सामना ऑनलाईन
719 लेख
0 प्रतिक्रिया
हजारो कंत्राटी डॉक्टर, कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात, दोन महिन्यांपासून वेतनच नाही
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) आटी तत्त्वावर कार्यरत असलेले डॉक्टर, परिचारिका, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, डायलिसिस टेक्निशियन यांचे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे मानधन थकीत असल्याने या...
रोजंदारीवरील पोस्ट कामगारांना ‘पीएफ’, भविष्यनिर्वाह निधी न्यायाधिकरणाने दिले आदेश
पोस्ट विभागातील रोजंदारी, आउटसोर्स अशा विविध नावाने काम करणाऱ्या कामगारांना कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (ईपीएफ) कायदा लागू करण्याचे आदेश पुणे येथील भविष्यनिर्वाह निधी न्यायाधिकरणाने दिले...
गुन्हा रद्दच्या अर्जावर पोलीस गप्पच, कोर्टात म्हणणे मांडलेच नाही
वडगावशेरीतील मालमत्ता बळकावल्याच्या प्रकरणात दाखल गुन्हा रद्द करण्याच्या अर्जावर पोलिसांनी न्यायालयात आपले म्हणणे मांडलेच नाही, अशी बाब आता समोर आली आहे.
याबाबत कोरेगाव पार्कातील रहिवासी...
दोन मित्रांमध्ये 1200 रुपयांवरुन झाला वाद, दुसऱ्याने केले भयंकर कृत्य
उत्तराखंडच्या बहादराबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मित्रांमध्ये 1200 रुपयांवरुन वाद झाला. वाद विकोपास जाऊन मित्रानेच मित्राची हत्या केली. पोलिसांनी अवघ्या काही...
Bihar Election 2025 -पैसे, मोफत वस्तू, अमली पदार्थ आणि दारु वापराबाबत सतर्क राहा;...
बिहार विधानसभा निवडणुका आणि आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांबाबत अंमलबजावणी संस्थांना कडक सूचना जारी केल्या आहेत. निवडणुकीत पैसेवाटप मोफत वस्तूंचे वाटप, अमली पदार्थ आणि...
गाझामध्ये हमासची पुन्हा एकदा क्रूरता, भरचौकात 8 जणांवर झाडल्या गोळ्या
गाझा पट्टीवर नियंत्रण राखण्यासाठी हमासने आता क्रूर कदम उचलले आहे. आठ लोकांना भरचौकात फाशी दिली आहे. अमेरिकीचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला युद्धबंदीचा इशारा...
पिंपाने पाणी आणून शेतकऱ्याने उभारले कोकण जलकुंड, काजू बागेला मिळाले जीवदान
पाणीटंचाईमुळे दिड-दोन किलोमीटर अंतराचा प्रवास करून मोटरसायकलवरून पाण्याची पिंप भरून आणून ते पाणी शेतात सोडावे लागत होते. अखेर त्या शेतकऱ्याने शेतात कोकण जलकुंड उभारले....
Photo – सर्वपक्षीय शिष्टमंडळ पुन्हा निवडणूक आयुक्तांना भेटले
महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज पुन्हा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची मंत्रालय येथील कार्यालयात भेट...
Sangameshwar News – मद्यधुंद मुलाने आईच्या डोक्यात लाकूड मारून केले गंभीर जखमी
दारूच्या नशेत घरी आलेल्या मुलाने पत्नीला शिवीगाळ करण्यावरून हटकणाऱ्या आई-वडिलांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चिपळूण तालुक्यातील देवखेरकी, तळ्याचीवाडी येथे 12 ऑक्टोबर 2025...
महाभारतातील ‘कर्ण’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन
मनोरंजन सृष्टीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी...
बिबट्याच्या हल्यात तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू, वनविभागाची दिरंगाई नागरिकांच्या जीवावर
अकोलेमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्यात अवघ्या पावणे तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेने अकोले शहरासह...
पुरलेली डेडबॉडी काढून मेकअप करतात! इंडोनेशियातील शेकडो वर्षांची परंपरा
वेगवेगळ्या देशात वेगळ्या परंपरा आहेत. इंडोनेशियाच्या तोराजा मध्ये अशीच एक अनोखी परंपरा आहे. इंडोनेशियाच्या ताना तोराना परिसरात आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी जुनी आणि अनोखी...
मोठ्या आवाजात गाणी लावून डॉक्टर्स घालत होते धिंगाणा, पोलीस पोहोचल्यावर झाली अशी अवस्था
उत्तराखंडमधील देहरादून येथील डॉक्टरांच्या वसतिगृहातला सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. वसतीगृहात रात्री उशिरा डॉक्टर्स मोठ्या आवाजात गाणी लावून अर्धनग्न अवस्थेत नाचत होते....
दापोली मंडणगडमध्ये वृक्ष तोडीचा हैदोस; वन विभागाच्या आशिर्वादानेच होतोय वन संपत्तीचा नाश
एकिकडे झाडे लावा झाडे जगवा चा शासनाकडून संदेश दिला जातो तर दुसरीकडे मात्र डोळ्यावर पट्टी बांधलेल्या वन विभागाच्या आशिर्वादानेच राजरोसपणे झाडांची कत्तल केली जात...
सावर्डेच्या आफिया चिकटेचे दैदिप्यमान यश, महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी झाली निवड
रत्नागिरी जिल्ह्याच्या सावर्डे येथील गोविंदराव निकम क्रिकेट अकॅडमीची गुणवंत खेळाडू आफिया चिकटे हिची रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे. पंधरा वर्षांखालील मुलींच्या वयोगटातील...
