सामना ऑनलाईन
शिवसेनेच्या वतीने दिंडोशीत सामाजिक उपक्रम
80 टक्के समाजकरण आणि 20 टक्के राजकारण ही शिकवण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना दिली. विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू यांच्या कुरार गाव येथील...
विमल भोईर यांचे निधन
कल्याणमधील सामाजिक कार्यकर्त्या विमल भोईर यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 67 वर्षांच्या होत्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी शहरप्रमुख व माजी...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेत 52 विद्यार्थी विजेते, 500 विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने घेतलेल्या महापौर आयोजित ‘माझी मुंबई’या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ बालचित्रकला स्पर्धेत 52 विद्यार्थी विजेते...
थोडक्यात बातम्या – निरंकारी संत समागमाची पिंपरीत सुरुवात
सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या सान्निध्यात महाराष्ट्राचा 58 वा वार्षिक निरंकारी संत समागम रविवारपर्यंत पिंपरी येथे आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ‘विस्तार-अनंताच्या दिशेने’ या...
Samsung Galaxy S25 सीरीज AI फीचर्स आणि 12GB RAM सह झाली लॉन्च, जाणून घ्या...
स्मार्टफोन उत्पादक कंपनी सॅमसंगने आज आपली बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Samsung Galaxy S25 सीरीज लॉन्च केली आहे. या सीरिजमध्ये Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra असे...
नवीन Honda Activa हिंदुस्थानात लॉन्च; मिळणार अपडेटेड इंजिन अपडेट, जाणून घ्या किंमत…
Honda Motorcycle and Scooter India ने त्यांच्या लोकप्रिय स्कूटर Activa चे OBD2B- व्हर्जन लॉन्च केली आहे. ही स्कूटर 2025 मॉडेल OBD2B मानकांशी सुसंगत आहे....
चेन्नईत खेळला जाणार हिंदुस्थान आणि इंग्लंडमधील दुसरा T20 सामना, जाणून घ्या कसं असेल हवामान
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील T20 मालिकेतील दुसरा सामना शनिवार (25 जानेवारी) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकाता...
शहांवरील संस्कार कोल्हापूरचे वाटत नाहीत, गृहमंत्र्यांनी तारतम्य ठेवून भाष्य करावं – शरद पवार
''अमित शहा यांच्या बोलण्याचा जो टोन आहे, तो अति टोकाचा आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी तारतम्य ठेवून भाष्य करणे अपेक्षित आहे. पण त्याची त्याची प्रचिती इथे...
अदानी समूहाला मोठा धक्का, श्रीलंका सरकारने वीज करार केला रद्द; कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण
उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या कंपनीवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांदरम्यान श्रीलंकेने अदानी समूहाकडून वीज खरेदी करण्याचा करार रद्द केला आहे. एएफपीच्या वृत्तानुसार, अमेरिकेने केलेल्या भ्रष्टाचार आणि...
दावोसमध्ये झालेले करार हा फक्त गुंतवणुकीचा फुगा; 54 पैकी 43 कंपन्या हिंदुस्थानी! आदित्य ठाकरेंनी...
''दावोसमध्ये एकूण 54 कंपन्यांसोबत महायुती सरकारने करार केले. या 54 कंपन्यांमधून 11 या विदेशी कंपन्या आहेत. तर यातील 43 कंपन्या या हिंदुस्थानी आहेत. याच...
वेळ येईल तेव्हा एकटं लढण्याचा निर्णय घेईन! संघ, भाजपा आणि अमित शहा यांच्यावर चौफेर...
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी आज अंधेरीच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर निष्ठेचे विराट दर्शन घडले. शिवसेनेच्या महामेळाव्याच्या निमित्ताने शिवसैनिकांचे वादळच मुंबईत थडकले. याच...
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ‘भारतरत्न’ द्या! शिवसेनेची केंद्र सरकारकडे मागणी
देशातील हिंदू आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाला अस्मितेसाठी स्वाभिमानाने लढण्याची प्रेरणा देणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी किताब देऊन गौरवण्यात...
सामना अग्रलेख – अफवेचे बळी!
रेल्वेच्या तांत्रिक व मानवी चुकांमुळे गेल्या दोन-चार वर्षांत असंख्य रेल्वे दुर्घटना घडल्या व त्यात अनेकांचे बळी गेले; हे खरे असले तरी जळगावच्या रेल्वे दुर्घटनेत...
मुद्दा – मुंबईचा श्वास गुदमरतोय
>> सुनील पुवरे
देशातील बहुतेक प्रमुख शहरे प्रदूषण आणि खराब हवेमुळे गुदमरून गेली आहेत. ढगाळ वातावरणामुळे उदासवाणे वाटू लागले आहे. सर्वत्र प्रदूषित हवेचे स्तर तरंगत...
लेख : आजचा आणि उद्याचा जाहीरनामा – नेक्सस
>> प्रणव सखदेव
अश्मयुगामध्ये मानवी नेटवर्क्स म्हणजे जाळी कशी होती. मग शेतीच्या शोधानंतर म्हणजे शेतीक्रांतीच्या काळात ती कशी बदलली. औद्योगिक क्रांतीनंतर त्यात कोणते आमूलाग्र बदल...
दावोसमधील करारांत फक्त एकच कंपनी परदेशातील, 29 पैकी 28 कंपन्या हिंदुस्थानी
दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक परिषदेत 15.70 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार करण्यात आले. यातून 16 लाख रोजगारांची निर्मिती होईल, असा दावा मुख्यमंत्री...
