ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4670 लेख 0 प्रतिक्रिया

Ind Vs Eng – राहुलचे लॉर्ड्सवर दुसरे कसोटी शतक, तिसऱ्या कसोटीत हिंदुस्थानचे इंग्लंडला चोख...

हिंदुस्थानने ऐतिहासिक लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात यजमान इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिले. सलामीवीर लोकेश राहुलने शतक झळकावित या मैदानावर दोन शतके ठोकण्याचा पराक्रम केला....

Ind Vs Eng – ऋषभने सामन्यात रोमांच भरला!

>> संजय कऱ्हाडे लॉर्ड्सवर तिसऱ्या दिवशी खेळपट्टी अजगरासारखी सुस्तावलेली होती. वामकुक्षीच जणू! सगळं कसं एकदम शांत-शांत चाललं होतं. ऋषभ आणि राहुलची फलंदाजी आश्वासक वाटत होती....

क्लाऊड किचनमध्ये आरोग्यास हानीकारक अन्न तयार होते, अस्वच्छ वातावरणात जेवण शिजते; राज्य सरकारची कबुली

मुंबईसह राज्यातील इतर महानगरांमध्ये स्विगी, झोमॅटोसारख्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्ममार्फत नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणावर अन्नपदार्थ मागवले जात असून या प्लॅटफॉर्मवर दर्शविले जाणारे अनेक क्लाऊड किचन अस्वच्छ...

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दोघांना जामीन मंजूर, शिलाँग कोर्टाचा निर्णय

इंदौर येथील व्यापारी राजा रघुवंशी याच्या हत्येप्रकरणी शिलाँगच्या स्थानिक न्यायालयाने दोन सहआरोपींना जामीन मंजूर केला आहे. या खटल्यात राजा याची पत्नी सोनम रघुवंशी आणि...
donald trump

डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियन आणि मेक्सिकोवर लादला 30 टक्के टॅरिफ, 1 ऑगस्टपासून होणार...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियन (EU) आणि मेक्सिकोमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 30 टक्के आयात कर (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा...

देशात XFG कोरोना व्हेरिएंटचा वेगाने प्रसार, राज्यातही वाढली रुग्णांची संख्या

हिंदुस्थानात कोरोना विषाणूचा नवा प्रकार XFG वेगाने पसरत असून, देशभरात आतापर्यंत 206 प्रकरणांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात (89) आढळली असून, त्यापाठोपाठ...

सर्वसामान्याकडे पैसे सापडले तर कारवाई होते, मग शिरसाटांना वेगळा न्याय का? खासदार अमर काळे...

सर्वसामान्याकडे पैसे सापडले तर कारवाई होते, मग शिरसाटांना वेगळा न्याय का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी उपस्थित केला...

हिंदुस्थानी न्यायव्यवस्थेत तातडीने सुधारणांची आवश्यकता, सरन्यायाधीश गवई यांचं वक्तव्य

देशाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी हिंदुस्थानी न्यायव्यवस्थेतील त्रुटींवर गंभीर चिंता व्यक्त करत सुधारणांची तातडीची गरज असल्याचे म्हटले आहे. हैदराबादमधील नालसार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ...

राजकीय हेतूने कारवाई, ईडीच्या आरोपपत्रावर रोहित पवार यांची टीका

ईडीने राजकीय हेतूने विरोधात कारवाई होत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांच्याविरोधात ईडीकडून...

सामना अग्रलेख – टॉवेल-बनियन गँग

सरकारचे पोट हे समर्थकांचे गुन्हे पोटात घालणारे कोठार झाले आहे. तीन महिन्यांत 700 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. ठेकेदारांनी बनवलेले रस्ते पावसात वाहून गेले. इंद्रायणीवरचा...

लेख – युवकांची शेतीकडे पाठ

>> प्रा. सुभाष बागल केवळ शिक्षण, प्रशिक्षण, मार्गदर्शन, आर्थिक मदत, अनुदानातून शेतीतील युवकांचा सहभाग वाढेल असे समजणे अनाठायी आहे. अन्य व्यवसायांप्रमाणे ती लाभप्रद, किफायतशीर बनल्याशिवाय...

जाऊ शब्दांच्या गावा – सुंदर साजिरा

>> साधना गोरे वैशाखाच्या काहिलीत पावसाची आतुरतेने वाट पाहणारं मन भाद्रपदात ओल्या कपडय़ांच्या कुबट वासाने गुदमरायला लागतं. हा पावसाळा सरतोय की नाही, असं वाटत असतानाच...

ओठ सुकत असतील तर? हे करून पहा

अनेक लोकांचे अचानक ओठ सुकतात. काहींच्या ओठांना छोटय़ा-छोटय़ा चिरा पडतात. बऱ्याचदा कमी पाणी प्यायल्याने ही समस्या उद्भवते. असं होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे...

ट्रेनचं तिकीट हरवलं तर? घाबरू नका, ‘या’ टिप्स करा फॉलो

1 . रेल्वेतून प्रवास करणं हे अन्य प्रवासापेक्षा स्वस्त आणि सुरक्षित प्रवासापैकी एक मानलं जातं. त्यासाठी अनेक जण महिनाभरापूर्वी रेल्वेचे तिकीट काढून ठेवतात. 2 ....

अदानीचे टॉवर्स शेलू, वांगणीला पाठवा, गिरणी कामगारांना धारावीत घरे द्या! उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

‘‘संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रक्त सांडून मुंबई मिळवणाऱया गिरणी कामगारांना धारावीतच घरे द्या आणि अदानीचे टॉवर्स शेलू, वांगणीला पाठवा,’’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...

