सामना ऑनलाईन
स्वामी रामगिरी महाराजांच्या आवाजाचे नमुने घेणार, हायकोर्टात पोलिसांची माहिती; पुढील सुनावणी 29 जानेवारीला
स्वामी रामगिरी महाराज यांच्या आवाजाचे नमुने घेतले जाणार असल्याची माहिती बुधवारी पोलिसांनी उच्च न्यायालयात दिली. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा रामगिरी महाराज...
मराठा आरक्षण पुन्हा लटकणार! मुख्य न्यायमूर्तींच्या बदलीमुळे नव्या खंडपीठासमोर नव्याने सुनावणी
मराठा समाज हा मागास असून समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने तसा कायदा केला. सरकारच्या मराठा आरक्षणाविरोधात तसेच आरक्षणाच्या बाजूने हायकोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या....
तीन हजार गुंतवणूकदारांची 100 कोटींच्या फसवणुकीची तक्रार, टोरेस नंतर आता ‘मनी एज’चा घोटाळा...
टोरेस आर्थिक फसवणूक हे सध्या हॉट प्रकरण असतानाच आता नवीन आर्थिक फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. हजारो गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱया मनीएज ग्रुप ऑफ...
पालिकेकडून गल्लीबोळांसह रेल्वे स्थानक, धार्मिक स्थळे, बाजारपेठांमध्ये स्वच्छता! विद्यार्थी, संस्थांसह नागरिकांचाही सहभाग
मुंबई महानगरपालिकेने आजपासून सामूहिक स्वच्छता मोहीम राबवताना गल्लीबोळांसह रेल्वे स्थानक, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे आणि बाजारपेठांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. पालिकेच्या शेकडो कामगारांसह नागरिक, विद्यार्थी...
केईएमची शतक महोत्सवी घोडदौड, 18 ते 22 जानेवारीदरम्यान पाच दिवस कार्यक्रम
मुंबई महानगरपालिकेच्या परळ येथील सेठ गोरधनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय अर्थात केईएम रुग्णालयाने शतक महोत्सवी घोडदौड केली आहे. मुंबईच नव्हे...
धारावीकरांचे मालाडमध्ये पुनर्वसन नको, जमीन मोजणीला विरोध; गावकऱ्यांचे आज आंदोलन
धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवताना अपात्र धारावीकरांचे मालाडमध्ये पुनर्वसन केले जाणार आहे. आक्सासह परिसरातील गावकऱयांचा विरोध डावलून जमीन मोजणीसाठी गुरुवारी आक्सा गावामध्ये पोलीस बंदोबस्तात महसूल...
मनू भाकर ऑलिम्पिक पदके परत करणार!
हिंदुस्थानला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विक्रमी दोन कांस्य पदके जिंकून देणारी नेमबाज मनू भाकर आपली पदके परत करणार आहे. अवघ्या पाच महिन्यांतच ऑलिम्पिक पदकांचा रंग उडाल्यामुळे...
वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरची अटक तूर्त टळली
कागदपत्रांमध्ये फेरफार करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) फसवणूक करणाऱया वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरची अटक तूर्त टळली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज...
हवाला एजंटची होणार चौकशी, टोरेस फसवणूक प्रकरण
टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणातील कोटय़वधी रुपये हवालामार्फत देशाबाहेर पाठविण्यात आल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आता पोलीस त्या हवाला एजंटची चौकशी करून गुह्यांची सखोल...
मंत्री परिषदेची आज बैठक
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाल्यानंतर उद्या, गुरुवारी प्रथमच राज्यमंत्री परिषदेची बैठक होत आहे. मंत्रालयात संध्याकाळी 5 वाजता होणाऱया बैठकीला राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मंत्री...
विश्वविक्रमी जोकोविच सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम सामने खेळणारा टेनिसपटू
सर्बियाचा स्टार खेळाडू नोव्हाक जोकोविचने आणखी एका विश्वविक्रमाला गवसणी घातली. त्याने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱया फेरीतील सामन्यासाठी कोर्टवर पाऊल ठेवताच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक...
थॅलसेमिया, बाल कर्करोग, बोनमॅरोच्या रुग्णांना दिलासा; बोरिवलीत पालिकेने उभारली दुमजली निवासी इमारत
बोरिवली (पूर्व) येथे महापालिका संचालित ‘कॉम्प्रिहेन्सिव थॅलसेमिया केअर, बालरोग रक्तदोष - कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्रातील रुग्णांसाठी दुमजली रुग्ण निवासी इमारत उभारण्यात आली...
सायबर गुन्हे व फसवणूक, पोलिसांचे दहिसर येथे व्याख्यान
‘सायबर गुन्हे व फसवणूक कशी टाळता येईल’ यावर जनसहयोग फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने मुंबई पोलीस दलातील सायबर अधिकारी विवेक तांबे यांचे व्याख्यान दहिसर (पश्चिम)...
कोनेरू हम्पी नॉर्वे महिला बुद्धिबळ स्पर्धेत खेळणार
जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेची विजेती आणि हिंदुस्थानची ग्रॅण्डमास्टर कोनेरू हम्पी मे महिन्यात नॉर्वे येथे होणाऱया बुद्धिबळ महिला स्पर्धेत सहभागी होणार आहे. सध्या महिलांच्या क्लासिकल...
