ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1875 लेख 0 प्रतिक्रिया

जामिनाच्या आदेशाला पुनर्विचार याचिकेद्वारे आव्हान देऊ शकत नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा

जामिनाच्या आदेशाला पुनर्विचार याचिकेद्वारे आव्हान देऊ शकत नाही. पुनर्विचार प्रक्रियेद्वारे जामिनाचा आदेश रद्द केला जाऊ शकत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. फसवणुकीच्या गुह्यातील...

कामा रुग्णालयाच्या गोदामाला आग, डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पालिका मुख्यालयाजवळील कामा रुग्णालयाच्या गोदामाला रविवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. यावेळी सुदैवाने काही निवासी डॉक्टरांनी आगीचा अंदाज येताच...

राजकीय दबावातून झोपडीधारकांना बेघर केले, मंगलप्रभात लोढा यांना हायकोर्टाची नोटीस

मालाड-मालवणी येथील अंबुजवाडी परिसरातील झोपडय़ा राजकीय दबावातून पाडल्या आणि झोपडीधारकांना बेघर केले, असा आरोप करीत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी दाखल केलेल्या याचिकेची उच्च...

निवडणूक आयोगाच्या विशेष परवानगीने ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना 29 हजारांचा बोनस मिळणार, 27 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा

‘बेस्ट’ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या वर्षी दिवाळीत बोनसपासून वंचित राहिलेल्या 27 हजार कर्मचाऱयांना आता निवडणूक आयोगाच्या विशेष परवानगीने पुढील दोन दिवसांत 29 हजार रुपयांचा बोनस...

एसटी महामंडळातील रेडबस आणि इंद्रधनू योजनेतील गैरव्यवहाराची गृह विभागामार्फत चौकशी

>> राजेश चुरी  कोटय़वधी रुपयांच्या तोटय़ामुळे एसटी महामंडळाचे चाक आर्थिक अडचणीत एकीकडे रुतले आहे, मात्र दुसरीकडे रेडबस आणि महामंडळातील इंद्रधनू योजनेतील कोटय़वधी रुपयांचा गैरव्यहार झाल्याचे...

स्पेनच्या राजा-राणीवर चिखलफेक

स्पेनमधील पूरग्रस्त व्हॅलेन्सिया भागात भेट देण्यासाठी गेलेल्या राजा फिलिप आणि त्यांची पत्नी राणी लेटेजिया यांच्यावर संतप्त लोकांनी चिखलफेक केली. लोकांनी किलर आणि शेम ऑन...

गोखले इन्स्टिटय़ूटचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांचा राजीनामा

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांनी कुलगुरू पदाचा राजीनामा दिला आहे. यूजीसीच्या नियमाप्रमाणे कुलगुरू...

Photo – काळ्या साडीत अवनीत कौरच्या घायाळ करणाऱ्या अदा

बॉलीवूड अभिनेत्री अवनीत कौर हिने आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. अवनीत कौरने...

Helena Luke Passsed Away – मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नीचे निधन

बॉलीवूडमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी हेलेना ल्युक यांचे रविवारी निधन झाले आहे. हेलेना यांच्या निधनाबाबत प्रसिद्ध डान्सर...

Rashmi Shukla – निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत, पण ‘हा’ प्रश्न अनुत्तरीत! नाना पटोले यांची...

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवडणूक आयोगाने पदावरुन हटवले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्र लिहून आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही ही मागणी केली...

वधू शोधण्यास मॅट्रीमोनी पोर्टल ठरले अपयशी, ग्राहक मंचाने ठोठावला 60 हजारांचा दड

बंगळुरुमध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. बंगळुरुच्या ग्राहक मंचाने एका तरुणासाठी वधू शोधण्यास अपयशी ठरलेल्या मॅट्रीमोनी पोर्टलला तब्बल 60 हजारांचा दंड ठोठावला आहे....

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 48 लाख जोडपी अडकणार विवाहबंधनात , 6 लाख कोटींची होणार उलाढाल

दिवाळीनंतर देवउठणी एकादशीनंतर लग्नसराईला सुरुवात होते. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) नुसार यंदा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात जवळपास 48 लाख लग्न होणार आहेत. त्यामुळे 6...

14 पेन्सिल बॅटरी, पिन, ब्लेड अल्पवयीन मुलाच्या पोटातून काढल्या 65 वस्तू, शस्त्रक्रियेच्या काही तासाने...

उत्तर प्रदेशच्या हातरसध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाच्या पोटातून 14 पेन्सिल बॅटरी, पिन, ब्लेड, फुग्यांसहित 65 वस्तू काढल्या आहेत. डॉक्टरांनी 28 ऑक्टोबर रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया...

कॅनडामध्ये खलिस्तान्यांचा मंदिरावर हल्ला; हिंदू भाविकांना मारहाण, पंतप्रधानांकडून निषेध

कॅनडाच्या ब्रॅम्पटन येथील एका मंदिरात खलिस्तान्यांनी रविवारी हिंदू भाविकांवर हल्ला केल्याची घटना घडली. यावर आता प्रधानमंत्री जस्टीन ट्रुड्रो यांनी सोमवारी प्रतिक्रिया देत या हल्ल्याचा...

अजय चौधरी यांच्या प्रचार कार्यालयाचे आज उद्घाटन, आदित्य ठाकरे उपस्थित राहणार

सर्वत्र प्रचाराचा धडाका सुरू झाला असून महाविकास आघाडी व शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजय चौधरी यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन उद्या शिवसेना नेते-युवासेना...