आज गुरुपौर्णिमा, ‘मातोश्री’वर शिवसेनाप्रमुखांना मानवंदना शिवसैनिकांची गर्दी उसळणार

मराठी माणसामध्ये आत्मसन्मानाचा धगधगता अंगार पेटवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना उद्या 10 जुलै रोजी ‘मातोश्री’वर मानवंदना देण्यात येणार आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त होणाऱया या हृद्य...

मीरा रोड येथील मराठी मोर्चाला परवानगी नाकारणारे पोलीस आयुक्त पांडे यांची तडकाफडकी बदली

मराठी माणसांच्या मोर्चाला परवानगी नाकारतानाच आंदोलकांची धरपकड करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणारे मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली...

‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड की फ्रॉड’, गुजरातमध्ये पूल कोसळून 13 ठार

गुजरातमधील वडोदरा जिह्यातील महिसागर नदीवरील गंभीरा पूल कोसळून आज 13 जणांचा मृत्यू झाला, तर 9 जखमी झाले. या अपघातात दोन ट्रकसह पाच गाडय़ा वाहून...

सामना अग्रलेख – ‘गुजरात मॉडेल’ कोसळले!

पुणे जिल्ह्यातील कुंडमळा पूल ज्या सरकारी अनास्थेमुळे कोसळला, तीच सरकारी अनास्था तीन वर्षांपूर्वी गुजरातमधील मोरबी हलता पूल दुर्घटनेसाठी आणि आता वडोदऱ्यातील गंभीरा पूल कोसळण्याला...

लेख – महासत्तेशी लढणारा इराण

>> प्रा. विजया पंडित मध्य पूर्वेतील तुफानी युद्धसंघर्ष शमला असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केल्याने जगाने काहीसा सुटकेचा निःश्वास टाकला होता; पण इराणने नव्याने इस्रायलवर हल्ले...

आभाळमाया – ‘आभाळमाये’ची ओढ!

>> वैश्विक ‘विश्वरूप दर्शन’ घ्यायचं तर निरभ्र काळोख्या रात्री जागरण करून आकाशाकडे नजर लावून तासन्तास घालवण्याची तयारी हवी. आता तर शक्तिशाली दुर्बिणींद्वारे अवकाशातील केवळ ठळक...

हवाई दलाचे ‘जग्वार’ कोसळले, दोन वैमानिकांचा मृत्यू; अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी समिती

राजस्थानमधील चुरू जिह्यात आज दुपारी हिंदुस्थानी हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी जग्वार विमान कोसळले. या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. मागील चार महिन्यांत हवाई दलाची विमाने...

म्हाडाला हिरकणी कक्षासाठी जागा मिळेना! दहा महिन्यांत 15 कक्ष उभारले, 35 ठिकाणी अद्याप एनओसी...

म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाच्या माध्यमातून उपनगरात सार्वजनिक ठिकाणी 50 हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत. मात्र गेल्या दहा महिन्यांत केवळ 15 हिरकणी कक्ष उभारण्यात आले...

डोनाल्ड ट्रम्प इराणच्या निशाण्यावर, कोणत्याही क्षणी होऊ शकतो ड्रोन हल्ला; खामेनी यांच्या विश्वासू सल्लागाराची...

इराण-इस्रायल युद्धात उडी घेऊन इराणमधील अणुप्रकल्पांना लक्ष्य करणाऱया अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता इराणच्या टार्गेटवर आहेत. ट्रम्प यांच्यावर कोणत्याही क्षणी ड्रोन हल्ला होऊ शकतो....

डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल देण्याच्या मागणीला विरोध, ही तर सरळ सरळ चापलुसी…

पाकिस्ताननंतर आता इस्रायलनेही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचे नोबेल देण्याची मागणी केली आहे. पाक आणि इस्रायलच्या या मागणीला विरोध होत आहे. ही केवळ...

तालिबानच्या सर्वेच्च नेत्याविरुद्ध अटक वॉरंट

अफगाणी महिला व मुलींवर अनन्वित अत्याचार केल्याप्रकरणी तालिबानचा सर्वेच्च नेता हिबतुल्लाह अखुंदजादा व अफगाणी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अब्दुल हकीम हक्कानी यांच्या विरोधात अटक...

ट्रेंड – आजीबाईंची कमाल

मनात जिद्द असेल, इच्छाशक्ती असेल तर वय काय चीज आहे. नव्वद वर्षांहून अधिक वय असणाऱ्या आणि या वयातही लेण्याद्री डोंगर पायी चढणाऱ्या आजीबाईकडे बघितले...

Mohan Bhagwat – पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं, असा असतो; सरसंघचालकांचा...

"जेव्हा पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं, असा असतो", असं वक्तव्य रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. नागपूरमध्ये ‘मोरोपंत...

आकाशवाणी निवासातील कॅन्टीनच्या चालकाचा परवाना निलंबित, एफडीएची कारवाई

मिंधे गटाचेआमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला निकृष्ट जेवणावरून मारहाण केल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ...

इराणच्या निशाण्यावर डोनाल्ड ट्रम्प, कधीही होऊ शकतो ड्रोन हल्ला; खामेनी यांच्या जवळच्या व्यक्तीची धमकी,...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा इराणडून धमकी देण्यात आली आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचे जवळचे सल्लागार हस्ती जावेद लारीजानी...

संबंधित बातम्या