सामना ऑनलाईन
मिंधे गटाच्या आमदार भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाला दणका, दोषमुक्ततेचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला
विधान परिषदेच्या मिंधे गटाच्या आमदार भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला मुंबई सत्र न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. आर्थिक फसवणूक प्रकरणी दोषमुक्त करण्यात...
राम तेरी गंगा मैली, डुबकी मारल्यावर त्वचारोग होतो; मुनगंटीवारांचे अजब विधान
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी काही निर्णय घेतले त्यात गंगा प्रदूषणाबाबत देखील एक निर्णय घेतला होता. नमामी गंगे या त्यांच्या...
युद्धबंदीची घोषणा; मात्र हल्ले कायम!
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्त्रायल-हमास युद्धबंदी करारावर सहमती झाल्याचे सांगितले असले तरी हल्ले अद्याप सुरू असल्याची माहिती आहे. ’युद्धविरामाची घोषणा केल्यापासून इस्त्रायलच्या...
गिरणी कामगारांचे शनिवारी लालबागमध्ये धरणे आंदोलन, मुंबईबाहेर हाकलण्याचा डाव
मोठ्या प्रमाणावर गिरण्यांच्या जमिनीचा हिस्सा नफा कमावण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारने मालकांच्या घशात घातला. आता मुंबईत जमीन नाही असे सांगत शेलू आणि वांगणीच्या जमिनीवर...
Thane crime news – एमडी तस्करी करणाऱ्या नायजेरियनला अटक
एमडी ड्रग्जची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका नायजेरियनला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाला यश आले आहे. जॉन जेम्स फ्रान्सिस ऊर्फ ओनाह चिडोझी एथलबर्ट...
राज्यात नवी 18 ईएसआयसी रुग्णालये
राज्य कामगार विमा सोसायटीने राज्यात 18 नवी रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य कामगार विमा सोसायटी राज्यातील...
11 वर्षांत 65 पैकी केवळ 8 इमारतींचा ताबा, आरक्षित भूखंडावरील बिल्डिंगचा ताबा घेण्यास पालिकेची...
मुंबई शहर आणि उपनगरांतील काही आरक्षित भूखंडांवर म्हाडा व एसआरएने बांधलेल्या 65 इमारती पालिकेला शाळांसाठी हस्तांतरित केल्या जाणार आहेत. मागील 6 ते 11 वर्षांत...
एफआयआर, आरोपपत्र झाले गहाळ
2006 मध्ये नोंद झालेला एफआयआर व त्यानंतर दाखल झालेल्या आरोपपत्राची प्रत गहाळ झाल्याची धक्कादायक बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आली. त्याची गंभीर दखल घेत...
महत्त्वाचे – एसटी चालकांची होणार अल्कोटेस्ट
एसटी गाडय़ांना होणाऱया अपघातांची राज्य परिवहन महामंडळाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून एसटी चालकांची अल्कोटेस्ट होणार आहे. सुरक्षा खात्यातील पर्यवेक्षक, मार्ग तपासणी पथकातील पर्यवेक्षक...
थोडक्यात – माहीमच्या खाडीत मृतदेह सापडला
माहीम खाडीतील पाईपलाईनच्या खाली एका पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख पटली नसून मृत व्यक्तीच्या उजव्या हाताच्या दंडावर प्रकाश असे गोंदवलेले आहे....
एका चार्जमध्ये मुंबईहून पुणे गाठते, 1 लाख रुपयांत लॉन्च होणार ‘ही’ इलेक्ट्रिक कार
देशात आता मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने लॉन्च होत आहेत. नवीन मॉडेल्स कार मार्केटमध्ये येत आहेत. कार कंपन्या आता बजेट फ्रेंडली ईव्हीवर काम करत आहेत,...
महिंद्राचा ग्राहकांना धक्का, Thar ROXX महागली; जाणून घ्या नवीन किंमत
नवीन Mahindra Thar ROXX खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना कंपनीने नवीन वर्षात धक्का दिला आहे. कंपनीने या कारच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने याच्या किंमतीत...
लातूरमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत, 11 जणांना घेतला चावा
चाकूर शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत वाढू लागली आहे. शहरासह परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील बोथी चौकात मोकाट कुत्र्यांचा अधिक वावर...
नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होकर्णा येथील शेतकर्याने संपवलं जीवन
होकर्णा (ता. जळकोट) येथील तरुण व अल्पभूधारक शेतकरी नागनाथ व्यंकटी बेल्लाळे (वय 35 वर्षे) यांनी कर्जबाजारीपणा व सततची नापिकी याला वैतागून वैफल्यग्रस्त होऊन 10...
एलॉन मस्क यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलॉन मस्क आता नव्या वादात सापडले आहेत. अमेरिकन सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने (SEC) मस्क यांच्यावर 2022 मध्ये ट्विटरमधील मोठा...
Saif Ali Khan Attacked – राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही, अंबादास दानवे यांची महायुती...
राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर केली आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली...
Pune Crime News- रात्रीचे वेळी मोबाईल हिसकावणारा सराईत जाळ्यात, 4 मोबाईल जप्त, डेक्कन पोलीसांची...