बाल जल्लोष उत्साहात
पल्लवी फाउंडेशनतर्फे आयोजित बाल जल्लोष हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे कुर्ला नेहरूनगर मनपा शाळा येथे अतिशय उत्साहात पार पडला. यावेळी आयोजित विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे...
शासकीय स्पर्धांना एक कोटीचा निधी
कबड्डी, कुस्ती, खो-खो आणि व्हॉलीबॉल या राज्यशासनाच्या वतीने आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना दिला जाणारा 75 लाखांचा निधी आता 25 लाखांनी वाढवण्यात आला आहे....
Sadhvu Harsha Richhariya – महाकुंभमध्ये चेहऱ्याचं सौंदर्य महत्त्वाचं नसतं, साध्वी हर्षा रिछारिया यांच्यावर संतापले...
उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरु झाला आहे. यातच महाकुंभात चर्चेचा विषय ठरलेल्या मॉडेल आणि अँकर साध्वी हर्षा रिछारिया यांचा पहिल्या अमृत स्नानात समावेश...
रशियाचा युक्रेनवर आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला, 100 ठिकाणांवर क्रूझ क्षेपणास्त्रे डागली
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. रशियाने एकाच वेळी युक्रेनमधील 100 ठिकाणांवर हल्ले केले आहेत. त्यांनी TU-95 बॉम्बरमधून क्रूझ क्षेपणास्त्रे डागली आहेत....
लंडनमध्ये पँटशिवाय फिरतायत तरुण-तरुणी, काय आहे ‘नो ट्राउजर ट्यूब राइड’? जाणून घ्या…
कमरेच्या वर पूर्ण कपडे, पायात शूज आणि मोजे, पण खाली फक्त अंडरवेअर, अचानक रस्त्यावर अनेक लोकांना असं पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटू शकतं. मात्र हे...
म्हणून अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या केली; CID चा कोर्टात मोठा दावा
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आज संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी...
Walmik Karad – बीड कोर्टाबाहेर राडा, कराड समर्थक आणि कराड विरोधकांची घोषणाबाजी
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी न्यायालयाने आरोपी वाल्मीक कराडला 7 दिवसांची एसआयटी (SIT) चौकशी सुनावली आहे. मकोका आणि 302 अंतर्गत...
5.99 लाख रुपयांच्या 7 सीटर कारवर 55,000 रुपयांची सूट, जाणून घ्या संपूर्ण माहिती
जर तुम्ही नवीन 7 सीटर फॅमिली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Renault Triber वर एक जबरदस्त ऑफर सुरु आहे. जानेवारी महिन्यात कंपनी...
फोन, हत्या आणि अपहरण; वाल्मीक कराडला कोर्टाने सुनावली 7 दिवसांची SIT कोठडी
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आरोपी वाल्मीक कराडला न्यायालयाने 22 जानेवारीपर्यंत म्हणजेच 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली आहे. आज वाल्मीक...
Maruti e Vitara ‘या’ दिवशी होणार लॉन्च, Creta Electric ला देणार टक्कर
मारुती सुझुकी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये आपली नवीन ई विटारा लॉन्च करणार आहे. याची थेट स्पर्धा ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकशी होऊ शकते. कंपनीने...
विरोधकांना बसायला एकही जागा ठेवू नका! पंचायत ते संसद फक्त भाजपच हवा; अमित शहा...
विधानसभा निवडणुकीतील विजयाचा उन्माद आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शिर्डीतील भाषणात दिसला. विरोधकांना बसायला एकही जागा ठेवू नका, पंचायत ते संसद भाजपच असला...
महागाईची संक्रांत, भाज्या कडाडल्या; भेंडी, पापडी, वाल, वांगी, गाजर 15 ते 20 टक्क्यांनी...
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांवर महागाईची संक्रांत आली आहे. सणासुदीला भाज्या चांगल्याच कडाडल्या असून संक्रांतीच्या तोंडावर भेंडी, पापडी, वाल, वांगी आणि गाजर 15 ते 20...
बीड जिल्हा पुन्हा हादरला, राखेची वाहतूक करणाऱ्या डंपरने उडवले, सरपंचाचा जागीच मृत्यू
बीड जिल्हा पुन्हा हादरला असून राखमाफियांनी परळीत आणखी एका सरपंचाचा बळी घेतला. राखेची बेकायदा वाहतूक करणाऱया डंपरने मिरवट फाटा येथे दिलेल्या धडकेत सौंदना येथील...
नागपुरातून वर्षभरात 559 लाडक्या लेकी बेपत्ता!
बदलापूर, कल्याण येथील अत्याचाराच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. उच्च न्यायालयाने याबाबत सरकारला कठोर उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले. मात्र, वास्तवात महाराष्ट्राची उपराजधानी तसेच...
खनौरी सीमेवर आंदोलन करणाऱ्या आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू
हरयाणा-पंजाबच्या खनौरी सीमेवर शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांचे उपोषण 48 दिवसांपासून सुरू असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. अशातच खनौरी सीमेवर 10...
सामना अग्रलेख – संवादाच्या नावाने ठणाणा!
दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये निवडणुकींचा सामना होऊ शकतो, पण केजरीवाल यांना देशद्रोही ठरवून प्रचाराचा मुद्दा करणे हे काँग्रेसच्या संस्कृतीला शोभत नाही. काँग्रेस ‘अकेली’ मोदी...