जम्मू-कश्मीरचे मुंबईवर वर्चस्व, मुंबईच्या महारथींचा 120 धावांत खुर्दा
एक नव्हे तर सहा-सहा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे क्रिकेटपटू असूनही मुंबईचा महारथी संघ पहिल्या डावात एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू नसलेल्या जम्मू-कश्मीर संघापुढे अवघ्या 120 धावांत ढेपाळला आणि...
हिंदुस्थानी युवती सुपर सिक्समध्ये श्रीलंकेचा धुव्वा उडवीत विजयाची हॅटट्रिक
हिंदुस्थानी युवतींनी विजयाची हॅटट्रिक साजरी करीत 19 वर्षांखालील महिला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या सुपर सिक्समध्ये धडक दिली. ‘अ’ गटातील तिसऱ्या लढतीत हिंदुस्थानी महिलांनी श्रीलंकेचा...
14505 चेंडूंचा वानखेडेचा सुवर्ण महोत्सव, एमसीएच्या चेंडू पराक्रमाची गिनीज बुकात नोंद
वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव संस्मरणीय केल्यानंतर मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) ‘फिफ्टी इअर्स ऑफ वानखेडे स्टेडियम’ हे वाक्य 14505 लाल आणि पांढऱया लेदर चेंडूंचा वापर...
सबालेंकाची फायनल हॅटट्रिक, जेतेपदाच्या लढतीत मॅडिसन किजचे आव्हान
गतविजेत्या एरिना सबालेंकाने सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक दिली असून जेतेपदाच्या हॅटट्रिकपासून ती केवळ एक पाऊल दूर आहे. आता जेतेपदाच्या...
कामाठीपुऱ्यात बांगलादेशी ‘लाडकी बहीण’, क्राइम ब्रँचकडून पाच जणांना अटक
देशाच्या अनेक भागांत बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या राहत असल्याचे प्रकार दररोज समोर येत असताना आता कामाठीपुऱ्यामध्ये चक्क बांगलादेशी महिलेने ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक...
अंधेरीत शिवसेनेचा भगवा झंझावात, परिसरात झेंड्यांची शोभा, भगवी वस्त्रे, टोप्या, साड्या
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख पहिल्यांदाच जाहीर सभेत मार्गदर्शन करणार असल्याने मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिकांचे जथेच्या जथे अंधेरीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स मैदानात दाखल झाले....
अहो.., मुख्यमंत्री साहेब! आमच्या भावना समजून घ्याल का? एमपीएससी विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद
राज्यसेवा मुख्य परीक्षा यावर्षी पासून चंद्रकांत दळवी समितीच्या शिफारसीनुसार, वर्णनात्मक पॅटर्न अभ्यासक्रम हा यूपीएससी परीक्षेची कॉपी व महाराष्ट्राच्या संदर्भासह आहे. हा अभ्यासक्रम यूपीएससी परीक्षेपेक्षा...
AI In Automotive – वाहन उद्योगात एआयची भरारी
>> कौस्तुभ जोशी
कुत्रिम बुद्धिमत्ता वाहन बदल घडवून आणत आहे. 2020 मध्ये वाहन उद्योगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा साधारणपणे 30 टक्के सहभाग होता. त्याची व्याप्ती 2030 पर्यंत...
Saif Ali Khan Attack: चाकूचा तुकडा शोधण्यासाठी पोलीस वांद्रे तलावाजवळ, सैफ अली आणि करिनाला...
अभिनेता सैफ अली खान हल्लाप्रकरणी अटकेत असलेल्या मोहम्मद शरीफुल इस्लामला घेऊन आज पोलीस वांद्रे तलावाजवळ गेले. पोलीस त्या चाकूच्या तुकड्याचा तलावाजवळ शोध घेत होते....
Santosh Deshmukh Case – संतोष देशमुख हत्या प्रकरण कृष्णा आंधळे वॉण्टेड!
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दीड महिन्यापासून हुलकावणी देणारा कृष्णा आंधळे याला पोलिसांनी ‘वॉण्टेड’ घोषित केले आहे. कृष्णा आंधळेला शोधून देणारास बक्षीस देण्याची...
जोगेश्वरीत बिऱ्हाड मोर्चावर पोलिसांचा लाठीहल्ला, रेल्वेजवळ असलेल्या झोपडीधारकांचा पुनर्वसनासाठी मोर्चा
जोगेश्वरी पूर्वला रेल्वेजवळ असलेल्या शेकडो झोपडीधारकांनी आज सकाळी रेल्वे प्रशासनाविरोधात बिऱ्हाड मोर्चा काढून पुनर्वसनाची मागणी केली. मात्र, या मोर्चाला पोलिसांनी मध्येच थांबवण्याचा प्रयत्न केला....
संविधान निर्मितीमध्ये ब्राह्मणांचे योगदान! कर्नाटकातील न्यायमूर्तींचे विधान
देशात संविधानावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी संविधानाबाबत विधान केले. हिंदुस्थानच्या संविधान निर्मितीमध्ये ब्राह्मणांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. संविधान निर्मितीसाठी नेमलेल्या मसुदा...
जळगावमध्ये भीषण रेल्वे अपघातात 12 ठार, पुष्पक एक्प्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेने हाहाकार
लखनौ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी रेल्वे रुळावर उडय़ा मारल्या. त्याचवेळी विरुद्ध दिशेने बंगळुरूहून येणाऱया भरधाव कर्नाटक एक्स्प्रेसने 12 प्रवाशांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना...
दिल्लीत 25 जानेवारीपासून ईव्हीएमविरोधात एल्गार, आमदार उत्तम जानकर यांचा निर्धार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर ईव्हीएमविरोधात दिल्लीत एल्गार पुकारणार आहेत. 25 जानेवारीपासून म्हणजेच निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनीच जंतरमंतरवर सरकारविरोधात निषेध आंदोलनाला...