मिंधेंच्या पहिल्याच सभेत भोजपुरी आयटम साँग, सोशल मीडियात टीकेची झोड; महिलांमध्ये संताप

मिंधे गटाच्या पहिल्याच सभेची सुरुवात आयटम सॉँगने झाली. शिंदे गटाचे कुर्ल्यातील आमदार मंगेश कुडाळकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा सुरू...

गद्दारीविरुद्ध खुद्दारीचा लढा, चौरंगी लढतीत शिवसेनेचे नितीन सावंत मारणार बाजी

वार्तापत्र - कर्जत खालापूर  कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये मोठी बंडखोरी झाली आहे. त्यामुळे मिंधे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्यात खोके सरकार...

पालघर जिल्ह्यात तीन दिवसांत 26 हजार मतदार वाढले

पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदारसंख्या 22 लक्ष 92 हजारांवर जाऊन पोहोचली आहे. मतदार नोंदणी करण्याच्या अखेरच्या तीन दिवसांमध्ये तब्बल 26 हजार मतदारांची वाढ...

महायुतीला सापडेना मराठी उमेदवार, भाजपचे सर्वाधिक 18 अमराठी उमेदवार; मिंध्यांचे 7 अमराठी

विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपात महायुत़ीकडे मराठी उमेदवारांची वानवा असल्याचे दिसून आले आहे. महायुतीचे 29 अमराठी उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे सर्वाधिक म्हणजे 18 उमेदवार अमराठी...

आचारसंहितेची ऐशी की तैशी…चेंबूरच्या घाटला परिसरात सत्ताधाऱ्यांचे साडी वाटप; शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

चेंबूर विधानसभा मतदारसंघात आचारसंहितेची ऐशी की तैशी सुरू आहे. सत्ताधारी पक्षांकडून चेंबूरच्या घाटला परिसरात घरोघर जाऊन साडी वाटप केले जात आहे. हा आचारसंहितेचा भंग...

महायुतीच्या नेत्यांनी एकनिष्ठेचे धडे देऊ नयेत – बच्चू कडू

कार्यकर्त्यांनी एकनिष्ठ राहावे मात्र नेत्यांनी निष्ठा विकावी, असे चित्र सध्या महाराष्ट्रात पाहावयास मिळत आहे. पक्ष फोडून तयार झालेल्या महायुतीच्या नेत्यांनी एकनिष्ठतेचे धडे देणे योग्य...

गोरेगाव येथे कारमधून सहा लाखांची रक्कम जप्त

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तपासणी करताना गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आचारसंहिता भरारी पथकाने गोरेगाव पश्चिम एस. व्ही. रोडवरील जैन मंदिर येथे वाहन तपासणीदरम्यान एका कारमध्ये 6...

बहिणीची भेट व्हायच्या आधीच काळाने डाव साधला, अपघातात भावाचा मृत्यू

भाऊ ओवाळणीसाठी येतोय यासाठी बहीण आतुरतेने वाट बघत होती. मात्र बहिणीचा चेहरा बघण्याआधीच काळाने भावावर डाव साधला. भावाचा अपघात झाला. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा...

बंडखोरीमुळे महायुती कोमात, ऐरोलीत शिवसेनेच्या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद

 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे ऐरोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार एम. के. मढवी यांच्या प्रचार फेऱ्यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. घणसोली, तुर्भे...

पालघरमध्ये मिंधे गटाचे उमेदवार फॉर्म भरून बेपत्ता, माघार घेण्यासाठी दबाव येत असल्याने नॉटरिचेबल

आश्वासन देऊनही प्रत्यक्षात तिकीट न मिळाल्यामुळे मिंधे गटाचे जगदीश धोडी यांनी बोईसरमधून व प्रकाश निकम यांनी विक्रमगडमध्ये बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच...

Photo – गौतमीचा दिवाळीत नथीचा नखरा

पिवळी साडी, जांभळा ब्लाऊज नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर, केसात गजरा, हातातील बांगड्या या मराठमोळ्या लूकने नृत्यांगना गौतमी पाटीलने सर्वांचे लक्ष वेधले आहे. गौतमी सातत्याने...

Photo – दिवाळीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट

दीपावली सणाच्या निमित्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची सजावट करण्यात आली आहे. दिवाळी सणामध्ये विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. विविध रंगाच्या...

Delhi Air Pollution: तीन वर्षातील यंदाची दिवाळी सर्वात प्रदूषित, हवेच्या गुणवत्तेच्या स्तरात घसरण

गेल्या तीन वर्षात दिल्लीतील यंदाची दिवाळी सर्वात जास्त प्रदूषित दिवाळी ठरली आहे. चारा जाळण्याच्या वाढत्या घटना, फटाके आणि हंगामी कारणांमुळे दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेच्या स्तरात...

Devgad News- देवगड तालुक्याला वादळी वाऱ्याचा फटका, काही ठिकाणी नुकसान

देवगड तालुक्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारा, विजांच्या कडकटांसह झालेल्या मुसळधार पावसात देवगड तालुक्यातील हिंदळे मोर्वे येथील विकास अभिमन्यू आपकर यांच्या घराची मातीची भिंत...

गगनबावडा तालुक्यातील कोदे बुद्रुक येथील रिसॉर्टवर छापा, 9 नृत्यांगनांसह 31 जणांना घेतले ताब्यात

राज्यात सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आचारसंहितेमुळे निवडणूक निरिक्षकांसह पोलिसांची भरारी पथके ठिकठिकाणी तैनात असून,वाहनांसह पार्ट्यांवर करडी नजर आहे. अशातच बुधवारी रात्री...

संबंधित बातम्या