सामना ऑनलाईन
पदोन्नती नाकारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, अकार्यकारी पदावर बदली होणार
पदोन्नतीसाठी पात्र असतानाही बरेच पोलीस अधिकारी तसेच अंमलदार जाणीवपूर्वक पदोन्नती नाकारतात. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर याची गंभीर दखल घेण्यात आली असून पदोन्नती नाकारलेल्या तसेच भविष्यात...
कोकणात जाणाऱ्या एसटीचे 17 मेपर्यंत बुकिंग फुल्ल, परीक्षांचे निकाल लागताच चाकरमानी गावाला…
विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल जाहीर होताच अनेक मुंबईकरांनी गावी जाण्याची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात जाणाऱया चाकरमान्यांचे प्रमाण अधिक असून रेल्वेप्रमाणे...
आपल्या हक्कांबाबत झोपा काढणाऱ्यांना कायदा काही करू शकत नाही
आपल्या हक्कांबाबत जागरूक असलेल्यांना कायद्याची मदत होते, परंतु आपल्या हक्कांबाबत झोपा काढणाऱयांसाठी कायदा काही करू शकत नाही, अशी स्पष्टोक्ती बंगळुरूमधील मालमत्तेशी संबंधित वादावर निर्णय...
सकाळपासूनच उन्हाचे तीव्र चटके, मुंबईच्या किमान तापमानात मोठी वाढ
सलग दोन महिने विक्रमी उकाडय़ाचा ‘ताप’ सहन केलेल्या मुंबईकरांना मे महिना भलताच त्रासदायक ठरणार आहे. पहिल्याच आठवडय़ात शहरातील किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे....
ई-बाइक टॅक्सीविरोधात रिक्षा संघटना आक्रमक, 21 मे रोजी राज्यभरात आरटीओपुढे निदर्शने करणार
ई-बाइक टॅक्सीला मंजुरी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला रिक्षा संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. राज्यभरातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांसमोर निदर्शने करणार असल्याची घोषणा रिक्षाचालक-मालक संघटनेच्या...
उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांचे संरक्षण करा!
यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेची लाट येण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह 11 राज्यांना त्याची झळ पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राज्यांतील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल, बेघर, वृद्ध,...
अदानीच्या पुतण्याकडून इनसाईड ट्रेडिंग, सेबीचा गंभीर आरोप; बजावली होती नोटीस
सेबीने उद्योगपती गौतम अदानी यांचे पुतणे आणि अदानी समूहाचे संचालक प्रणव अदानी यांच्यावर इनसायर ट्रेडिंगशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी...
तू सैन्य अधिकाऱ्याची आदर्श पत्नी, तुझे धन्यवाद – ललिता रामदास
लोकांनी मुस्लिम आणि कश्मिरी नागरिकांच्या विरोधात जाऊ नये, असे सांगत या नागरिकांना काही जणांकडून लक्ष्य केले जात असल्यावरून दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नौदलातील लेफ्टनंट...
धर्म विचारून गोळ्या झाडणारे राक्षस – अब्दुल्ला
धर्म विचारून गोळ्या झाडणारे माणूस नाहीत, ते राक्षस आहेत. त्यांना अशी शिक्षा द्यायला हवी, त्यांच्यासोबत असे काही केले पाहिजे जे यापुर्वी कधीच झाले नसेल....
पाकिस्तानने अटारी-वाघा सीमा उघडली
अडकलेल्या नागरिकांना देशात प्रवेश देण्यासाठी पाकिस्तानने आज अटारी-वाघा सीमा पुन्हा उघडली. मोठय़ा संख्येने पाकिस्तानी नागरिक हिंदुस्थानातून परतत होते तेव्हाच पाकिस्तानने अटारी-वाघा सीमा बंद केली...
अझरबैजान, चीन, तुर्की, बाकु पाकिस्तानच्या बाजूने
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जगभरातील अनेक देशांकडून निषेध होत असताना आता पाकिस्तानच्या बाजूने अझरबैजान, चीन. तुर्की, बाकु हे देश धावून आले आहेत. हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात कठोर...
ई-सिगारेटचा लाखो रुपयांचा साठा जप्त
ई-सिगारेट आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. हे ठाऊक असतानाही केवळ पैसा कमाविण्याच्या हेतूने ई-सिगारेटची कारवाई करणाऱया एकावर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी कारवाई केली. त्या...
बेस्ट अपघातात दुचाकीस्वार जखमी
अंधेरी येथे आज सकाळी बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसला दुचाकीस्वाराने धडक दिली. धडक दिल्यानंतर बस त्याच्या हातावरून गेली. दुचाकीस्वाराला जवळच्या होली क्रॉस रुग्णालयात दाखल करण्यात आले...
निर्मल कपूर यांचे निधन
अभिनेता अनिल कपूर यांच्या आई निर्मल कपूर ऊर्फ सुचित्रा यांचे आज निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात बोनी, अनिल, संजय आणि रीना...
माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन
माजी नगराध्यक्ष व विधान परिषदेचे दोन टर्म सदस्य राहिलेले अरुणकाका बलभीम जगताप (67) यांचे आज शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. पुणे येथील रुग्णालयात उपचार...
हार्वर्ड विद्यापीठावर ट्रम्प सरकारची मोठी कारवाई, आता करसवलत मिळणार नाही; वाचा कारण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठाचा करमुक्त दर्जा रद्द केला आहे. ज्यूंविरुद्ध वाढता द्वेष आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ होणारी निदर्शने रोखण्यात विद्यापीठ अपयशी ठरल्याचा...
