ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1403 लेख 0 प्रतिक्रिया

केन ऍग्रो कारखान्याने 18.83 कोटी भरले, सांगली जिल्हा बँकेकडून पहिला हप्ता व्याजासह वसूल

कडेगाव येथील केन ऍग्रो साखर कारखान्याने जिल्हा बॅँकेच्या थकीत कर्जापैकी पहिला हप्ता 18 कोटी 83 लाख रुपये भरला आहे. कर्जमाफीच्या आशेमुळे शेतकऱ्यांनी थकीत...

आता उपनगराध्यक्ष, सभापतिपदासाठी मोर्चेबांधणी, नगरपालिका-नगरपंचायत निवडणूक

सांगली जिह्यातील सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडून विजयी उमेदवारांना प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा खुर्चीवर बसण्याचा मार्ग मोकळा झाला...

कोल्हापूरकर विरुद्ध महायुती लढाई होणार, आमदार सतेज पाटील यांच्याकडून तीन वर्षांच्या कारभाराचा ‘पंचनामा’

कोल्हापूर महापालिका निवडणुकीत ‘कोल्हापूर कस्सं... तुम्ही म्हणशीला तस्सं!’ या नवीन टॅगलाइनसह उमेदवारी यादी जाहीर करण्यापासून ते प्रचारात आघाडी घेतलेले महाविकास आघाडीचे नेते व...

अहिल्यानगरात महायुतीत यादवीचा भडका!

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच सत्ताधारी महायुतीतच प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. सकाळपर्यंत पडद्यामागे असलेले मतभेद दुपारनंतर उघडपणे समोर आले असून, आरोप–प्रत्यारोपांच्या फैरींनी...

मुख्यमंत्री आले, घोषणा करून गेले! प्रचारसभेला सांगलीकरांचा अत्यल्प प्रतिसाद

महापालिका निवडणुकीच्या प्रचार शुभारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगलीत आले. अवघ्या 15 मिनिटांच्या भाषणात त्यांनी घोषणांचा पाऊसच पाडला. कवलापूर विमानतळ, सांगलीत आयटी क्षेत्र,...

सरसेनापती धनाजीराव जाधव

छत्रपती शिवाजी महाराजांनंतरच्या काळात मराठा साम्राज्याला टिकवून ठेवण्यात महत्त्वाचे योगदान असणाऱया सरदारांपैकी एक सरसेनापती धनाजीराव जाधव. त्यांचा जन्म 1650 च्या सुमारास झाला. त्यांचे वडील...

वेधक – कोकणातील पहिला गणपती

>> अभय मिरजकर महाराष्ट्रात निसर्गरम्य परिसर म्हणजे कोकण म्हटला जातो. याच कोकणात गणपतीचे पहिले पाऊल पडले ते आंजर्ले या गावी. ज्यामुळे येथील कडय़ावरचा गणपती प्रसिद्ध...

जागर – तुमच्या आहारातून मासे गायब होणार?

>> भावेश ब्राह्मणकर भारतात हवामान बदलाचा गंभीर परिणाम होताना आता समुद्र आम्लीकरणाची प्रक्रियाही वेगाने घडत आहे. याचा थेट परिणाम इथल्या सागरी जैवविविधतेवर होत असून लाखो...

अर्थभान – गुंतवणूकदारांना उल्हासित करणारे

>> विनायक कुलकर्णी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा सकारात्मक वेग 2026 या वर्षासाठी अनुकूल ठरणारा आहे. यामुळे गुंतवणूकदारांना हे वर्ष आर्थिक वर्ष नक्कीच उल्हासित करणारे ठरेल. 2025...

विशेष – दीपावलीचा सन्मान

>> सुनील हिंगणे दीपावली हा भारतीय संस्कृतीच्या प्रकाशाचा मंगल सोहळा आहे. युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दीपावलीचा समावेश झाला आहे. युनेस्कोने घेतलेली ही नोंद जागतिक...

आयपीएलपूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय; बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला संघातून मुक्त करण्याचे कोलकाता नाईट रायडर्सला...

खेळ आणि भूराजकीय घडामोडींचे पडसाद आता आगामी आयपीएल २०२६च्या हंगामावर उमटू लागले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) या फ्रँचायझीला...

भाजप ही वॉशिंग मशीन आणि अमित शहा हे वॉशिंग पावडर, संजय राऊत यांची टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सडकून टीका केली आहे. भाजपचा चेहरा वेगळा आणि...

बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रडारवर; निवडणूक आयोगाने दिले आदेश

राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रक्रियेत संशयास्पद बाबी घडल्याचा आरोप करत विरोधकांनी जोरदार टीका...

लोकशाहीचा लिलाव आणि निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचे ‘पाळीव मांजर’; 66 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने संजय...

"महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कधीही घडले नाही, इतक्या मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचा धक्कादायक प्रकार सध्या सुरू आहे. हा निव्वळ पैशांचा खेळ आणि सत्तेचा...

निवडणुक आयोग गुडघ्यावर, सावित्री वाणी यांना मशाल चिन्ह देणार ! उच्च न्यायालयासमोर आयोगाची हमी

प्रभाग क्रमांक 4 मधील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सावित्री हिरालाल वाणी यांना तांत्रिक कारणावरून अपक्ष उमेदवार जाहीर करण्याच्या निर्णयावर निवडणूक आयोगाचे थोबाड फुटले....

