सामना ऑनलाईन
724 लेख
0 प्रतिक्रिया
निसर्गसंपन्न महू धरण परिसर अजूनही अपरिचित !
जावळी तालुक्यातील महू धरण परिसर निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेला आहे. पावसाळ्यानंतर हिरवाईने सजलेले डोंगर... शुभ्र पांढऱ्या धुक्याची चादर... निळ्याशार जलाशयात परावर्तित सोनेरी सूर्यकिरणे... हे...
Bhutan earthquake – भूतान भूकंपाने हादरले! 3.1 रिश्टर स्केलची नोंद
गुरुवारी सकाळी भूतानमध्ये पहाटे 4.29 च्या सुमारास तीव्र भूकंपाचे झटके जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुासर, भूतानमध्ये 3.1 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला आहे....
तक्रार मागे घे, तरच घरी येईन, तीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या पतीने पत्नीला घातली...
उत्तर प्रदेशात एक अनोखे प्रकरण समोरक आले आहे. तीन वर्षांपासून पत्नीशी भांडून घर सोडून गेलेल्या पतीने पत्नी समोर ठेवली शर्थ. आता पत्नीने पतीला घरी...
क्रूरतेचा गाठला कळस, पतीच्या चेहऱ्यावर आधी गरम तेल ओतले नंतर मिरची पावडर टाकली
नवी दिल्लीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पत्नीने क्रूरतेचा कळस गाठून आपल्या पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीतील आंबेडकर नगरमध्ये राहणाऱ्या...
फसवणूक प्रकरण : उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टीला परदेशात जाण्याची परवानगी नाकारली
बॉलीवूड कपल शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीय. या जोडप्यावर एका व्यक्तीने 60 कोटींची फसवणुक केल्याचा आरोप केला आहे....
जुबिन गर्ग मृत्यू प्रकरणाला नवे वळण, पोलीस अधिकारी भावाला केले अटक
गायक जुबिन गर्ग मृत्यू प्रकरणाला नवे वळण आले आहे. सीआयडीने जुबिन गर्गचा चुलत भाऊ संदीपन गर्ग यांना अटक केली आहे. संदीपन गर्ग हे आसाम...
चिपळूण नगर परिषदेच्या 28 जागांसाठी आरक्षण जाहिर
चिपळूण नगरपरिषदेच्या 14 प्रभागातील 28 जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली.चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्रात ही आरक्षण...
पश्चिम रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून 97.47 कोटी दंड केला वसूल, सहा महिन्यातील कारवाई
पश्चिम रेल्वेवरील तिकीट धारक प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि चांगली सेवा देण्यासाठी, मुंबई उपनगरीय लोकल सेवा, लोकल, मेल/एक्स्प्रेस, प्रवासी रेल्वेगाड्या आणि सुट्टीच्या विशेष गाड्यांमध्ये सतत...
प्रसंगावधान दाखवत घरातल्या ज्येष्ठाने वाचविला कुटुंबाचा जीव, किरबेट ओझरवाडीतील थरारक घटना
संगमेश्वर तालुक्यातील किरबेट ओझरवाडीतील अशोक गंगाराम रवंदे यांनी घरात घुसलेल्या बिबट्याच्या तावडीतून अख्या कुटुंबाला वाचविले यावेळी अशोक रवंदे (65) रा किरबेट ओझरवाडी हे आज...
तुटपुंजी मदत जाहीर करुन सरकारने आक्रोश करणाऱ्या शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळलं – रोहीत पवार
शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर करुन महायुती सरकारने आक्रोश करणाऱ्या शेतकऱ्याच्या जखमेवर एकप्रकारे मीठ चोळण्याचंच काम केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित...
कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त अरूण नेरूरकर यांचे निधन
कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त अरूण अच्युत नेरूरकर यांचे आज पहाटे 4 वाजता रत्नागिरीतील रहात्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.त्यांच्या...
अहिल्यानगरात भाजपमध्ये नाराजीचा स्फोट ! मुख्यमंत्र्यांचा कोल्हेंना आधार; विखेंचे खच्चीकरण सुरूच !
>> मिलिंद देखणे
भाजपचे केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांच्या शिर्डी आणि कोपरगावच्या दौऱ्यानंतर अहिल्यानगरमध्ये भाजप जिल्हा संघटनेत असंतोषाची लाट उसळली आहे. स्थानिक नेत्यांना...
हरियाणाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी स्वत:वर गोळी झाडून उचलले टोकाचे पाऊल
हरियाणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हरियाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक वाय.एस.पुरन यांनी चंदिगडच्या सेक्टर 11मध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येचे...
कोजागिरीच्या रात्री चोरट्यांचा डल्ला , घर फोडून रोख रकमेसह 15 तोळे सोने लंपास
रत्नागिरी शहरातील छत्रपती नगर येथे कोजागिरीच्या रात्री घरफोडी झाली आहे. या घरफोडीत तब्बल 15 तोळे सोने आणि 40 हजार रुपये रोख रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला...
धक्कादायक! ऑनलाईन गेमच्या नादात मुलाने घेतला आईचा जीव
लखनऊच्या रायबरेली रोड कल्ली बाबू खेडा गावामध्ये डेअरी संचालक रमेश यांच्या पत्नीचा खून त्यांच्यात मुलाने केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑनलाईन गेम खेळण्याच्या...
जालन्यात गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणारे दोन कंटेनर गोरक्षकांनी पकडले, 40 ते 50 जनावरांची...
जालन्यात गोवंशीय जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणारे दोन कंटेनर गोरक्षकांनी पकडले असून या कारवाईत सुमारे 40 ते 50 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे. मध्यरात्रीच्यावेळी...