शहरातील मध्यवर्ती डेक्कन परिसरासह बाणेर येरवडा परिसरात रात्रीच्या सुमारास नागरिकांचे मोबाईल हिसकावणाऱ्या सराईत चोरट्याला डेक्कन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून चार मोबाईल जप्त केले...
‘खान कुटुंब प्रचंड हादरलंय, राज्यात गुन्हेगारी वाढतेय’, सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे. देशात आणि...
शहापूरजवळ पाच गाड्यांचा विचित्र अपघात; 4 ठार, 14 जखमी; मायलेक व पती-पत्नीने गमावला जीव
मुंबई-नाशिक महामार्गावरील किन्हवली रोडच्या पुलाजवळ आज पहाटे 3 वाजून 50 मिनिटांनी पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. त्यात चार जण जागीच ठार झाले असून 14...
‘समृद्धी’वर संस्कृती संवर्धनाचा अनोखा प्रयत्न, बोगद्यांवर झळकली वारली चित्रकला आणि लोकसंस्कृती
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर संस्कृती संवर्धनाचा अनोखा प्रयत्न शासनाच्या वतीने केला जात आहे. या महामार्गावरील आमने ते इगतपुरी हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा...
Kho Kho World Cup 2025 – हिंदुस्थानी वादळ जगज्जेतेपदाच्या दिशेने, दोन्ही संघाचे उपांत्यपूर्व फेरीतील...
हिंदुस्थानच्या पुरुष आणि महिला संघांचा विजयी झंझावात खो-खो जगज्जेतेपदाच्या दिशेने सरकू लागलाय. मंगळवारी दक्षिण कोरियाचा फडशा पाडणाऱ्या हिंदुस्थानी महिला संघाने इराणची 100-16 अशा धुळधाण...
महायुती सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका; वसई-विरारमधील सांडपाणी प्रकल्पांना निधी देण्यात असमर्थता, नगरविकास विभागाच्या प्रधान...
महाराष्ट्रातील महायुती सरकारला बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला. सरकारने निधी नसल्यामुळे वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतील दोन सांडपाणी प्रकल्पांना मंजुरी दिली नाही. सरकारच्या या असमर्थतेवर न्यायालयाने...
ते देशातून पळून गेले, तुम्ही काय करत होता? हायकोर्टाकडून पोलिसांची झाडाझडती
टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांच्या केलेल्या फसवणूकप्रकरणी तपास करणाऱया पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत हायकोर्टाने आज आर्थिक गुन्हे शाखेच्या कारभारावर ताशेरे ओढले. ते देशातून पळून जात...
आठवडाभर मुंबईकरांचा घामटा निघणार
मुंबई शहर व उपनगरांतील प्रदूषणाने महिनाभर मुंबईकरांची दमछाक केली. या गंभीर परिस्थितीची दखल घेत उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर प्रशासकीय यंत्रणांनी ठोस पावले उचलली. परिणामी,...
कर्नाक पूल जूनपर्यंत सुरू होणार; दुसरा गर्डरही लाँच
मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळील पी.डि’मेलो मार्गाला जोडणाऱया 154 वर्षे जुन्या कर्नाक पुलाची पालिकेकडून पुनर्बांधणी सुरू असून मंगळवारी रात्री या पुलाचा 550 मेट्रिक टन वजनाचा...
विकासकांनी संक्रमण शिबिराचे 200 कोटी थकवले, भाडे थकवणाऱ्या बिल्डरांविरोधात म्हाडा गुन्हे दाखल करणार
शहरातील 16 बिल्डरांनी म्हाडाच्या संक्रमण शिबिराचे सुमारे 200 कोटी रुपये भाडे थकवले आहे. थकीत भाडे वसुलीसाठी म्हाडाने बिल्डरांना नोटीस धाडली असून सुनावणी घेऊन त्यांचे...
आलोक आराधे हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती
मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी तेलंगणा हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक...
हिंदुस्थानी महिलांचा त्रिशतकी विजय, सलामीवीर प्रतिका-स्मृतीची दमदार शतके
सलामीवीर प्रतिका रावल आणि स्मृती मनधनाने वैयक्तिक शतकांसह 233 धावांची दिलेली सलामी आणि त्या बळावर हिंदुस्थानी महिला संघाने एकदिवसीय क्रिकेटमधील आपली 435 धावांची विक्रम...
स्वामी रामगिरी महाराजांच्या आवाजाचे नमुने घेणार, हायकोर्टात पोलिसांची माहिती; पुढील सुनावणी 29 जानेवारीला
स्वामी रामगिरी महाराज यांच्या आवाजाचे नमुने घेतले जाणार असल्याची माहिती बुधवारी पोलिसांनी उच्च न्यायालयात दिली. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा रामगिरी महाराज...
मराठा आरक्षण पुन्हा लटकणार! मुख्य न्यायमूर्तींच्या बदलीमुळे नव्या खंडपीठासमोर नव्याने सुनावणी
मराठा समाज हा मागास असून समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने तसा कायदा केला. सरकारच्या मराठा आरक्षणाविरोधात तसेच आरक्षणाच्या बाजूने हायकोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या....