अमेरिकेत FBI ने उधळला दहशतवादी कट, तरुणाला केली अटक

अमेरिकेच्या एफबीआय अर्थात सिक्रेट सर्व्हिसने दहशतवादाचा मोठा कट उधळला आहे. उत्तर कॅरोलिनातील मिंट हिल येथे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला किराणा दुकान आणि रेस्टॉरंटवर हल्ला...

मुंबई पालिकेच्या 227 जागांसाठी सतराशे उमेदवार रिंगणात! 453 जणांनी अर्ज घेतले मागे -आज चिन्हवाटप

मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी उमेदवारी अर्ज सादर केलेल्या 2 हजार 182 जणांपैकी आज 453 जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे अवघ्या देशाचे लक्ष...

तपासाचे कारण देऊन प्रवासाचा अधिकार हिरावता येणार नाही, हायकोर्टाकडून लुक आऊट नोटीस रद्द

सरकारकडून नियमबाह्यरीत्या ‘डय़ुटी ड्रॉबॅक’ मिळवून फसवणूक केल्याच्या आरोपावरून महसूल गुप्तचर संचालनालयाने काढलेल्या लुक आऊट नोटीसविरोधात हायकोर्टात धाव घेणाऱ्या दोघा संचालकांना न्यायालयाने दिलासा दिला...

मुंबई पोलिसांना मालकी हक्काच्या घरांसाठी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती, निवडणूक आचारसंहितेतही निर्णय 

मुंबई पोलिसांना पोलीस वसाहतीतील घरे मालकी हक्काने घरे देता येतील किंवा कसे याचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या...

तुकाराम महाराज जेऊरकर यांना दैनिक ‘सामना’चा समाज प्रबोधन पुरस्कार, कॉटन ग्रीन येथील संत संमेलनात...

दैनिक ‘सामना’च्या वतीने देण्यात येणारा यंदाचा समाज प्रबोधन पुरस्कार ह.भ.प. वैराग्यमूर्ती तुकाराम महाराज जेऊरकर यांना जाहीर झाला आहे. श्री वारकरी प्रबोधन समितीच्या वतीने...
court

मेघालय व झारखंड न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी रेवती मोहिते डेरे व महेश सोनक

मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तीं रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती महेश सोनक यांची मेघालय व झारखंड न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींपदी नेमणूक करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या...

स्वच्छ सुंदर प्रदूषणमुक्त… वेगवान मुंबई, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी युतीचे ध्येय!

मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि वेगवान बनवण्यासाठी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादीच्या युतीने विकासाचे ध्येय ठेवले आहे. विकसित मुंबईसाठीचा आराखडाच आज शिवसेना नेते,...

Dapoli News – बुरोंडी बंदरात जेटी अभावी मासेमार बांधवांचे होतायेत हाल

दापोली तालुक्यातील ऐतिहासिक बंदर म्हणून ओळख असलेल्या या बुरोंडी बंदराचा विकास आजही खितपत पडला असून त्याची झळ येथील स्थानिक मच्छीमार बांधवाना बसत आहे. ताज्या...

कुंभार्ली घाटात अवघड वळणावर मालवाहक ट्रक उलटला, आठ तास वाहतूक ठप्प

चिपळूण पाटण मार्गावर कुंभार्ली घाट येथे रस्त्याच्या दुर्दशेमुळे शुक्रवारी पहाटे चार वाजता एक मालवाहू ट्रक रस्त्यात मध्यभागी उलटल्यामुळे या मार्गावरील वाहतूक जवळपास आठ तास...

नैराश्यातून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू; लैंगिक छळ आणि रॅगिंगप्रकरणी प्राध्यापकासह तीन विद्यार्थिनींवर गुन्हा दाखल

हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ नैराश्यात असलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या प्राध्यापकासह...

Indore Water Contamination Row – इंदूरच्या लोकांना पाणी नाही तर विष पाजलं, राहुल गांधी...

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भागीरथपुरामध्ये दुषितपाणी प्यायल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या आता 15 वर पोहोचली आहे. तर 338 नवे रुग्ण सापडले आहेत. या घटनेने संपूर्ण राजकारण...

इंदूर दूषित पाणीप्रकरण – सरकारने या पापाचे प्रायश्चित्त घ्यायला हवे, उमा भारती यांचा भाजपला...

इंदूरमध्ये दूषित पाणी प्यायल्याने अनेकांवर मृत्यू ओढावल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती...

अहिल्यानगरात शिंदे गटाला झटका, एकूण पाच उमेदवारांचे अर्ज बाद, एबी फॉर्मवरील खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी...

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला जोरदार झटका बसला आहे. शिंदे गटाच्या उमेदवारांनी एबी फॉर्मवर केलेली खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी आणि अर्जासोबत झेरॉक्स प्रत जोडणे आदी...

10 महापालिकांसाठी 18 हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, पुण्यात सर्वात जास्त, तर वसई-विरारमध्ये सर्वात कमी

राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मुंबई, नाशिक, ठाणे, पुण्यासह राज्यातील प्रमुख 10 महापालिकांसाठी जवळपास 18 हजार उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. राज्यात एकूण...

प्रामाणिक कार्यकर्त्यांनी फक्त पाणीच भरायचे का? अजित पवारांना पत्र पाठवून राजीनामा

उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर जळगावात अजित पवार गटाच्या महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी राजीनामा दिला होता. आता त्यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली...

संबंधित बातम्या