरकार गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत असतानाही सांगली जिल्ह्यात आजही अनेक शाळा एका शिक्षकावर...
सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं… गुलाल-खोबऱ्यांच्या उधळणीत रथयात्रा संपन्न
'सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात आणि सुमारे पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथावर गुलाल, खोक्यांची मुक्त उधळण करत रथोत्सव मोठ्या...
हिंदुस्थानच्या ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप, क्रीडा मंत्रालयाने दिले चौकशीचे आदेश
हिंदुस्थानच्या ज्युनिअर महिला हॉकी टिमच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे, आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेत तपास करण्याचे आदेश दिले...
पर्यावरणप्रेमी भावेश कारेकर यांचा वडवली येथील बांबू लागवडीचा प्रयोग यशस्वी , 50 एकरात 20...
सततच्या वातावरणातील बदलामुळे भातशेती धोक्यात आली आहे. तेच आंबा काजू फळ पिकांचेही झाले आहे त्यामुळे शेती करणे सोडून मंडणगड तालुक्यातील अनेकांनी रोजगारासाठी पुणे ,...
पाकिस्तानसाठी हेरगिरी, उत्तर प्रदेशच्या दोघांना कर्नाटकमध्ये अटक
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेशातील दोन शिपयार्ड कर्मचाऱ्यांना कर्नाटकातील उडुपी येथून अटक करण्यात आली आहे. 18 महिन्यांचा गोपनीय डाटा व्हॉट्यसअॅपद्वारे शेअर करण्यात आला...
दुबईमध्ये एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना, तेजस लढाऊ विमान कोसळले
दुबईमध्ये एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. या शो दरम्यान शुक्रवारी तेजस लढाऊ विमान नियंत्रण गमावून कोसळले. हिंदुस्थानचे तेजस विमान स्थानीक वेळेनुसार दुपारी...
Delhi Bomb Blast – उमर सहा महिने हॉस्पिटल आणि विद्यापीठातून गायब होता, दोन शिकाऊ...
दिल्लीत 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटाने 23 जणांना जीव गमवावा लागला. त्यानंतर तपास यंत्रणांनी तपासाची वेगाने चक्रे फिरवत एक-एक गोष्टीचा छडा लावत आहेत. या...
स्मशानभूमी उजळल्या, कल्याण-डोंबिवलीत 24 तास हायब्रीड सोलर
कल्याण, डोंबिवलीतील काही स्मशानभूमीत यापूर्वी विद्युत पुरवठा खंडित झाल्यास वाहनांच्या हेडलाईट्सचा आधार घेऊन अंत्यविधी पार पाडण्याची वेळ नातेवाईकांवर यायची. मात्र हा त्रास आता कायमचा...
तारापूरमध्ये जलवाहिनी फुटल्याने फटका, बाराशे कारखान्यांसह 15 ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा ठप्प
तारापूर औद्योगिक क्षेत्रासह परिसरातील ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची मुख्य जल वाहिनी गुरुवारी दुपारी अचानक फुटली. त्यामुळे सुमारे 1200 कारखान्यांसह 15 ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा ठप्प झाला...
100 उठाबशा काढल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू, वसईतील शिक्षिकेला अटक
100 उठाबशा काढल्याने वसईच्या श्री हनुमंत विद्या मंदिरातील आशिका गौड या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. उठाबशा काढण्याची क्रूर शिक्षा देणाऱ्या शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली...
हिंदी-मराठीच्या वादातून कल्याणच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल, टोळक्याने केलेल्या मारहाणीमुळे नैराश्य
हिंदी-मराठीच्या वादातून एका 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा बळी घेतल्याची घटना कल्याणमधील तिसगाव नाका परिसरात घडली. मुलुंड येथील एका कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेणारा अर्णव...
डोंबिवलीत पाण्याचा ठणठणाट; निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवणार !
डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई आहे. पाण्याचा ठणठणाट असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याचा...
कराचीच्या तुरुंगात हिंदुस्थानी मच्छीमाराचा मृत्यू
पाकिस्तानातील कराचीच्या तुरुंगात एका हिंदुस्थानी मच्छीमाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. त्याचे नाव समजू शकले नाही. दोन वर्षांपूर्वीच या मच्छीमाराचा शिक्षेचा कालावधी संपला होता....
ठाण्यात चार लाख मतदार वाढले, प्रत्येक प्रभागात दहा हजारांहून अधिक मतदार
ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग निहाय प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांच्या संख्येत ठाणे पालिका हद्दीत तब्बल...
खर्डी, भातसानगरमधील भात खरेदी केंद्र बंद शेतकऱ्यांची 20 किलोमीटरची फरफट
शेतकऱ्यांच्या तांदळाला हमीभाव मिळावा यासाठी आदिवासी विकास मंडळातर्फे सावरोली, डोळखांब, मुगाव, आटगाव व पिवळी या पाच ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी...
पेणमध्ये अपघातात दोन तरुण ठार, गणपतीवाडीजवळ दुचाकी घसरली
पेणच्या गणपतीवाडीजवळील एसटी बस थांब्याजवळ दुचाकीचा बुधवारी रात्री भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. नीलेश...
ताम्हिणी घाटात थार कोसळली; सहा तरुणांचा मृत्यू, पुण्याहून कोकणात पर्यटनाला जाणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला
पुण्याहून कोकणात पर्यटनाला जाणाऱ्या तरुणांच्या थार गाडीला ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला. घाटातील रेलिंग तोडून ही गाडी तब्बल 500 फूट खोल दरीत कोसळली. या...
अधिकाऱ्यांच्या संगीत खुर्चीमुळे नगररचनाचा कारभार ढेपाळला, उल्हासनगर महापालिकेच्या महसुलात घट
उल्हासनगर महापालिकेत सुरू असलेल्या अधिकाऱ्यांच्या संगीत खुर्चीमुळे नगररचना विभागाचा कारभार ढेपाळला आहे. अधिकाऱ्यांच्या अदला-बदलींचा खेळ सुरू असल्याने बांधकाम परवाना, अनधिकृत बांधकामे नियमितपणे करण्याच्या प्रक्रिया...
महापेत बेकायदा कॉल सेंटरवर धाड; 20 आरोपींना अटक, शेअर्स मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे...
शेअर्स मार्केटमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून देशभरातील शेकडो नागरिकांची सुमारे 12 कोटी 29 लाख रुपयांची फसवणूक करणारे बोगस कॉल सेंटर नवी मुंबई...
पत्नीने पतीचा काटा काढला, पैसे न दिल्याचा काढला राग
वारंवार पैशांची मागणी करूनही पती पैसे देत नसल्याने पत्नीने दोन मुलांच्या सहाय्याने पतीचा काटा काढल्याची घटना समोर आली आहे. सुशांतो पाल असे मृताचे नाव...






















































