चिली आणि अर्जेंटिनामध्ये 7.4 तीव्रतेचा भूकंप, देशात त्सुनामीचा अलर्ट
चिली आणि अर्जेंटिनामध्ये 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. यूएसजीएसने दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू चिली आणि अर्जेंटिनाच्या दक्षिण किनाऱ्याजवळील समुद्रात होता. आतापर्यंत...
जनआक्रोश रॅलीत राकेश टिकैत यांना विरोध, जमावाने केली धक्काबुक्की
कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरुद्ध आज उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये जनआक्रोश रॅलीत काढण्यात आली. या रॅलीत सामील होण्यासाठी गेलेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांना...
पंतप्रधानांची झोप उडेल, इंडिया आघाडीची नाही; केसी वेणुगोपाल यांचे मोदींना प्रत्युत्तर
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केरळ येथील तिरुअनंतपुरममध्ये सागरी बंदरचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका करत म्हटलं होतं की, "आजचा कार्यक्रमामुळे अनेकांची...
भाजप नेत्याची आमदारकी रद्द, अधिकाऱ्यावर पिस्तूल रोखणं पडलं महागात
राजस्थानमधील भाजपचे आमदार कंवरलाल मीणा यांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे. झालावाड जिल्ह्यातील एडीजे अकलेरा न्यायालयाने सुमारे 20 वर्षे जुन्या प्रकरणात दिलेली तीन वर्षांची शिक्षा...
पहलगाम हल्ल्याबाबत केंद्र सरकारचे धोरण अस्पष्ट, CWC बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांचं वक्तव्य
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणी समितीची (CWC) बैठक झाली. बैठकीत खर्गे म्हणाले की, पहलगाम हल्ल्याबाबत केंद्र सरकारचे धोरण...
कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत, सरकारचं मात्र दुर्लक्ष; त्वरित अनुदान द्या, रोहित पवारांची मागणी
कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मात्र याकडे केंद्र आणि राज्य सरकराचं लक्ष नाही. अशातच सरकारने त्वरित कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी...
भाजप सरकार आधी चांगल्या धोरणाला विरोध करते, नंतर जनतेच्या दबावाखाली स्वीकारते; जयराम रमेश यांची...
भाजप सरकार आधी चांगल्या धोरणाला विरोध करते, नंतर जनतेच्या दबावाखाली ते स्वीकारते, जातीनिहाय जनगणनेवरून अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर केली...
नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना न्यायालयाची नोटीस
नॅशनल हेराल्ड प्रकरणाची आज दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात सुनावणी पार पडली. शुक्रवारी न्यायालयाने सोनिया गांधी, राहुल गांधी आणि सॅम पित्रोदा यांच्यासह पाच जणांना नोटीस...
सामना अग्रलेख – लष्कर सज्ज; मोदी समर्थ!
कश्मीरवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी झाली आहे. सर्वपक्षीय बैठकीत मोदी व त्यांच्या भूमिकांना सढळ हस्ते पाठिंबा दिल्यावर आता स्वतंत्र अधिवेशन...
लेख – कामगारांचा दुहेरी उत्सवाचा दिवस!
>> अजित अभ्यंकर
आज देशातील कामगार चळवळ प्राणपणाने मोदी-शहा-फडणवीस यांची ही कामगारविरोधी कारस्थाने हाणून पाडण्यासाठी एकजुटीचा प्रतिकार करते आहे. 20 मे 2025 रोजी देशातील सर्व...
पाकिस्तानने हल्ल्याच्या भीतीने ग्वादर बंदराची सुरक्षा वाढली, कराची हवाई तळावर 25 चीननिर्मित लढाऊ विमाने...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची अक्षरशः झोप उडाली असून हल्ल्याच्या भीतीने ग्वादर बंदराची सुरक्षा वाढवली आहे. बुधवारीच पाकिस्तानचे सूचनामंत्री अताउल्लाह तरार यांनी हिंदुस्थान 24 तासांत...
जाऊ शब्दांच्या गावा – गोष्ट गावांच्या नावांची
>> साधना गोरे
शाळा-कॉलेजमध्ये सारख्या नावाची कित्येक मुलं-मुली असतात. सारख्या नावांचे लोक एका इमारतीत असतात. गावात तर असतातच असतात. मग अशा वेळी आपण काय करतो?...
एअर मार्शल आशुतोष दीक्षित इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे नवे प्रमुख
एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी आज इंटिग्रेडेट डिफेन्स स्टाफचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. इंटिग्रेडेट डिफेन्स स्टाफच्या मुख्यालयातील हे एक महत्त्वपूर्ण पद मानले जाते. दीक्षित...
सुरक्षा यंत्रणांचे मनोधैर्य कमजोर करायचे आहे का? पहलगाम हल्ल्याबाबतच्या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने वकिलांना फटकारले
या कठीण प्रसंगी देशातील प्रत्येक नागरिकाने दहशतवादाशी लढण्यासाठी हात मिळवला आहे. अशा प्रकारची याचिका दाखल करून तुम्हाला सुरक्षा यंत्रणांचे मनोधैर्य कमजोर करायचे आहे का,...






















































