माओवाद्यांविरोधातील मोहिमेला मोठे यश! नक्षलवाद्यांचा म्होरक्या भूपतीसह 60 जणांनी केले आत्मसमर्पण
माओवादी- नक्षलवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे. नक्षलवाद्यांचा मुख्य म्होरक्या मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनूसह 60 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर...
Photo – सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन
महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची मंत्रालय येथील कार्यालयात भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक...
आज मी निश्चिंत झोपेन….चकमकीत मारल्या गेलेल्या आरोपी मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यास वडिलांचा नकार
उत्तर प्रदेशातील मेरठ पोलिसांच्या चकमकीत मुलींचे लैंगीक शोषण करुन फरार असलेला आरोपी शहजाद उर्फ निक्कीचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. शहजादच्या मृत्यूनंतर त्याच्या...
मार्केटयार्डात माणुसकी हरवली ! हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ॲम्बुलन्स मिळाली नाही; एकाचा मृत्यू
पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात सोमवारी मानवी संवेदनांना काळिमा फासणारी घटना घडली. शेतमाल खरेदीसाठी आलेल्या एका व्यापाऱ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. तो जागेवर कोसळला;...
कराडच्या यशवंत बँकेत 112 कोटींचा घोटाळा, बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह 50 जणांवर...
कराड कराड, दि. 13 (सा. वा.) येथील यशवंत बँकेत 112 कोटी 10 लाख 57 हजार 481 रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी राज्य...
पोलिसांच्या ठेकेदाराची दादागिरी मोडीत, दिवाळीपर्यंत रस्ते खोदाई थांबविली
महापालिकेने शहरातील मध्यवर्ती पेठांपुरती मर्यादित भागात दिलेल्या परवानगीकडे दुर्लक्ष करून शहरातील इतर भागांत मनमानी पद्धतीने रस्ते खोदाई करणाऱ्या पोलिसांच्या ठेकेदारावर कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे....
कारल्याच्या पिकातून 11 लाखांचा 112 किलो गांजा जप्त
अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा शिवारात सुपा पोलिसांनी कारवाई करत 11 लाख 20 हजार रुपये किमतीचा तब्बल 112 किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत...
गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर आता पाऊस दीपोत्सव साजरा करणार!
यावर्षी कधी नव्हे एवढा पाऊस झाल्याने ओला दुष्काळ पहायला मिळाला आहे. मे महिन्यात काही धरणांत पाणी आल्यानंतर जून ते सप्टेंबर धोधो पाण्याचा साठा झाला....
अनाथ मुलींशी लग्न लावून देण्याच्या बहाण्याने फसवणूक, महिलांची टोळी जेरबंद
लग्नाचे वय उलटूनही लग्नासाठी मुलगीच मिळत नसल्यामुळे सर्वत्र मुलांबरोबरच त्यांची कुटुंबीयही चिंतेत आहेत. याचाच गैरफायदा घेऊन लग्नाचा बनाव रचून लुटमार करण्याचा नवा उद्योग भामट्यांनी...
जुन्या रागातून अल्पवयीन मुलीचा जात्यावर आपटून खून, आरोपीची कबुली; 18पर्यंत पोलीस कोठडी
सातारा तालुक्यातील सासपडे येथील अल्पवयीन शाळकरी मुलीच्या खूनप्रकरणी संशयित राहुल यादव याला सातारा पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने हत्येचा कबुलीनामा देत धक्कादायक माहिती देण्यास सुरुवात...
दोन मुलांची आई इन्स्टाग्रामवर पडली प्रेमात, अल्पवयीन मुलासोबत झाली फरार
गोरखपुरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. इन्स्टाग्रामवप दोन मुलांच्या विधवा आईने एका अल्पवयीन मुलासोबत फरार झाली आहे. मुलाच्या पालकांनी मदतीसाठी पोलिसांत धाव घेतली आहे.
पिडीत...
माझ्यावर काळी जादू झालेली, तीन चित्रपट हातचे गेले! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा खळबळजनक दावा
'विवाह', 'मै हू ना', 'इश्क विश्क' या सुपरहिट सिनेमातील अभिनयाने साऱ्यांनाच भुरळ घालणाऱ्या अमृता रावने नुकतेच एका पॉडकास्टला मुलाखत दिली आहे. यात तिने काळ्या...
राजापूर पंचायत समितीच्या 12 गणांचे आरक्षण जाहीर
राजापूर पंचायत समितीच्या 12 गणांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली.सहा गण महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले.
आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे
सर्वसाधारण-वडदहसोळ,रायपाटण,धोपेश्वर,पेंडखळे,कातळी
सर्वसाधारण महिला-तळवडे,केळवली,साखरीनाटे,अणुसरे
नागरिकांचा मागास प्रवर्ग -जुवाठी
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला-...
घाटकोपरमधील गोल्ड क्रेस्ट इमारतीला आग, अनेकजण आत अडकल्याची शक्यता
मुंबईच्या घाटकोपरमधील गोल्ड क्रेस्ट इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.अग्निशन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न...
ताजमहालच्या दक्षिणी प्रवेशद्वाराजवळ लागली आग, कारण आले समोर
रविवारी सकाळी आग्रा येथील ऐतिहासिक ताजमहालमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. ताजमहालच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वाराजवळ आग लागली, ज्यामुळे धुराचे लोट आणि घबराट पसरली. आग...






















































