पत्नी रात्री ‘नागिण’ होऊन घाबरवते, पतीने अजब दावा करत सीतापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली मदत
उत्तर प्रदेशातून एक अनोखी बातमी समोर आली आहे. सार्वजनिक तक्रार निवारण दिवशी 4 ऑक्टोबर रोजी सीतापूरच्या महमूदाबाद जिल्ह्याधिकाऱ्यांकडे एक अजब तक्रार समोर आली आहे....
एकच जिद्द मुरबे बंदर रद्द, जनसुनावणीला मच्छीमार, भूमिपुत्रांचा कडाडून विरोध
'एक दो.. एक दो.. मुरबे बंदर फेक दो.., एकच जिद्द.. बंदर रद्द' अशा गगनभेदी घोषणांनी आज पालघर जिल्हा दणाणून गेला. निमित्त होते पर्यावरणीय जनसुनावणीचे....
माजी आमदाराचा नातेवाईक असल्याचे सांगून डोंबिवलीत वृद्धाला लुबाडले
माजी आमदार राजू पाटील यांचा नातेवाईक असल्याचे सांगून एका वृद्धाला डोंबिवलीतील भाजी मंडईत लुबाडण्यात आले. राजेंद्र नायर (63) असे फसगत झालेल्या वृद्धाचे नाव असून...
हळदीचा सोहळा सुरू असतानाच बालविवाह रोखला, किन्हवलीतील खैरे गावात महिला बालविकास पथकाची धाड
कातकरी समाजातील अल्पवयीन जबरदस्तीने लग्न लावण्याचा कट ग्रामस्थ आणि महिला बालविकास आधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे उधळला. शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरे (शेणवा) गावात ही...
ठाणे पालिकेतील लाचखोरी – शंकर पाटोळे यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी
नौपाड्यातील बेकायदा गाळे हटविण्यासाठी घेतलेल्या लाचप्रकरणी अटकेत असलेले ठाणे महापालिकेचे लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळे यांना आज न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर डाटा ऑ परेटर...
माझे व्हिडीओ खुशाल व्हायरल करा ! गणेश नाईकांचे शिंदे गटाला आव्हान
नालायकांच्या हाती सत्ता दिली तर नवी मुंबईचे वाटोळे होईल अशा शब्दात वनमंत्री गणेश नाईक यांनी शिंदेंना डिवचल्यानंतर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी सोशल...
वसईत मध्यरात्री रक्तरंजित थरार, गोवारी कुटुंबावर प्राणघातक हल्ला; अर्नाळा हादरले…
अर्नाळा गावातील बंदरपाडा परिसरातील गोवारी कुटुंबाच्या घरावर रविवारी मध्यरात्री एका हल्लेखोर तरुणाने वृद्ध दाम्पत्यासह त्यांच्या मुलीवर चॉपरने वार केले. या हल्ल्यात हे तिघेही गंभीर...
वीस वर्षीय तरुणीला हेअर कलर करणं पडलं भारी, किडणीवर झाला गंभीर परिणाम
तरुणींनो केसांना वारंवार कलर करणं धोकादायक ठरु शकतं. चीनच्या एका 20 वर्षीय मुलीला केसांना कलर केल्याने तिच्या किडणीवर परिणाम झाला. त्यामुळे केसांना कलर करताना...
पूरग्रस्त भागात गेलेल्या भाजप खासदार, आमदारावर संतप्त जमावाचा हल्ला; ‘परत जा’च्या घोषणा देत केला...
पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा राजकीय हिंसाचाराचा भडका उडाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील पूरग्रस्त जलपाईगुडी भागात पाहणीसाठी गेलेले भाजप खासदार खगेन मुर्मू आणि स्थानिक आमदार...
चंद्रपूर पोलीसांची मोठी कारवाई, आरोपीकडुन 528 ग्रॅम एम.डी ड्रग्स जप्त,1 जण अटकेत
चंद्रपूर पोलीसांची एमडी ड्रग्सची सर्वात मोठी कारवाई केली असून आरोपीकडुन 528 ग्रॅम एम.डी जप्त करण्यात आला आहे. एका आरोपी सह 35 लाख 07 हजार...
शेतकऱ्यांसाठी प्रस्तावाची वाट कसली पाहता, शहांच्या दौर्याआधीच पॅकेज जाहीर करायला हवे होते – हर्षवर्धन...
राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात असताना त्याला भरीव मदत देण्यास भाजप युती सरकार उदासीन आहे. महाराष्ट्राने प्रस्ताव पाठवला की मदत देऊ हे वेळकाढूपणा व असंवेदनशिलपणाचे...
‘निवडणुका सरो..मतदार मरो’ या तत्वाने देवाभाऊंनी आनंदाचा शिधा योजनेवर गदा आणली – रोहित पवार
निवडणुकीच्या तोंडावर सर्वसामान्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेली आनंदाचा शिधा योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे...
Latur news – जून महिन्यात वाहून गेलेला पूल आजही त्याच अवस्थेत, औसा येथे...
औसा तालुक्यातील मौजे शिंदाळा (ज), जमालपूर हासाळा येथून तालूक्याचे ठिकाण असलेल्या औसा येथे जाणारा रस्त्यावरील पूल जून महिन्यात वाहून गेला. जवळपास चार महिने होऊन...
फ्लिपकार्टवरुन मागवला आयफोन, पार्सल उघडल्यावर निघाले भलतेच
ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांनो सावध राहा. ही बातमी तुमच्यासाठी आहे. एका तरुणाला ऑनलाईन आयफोन मागवणे चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाने फ्लिपकार्टच्या सेलमधून आयफोन 16...






















































































